माऊली.. जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा हा क्षेपक अभंग आहे. क्षेपक अभंग म्हणजे टाळकरी, धारकरी, फडकरी म्हणतात. तुकोबारायांनी कित्तेक विषयांवर चौफेर लेखन केलं आहे. त्यांच्या नजरेतून क्वचीतच विषय राहिला असेल. कसं बोलावं, काय बोलावं या बद्दलच सुंदर विवेचन तुम्ही मार्मिक पद्धतीने सादर केल आहे. संत तुकाराम महाराजांचं गाथे बरोबर अजूनही साहित्य आहे आणि तुम्ही ते आमच्या पर्यंत पोचवलं या बद्दल तुमचे खूप खूप आभार. असेच सुंदर आणि माहितीपुर्ण व्हिडिओ बनवत राहा..
ते समाज सुधारक नव्हतेच, ते हरी भक्त संत होते, त्यांनी श्री हरी शी कसे जोडून घ्यावे हे च समजावले आहे, त्यांच्या शिकवणीतून लोक व समाज सुधारले.. मुळत: ते समाजसुधारक नव्हतेच
खरं बोललं पाहिजे. मी खोटं बोलल्याने अधून मधून अडचणीत येतो. पण आजपासून खरं बोलणार. जे व्हायचे ते होऊदे. जागेवर विषय मिटवणार. वाईट वाटलं तरी हरकत नाही.🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
जय श्रि हरि . जगद्गुरू श्रि तुकाराम महाराज यांनी शेकडो वर्षांपासून कसे बोलावे हे मोलाचे मार्गदर्शन लोकांना केलेत. पण ते फक्त पाच ते दहा टक्के लोकांनीच आत्मसात केल्याचे आज दिसते . आज खरी गरज नेत्यांनी आत्मसात करण्याची आहे. मि सवत: महाराजांची शिकवण स्विकारली आहे. धन्य धन्य माऊली. माउलीस विनम्र साष्टांग नमस्कार.
तुम्ही संत ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका अतिशय सुंदर साकारली.अजूनही लक्षात आहे.तसेच तुमचे यूट्यूब वरील व्हिडिओज अतिशय छान आहेत.खूप शुभेच्छा! रामकृष्ण हरी🙏🏻
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात ब्रूयान्नब्रूयात् सत्यंप्रियम्। प्रियं च नानृतम् ब्रुयादेषः धर्मः सनातनः।। भावार्थ: सच बोलो लेकिन वही सच बोलो जो सबको प्रिय हो, वो सच मत बोलो जो सबके लिए हानिकारक हो, उसी तरह झूठ मत बोलो जो सबको प्रिय हो, यही सनातन धर्म है।
माऊली... जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा हा क्षेपक अभंग आहे. क्षेपक अभंग म्हणजे.. जो अभंग टाळकरी, धारकरी, फडकरी म्हणतात. या प्रकारातील अभंग बहुदा गाथे मध्ये नसतात. आणि हे अभंग किर्तनात वापरत नाहीत. पण म्हणुन ही रचना तुकोबारायांची नाही. या दाव्याला अर्थ नाही. आणि अजून एक गोष्ट.. या अभंगातून काय बोलावं, कसं बोलावं याचं एक सुंदर विवेचन सांगितलं आहे.
जय राम कृष्ण हरी फार सुंदर विचार संत तुकाराम महाराज यांनी मांडले आहे. आज चा वर्तमान काळा मध्ये तुमचे भाव विचार वाणी आणि क्रिया सारखे हवे., जिभे वर ताबा हवा धन्यवाद सर आपणाला नमस्कार करतो. सुंदर उपक्रम राबविला आहे असे कार्य पुढे चालू राहू दे. shri shalikram maharaj khandare
जय श्रीहरी जय श्रीराम🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏💐💐💐👑👑👑👑👑💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👑👑👑💐💐🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🕉️🙏💐💐💐💐👑👑👑👑🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😀😀🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👑😃😃😃🌹👑🌹🌹🙏🙏🙏🙏🕉️🙏🙏🕉️🙏🙏👑👑💐💐💐💐👑
जगत पितरमं वंदे इस सृष्टी पर आचुके है,सतियुग स्थापन करने पुरानी दुनिया अर्थात कलीयुग का विनाश कर सारी दुनिया को पतित पावन बनाने केलिये आया हुआ है.जय भोलेनाथ.
