Dhangar reservation | राज्यातल्या धनगडांचे सहादाखले रद्द, धनगर आरक्षणासंदर्भात सर्वात मोठं पाऊल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • Dhangar reservation | राज्यातल्या धनगडांचे सहादाखले रद्द, धनगर आरक्षणासंदर्भात सर्वात मोठं पाऊल
    Six certificates of Dhangads in the state have been cancelled. Six certificates mentioning Dhangad in Jalna district have been cancelled. Mahayuti government has taken the biggest step for Dhangar reservation. The Dhangar community has got a big relief from the government
    राज्यातल्या धनगडांचे सहा दाखले रद्द झाले आहेत.जालना जिल्ह्यातली धनगड असा उल्लेख असणारे सहा दाखले रद्द झाले.महायुती सरकराचं धनगर आरक्षणासंदर्भात सर्वात मोठं पाऊल धनगरांना टाकलं आहे.आरक्षण मिळण्यातला सगळ्यात मोठा अडथळा दूर झाले आहे.धनगड अशी जातच अस्तित्वात नसल्याचा सिद्ध झाले आहे.निवडणुकीआधी महायुती सरकारचा धनगर समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे
    #dhangarreservation #cmeknathshinde #news18lokmatlive #politics
    SHKU
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 180

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 2 часа назад +76

    सर्व उपोषणास बसलेल्या धनगर वाघाच्या परिश्रमाचे, सर्व धनगर जमाती चे कार्यकर्ते, नेते सर्व जमातीचे हे यश आहे... जय मल्हार... 💪💪💪💪

  • @sachinvirkar8924
    @sachinvirkar8924 2 часа назад +54

    गणेश केसकर व पंढरपूर उपोषण करते यांच्या लढ्याला मोठे यश 👍👍

  • @RAMESHSonawane-o2d
    @RAMESHSonawane-o2d 2 часа назад +31

    सत्य परेशान हो सकता हे पराजित नही
    आता धनगर आरक्षण आमंबजवणी झाली च पाहिजे
    नाहीतर सरकार पाय उतार करू

  • @harshbhagwat1419
    @harshbhagwat1419 Час назад +7

    वा नंबर 1 काम झालं सर्वाचे हार्दिक अभिनंदन,सर्वांच्या प्रयत्नांना यश आले, महायुती सरकारचे पण आभार.

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 Час назад +10

    सर्व धनगर बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे 🎉🎉

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh Час назад +19

    धनगर हे पशुपालन करणारे आहेत त्यांचा व्यवसाय हा पशुपालन आहे. आणि आदिवासी हे निसर्गपुजक आहेत व ते डोंगराळ प्रदेशात शेती करतात व वन मेवा गोळा करून उदरनिर्वाह करतात
    जय आदिवासी जय जोहार जय भीम

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 2 часа назад +53

    एकनाथ शिंदे फडवणीस सोबत इमानदार रहा धनगर बांधवांनी
    एकच छंद गोपीचंद जय मल्हार ❤❤

    • @bhausahebgavhane5731
      @bhausahebgavhane5731 Час назад +2

      Ani ty hakela sanga swatasathi andolan karav

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Час назад +7

      @@bhausahebgavhane5731 बरोबर आहे मित्रा निम्म्याहून जास्त धनगर समाज च तेच मत आहे मराठ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही अंत्रवली सराटित जाऊन समर्थन दिलेलं आहे यशवंत संघर्ष सेना तर्फे

    • @MrPerfect173-e4l
      @MrPerfect173-e4l Час назад +2

      ​@@bhausahebgavhane5731 tya hakecha ani amcha kahi sambnd nhi.
      Tumi obc ja amhi st mde jato. Amcha ani tumcha punha sangharsh honr nhi mitra❤

    • @bhausahebgavhane5731
      @bhausahebgavhane5731 Час назад +1

      Ho mitra ugach virod karun konachach fyda honar nahi

    • @KrishnaGadhave-g8h
      @KrishnaGadhave-g8h 17 минут назад

      Yeda ahe to hakya tyala Kay ny kalat​@@bhausahebgavhane5731

  • @sudarshanbachkar
    @sudarshanbachkar 2 часа назад +26

    धनगर व धनगड एकच आहे धनगड ही कोणती जात नाही
    धनगर समाजाला st प्रवर्गातून आरक्षण द्यावे. येळकोट येळकोट जय मल्हार

