Sanjaykaka Patil Vs Vishal Patil | सांगलीत आजी - माजी खासदार भिडले , नेमका वाद कश्या मुळे ?
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- Sanjaykaka Patil Vs Vishal Patil | सांगलीत आजी - माजी खासदार भिडले , नेमका वाद कश्या मुळे ?
Sangli's grandmother and former MP have clashed in the assembly itself. In Tasgaon MP Vishal Patil and former BJP MP Sanjaykaka Patil have had a heated argument. This time Sanjay Kaka Patil's supporters ran directly on MP Vishal Patal's body. All this happened in the presence of Labor Minister Suresh Khade on the occasion of the inauguration of the new building of Tasgaon Municipality. After Sanjay Kaka Patal objected to the speech made by Vishal Patal on the ring road approval issue in Tasgaon, after MP Vishal Patal also objected to Sanjay Kaka Patal's allegations, a heated argument started between the two ex-grandmothers on the platform.
सांगलीचे आजी-माजी खासदार भर सभेतच भिडल्याचा प्रकार घडला आहे.तासगाव मध्ये खासदार विशाल पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे. यावेळी संजयकाका पाटील समर्थकांनी थेट खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे.तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला आहे. तासगाव मधल्या रिंग रोड मंजुरी मुद्द्यावरून विशाल पाटलांनी केलेल्या भाषणाला संजय काका पाटलांनी आपल्या भाषणातून आक्षेप घेतला यानंतर खासदार विशाल पाटलांनी देखील संजय काका पाटलांच्या आरोपांवर आक्षेप घेतल्यानंतर या दोन्ही आजी-माजी खासदारांमध्ये व्यासपीठावरच जोरदार वादावादी सुरू झाली,
#sanjaykakapatil #vishalpatil #sangali #politics #vidhansabhaelection
SHKU
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
खा विशाल पाटील यांचा जाहीर निषेध माजी खा संजयकाका पाटील यांचे भाषण चालू असताना कार्यक्रम बंद पडायचा प्रकार विशाल पाटील यांनी केला याचा जाहीर निषेध 🏴
विशाल पाटील संयम नेतृत्व..... विशाल पाटील एकटा होता....
पराभव पचला नाही म्हणून वैफल्यग्रस्त झाले आहेत😅
विशाल पाटील लोकांची कामे करा, 6 महिने फक्त टाईमपास केलाय तुम्ही.
10 वर्षात काय केलं काकांनी ......
काही असो लोकसभा होवून काहीच महिने झालेत.... जुना पाठपुरावा असणार कोणीही करू द्या..... वर्षोनवर्षे वर्ष पाठपुरावा करून पण मंजूर होत नाही. सरकार कोणतेही असू द्या...
विशाल दादा पाटील🔥🔥
संजय काका तुमचा विषय लय हार्ड आहे
Only Vishal Dada
जनतेला राजकारणाशी काही देणं घेणं नाही 😂😂 काम करा 😂😂
काका ची कायमची बोंब आहे ही
❤❤❤ kaka the boss ❤❤❤
Only vishal patil 💪💪💪💪💪
अरे थोड हाणामारी करा की....कार्यकर्ते मध्ये येऊ नका
विशाल पाटील संयमी आहेत पण काका जाणून बुजून वाद करतात .....
विशाल पाटील यांचा जाहीर निषेध
Kam kakani anley
Donald trump cha zahir nished....hya prakarna chi Naitik jababdari swikarun Fadanvis n Rajyapal ni rajinama dila pahije
संजयकाका पाटील हे संयमी आणि अभ्यासू नेतृत्व.
Are kon
ते काय आबा नाहीत विशाल दादा आहेत 💪💪💪
Maja nahi ali...jaudya