माऊली..
जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा हा क्षेपक अभंग आहे.
क्षेपक अभंग म्हणजे टाळकरी, धारकरी, फडकरी म्हणतात.
तुकोबारायांनी कित्तेक विषयांवर चौफेर लेखन केलं आहे. त्यांच्या नजरेतून क्वचीतच विषय राहिला असेल.
कसं बोलावं, काय बोलावं या बद्दलच सुंदर विवेचन तुम्ही मार्मिक पद्धतीने सादर केल आहे.
संत तुकाराम महाराजांचं गाथे बरोबर अजूनही साहित्य आहे आणि तुम्ही ते आमच्या पर्यंत पोचवलं या बद्दल तुमचे खूप खूप आभार.
असेच सुंदर आणि माहितीपुर्ण व्हिडिओ बनवत राहा..
होय. असेच नवनवीन व्हिडीओज आपल्या भेटीस येत राहतील. आपल्या कॉमेंट बद्दल धन्यवाद!! 😊🙏
, जय हरि
खुप छान. पुढील vdo साठी शुभेच्छा.
राम कृष्ण हरी नमस्कार
खुप सुंदर व्हिडिओ जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद
संपूर्ण जगामध्ये, सर्वश्रेष्ठ समाज सुधारक जर कोणी असतील, तर ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल
प्रत्येकाचे आपआपल्या ठिकाणी आपआपले योग्य काम आहे..कोणी पहिला नाही कोणी शेवट नाही भावा..
Jay Hari
Sant Kabir,
Sant Ravidas
सर्वच कडवी अप्रतिम सुंदर आहेत. जय जय राम कृष्ण हरी
ते समाज सुधारक नव्हतेच, ते हरी भक्त संत होते, त्यांनी श्री हरी शी कसे जोडून घ्यावे हे च समजावले आहे, त्यांच्या शिकवणीतून लोक व समाज सुधारले..
मुळत: ते समाजसुधारक नव्हतेच
तुकोबा माऊली 🙏🙏🙏🌹🚩🚩🙇 महाराज कोणत्याही कॉलेजमध्ये गेले नाही तरीही एव्हढे अगाध ज्ञान! 🙏🙏
🙏🙏🙏 जय हरी
अनुभवाचे बोल आहेत ते
खरच आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जगाला सुंदर जीवन जगण्याचा बहुमोल उपदेश दिला आहे!!!!पाणी वाणी नाणी नासा नये हे शंभर टक्के खरे आहे!!!!!
तैसें साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ,
शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे ॥
🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ❤
खरं बोललं पाहिजे. मी खोटं बोलल्याने अधून मधून अडचणीत येतो. पण आजपासून खरं बोलणार. जे व्हायचे ते होऊदे. जागेवर विषय मिटवणार. वाईट वाटलं तरी हरकत नाही.🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हारी
Dhanyabad आपली संस्कृति आपला अभिमान ❤
जय हरी
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत माझा तुम्हाला जय हरी
जय हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी
धन्यवाद, तुकीता तुलनेसी ब्रम्ह तुकाशी आले
किती साधं सोपं आणि सुंदर आहे!
🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल
Jay Jay Hari Vitthal!!🙏
जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल
जय हरी माऊली 🙏🌹
जय हरी माऊली
माऊली विश्लेषण छान करताय, विश्लेषण करण्यापूर्वी अभंगाचे पुर्ण वाचन करुन निरूपण केल्यास अतिउत्तम
Jai Hari
जय श्रि हरि . जगद्गुरू श्रि तुकाराम महाराज यांनी शेकडो वर्षांपासून कसे बोलावे हे मोलाचे मार्गदर्शन लोकांना केलेत. पण ते फक्त पाच ते दहा टक्के लोकांनीच आत्मसात केल्याचे आज दिसते . आज खरी गरज नेत्यांनी आत्मसात करण्याची आहे. मि सवत: महाराजांची शिकवण स्विकारली आहे. धन्य धन्य माऊली. माउलीस विनम्र साष्टांग नमस्कार.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
जय हरि...