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Час назад +1

      Maga Dhangarin cha Nawra Adiwashi ka Naahi He Sanagave

    • @RedmiUser-z5p
      @RedmiUser-z5p Час назад +4

      ​@@kunaljadhav16 कारण धनगर हे आदिवासी चे बाप आहेत ,😂

    • @sarapavalvi8988
      @sarapavalvi8988 Час назад

      बोगस आदिवासी चे दाखले रद्द झाले धनगर सिद्ध झाले असे होणार नाही

    • @avinashnimbare25
      @avinashnimbare25 40 минут назад

      धनगर आदिवासीचे​ बापा आहेत तर तुम्ही आदिवासी मध्ये यायला भीक का मागत बाप म्हणून तुम्हांला आदिवासी बाप हवा@@RedmiUser-z5p

    • @Kidsgallery3012
      @Kidsgallery3012 19 минут назад

      ​@@kunaljadhav16🤦adivasi madhe 45 jati ahet koni konasobt pn lagn karte ka....dhangar madhe pn 3-4 cast ahet pratek dhngar pratek dhangarasobt lagn nahi krt apaplya pahunya madhe lagn krtat...dhngaracha mulala adivasi cast certificate milal ki hoil na dhangrin St valyachi bayko😂😂

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 2 часа назад +31

    येळकोट येळकोट जय मल्हार ❤❤

  • @santoshtakale188
    @santoshtakale188 Час назад +4

    लगेच अमलबजावणी करावी आणि एसटी मधून आरक्षण देण्यात यावे नाहीतर अजून ५० वर्ष लागतील आरक्षण देण्यासाठी मतदान पुरत गाजर दाखवू नये

  • @sevakgofane2013
    @sevakgofane2013 Час назад +2

    सर्व धनगर समाजाचा बांधवांना खूप खूप अभिनंदन🎉व राज्य सरकार शासनाचे आभार..

  • @vijaygadade6476
    @vijaygadade6476 Час назад +2

    आता लवकरात लवकर धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करा..... इलेक्शन च्या अगोदर....... जय अहिल्या जय मल्हार

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 2 часа назад +11

    ... तमन्ना हैं तो रास्ते निकलते हैं...👍🏻
    कोशिश करने वालोंकी कभी भी हार नहीं होती हैं..... 😊🌺
    तब्बल 75 वर्षानंतर शासनाला लक्षात आले की महाराष्ट्र राज्यात 'धनगर' समाज राहतो. 'धनगड' नावाचे भूत खत्म झाले. सहा धनगड दाखले रद्द करण्यात आले. त्यामुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या { ST } आरक्षण अमलबजावणी प्रक्रियेला गती मिळेल.
    देर है मगर अंधेर नहीं है.. हे अखेर सत्यात उतरले आहे. धनगर समाज बांधवांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. 🤝🏻💐

  • @mutyannaaliwad112
    @mutyannaaliwad112 Час назад +6

    12500 जे बोगस आदिवासी आहेत त्याचा दाखला रद्द करा बोगस लोकांना संरक्षण देता तुमच्या राजकीय पायद्यासाठी काय पण करता का

  • @gmaharastranews
    @gmaharastranews Час назад +4

    आरक्षण अंमलबजावणी केली तरच मतदान करणार आहोत भाजपला नाही तर नाही

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 22 минуты назад +1

    सर्व उपोषण करते मल्हार मावळ्यांचे हार्दिक अभिनंदन

  • @juganupatle7115
    @juganupatle7115 33 минуты назад +1

    धनगड नाही धांगड असे आहे.आता आपल्या राज्यात नाही.धनगड दुसरर्या राज्यात आहे.आदिवासींसाठी चांगली बातमी आहे.जय आदिवासी

  • @Sportsify18
    @Sportsify18 Час назад +3

    Keskar saheb tumche khup khup abhar samajasathi khup kasht sosal tumhi ❤

  • @rupeshdhangare3061
    @rupeshdhangare3061 45 минут назад +4

    बोगस एस.टी प्रणमपत्र होता ते ते नकारलेल आहे बाकी कही नवीन नाही तच्य अर्थ हे होते नाही की धनगर हेच धनगड आहे फक्ता निवडणूक झाली की समजेल कि सर्व मतांचा राजकरण होता .😂😂😂😂

  • @sudarshanbachkar
    @sudarshanbachkar 2 часа назад +8

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @sukhdevsargar8573
    @sukhdevsargar8573 Час назад

    खूप खूप अभिनंदन या निर्णयामुळे संपूर्ण धनगर आपला आभारी आहे

  • @ramharihadpe5661
    @ramharihadpe5661 24 минуты назад

    प्रथम यशा चे खरे मानकरी उपोषण करते व महाविकास आघाडी सरकारचे धनगर समाज सदैव ऋणी असेल जय मल्हार

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 2 часа назад +4

    जातीवादी मुख्यमंत्री आज लोकप्रिय झाला का ?

