Manoj Jarange on Reservation | आमच्या ताटातलं आरक्षण घेतात की काय... जरांगे स्पष्टच म्हणाले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024

Комментарии • 130

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 2 дня назад +13

    राष्ट्रपिता...म्हणून घोषित करा दादा ला.नोटेवर फोटो टाका आमच्या दादा चा😂😂

  • @ganeshjagtap7726
    @ganeshjagtap7726 2 дня назад +21

    दादा फायनान्स कंपनी वाले हप्ते मागत आहेत काही तर मदत करा सरकारला जाब विचारा

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 дня назад +19

    *दादा 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करा कारण राजकारणाशिवाय समाजकारण करण्यास खूप अडथळे येतात. आम्ही तुमच्या सदैव सोबत तर आहोतच तुमचा शब्द अंतिम राहील 🚩🙏*

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 дня назад +3

      100 takke rajkaran karat ahe....disat nahi ka...

  • @amolhagawane1842
    @amolhagawane1842 2 дня назад +41

    मुद्दा कोणता होता आपण चाललो कुटे 😂😂😂

    • @ajinkya_0202
      @ajinkya_0202 2 дня назад

      तू कुठं चालला ते बघ आधी

  • @Mpsc_life
    @Mpsc_life 2 дня назад +35

    बांधाचे problem सोडविणार आहे हा आता 😂😂

    • @Shrinav681
      @Shrinav681 2 дня назад +1

      😂😂😂😂

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 2 дня назад +1

      Ajun vad nako vadhayla ka

    • @Curiousseekerrk
      @Curiousseekerrk 2 дня назад

      शाळेतील मुलांचे मॅटर मिटवणार

    • @Mpsc_life
      @Mpsc_life 2 дня назад +2

      @@Dk-lb7dl एखाद्याची वाट लावायचा हा

    • @SatishKhandagale-jq2kk
      @SatishKhandagale-jq2kk 2 дня назад

      😂😂

  • @sagarmali2493
    @sagarmali2493 2 дня назад +25

    न्यायालय आत्ता बंद पडणार

    • @विद्रोहीक्रांतिकारक
      @विद्रोहीक्रांतिकारक 2 дня назад +4

      @@sagarmali2493 कैदी आता मंत्रिमंडळात पाहून विश्वास चा उडाला न्याल्याच...

    • @balajisakhare8417
      @balajisakhare8417 2 дня назад +2

      न्यायालया पेक्षा जनताच सुप्रीम आहे

  • @sanketsarode6213
    @sanketsarode6213 2 дня назад +20

    याला काही एक कळत नाही.याचा नादाला लागून आयुष्य वाया जात आहे तरुणांचं

    • @ajinkya_0202
      @ajinkya_0202 2 дня назад +2

      तुला लय कळतंय का 😂😂 तू तुझा बघ

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc День назад

      अरे केळ्या तुझी तुला काय करायचे ते कर ना आम्ही आमचं बघतोच ना
      अंबानी नंतर आता तुझाच नंबर आहे
      ❤ मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤
      एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 дня назад +4

    मराठ्यांसाठी कुणीतरी हक्काचा माणूस पाहिजे होता एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद ❤❤

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 2 дня назад +6

    शरद पवार साहेब सत्तेत आले की आरक्षण तोपर्यंत नाही तेही ओबीसी तून पवार साहेब यांनी आज सांगितले आहे पवार साहेब सत्तेत पाहिजे.

  • @milinddongardive1185
    @milinddongardive1185 2 дня назад +36

    म्हणजे तु आता देव झाला वाटतं वा रे जरागे तु जगायचं चांगलं माध्यम शोधून काढले

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 2 дня назад +2

    समाजसेवक , मीडिया, आणि RTI कार्यकर्ते जर एकत्र आले तर शासनाच्या मानगुटीवर बसून प्रशासनाकडून वेळीच प्रश्न मार्गी लावता येतील. प्रशासनाला पाठपुरावा लय आवडतो आणि पाटील मस्त पाठपुरावा करतात.

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 2 дня назад +10

    ha shivya denara jativad karnara

    • @ajinkya_0202
      @ajinkya_0202 2 дня назад

      कोण जातीवाद करतय सगळ्यांना माहित आहे. आम्ही आमच्या साठी काय मागितल की जातीवाद वा..

