लता दीदी गेल्या आणि माझा आधार गेला | Pt.Hridaynath Mangeshkar Interview | Lata Mangeshkar
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- लता दीदी गेल्या आणि माझा आधार गेला | Pt.Hridaynath Mangeshkar Interview | Lata Mangeshkar
#SudhirPhadke #shridharPhadke #pandithridaynathmangeshkar #singer #Biopic #LataDinanathMangeshkarAward #Interview #Singer #mangeshkarFamily #MasterDinanathMangeshkar #Musician #marathiSongs
सुप्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायक आणि संगीतकार "पंडित हृदयनाथ मंगेशकर" यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासह , लता मंगेशकर यांच्या चरित्रपटा बद्दल आणि सध्याच्या संगीत विश्वातील घडामोडी; यावर नक्की काय म्हंटलेलं आहे ? हे जाणून घेण्यासाठी संवाद पाहा "अल्ट्रा मराठी बज"वर !
Interview By Sagar Maladkar
Video Editor - Sanket Wadekar
लता मंगेशकर या नावातच सात सुरांच संगीत विद्यापीठ लपलय भारताची गानकोकिळा जगाच्या अंतापर्यंत अजरामर राहतील ... या सर्वोत्कृष्ट संगीतकार ...आनंदघन ...आता ही भारतातील स्वर संस्कृती .. स्वर संपत्ती ... आपण हरवलो असलो तरी .... त्यांनी गायलेले हजारो गाणी त्यांच्या यश कीर्तीची चिरंतन आठवण .. सूर्य चंद्राच्या साक्षीने.... पुढच्या अनेक पिढ्या पर्यंत.... आपणा सर्वांना आनंद देतील.... या स्वरसम्राज्ञी लता दीदींना..... माझा शतकोटी नमस्कार...... नवोदित चित्रपट लेखक..... सुनील यादव सातारा...
दीदी नाहीये म्हणजे दिवा आहे पण त्याचा प्रकाश नाही..किती सुंदर बोलले पंडितजी.. ते अजूनही दीदींच्या दुःखातून सावरले नाहीत...आई आणि मुला पेक्षा मोठं नातं होत.. जसं परमेश्वराचं आणि त्याच्या भक्ताचं.. पंडितजी लवकरात लवकर पुस्तक पूर्ण करा..
शतशः नमन
🙏 पंडीतजी तुम्ही लिहिलेल्या लता दिदींच्या आठवणींचे पुस्तक ही आम्हा सर्वांसाठी खुप मौल्यवान ठरेल . आम्ही आतुरतेने वाट पहातोय . खुप खुप शुभेच्छा ! Take care 🙏🙏
पुरस्कार प्राप्त झालेले कलाकारांचे अभिनंदन..सगळ्यांच जीवन सार्थक झाले असंचम्हणावे लागेल.
हृदयनाथजी काय सुंदर हृदगत मांडले आहे आपण डोळ्यात पाणी आले आपणास लता दीदी म्हणजे साक्षात परमेश्वर होत्या
खरंच असं अवॉर्ड मराठी कलाकारांना अवश्य द्यावं
ज्ञानेश्वर. मंगेशकर कुटुंब सर्व गुणी
Top .ईश्वरी देणे .ईश्वर च मानतो.
लता मंगेशकर आणि कुटुंबिय म्हणजे भारतावर ईश्वराची सुर बरसात . संपूर्ण विश्वाशी भारताचे जुळलेले स्वर सुर रेशीम सुत . ❤❤🌷🌷💐💐🙏🙏🙏🙏🙏
गानकोकीळा लताताई या ईश्वरी देणगी लाभलेल्या गायिका, आवाजाची पोत, शब्दोच्चार आणि गायकी सारंच अवर्णनीय..मंगेशकर कुटुंब आणि संगीत हे रसिकांसाठी ईश्वराने पाठविलेली मेजवानी आहे..मी भाग्यवान आहे की त्यांच दर्शन घेण्याचं सौभाग्य मला लाभलं, पुणे विद्यापीठ येथे त्या पदवीदान समारंभासाठी आल्या असताना..तेंव्हा मंगेशकर कुटुंबाचे आंम्हा श्रोत्यांवर, संगीत रसिकांवर फार फार उपकार आहेत..जगविख्यात गायिकेला विनम्र अभिवादन!!