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh Час назад +4

    धनगरांना फक्त आदिवासींचे राजकीय आरक्षण हवे आहे तसे त्यांना स्वतंत्र 3.5% आरक्षण आहे

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Час назад +1

      @@raje6788hhhhhhh पहिलेच आहे संविधान तुमचं आमच राजकीय आरक्षण अलग राहील st ब होईल लोकसंख्येनुसार

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 Час назад

      बीजेपी ला पण तेच हवाय आदिवासी नेहमी आहे तिथेच राहिला पाहिजेल पुढे जाता कामा नये

  • @sudarshanbachkar
    @sudarshanbachkar 2 часа назад +3

    धनगर समाजाला st प्रवर्गातून आरक्षण द्यावे

  • @harishbande6082
    @harishbande6082 44 минуты назад +2

    धांगड जमात लुप्त झाली आहे... त्यामुळे धनगर समाज्याला आदिवासी मध्ये no entey😂😂😂😂

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i 2 часа назад +14

    धनगर समाज आदिवासी नाही कारण त्यांचा तोंडातून एक शब्द तरी जय आदिवासी निघाला आहे का 1947पासुन ते 2024 पर्यंत जय आदिवासी महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 Час назад +4

      जय आदिवासी धनगर भावा....❤❤❤

    • @dxn2755
      @dxn2755 Час назад +2

      Jai adiwasi

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Час назад +1

      @@SandipGavari-i5i पागल आहे कारे तुम्ही st कॅटेगिरी मंध्य धनगर आदिवासी हे संविधानात च आहेत आम्हाला काय तुमचं द्वेष नाही पण आम्हाला आमचं अधिकार पासून इतके दिवस वंचित ठेवलं 7/7 टक्के स्पेशल मागणी करा सोबत येऊन दोन्ही जाती फायद्यात राहतील

    • @sunilchindhe2324
      @sunilchindhe2324 18 минут назад +1

      जय संविधान, जय एस टी,जय भिम जय मल्हार जय एकलव्य ‌

  • @sudarshanbachkar
    @sudarshanbachkar 2 часа назад +3

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @vyankatpatil5938
    @vyankatpatil5938 Час назад +1

    आर्ध यश मिळवलं वाघानि आभिंदन

  • @VijayJumbade
    @VijayJumbade 2 часа назад +11

    राजकारण चाललंय
    जरी दाखले रद्द झाले
    रद्द झाले म्हणून तुम्ही ते नाहीत

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 2 часа назад +5

      st च्या सुची मधील धनगड हे नाहीतच धनगरच आहेत....इतके वारसे फसवले हक्काच खाल्लं आता st आमलबजावणी होयला पाहिजे

    • @kuldippawar664
      @kuldippawar664 2 часа назад

      अरे मूर्ख... तुमचे राजकारणी नेते तुम्हाला वेड बनवत आहेत. धनगड हे धनगर लोकं होते... आता तरी सुधारा... अभ्यास करा... किती दिवस वेड्याचे सोंग घेणार.... 💪💪

    • @valvigaming8434
      @valvigaming8434 34 минуты назад

      @@dattasatpute4411 धनगड महाराष्ट्रात अस्तित्वातच नव्हता होते ते ओरॉन धांगड...

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil Час назад +1

    GR मिळेपर्यंत बांधवांनो लढाई संपली नाही

  • @ramananvar5448
    @ramananvar5448 Час назад +3

    धनगड नसून ते धनगर आहे

  • @sarapavalvi8988
    @sarapavalvi8988 Час назад +4

    बोगस आदिवासी म्हणून रद्द झाले,

  • @ragunathnachan5481
    @ragunathnachan5481 Час назад +1

    अँकर साहेब... जालना जिल्हा नाही, संभाजी नगर जिल्ह्यातील होते.