    • @ajinkya_0202
      @ajinkya_0202 2 дня назад

      तुला काय इतकं होईलय शिव्या काय तुझ्या बापाला दिल्यात का 😂

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 2 дня назад +4

    ओन्ली पाटील❤

  • @ex.m-g6k
    @ex.m-g6k 2 дня назад +25

    तुला बाळासाहेब ठाकरे होता येणार नाही हे मात्र फिक्स 😂इलेकशन झालं की पवार साहेब फिक्स कोलणार 😂तुम्हांला

    • @ajinkya_0202
      @ajinkya_0202 2 дня назад

      तू का काळजी करतोय इतकी. जळत आहे न तुझी 😂

    • @PragatiSarje-x1j
      @PragatiSarje-x1j День назад

      Balasaheb thakare kay karat hota.

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc День назад

      अरे आमच्या मराठ्यांचे दैवत आहे ते
      केळ्या हो तुम्ही विचार करूच नका

    • @ex.m-g6k
      @ex.m-g6k День назад

      @@PragatiSarje-x1j याच्या बाळासाहेब होण्या एवढी बुद्धी नाही 🤣पण कुठं तरी मराठा समाजाचा purepur🤣वापर कसा करयचा ते याला पक्क माहितीये मी अंतरवली चाच आहे पण छत्रपती च्या समोर बसून हा शिव्या देतो खोटं बोलतो मुसलमानाना आरक्षण देणार द्यायला भाग पडणार म्हणतो अरे हा एजन्ट आहे शरद पवारांनी ठेवलेला तुम्ही भरकट चालो जागे व्हा

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 2 дня назад +19

    तुझ्या ऑफिस ची इंग्लिश ची स्पेलिंग सांग तरच तुला ओबिशितून आरक्षण मिळेल😮

    • @Hin832w
      @Hin832w 2 дня назад +2

      😂😂😂😂

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 2 дня назад

      @@pradeepshinde1031 जात। तुझ। कोनती

    • @विद्रोहीक्रांतिकारक
      @विद्रोहीक्रांतिकारक 2 дня назад +2

      @@pradeepshinde1031 तुम्हाला मायावर शिव्या देवू का अभिजात भाषेत... 😂

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha 2 дня назад +1

      😂😂😂😂😂

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha 2 дня назад +3

      ​@@विद्रोहीक्रांतिकारकछत्रपतींचे संस्कार असलेला समाज म्हणजे मराठा समाज😅😅

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 2 дня назад +4

    सगळेच problem आहेत

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 2 дня назад +9

    राष्ट्राध्यक्ष 😊

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 дня назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @Curiousseekerrk
    @Curiousseekerrk 2 дня назад +3

    🌍🚀Breaking news : Maharashtra chi rajdhani Mumbai madhun antarvali sarati gava madhe shift honar

  • @विद्रोहीक्रांतिकारक

    दादा मुळे कित्येक विद्यार्थी यांचे प्रश्न सुटले...
    मोफत शिक्षण G. R पण दादामुळे झाले..... 💯💯💯

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 дня назад +3

      🍌🍌🍌

    • @विद्रोहीक्रांतिकारक
      @विद्रोहीक्रांतिकारक 2 дня назад

      @@vilas-shinde2121 पाटलाच्या उसातले 🍌🥭 केळं, आंबा शिवाय बोलतच नाय

    • @shrinidhikowtal9796
      @shrinidhikowtal9796 2 дня назад

      Haa ch haraamkhor panna aahe tumchya lokancha...... Credit dya cha saglaya dya naa

    • @विद्रोहीक्रांतिकारक
      @विद्रोहीक्रांतिकारक 2 дня назад +1

      @@shrinidhikowtal9796 आंदोलन आम्ही करायचे क्रेडिट तुम्हाला कसे...
      तुमच्या मुलांना आमची नावे देतान का तुम्ही.... 😂

    • @Suspicious1972
      @Suspicious1972 2 дня назад

      राष्ट्रवादी सत्त्तेत होती तेव्हा झोपले होते का ,ते तुमच्या आन्दोलनकडे बघनार पण नाहीत तुम्ही मेले तरी कही त्यांना फरक पडत नही

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 2 дня назад +5

    जनता गॅरेज

  • @Delta21Tango
    @Delta21Tango 2 дня назад +1

    इथे सगळी कामे राजकीय च होणार आहेत....१०० ट क्के

  • @nawadkarraj
    @nawadkarraj 2 дня назад +2

    Hyani marostovr uposhan karay pahije.. Hot.. Pratek veli gavthi mithun??? Sodto.. Bgha SHAPA chya game aa..

