कल्याणी याला व्यावहार नाहीत म्हणत प्रधान बैलाच्या बाबतीत चूकिचे केले. तुझा बैल नसुन तू तुझे नाव केले. निंबाळकर आण्णा च्या सांगण्यात सत्य आहे. तु चुकीचं केलं.
कसा विश्वास करतील लोक बोलतात ते देव आहे माणसात नाही आणि बाईत नाही म्हणुन त्याचा विश्वास आपण करू नका कारण ते आवकात दाखवतात हें खर त्याची बुद्धी पण बाई आणि माणसावनी चालते लक्षात घ्या आपले बैल आपणच संभाळा नाही तर संभाळु नका 🚩🚩😭🙏👍
कारण जुन्या काळात हे सेकंद ,बक्षीस, नाव वैगेरे काही नव्हतं फक्त बैलगाडा म्हणजे यात्रेची मज्जा आणि आकर्षण होत,पण आता धनदांडगे मी स्वतःच्या नावसाठी आणि मोठे पणासाठी।बैलगाडा च्या बाजार बनवून ठेवला आहे
बैलगाडा क्षेत्रातील सगळ्या चॅनेल ला सांगणं आहे की पहिल्या बैलगाडा शर्यत वाद5झाल्या त्या बैलांना अमानुष छळ करतात म्हणून आता परत शर्यत बंद होणार त्या ह्या कारणा साठी की माझा बैल किती पळतो किंवा मी। माझीच बारी एक नंबर मधी आहे आणि राहणार
धन्यवाद अप्पा . प्रधान बद्दल तुमचे तोन्डुन एकुन खुप दुख्ख होतय. पन तुम्हिच त्याचे खरे पालक आहात. मुक्या प्राण्यावर खर प्रेम करणारे तुम्हि . देवाने प्रधानला लवकर बरे कराव तुम्हाला शक्ति मिळावि .
🙏
आप्पा तुम्ही खूप साधे आणि सरळ आहात
प्रश्न
एक नंबर व्यक्तिमत्व आवडलं आपल्याला आप्पांचा स्वभाव रॉयल शेतकरी,👌
बैलाशी ज्यांनी वाईट केल तर त्याच नक्की नुकसान होणार......एक बैलगाडाप्रेमी.🚩
खर सत्य 💯✌🏻
आप्पा तुमच बरोबर आहे.
मुक्या जीवाशी खेळली...त्यामुळे नियती पण तिचा खेळ करेल बरोबर😡😡😡
खरं सत्य 💯💯
बैलाचे खरे मालक हेच 💖🙏
,मुक्या जित्रपाला आणी गरीब भोळवट शांत स्वभावाच्या माणसाची फसवणुक केली ,कुठे फेडशील पाप.
Superrrrrr Superrrrrr Superrrrrr ❤️
सनसनाटी मुलाखत
या प्रकरणाची चौकशी करावी सत्य सगळ्यांना समजलं पाहिजे....
चुकीचं कोण हे समोर आले पाहिजे....
बैलगाडी क्षेत्राला गालबोट लावायचा प्रयत्न करू नये.....
✔️
कल्याणी ताई वर आता बैलगाडी क्षेत्रात कोणीही विश्वास ठेवू नये...असल्या लबाड आणि नंदिवर अन्याय करणाऱ्या माणसाला कोणीही थारा देऊ नका 🙏🙏
7⁷k
0 ol opp all c hou u990
या प्रकरणांचा सोक्षमोक्ष लागला पाहिज....
सत्य सगळ्या समोर आले पाहिजे...
आप्पासाहेब तुम्हीच खरे मालक.
कल्याणी याला व्यावहार नाहीत म्हणत
प्रधान बैलाच्या बाबतीत चूकिचे केले. तुझा बैल नसुन तू तुझे नाव केले.
निंबाळकर आण्णा च्या सांगण्यात सत्य आहे.
तु चुकीचं केलं.
निंबाळकर आप्पा मी ही तुम्हाला 10 हजार ते टाईमला दीले होते..कमी पडत होते म्हणून...ऊदयदादा ओगलेवाडी
आप्पा तूम्ही खूप चांगले आहात कल्याणी ताई हे काय बोरोबर नाही
सलाम👍👍💐💐💐
nakki konala salam sir
@@Top_cha_vishay khre bolnare nimbalkar aappa yana
Dev manus ahe baba🙏🙏🙏🙏🙏
*आप्पा लई भाई*
महाराष्ट्र तुमच्या पाठी खंबीर उभा आहे.