  • @PandharinathMate
    @PandharinathMate Час назад +5

    आरक्षन मिळत नाही,

  • @RamShevale-t8s
    @RamShevale-t8s 59 минут назад

    आहो पडळकर साहेब तुमी। शिदेसाहेब व देवेद् स।हेब यं।चे आभार वय।कत के ले हो परंतु अजीत दादा तुमचय। तोडुण गायब का ।बर आस

  • @anubhavcoaching4453
    @anubhavcoaching4453 2 часа назад +16

    धनगर समाजाला गाजर तयार केलं आहे सरकारने 😂😂

    • @adiii_the_explorer
      @adiii_the_explorer Час назад +5

      तुझ तू बग ...आम्ही आमचं बघून घेऊ

    • @Maratha699
      @Maratha699 Час назад

      Right 😂

    • @Maratha699
      @Maratha699 Час назад

      Carrot gya ata

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Час назад +1

      @@anubhavcoaching4453 अरे झटू आमचं सांविधानिक लढा आहे कोर्ट ठरवेल जास्त ज्ञान नको पाजळू तुझ तू बघ

    • @Zakkas_MulgaVlogs
      @Zakkas_MulgaVlogs Час назад

      😂 bichare

  • @BalasahebLengare-m7u
    @BalasahebLengare-m7u Час назад +1

    जय मल्हार 🎉🎉

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM 2 часа назад +5

    याचे श्रेय सरकारचे नसून उपोषण कर्त्यांचे आहे..

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 45 минут назад

      As ka mag ghya arkshan court madhe jaun sarkar kade ka bheek magta

  • @shankarkhire9165
    @shankarkhire9165 24 минуты назад

    धनगर समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ मामा शिंदे यांचा हार्दिक अभिनंदन

  • @rahulborse735
    @rahulborse735 2 часа назад +2

    काही नाही इलेकशन पुरतं हे एक गाजर आहे 😂😂

  • @juganupatle7115
    @juganupatle7115 30 минут назад

    धनगर नाही धांगड असे आहे.धनगड दुसर्या राज्यात आहे.धनगड महाराष्ट्रात नाही रद्द केली हे आदिवासीं साठी चांगली बातमी आहे.जय आदिवासी.

  • @MahadevSontakke-ud4iz
    @MahadevSontakke-ud4iz 2 часа назад +1

    जय मल्हार 🇮🇳

  • @NarayanDevkate-v3t
    @NarayanDevkate-v3t Час назад +1

    जय मल्हार

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Час назад

    आणखीन st मधून आरक्षण नाही दिल आणि देणार पन नाही देवाभाऊ 💯🚩

  • @dineshdhenge
    @dineshdhenge Час назад

    Dhanyawad🙏

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 Час назад

    बहुत सुंदर फैसला

  • @shrikantshirgire1643
    @shrikantshirgire1643 Час назад +1

    🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏

  • @Swayam-n3c
    @Swayam-n3c 2 часа назад +3

    Kucch nhi hone wala baccho.

  • @tukaramsolankar5260
    @tukaramsolankar5260 31 минуту назад

    Abhinandan shri Ganeshji keskarsaha tamam sahakari Aarakshan youdhe

  • @balasahebnaik5557
    @balasahebnaik5557 Час назад +1

    Jay maharaja yeshvantro holkar

  • @santoshshelke4945
    @santoshshelke4945 Час назад +1

    आता आरक्षण द्या ढोल ताशा घेऊन आम्ही मुंबईलायेऊ मुंबई पिवळी करून टाकू

  • @mallikarjunmashale657
    @mallikarjunmashale657 Час назад +1

    Bharaghosh pathimba BJP vShinde saheb party na

  • @bhairavbk4573
    @bhairavbk4573 14 минут назад

    न्यायालयाने ज्या खोट्या दाखल्यांच्या आधार घेऊन धनगर याचिका फेटाळली होती ते खोटे दाखले रद्द ...
    धनगर आरक्षणासंदर्भातला सनदी अधिकारी dr सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर.