I am a Bengali and I do not understand Marathi. I could not accept the demise of lata mangeshkar... For hridaynathji and all his siblings this loss is undefined.. I listen to her songs everyday .. cannot survive without listening to her songs..Every song is a gem...But songs composed by her brother are beyond all.. Someone can get an idea about her spectrum based on her songs composed by her brother.. her Bengali Marathi Gujarati bhojpuri Oriya Punjabi Assamese songs are all gems! The volume and quality of her works are matchless!! The amount of hardwork she did is beyond anybody's imagination!!
लता दिदी महान होत्या ..व सदैव असतील.... ईश्वराचा प्रत्यक्ष भूतलावरील प्रवास म्हणजे दिदी... शतशः नमन.
आभाळाऐवढी मोठी माणसं आहेत ही🙏🙏🙏 मुलाखत खूप छान... पण म्युझिक डिस्टर्ब करतय....
❤❤❤🎉🎉🎉 My Best wishes.
Khoop chan aahe vidio .sagar tumhi interview pan mast ghetala aahe Eishwar Charni prathana karto ki Pd Hridyanth che pustak aamha vachakanchya Lakarcha bhetis yave Sagar tumche aani tumchya All team che manapasun aabhar.
NOBODY IS LIKE HON BHARAT RATNA LATA DIDI 😢🎉😢🎉😢😢NAMASTE THANKS 🙏
पुस्तक नक्कीच लिहा
आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत
Please write and get it printed at the earliest. God bless you and Mangeshkar family.
Lata Mangeshkar yanchya sarkhi gayika kadachit hoil dekhil pan tyanchya sarkhi mulgi, mothi bahin hona kathin ahe...
अप्रतिम
There are so many deserving artist in Marathi Kshetra. It's very unfair to give it to Amitabh.
लता मंगेशकर पुरस्कार
मराठी संगीत क्षेत्रात कलाकारास द्यावा
Sir lata didincha mi fan tar ahech. Pan apan mhanalat ki lata didin sarkhya vyaktirekha konala jamanar nahit pan malavata ki ekada SANA SHINDE yanchevar prayog kelat tar. Mazhi ek kalpana baki love you sir
Aaplyakde Marathi guni kalakar bharpur aahet.tyana dyave
अमिताभ ने सुद्धा असा व्हिडीयो करून आभार मानावेत, कृतज्ञता कमी आहे हिंदी कलाकारांकडे, मराठी कलाकारांना पुरस्कार मिळायला हवेत. हिंदी वाले माजोरडे आहेत.
😢
पुस्तक लवकरात प्रसिद्ध व्हावे.
Pandit Rhidaynathji ,the very great, musician with great imagination is also a big chapter to be studied !
Now the great artist - Amitabhji, too, should stop accepting such awards like Resp. Latadidee , for the sake of other deserving local artists !
पुस्तकाची वाट पहात आहे
बेजोड गायकी आणि स्वकष्टाने लतादीदींनी संगीत क्षेत्रात स्वतःचे असे एक अढळ स्थान निर्माण केले आहे! त्यांच्यासारखा कलाकार इत:पर होणे नाही! या प्रतिष्ठानने धर्म, राज्य, भाषेच्या मानवनिर्मित सीमांच्या पलीकडे जाऊन विविध कलाकारांचा सन्मान केल्याचे पाहून आनंद वाटतो.🎉🎉🎉
didine bhavavar mulapramane prem kele.nashibvan aahet te.
Amitabh la kashala deta. To Pan Supari chi advertise karto. Suresh Wadkar na dya.
Mr, Bachchan Yana ha puraskar den thik nahi.te Kay singer aahet Kay... Marathi Natya ksetratil aabhinetyana ha.... Master, Dinanath puraskar dila pahijet.mastr Dinanath he Natya Abhinete hote.😊
मीना ताईंच पुस्तक वाचलं आता पंडित जिंच्या पुस्तकाची वाट पाहतोय.
.
मागे संगीत कशाला पाहिजे
एखाद्या मराठी गायिका दिला पाहिजे होता
I don't appreciate, why always Amitabh, there are so many Marathi kalaakaar. Amitabh family don't do any charity.
गायकीचा पुरस्कार अभिनेते ना कसा काय देता
Master Dinanath natakkar ( actor) too
Lavkar yeu de pustak.vaat pahat ahot.Bal Didincha athvanincha khajinach antil
पर। प्रांतीय लोकांना का। देता। मराठी। माणस। कुठे। गेली दीदी। न। च। नाव। खराब। केल
पार्श्वसंगीत हे मुलाखतीत व्यत्यय वाटत होते , त्याची गरज नाही . बाकी मुलाखत चांगली झाली .