राज साहेबांनी गद्दरी केली नाही नाही आमदार फोडले नाही खासदार.येत होते त्यांना पण थांबवले. बाळा नांदगावकर गेले ते पण बाळासाहेबांना सांगून.तेवढी धमक होती. पक्ष उभा केला.आणि टिकवला.एकदा जनता त्यांना संधी देईल .नक्की देईल.
राज ठाकरे खरे लोकनेते, मराठी माणसांसाठी सत्तेची पर्वा न करणारे, उत्तर भारतीय मंचावर उपस्थित राहून देखील मतांसाठी लाचारी न करणारे. त्यामुळे या वेळी राज साहेबांना साथ द्या
राज ठाकरे यांच्या सारखा नेता आज तरी महाराष्ट्रात नाही, राज ठाकरे याचं नावं घ्यायची हिंमत अणि किंमत अजून सुप्रिया सुळे यांना आज कळाली काय, राज ठाकरे हे दूरदर्शी नेते आहे, उशिरा येतील सत्तेत पण दुसरे योगी असतील,
पवारांनी सुरुवात केली घात करायची 😂😂 कर्माने शेवटी तेच मिळालं जे पेरले होते शरद पवारांनी, ही फक्तं सुरुवात आहे खरा खेळ अजून सुरू व्हायचा आहे, ते पण होणार जरा धीर धरा ताई 😂😂
जय हिंद जय महाराष्ट्र टोल बंद करण्यात राज ठाकरे मराठी पाटा महाराष्ट्र राज्यातील पाहिले काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना मग मतदान कराता वेली आपण महाराष्ट्र राज्यातील janata झोपले काय 1 में महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे का मग मी विनती करतोय जय महाराष्ट्र माझा
Marathi bhraman fakt support karta bjp la. Ani hya deshat bhraman saamaj rss ani bjp rupat Maharastra mumbai la slow poison det aahet.. ekdam clear aahe gost.
Only hech Rajkarni Marathe Maharashtra madhe Gandganj zalet Pawar Chavan etc etc but he lok other samanya Maratha Community la Arakshan deu shakle nahit yani Rajkaran sodun dyayla have enough is enough. Kiti lutnar Maharashtra la. Shinde Saheb, Raj Thakre Saheb ata Yana Maharashtrachi Seva Karu dya, tyana pan CM chi post atleast next 10 years milu dya.
Kaku khara shiva sena ani sarad pawar hencha magch story baga mug lokanna vichara. ....kattar sena pakt shivsena ...tumala nahi samjla tar amcha dada kondkecha video baga kolhapur madala sabhecha video baga
राज ठाकरे समजायला खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला उशीरच झालाय. पण आता यावर्षी फक्त राज ठाकरेच उमेदवार कुणी असो मतदान फक्त मनसे ला
👌👌👌🙏🙏😘😘😘
खरं आहे
💯%❤
राजसाहेब ❣
धमक लागते स्वतच्या जीवावर आपल कर्तृत्व सिद्ध करायला...
बरोबर एकदम
राज ठाकरे हे अत्यंत सच्चे आणि नैतिक व्यक्ती आहेत. तुम्ही संयुक्त सरकार बनवू शकता यश तुमचेच असेल
राज साहेबांनी गद्दरी केली नाही नाही आमदार फोडले नाही खासदार.येत होते त्यांना पण थांबवले. बाळा नांदगावकर गेले ते पण बाळासाहेबांना सांगून.तेवढी धमक होती. पक्ष उभा केला.आणि टिकवला.एकदा जनता त्यांना संधी देईल .नक्की देईल.
Balanadgavkar ne amadarki sodli m te aale pakshat bhava😮
मराठी माणसासाठी लढणारा एकमेव नेता राज साहेब ठाकरे ❤ म्हणून म्हणतो आता सर्वांनी मनसे लाच मतदान करा
आता फक्त राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
राज ठाकरे खरे लोकनेते, मराठी माणसांसाठी सत्तेची पर्वा न करणारे,
उत्तर भारतीय मंचावर उपस्थित राहून देखील मतांसाठी लाचारी न करणारे.
त्यामुळे या वेळी राज साहेबांना साथ द्या
जेव्हा जलते तेंव्हा कलते मराठी माणसा साठी असे करु तसें करूं फक्त राजसाहेब च मराठी माणसां साठी झगड तात बाकी कोणी नाही
राज साहेब सारखा चांगला माणूस ,
कोणत्याच पक्षात भेटणार नाही .
❤️💗❤️👍
Sare hindusthan me raj thakrey jaise leader kahi nahi milega
Only Raj thackrey❤
लोकांना आता राजसाहेब कळायला लागले
धन्यवाद ताई माझ्या देवाला मान दिला
ही प्रामाणिक जनता आहे देवावर त्यांचा
विश्वास आहे खरं म्हणण्यांची त्यांची दानत आहे हे लोक पुढच्या पिढीला काय
आदर्श देता आहेत
म्हणून म्हणतो यंदा फक्त राज ठाकरे यांना मत दया!🙏..