  • @Pratik0111
    @Pratik0111 Час назад +3

    Remove Dhangad name from ST list as there are none of it then 😂😂

    • @pratikshagaikwad150
      @pratikshagaikwad150 Час назад

      ओरन धांगड ही जमात महाराष्ट्रातुन स्थलांतरित झालेली आहे आणि खोटे कागदपत्र तयार करून फायदा उचलणाऱ्यांचे पण दाखले रद्द झाले...आता ते सुचितुन वगळण्यात यावे

    • @NakulChahale
      @NakulChahale 15 минут назад

      Barobar karan hach dhangad jamaticha chukicha sandharbh lawun ghuskhori karila baghat ahe taymule sarkarne oraon Dhangad Maharashtra madhey astitavat nahi tr te st list madhun vaglun takave

  • @ravindrashelkande4574
    @ravindrashelkande4574 41 минуту назад

    बातमी काय आहे प्रतिक्रिया काय ये आहेत अवघड आहे सर्व

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 25 минут назад

    कागदच रद्द नव्हे भाऊ ते प्रमाणपत्र धनगरांनीच धनगड म्हणून काढलेले होते म्हणून ते रदद झाले उगीच फालतू वाद लावून धनगड धनगड म्हणून ७० लुटले सरकारला व धनगरांना सनेपासून दूर ठेवले लेकरांच प्रचंड नुकसान केल हे पाप सहजा सहजी माफ होणारं नाही

  • @r.s.p.adhikari.spcialpolic1820
    @r.s.p.adhikari.spcialpolic1820 Час назад +1

    Adivasi shabd nighat nahi tondatun.. Ani. Adivasi vhyachay gopi😂😮

  • @r.s.p.adhikari.spcialpolic1820

    Ekch parv....

  • @babasahebjare4370
    @babasahebjare4370 Час назад

    OK sar

  • @RahulMahanwar-w9t
    @RahulMahanwar-w9t Час назад +1

    Jay malhar 😊

  • @kishandhulgunde4275
    @kishandhulgunde4275 40 минут назад

    अंमलबजावणी केली पाहिजे

  • @valvigaming8434
    @valvigaming8434 2 часа назад +14

    रद्द झाले तरी आरक्षण मिळणार नाही

    • @adiii_the_explorer
      @adiii_the_explorer Час назад +2

      ते आम्ही बघून घेऊ 😂😂 तू नको जास्ती डोकं लावू !!

    • @valvigaming8434
      @valvigaming8434 Час назад +1

      @@adiii_the_explorer उच्च न्यायालयाच्या निकाल एकदा बघ . सरकार 🥕 शिवाय दुसर काहीही देऊ शकत नाही... 🐑😂

    • @ganesh6721
      @ganesh6721 Час назад

      Nahi bhetnar hai fix a 😂😂😂​@@valvigaming8434

    • @MrPerfect173-e4l
      @MrPerfect173-e4l Час назад

      Tu ja relway che rul ukhad, pani bnd kr 😂😂😂😂
      Kudya mar jalivr 😂😂😂.
      Amhi yogy dishen chalu aho babu 😂😂😂😂

    • @valvigaming8434
      @valvigaming8434 54 минуты назад

      @@MrPerfect173-e4l 🤣 मेंढरू आरक्षण मिळणार नाही .

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 2 часа назад +3

    st च्या सुची मधील धनगड हे नाहीतच धनगरच आहेत....इतके वारसे फसवले हक्काच खाल्लं आता st आमलबजावणी होयला पाहिजे

  • @Helsina_falk
    @Helsina_falk Час назад

    तरी नाही मिळणार 😂😂😂😂
    एक मराठा लाख मराठा

  • @shubhamsul2099
    @shubhamsul2099 Час назад

    येळकोट येळकोट जय मल्हार 👍👍

  • @RahulVairal-d1i
    @RahulVairal-d1i Час назад

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Час назад

    👍👍👍👍👍👍👍

  • @balakudnar5384
    @balakudnar5384 Час назад

    🔥🔥

  • @rahulfutane5092
    @rahulfutane5092 44 минуты назад

    jai shree Ram

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 41 минуту назад

    धनगारांनी कितीहि आपटली तरी.....😂😂

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 47 минут назад

    तरी पण नय भेटत आरक्षण😂😂

  • @नानासाहेबसोपानभोसले

    आर्थिक सर्वे केल्यावर राज्यातील सर्वात श्रीमंत जात धनगर वंजारी आगरी कोळी तेली वाणी सोनार माळी आहेत

    • @pravinpawar3555
      @pravinpawar3555 Час назад +2

      पहा करून सत्य समोर येईल. मग पळता भुई थोडी होईल

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Час назад +3

      @@नानासाहेबसोपानभोसले मराठा सर्वात वर आहे नीट अभ्यास करा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे

    • @kalpanadudhal6966
      @kalpanadudhal6966 Час назад

      Are baba reservation ha kai garibi unmulun programme nahi.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 41 минуту назад