तुकोबाराय सर्वस्व
🙏🙏🙏🙏 जय हरी
जय हरी
राम कृष्ण हरी
तुम्ही संत ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका अतिशय सुंदर साकारली.अजूनही लक्षात आहे.तसेच तुमचे यूट्यूब वरील व्हिडिओज अतिशय छान आहेत.खूप शुभेच्छा! रामकृष्ण हरी🙏🏻
आपले खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी
Ho Mala hi aapli Maulichi bhoomika khoop aavadali mi te 2 vela baghitale. Kahi download kele aahet episod 🙏🙏@@varunbhagwat
कोणाच्या मानवर पाडू नये चरे खुप छान 👌👌🙏🙏🙏 माऊली
जय हरी
जय हरी
जय हरी
जय हरी
जय हरी!!!!
खूपच छान विश्लेषण केलं आहे👍
जय हरी. खूप खूप धन्यवाद.
बोलावे खरे, बोलावे बरे असे आहे जय हरी
🙏 जय हरी
बोलावे खरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे 🙏
🙏🙏🙏
संत श्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज वंदनीय आहेत.
जय हरी विट्ठल
जय हरी विठ्ठल
जय हरि🎉
जय हरी
Jai Shree Ram
जय श्रीराम
Jay shree Ram
Jay Hari
Jai Hari
धन्यवाद>>॥जय हरी॥ वरूण भागवत>>>>
*म्हणनच__संत तुकाराम महाराज_____
*जगद्गुरू*__पदास पोहोचले.
एवढी__स्वयंभू__जगन्मान्य पदवी___!!!.
"ज्यांच्या__गाथेवर__विद्यावाचस्पती__
(डाॅक्टरेट) करतात." 卐ॐ卐
Jai Hari vithal
Jay Hari Vitthal
बोलावे खरे बोलावे खरे पण मनावर पडू नये चरे श्री
जगतगुरू तुकोबाराय महाराज
जय हरी
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🎉🎉
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात ब्रूयान्नब्रूयात् सत्यंप्रियम्।
प्रियं च नानृतम् ब्रुयादेषः धर्मः सनातनः।।
भावार्थ:
सच बोलो लेकिन वही सच बोलो जो सबको प्रिय हो, वो सच मत बोलो जो सबके लिए हानिकारक हो, उसी तरह झूठ मत बोलो जो सबको प्रिय हो, यही सनातन धर्म है।
ll राम कृष्ण हरी ll जय हरी ll
राम कृष्ण हरी
इंशाल्लाह
माऊली फोटो नामदेव महाराजांचा दाखवताय. विचार खुप चांगले आहे
तुकाराम महाराज यांचा असा कोणताही अभंग तुकाराम गाथेत नाही....तुकाराम महाराजांच्या नावाने कोणी तरी दुसर्याने हे लिहिलंय
माऊली...
जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा हा क्षेपक अभंग आहे.
क्षेपक अभंग म्हणजे..
जो अभंग टाळकरी, धारकरी, फडकरी म्हणतात. या प्रकारातील अभंग बहुदा गाथे मध्ये नसतात. आणि हे अभंग किर्तनात वापरत नाहीत. पण म्हणुन ही रचना तुकोबारायांची नाही. या दाव्याला अर्थ नाही.
आणि अजून एक गोष्ट..
या अभंगातून काय बोलावं, कसं बोलावं याचं एक सुंदर विवेचन सांगितलं आहे.
आपलं म्हणणं बरोबर आहे. असा अभंग गाथेत नाहीये. पण हा क्षेपक अभंग आहे.