😂😂😂...
@@amraaaaaलवड्या हसतो काय मत दे..😂😂😂😂
Only raj 🚩❣️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपलं पहिलं मतदान आहे. आणि मी जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत मतदान मनसेलाच करेल.
Raj Shaheb ❤
एकच साहेब राज साहेब 🚩
सिंचन सम्राट ला पुन्हा पक्षामध्ये घेऊ नका🙏
Raj saheb sachhe hindu ani marathi mansasathi aawaz uthwnare nete aahet.
राज साहेब ठाकरे ❤❤❤
❤
Raj saheb thakrey 🚩🚩
Agdi barobar
राजसाहेब ठाकरे ❤
अंगाशी आलं म्हणून मराठी माणसाचा अपमान आठवला आता..राज ठाकरें सारखं झटायला धमक लागते ती कोणत्याच पवारांमध्ये नाही
Raj sir cm of Maharashtra he is remote control
Correct bole tai tumi
राज साहेब ❤❤❤❤❤
२०२४ फक्त मनसे......💥😍
स्वतःसोबत काही घडल्यावरच राजसाहेब चांगले वाटले
असो……
उशिरा का होईना 😊
घर फोडलं की घर फूटट हा निसर्गाचा नियम आहे
फक्त राज साहेब दुसरा पर्याय नाही 🚩🚩
शिवसेना फोडण्याचा हात सुध्दा कोणाचा आहे ते पण संघ
राष्ट्रवादीला मराठी माणसाचा पुळका का येवू लागला
Manse. Why political.
Hum hai.
Raj Thakare.
Thanks.
No chouwan no pawar.
Jaj Hind.
Jaj Maharashtra.
Welcome.
🌅🌅🌅🌅🐯🐯🐯🐯 Raj Shahab 🌅
वांगीताई जरा तुमचा इतिहास पहा राष्ट्रवादी पक्ष कस स्तापी झाल आहे...😂😂
फक्त मनसे❤❤
कालाजी गरज ओळखून मनसे प्रमुख राजसाहेब वर विश्वास ठेवा हीविनती नमस्कार नमस्कार
Balasaheb sharad pawar la shivya dyaycha. ..😂
राज ठाकरे यांच्या सारखा नेता आज तरी महाराष्ट्रात नाही, राज ठाकरे याचं नावं घ्यायची हिंमत अणि किंमत अजून सुप्रिया सुळे यांना आज कळाली काय, राज ठाकरे हे दूरदर्शी नेते आहे, उशिरा येतील सत्तेत पण दुसरे योगी असतील,
जनता सर्वच पक्षाना कंटाळली
1 no Raj saheb
❤❤ मनसे ❤❤
पवारांनी सुरुवात केली घात करायची 😂😂
कर्माने शेवटी तेच मिळालं जे पेरले होते शरद पवारांनी, ही फक्तं सुरुवात आहे खरा खेळ अजून सुरू व्हायचा आहे, ते पण होणार जरा धीर धरा ताई 😂😂
फक्त मनसे
Raj thackeray is great leader
Right Tai 👌💯
राज ठाकरे यांना फक्त टोल नाके चं दिसत आहेत का राज्यातील शेतकरी दिसत नाही,, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळा
Jyachi jaltye tyalach kaltye
Hye manjye ushira aalele sahanpan
स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि पक्ष उभारण्यासाठी दम लागतो, दुसऱ्याच्या जीवावर कोणीही उड्या मारेल ? एक ना एक दिवस यश लाभेल ....
Raj Thackeray is great.
राज ठाकरेंना महायुतीत यायला हवे
Ervi shivya dete hee Sule Raj Thakrena. Aata swatah war bitali aahe 😂
one and only RAJSAHEB THAKARE 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हो ना... पवार साहेबांनी पण काँग्रेस फोडून राष्ट्रवादी स्थापन केली पण राज साहेबांनी तस केलं नाही...
हो खरच पण हे सर्व मागचं सगळं विसरून जातात
Chala kamit Kami Raj Saheb kaunala tari kalale😜
Raj saheb jindabad
तुज्या वडीलानी सुरवात केली पक्ष फोडायला मग तुमची बारी आली की कसे वाटत
Time aata ki kutuk Krave lagtat
जय हिंद जय महाराष्ट्र टोल बंद करण्यात राज ठाकरे मराठी पाटा महाराष्ट्र राज्यातील पाहिले काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना मग मतदान कराता वेली आपण महाराष्ट्र राज्यातील janata झोपले काय 1 में महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे का मग मी विनती करतोय जय महाराष्ट्र माझा
Marathi bhraman fakt support karta bjp la. Ani hya deshat bhraman saamaj rss ani bjp rupat Maharastra mumbai la slow poison det aahet.. ekdam clear aahe gost.
Only MNS
मराठी फक्तं शरद पवार आणि उध्दव ठाकरेच नाहीत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा मराठा आहेत. ते पण मराठीच आहेत.