💯💯💯
Asch ahe live condition...mhnaun ter sagala khel zhala......appa👍
कसा विश्वास करतील लोक बोलतात ते देव आहे माणसात नाही आणि बाईत नाही म्हणुन त्याचा विश्वास आपण करू नका कारण ते आवकात दाखवतात हें खर त्याची बुद्धी पण बाई आणि माणसावनी चालते लक्षात घ्या आपले बैल आपणच संभाळा नाही तर संभाळु नका 🚩🚩😭🙏👍
आपा तुमचं पटल मला सगळा प्रूप ठेवलायसा
बैल 💯पळणारच
Bail Gariba cha mijas Kalyani chi !!
अपंग होई पर्यंत पालवला कल्याणी ताई तुमचा पण विषय संपला वरचा बघतो हे नक्की
Khup chan
हिच्यावर बंदी आणा हिला अड्यावर उभी करू नका
दादा हे जग सरल माणसाचं नाही
💯✔️
Rajdhani speaks या चायनाल वर कल्याणी ताई यांची मुलाखत अपलोड झाली आहे
👌👌👌
Kalyani dada 😂slaa
Pradhan is king
युवा वर्ग या नादात भरकटतोय
Tr पोरांनी काय नाद करायचा पोरींचा... की उद्दंटप्पू पणाचा
Yes
❤️❤️❤️
👍
Khara bail kalyani taicha
🍌🍌
बक्षिसाचे पैसे कोण घेत होते... हे पण स्पष्ट करावे.
😀😀😀barbar Bhaw
Sagla hishob ahea mazyakade mi tyancha mulga ahea , ekahi rupaya amcha ghari ala nahi
Kalyani Bai Labad ahe!! Kunihi hila Bail deu naye !!
तुमचं तुम्ही ठरवा
चुक आहे 👿🤙
प्रधान
कर्म आहेत तुमचे. घाटावर असच चालतं... फसवा फसवी 😂
विचार करून कमेंट कर बाळा
घाटाच्या नादाला लागू नको बाळा 😡💯
Aata bail kasa aahe navin mulakat gya
निंबाळकर आपा तुमचा मोबईल नंबर भेटलं का
Video madhe ahe
Are vaprta yet nhi tar mobile Baga khishayt😂😂😂
कल्याणीदादा खरं बोलत जा जरा
Wats app yet nay vaprta tr ha kashala mobile
Hyasathi tumhi vahgav cha nishan cha malkashi contact krun ayurvedik kra bail bra honar 100%
गरीब ला नका फसाऊ
निंबालतर भाऊ नंबर देऊ शकता का आपल्यला एल वासरू पाहिजे
Video chya shevti ahe number
@@Top_cha_vishay धन्यवाद 🙏🏻
Bailacha vedio pahije
👿👿👿
Dada tumhi shatkara ahe tumhi motaya mananinanainai mafaf karava HI HI mi ptatna karataahe😊
👌
Kalyani tai chi pn mulakhat ghya
Barobar ahe mulakhat zali pahije
@@Top_cha_vishay जुनी मुलाखत नाही. निंबाळकर अप्पा च्या आरोपांवर कल्याणी ताईंचे स्पष्टीकरण हवे. तो व्हिडीओ बनवा.
@@Top_cha_vishay या मुलाखती नंतर कल्यानिताई ची मुलाखत घ्या
@@ankitd1218 nakkich dada
@@Top_cha_vishay धन्यवाद. आपण लवकरच कल्याणी ताईंशी बोलून त्यांची बाजू दाखवाल ही आशा आहे.
😥
Mla fsvlay ekan
Contact me
तुम्ही आमोरा सामोरं बसा दोघं पण आणि व्हिडिओ बनवा मग सांगू आम्ही की prdhan कोणाचा तर
Nandi shappt sangto aslya lokachya davnila kadhich bail nko ch jayla
तुला माहीत आहे का
कल्याणी ताई यांच्या वर अन्याय झालेला आहे
Yz kalyani
Himmat asel ter swata pala konakade deu naka
6:55 pasun bag parat video , flat madhe rahatat te
नबर पाठवा
चुक आहे 👿
Kalyani ne pradhach vait Kel tich pn vait horil
कारण
जुन्या काळात
हे सेकंद ,बक्षीस, नाव
वैगेरे
काही नव्हतं
फक्त बैलगाडा म्हणजे यात्रेची मज्जा आणि आकर्षण होत,पण आता धनदांडगे मी स्वतःच्या नावसाठी आणि मोठे पणासाठी।बैलगाडा च्या बाजार बनवून ठेवला आहे
बैलगाडा क्षेत्रातील सगळ्या चॅनेल ला सांगणं आहे
की पहिल्या बैलगाडा शर्यत वाद5झाल्या त्या
बैलांना अमानुष छळ करतात म्हणून
आता
परत शर्यत बंद होणार
त्या ह्या कारणा साठी
की माझा बैल किती पळतो किंवा मी।
माझीच बारी एक नंबर मधी आहे आणि राहणार
Nich sala dalindar nandicha shap lagel tula cchakyaa