हरिकीर्तन प्रबोधिनी कीर्तन अभ्यासक्रम माहिती आणि अभ्यास सामग्री - अभ्यास कसा करावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 52

  • @मुकंदापेंढार
    @मुकंदापेंढार 9 дней назад +1

    मला खुप आवडतं कितन कराया शिकायतें आहे

  • @ambadasingle1305
    @ambadasingle1305 Месяц назад +2

    खुप छान मार्गदर्शन माऊली मी घरीच अभ्यास करून कीर्तन करत आहे आणि साध्य पण झालं 🙏🙏🙏

  • @kamalshirsat-s2d
    @kamalshirsat-s2d 7 месяцев назад +2

    Ram Krishna hari 🙏👌sau.Kamal shirsat

  • @army_lover_821
    @army_lover_821 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली🙏🚩

  • @ashacholke
    @ashacholke 7 месяцев назад +5

    मला खूप इच्छा आहे माऊली 🙏🙏🙏

  • @jaganjamge9523
    @jaganjamge9523 8 месяцев назад +3

    Ram Krishna Hari

  • @नाथक्रुपाकिर्तन
    @नाथक्रुपाकिर्तन 8 месяцев назад +1

    राम क्रुष्ण हरी🚩🚩

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 7 месяцев назад

    ll जय जय राम कृष्ण हरि ll

  • @balajiyeme6806
    @balajiyeme6806 2 месяца назад +1

    मला खुप इच्छा आहे माऊली ❤🎉

    • @harikirtanprabodhini
      @harikirtanprabodhini  2 месяца назад

      @@balajiyeme6806 फोन करावा ९५९४९६१८६४

  • @DnyaneshwarLod
    @DnyaneshwarLod Месяц назад

    माझ्या मुलीला खुप आवड आहे🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kakajadhavstar
    @kakajadhavstar 4 месяца назад

    रामकृष्ण हरी

  • @amolgawande9376
    @amolgawande9376 Месяц назад +1

    Mala pan online joint whaych aahe mauli.

  • @HimartGirase
    @HimartGirase Месяц назад +1

    मला पण कीर्तनकार व्हायचंय महाराज

  • @dipalikalskar
    @dipalikalskar 5 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी 🙏
    माझी भरपूर इच्छा आहे किर्तन शिकण्याकरिता फीज किती आहे

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 7 месяцев назад

    🙏🙏

  • @TUPatil0
    @TUPatil0 4 дня назад

    Fee kiti ahe

  • @madhukarnichite5314
    @madhukarnichite5314 Месяц назад

    वयाची आहे का महाराज

  • @rajmeshjogi5544
    @rajmeshjogi5544 4 месяца назад +1

    Kirtan shikane age 62 sevanivrutt shikshika 1 varshachi fee sanga 🙏🙏

  • @AjayWaybase
    @AjayWaybase 5 месяцев назад +2

    फीस किती आहे महाराज

  • @AmolGayke-e2i
    @AmolGayke-e2i Месяц назад

    Mo. N dhya mauli

  • @aarchanajoshi629
    @aarchanajoshi629 7 месяцев назад

    जय हरी मी छ.संभाजी नगर येथून बोलत आहे माझे नाव सौ अर्चना पुरुषोत्तम जोशी. गारखेडा मला कीर्तन शिकण्याची खूप इच्छा आहे व मी भागवत कथा करते कीर्तनाची संपूर्ण फी किती आहे व मला प्रवेश कधी मिळेल?🙏🏻

  • @उशाठाकरे
    @उशाठाकरे 2 месяца назад +1

    Maharaj आम्हाला पण जॉईन व्हायचं आहे

  • @SachinChavan-p5e
    @SachinChavan-p5e 8 дней назад

    No patava

  • @rahulkulkarni962
    @rahulkulkarni962 8 месяцев назад +1

    Fee kiti rahil

  • @SwarajShindeOfficial
    @SwarajShindeOfficial 2 месяца назад +1

    Addmission घ्यायचे आहे.

  • @AmolGayke-e2i
    @AmolGayke-e2i Месяц назад

    Hi

  • @satishmukane2063
    @satishmukane2063 7 месяцев назад

    वयाची अट काय आहे माझे वय
    एकावन्न वर्षे आहे मला प्रवेश मिळेल का

  • @नाथक्रुपाकिर्तन
    @नाथक्रुपाकिर्तन 8 месяцев назад +1

    Mobile nabar sant kara maharaj

  • @rohidaskhetmalis7659
    @rohidaskhetmalis7659 7 месяцев назад

    वयाची अट किती.माझे वय 59 आहे मला प्रवेश मिळेल का ? मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे मला कीर्तनाची खूप आवड आहे .सविस्तर अभ्यासक्रम माहिती पुस्तक मिळेल का. ? मी दौंड येथील आहे.

  • @renukapatangankar3220
    @renukapatangankar3220 7 месяцев назад

    नारदिय किर्तन शिकवतात का

  • @saritaparadkar7905
    @saritaparadkar7905 3 месяца назад

    फी किती आहे

  • @prakashbhosale1751
    @prakashbhosale1751 5 месяцев назад

    Number da

  • @uttamshelke7013
    @uttamshelke7013 5 месяцев назад

    माऊली मला आपला मोबाईल नंबर पोष्ट करावा म्हणजे प्रवेश घ्यायला सोईस्कर होईल

  • @JAYHARI2001
    @JAYHARI2001 5 месяцев назад

    सर मला पण किर्तन शिक्षणाची आवड आहे माझे वय 22 आहे तर मला प्रवेश मिळेल का

  • @uttamshelke7013
    @uttamshelke7013 5 месяцев назад

    माऊली आपला मोबाईल नंबर मिळेल काय