Konich aamchya saahebanchi barobari Karu shakat naahi ❤❤❤❤
Are te thik ahe re bhava pan sahebanna rang badalu nka itakach sang bhava
Ho kaaa thik aahe
@@anilshinde280हो का तुझा साहेबाला सांग आधी 1 रंग धारण करायला कोणता तरी 😂😂😂😂
Cm raj saheb
BJP hatao
Bicchyari su su vangi mhatari ekti padliye mhanun Raj Thackeray la saad ghaltey
Karan.. tevha Balasaheb jiwant hote.. aani tevha kunamadhech himmat navti ki.. Shivsena mazi aahe ase bolaychi..
ताईना आताच मराठी माणसांची आठवण झाली 😂😂😂😂
Supriya tai balasaheb hyana sarvat jast tras sharad pawar chya party ni delay
Manse la bolaychi konachi layki nahi
Dum lagato swatacha paksha Ani Manas japayapa te amchya raj sahebanmadhe ahe 1 aamdar ahe tri amhi swabhimani ahe ...
राजकारण हे तुमचे रोजमरमाचे साधन झाले आहे
Satte sati watel te
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अदृश्य हात😂😂😂
Only hech Rajkarni Marathe Maharashtra madhe Gandganj zalet Pawar Chavan etc etc but he lok other samanya Maratha Community la Arakshan deu shakle nahit yani Rajkaran sodun dyayla have enough is enough. Kiti lutnar Maharashtra la. Shinde Saheb, Raj Thakre Saheb ata Yana Maharashtrachi Seva Karu dya, tyana pan CM chi post atleast next 10 years milu dya.
Raj shaeb great
Tumchya Papa che kaam aahe he 😂
Thode diwas thamba, adrush hath disel tumhala
Sharad pawarani pan hech kele
Chayla kay bhamti tai sardyasarkhi rang badalti bhamtya bapachi bhamti khotardi
Rajsaheb thakare yeni tumhala DAKHAVAICHE SULEY VEGALE AANI KHAYCHE DAAT VEGALE ashey mhanoon hinvle hote tewhach koutook karaiche hote ! Aani ho tyanchya mhanje rajsaheb yanchya kakani suddha aapla VARRIS haa aaplya poatchya atyant NISHKRIYA ashaa porala nemale hote aani tyamule KARTABGAAR ATYANT HUSHAAR ASHAA RAJSAHEBANVAR ANYAY ZHALA HOTA AANI MHANOON TYANI VEGALA PAKSHA KADHALA !
NEMAKI TEECH GOASTA TUMCHYA PEETASHREE YANI ATYANT KARTABFGAAR HUSHAAR AANI NIRBHEED ASHAA POOTNYAVAR TYANCHYA KAKANI SUDDHA ASAACH ANYAY KAROON TUMCHYA SARKHYA NISHKRIYA AANI FAQT CONVENT MADHEY SHISKSHAN ZHALYANE ENGLISH YENARYA APLYA KANEYLA MHANJECH TUMHALA AAPLA RAJKIYA VAARSDAAR NEMLA ! HEYCH ATYANT DURDAAVI AAHEY ! TYAMULE KOUTOOK KARAICHECH ASEL TAR UUDDHAV THAKRE YANCHE KARA TUMHCHYA DOGHAT SAMANTA AAHEY TEE MHANJE AAYTYA BEELAVAR NAAG/NAGEEN ! aata asaa jar ATee Samanya janatela vatat asel tar tyat Kai chook ?
तुम्ही मुंबई संबळतय आहेत का.aao Supriya मॅडम तुम्ही खासदार आहेत. लक्षालात आहे का. तुम्हाला खासदार. मोदीच उपडेला😢केलं आहे
आता आठवलं का तुम्हाला
Only raj saheb 💪 😎
जय मनसे
Only manse
Lawasa queen
Sharad pawar saheb
Bjp जाणार बाहेर
Kahi nahe marathi tucha tumi bag
Balasaheb and Sharad Pawarji maintained regional control on state and check on Delhi... Agent Fasavnis is spoiling the region
Amacha ky apaman nahi
Ugacha marathi manasavar kashala dhkalatay
Tyach chulivarch jevan rashtravadi 2019 la jevali.....any tach chulit.......😅
😂
मुस्लिमाना चुचकारून झाले, मराठा समाजाला चुचकारून झालं, ओबीसी झाले, धनगर, माळी, कुणबी झाले.. आता मराठी माणूस आठवतोय यांना...
हो खरच
Kaku khara shiva sena ani sarad pawar hencha magch story baga mug lokanna vichara. ....kattar sena pakt shivsena ...tumala nahi samjla tar amcha dada kondkecha video baga kolhapur madala sabhecha video baga
Raj Thakre ❤❤ Samjyala vel lagel...
Bt tumchi vaiet vel ali ki tumhla marathi athavto ..sagle mc sale
😂😂😂यला सगळ आयत्यात 😂😂😂पाहिजे udhhav सारख😂😂😂
Chorni of Maharashtra