    Parat cancel honar nivadnuki nantar

  • @radhakiantonpe-vp4wj
    @radhakiantonpe-vp4wj 18 минут назад

    Jay malhar uposan samitila yes ale

  • @Dayanand207
    @Dayanand207 17 минут назад

    Jay malhar 🎉🎉

  • @pravinkare9519
    @pravinkare9519 Час назад

    Mahayuti Vijay fix

  • @anandsamoghe7442
    @anandsamoghe7442 Час назад

    Yelkot yelkot Jai malhar

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 Час назад

    धनगर आरक्षण चा G.r. काढा आता

  • @pradiplondhe786
    @pradiplondhe786 2 часа назад +5

    धनगर" समाजाला आरक्षण भेटलं तर 100% भाजप सरकार निवडून येणार, कारण महाराष्ट्रात दोन नंबर ला धनगरांची जात आहे .

    • @padmakarbagul7448
      @padmakarbagul7448 Час назад +2

      खरे आहे, महाराष्ट्र राज्यात मराठा समाजनांतर,2 नंबर धनगरांची जास्त लोकसंख्या असलेली जात आहे. आपण खरे बोललात, की आमची जात असून जमात नाही. पुरणाची पोळी कितीही जपून केली तरी ती फुटतेच, तशे तुम्ही कितीही आदिवासी बनण्याचा आव आणला तरी, कुठे नि कुठे आपले पितळ उघडे पडणारच. जय जोहार, जय जय आदिवासी

  • @badarinathmadake8037
    @badarinathmadake8037 41 минуту назад +1

    खिल्लारे कुटूंबाचे आयुष्य बरबाद केले, सुप्रीम कोर्ट जा! आव्हान द्या

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 15 минут назад +1

    आदिवासीनो, एसटीत अजिबात घूसखोरी करुन देऊ नका मराठा समाजाचा जाहीर पाठींबा...!!

  • @jogendrapadvi
    @jogendrapadvi 32 минуты назад

    Malhar hindu hai reservation hindu se kara jay bhim jay adivasi

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Час назад

    Jay Malhar

  • @natureinus8401
    @natureinus8401 53 минуты назад

    Padalkar,haake haad gopi saban khaun pioon taait.
    Pandharpur che uposhan kar tyancha he shrey.

  • @anikett653
    @anikett653 Час назад

    JAY MALHAR 🚩⚡

  • @mallikarjunmashale657
    @mallikarjunmashale657 Час назад

    BJP v Dhnushyala Maharashtra dhanagaracha pathimba

  • @RahulVairal-d1i
    @RahulVairal-d1i Час назад

    #007

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Час назад

    Jay OBC

  • @krishnashelke5076
    @krishnashelke5076 2 часа назад

    Jalna nahi ch.sambhajinagar

  • @Shankarnasargandh
    @Shankarnasargandh 24 минуты назад

    Ek sarv OBC

  • @harishbande6082
    @harishbande6082 47 минут назад

    🥕🥕🥕🥕🥕😂😂😂 घ्या

  • @kisanmasale2109
    @kisanmasale2109 Час назад

    Tula tase pn ky bhetnar nahi gopya😂

  • @natureinus8401
    @natureinus8401 54 минуты назад

    Gopi saban khaun boltaat obc nete

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Час назад

    Gajar

  • @Agfsjsgsk
    @Agfsjsgsk Час назад +1

    Bhau st bhetat naste supreme court madhe tiknar nahi

    • @RedmiUser-z5p
      @RedmiUser-z5p Час назад

      supreme court madhe jaun DHANGAD dakav Maharashtra madhe 😂😂magach nahi भेटणार आणि महाराष्ट्र मध्ये धनगड नाही धनगर आहेत

    • @NakulChahale
      @NakulChahale 11 минут назад

      ​@@RedmiUser-z5pDhangad ch dhangar ahe as manun nahi bhetat st arakshan

  • @sagartambe8585
    @sagartambe8585 2 часа назад +1

    Shinde sarkar🚩 dhangar arakshan amlabajavni jali paheje nahiter sarkar padnar

  • @sudarshanbachkar
    @sudarshanbachkar 2 часа назад

    ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके

  • @r.s.p.adhikari.spcialpolic1820

    Bhangad

  • @shankarhubale3072
    @shankarhubale3072 2 часа назад +1

    जय मल्हार