  • @Digambarghule-fl4he
    @Digambarghule-fl4he 2 дня назад +4

    आगे। बढ। हमतूमरे। साथ

  • @dattatrayawaghmode1993
    @dattatrayawaghmode1993 2 дня назад

    Very good!

  • @NinaKrande-ww5wp
    @NinaKrande-ww5wp 2 дня назад +2

    Pahila kejriwal dusra Dada

  • @maheshkendre5338
    @maheshkendre5338 2 дня назад +1

    Ha maratha umedwar 288 denar nahi .ha fix jagala aahe

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 День назад

    आमचं दैवत मनोज दादा

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 2 дня назад

    दादा माझ्या जमीनी चा शेजारी बांदा वरुण खुप त्रास देत आहे प्लीज माला मदत करा😢

  • @sachinvitnor4813
    @sachinvitnor4813 2 дня назад +2

    Hyala education dya re pahile... 2 रीत 3veles napas jarangya....

  • @babankatkar4038
    @babankatkar4038 2 дня назад +1

    वाहतूक व्यवसायात फायनान्स कंपनी त्रास कमी होईल का आसं काय तरी पाहिलं तर फार बरे होईल🙏🙏

  • @ravindrakshirsagar1834
    @ravindrakshirsagar1834 2 дня назад +3

    Dada Office sathi evadhe paise ale kutthun?? Nataka che paise dile ka??

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc День назад

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 День назад

    खरच न्यायालयात बंद पडतय

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 дня назад

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @veermahi07
    @veermahi07 2 дня назад

    Paha yach rajkaran, kay karat hota an, an kay kartoy, sarv jatincha vali zala, ha jativadi,
    Theva kunala viswas thevaychy yachavr.
    Jyala kunala kam dhanda nasel, ashani manya sobat, tithech raha, to pn full time thambanar aahe.
    Bandhanche, prashn sutatil aata.
    Mangesh sable la pn ghevun ya, tyala pn kahi kam nahi. Talented aahe, magar sir pn aahet, baki limbu, timbu, maharaj aahet. Mast chalnar dhanda.

  • @jalindar8699
    @jalindar8699 День назад

    आता राजकारणात उतरला तर शांत हो आता जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं ते आता स्वतः करून दाखव

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 дня назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @Pavan-mq9gb
    @Pavan-mq9gb 2 дня назад +10

    शरद पवार च शिष्य 😂😂

  • @Tiger2014-j7b
    @Tiger2014-j7b 2 дня назад +1

    Antarwali ka Saramat

  • @laxmansolanke5907
    @laxmansolanke5907 2 дня назад

    नातुपन पाटलाला ओळख तो.

  • @dattatrayawaghmode1993
    @dattatrayawaghmode1993 2 дня назад

    Jarange saheb garjvant marathechi upeksha hot aahe. Ebs reservation is gone, scbc reservation god knows, and obc reservation have go through legal and constitutional process.

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 2 дня назад

    पाटील ❤❤

  • @SatishSalunke-z7h
    @SatishSalunke-z7h 2 дня назад

    Only patil

  • @rahuljaju6651
    @rahuljaju6651 2 дня назад +1

    Upcoming Mla of jalna 😊 Manoj bhau jarage patil sirji

    • @harryd984
      @harryd984 2 дня назад +1

      Are thuuu asle mla roj kolte patil.😂😂😂

  • @SampatVidhate-f9j
    @SampatVidhate-f9j День назад

    Soybean

  • @SandeepAKendre-sd4rl
    @SandeepAKendre-sd4rl 2 дня назад

    Yala maharashtracha Joker mhanun jahir kara

  • @Deva63937
    @Deva63937 2 дня назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 День назад +1

    Tu gab re zatya