तुका म्हणे पहा शब्द ची हा देव शब्द ची गौरव करु पुजा
हा अभंगच नाहीये तर क्षेपक कुठून असणार
😮😮
जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे अभंग म्हणजे जीवन सुखी,समृद्धी,समाधानी कसे हे सांगणारे, शिकवणारे उत्तम रसायन
माऊली तुमचा आवाज मनाला प्रस्सन करतो..❤❤
Sant Tukaram maulibabat mi kay bolave? Abada suchat nahi Tumche chhanel pragati karo hi ichha
जगद्गुरू संत श्री tukaram महाराज n चे विचार खूप छान mandalas दादा. परत एकदा पाणी,Nani,wani ऐकून छान वाटले. दादा - अभिनंदन व shubhecha 🌹🌹🕉🕉
जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🏻🙏🏻
Jay hari vittal
जय हरी माऊली खरोखरच संत तुकाराम महाराज यांनी जीवनावश्यक तत्त्वज्ञान खूप सोप्या शब्दात सांगितले आहे व्वा व्वा अतिसुंदर
जय हरी, बोलावें बरे, बोलावें खरे. हा अभंग मनांवर प्रभाव पाडतो
जय श्रीहरी
तुकारामाच्या अभंगाचे सुंदर विवेचन मुख्य म्हणजे जे सांगितले त्यामध्ये वाणी स्पष्ट आणि निर्मळ होती त्याचे खास कौतुक
खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी
जय हरी छान विचार आहेत फक्त प्रत्येकाला ते आत्मसात करता आले पाहिजे धन्यवाद
जय श्रीहरी...जय श्रीहरी ...जय श्रीहरी !!!
जय हरी विठठला जयहरी विठठला. माऊली
राम कृष्ण हरी।जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🚩रामकृष्णहरि 🙏🏻.
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली जय हरी
जय हरी 🚩
Bhut sundar prstuti .jay jat ram kursshn hri.🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
तुकोबा रावांना मनापासून नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आणि तुम्ही ही आठवण करून दिली.. नमस्कार धन्यवाद.
शब्द वाटू धन जन लोका
जय हरी माऊली अतिशय सुंदर प्रबोधन केले
राम कृष्ण हरी, जय जय हरी
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
जय हरी भाऊ तुम्ही खूपच छान विवेचन केले आहे धन्यवाद
जय राम कृष्ण हरी फार सुंदर विचार संत तुकाराम महाराज यांनी मांडले आहे. आज चा वर्तमान काळा मध्ये तुमचे भाव विचार वाणी आणि क्रिया सारखे हवे., जिभे वर ताबा हवा धन्यवाद सर आपणाला नमस्कार करतो. सुंदर उपक्रम राबविला आहे असे कार्य पुढे चालू राहू दे. shri shalikram maharaj khandare
श्री स्वामी समर्थ 🙏
जय हरि माऊली❤
जय विश्वगुरु संत तुकाराम महाराज.. की जय हो..
जो बुध्दमय झाला... विश्वरूप झाला..!
तुका आकाशा एवढा...!
जय हरी माऊली!अभंग उत्तम विवेचन उत्तम!🌹🙏
हभप शंकर रामाणे राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि 🙏
Jai shree Ram.. jai Hari Mauli
जय श्रीहरी जय श्रीराम🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏💐💐💐👑👑👑👑👑💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👑👑👑💐💐🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🕉️🙏💐💐💐💐👑👑👑👑🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😀😀🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👑😃😃😃🌹👑🌹🌹🙏🙏🙏🙏🕉️🙏🙏🕉️🙏🙏👑👑💐💐💐💐👑
जय रामकृष्ण हरी ❤
जय हरी
विठ्ठल विठ्ठल 🌹🌹🌹
सुंदर presentation आनंद झाला
राम कृष्ण हरी . छान प्रवचन
जगत पितरमं वंदे इस सृष्टी पर आचुके है,सतियुग स्थापन करने पुरानी दुनिया अर्थात कलीयुग का विनाश कर सारी दुनिया को पतित पावन बनाने केलिये आया हुआ है.जय भोलेनाथ.
जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल🙏🏻
🙏🙏
जय हरी
जय हरी
जय हरी!!!!!
जय हरी
जय हरि माऊली
जय हरी
जय हरी🙏🙏
जय हरी
Jay Hari ❤❤
Jay Hari
Dhannyavad sant tukaram Maharaj.❤
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏
श्री राम जय राम जय जय राम ❤
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी महाराज.
Jay hari 🙏
माऊली, रामकृष्ण हरि
राम कृष्ण हरी
जय हरी
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी🚩🚩
जय श्री हरी ओम राम कृष्ण हरी नर्मदे हर
जय हरी विट्ठल 🙏🚩
जय हरी विठ्ठल
जय हरी
जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली 👍🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