Это видео недоступно.
Сожалеем об этом.

सावधान!!!! 'हा' प्रवाशी जर बस मध्ये बसला तर...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2020
  • एसटी महामंडळाचे लौकिक साऱ्या आशिया खंडात आहे परंतु असेही काही महाभाग आहेत जे एसटीची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असतात.

Комментарии • 44

  • @vinaylende3390
    @vinaylende3390 3 года назад +20

    हे आहे आणी काही लोक अपंग नसून दुसर्‍याच अपंग कार्ड दाखवून हाफ टिकिट काढतात याच्यावर पण महामंडळ ने लक्ष दिले पहिजे

  • @rakeshshelke8410
    @rakeshshelke8410 3 года назад +19

    1:10😊😊
    खूप छान वीडियो आहे🙏
    एस. टी. कर्मचाऱ्यांनी bus मध्ये बसल्या वर स्वतःहून आपले आय कार्ड किंवा पगार स्लिप दाखवली पाहिजे.

  • @poojapatil-pc4ze
    @poojapatil-pc4ze 3 года назад +4

    खूप छान संदेश दिला आहे गोपाल भाऊ 👌👌👌

  • @ishaanpatil6995
    @ishaanpatil6995 3 года назад +5

    छान संदेश दिला आहे 👌👌👌

  • @publictransport1234
    @publictransport1234  3 года назад +6

    धन्यवाद,
    आपल्या प्रतिक्रिया वाचून मनस्वी समाधान वाटले. मुळात या चॅनलची निर्मितीच निखळ आनंदासाठी करण्यात आली आहे. आपणास देखील अशी आवड असल्यास आपल्या शहराचा विडिओ बनवून पाठवू शकता. आपला विडिओ आपल्या फ़ोटो व नावासह फेसबुक, ट्विटर, ब्लॉगर, व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रसारित केला जाईल. या संदर्भात आपण आपला मोबाईल नंबर कमेंट बॉक्स मध्ये नमूद करू शकतात. आपणास आम्ही स्वतः संपर्क साधू....
    चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका....
    परत एकदा खूप खूप धन्यवाद ।।।।।
    SAT NEWS NETWORK
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    Thank you
    I am really feeling great after seeing ur comments and love.. Originally, this channel was created for pure pleasure. If you like it too, you can make a video of your city and send it. Your video will be broadcast via Facebook, Twitter, Blogger, WhatsApp with your photo and name. In this regard you can mention your mobile number in the comment box. We will contact you personally ....
    Don't forget to subscribe to the channel ....
    Thank you very much once again ...
    SAT NEWS NETWORK

  • @vickylopes4907
    @vickylopes4907 3 года назад +1

    Right rakesh shelke

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 3 года назад +2

    अनेक हजारो लोकांनी खोटी अपंग certificate का दून एस्तीच्या half तिकिटांचा फायदा घेत आहेत त्यामुळे अश्या लोकांची पुन्हा तपासणी करावी व त्यांना ज्या अधिकाऱ्यांनी अशी खोटी प्रमाणपत्रे दिली आहेत त्यांच्यावर सुध्दा कारवाही करावी

  • @shivajiniture9630
    @shivajiniture9630 2 года назад +1

    एस टी . ने कर्मचारी यांना अधिकृत फोटो असलेला पास द्यावा . व तो दाखवणे आवश्यक करावे . बेस्ट उपक्रमा प्रमाणे महाराष्ट्रात सगळीकडे मोकत प्रवासाची सुवीधा द्यावी . म्हणजे असे प्रकार होणार नाहीत .

  • @nandkishoringle6614
    @nandkishoringle6614 3 года назад +4

    मला वाटते संघटना ईथपर्यतच मर्यादीत
    राहील्या .....
    कारण जे विषय हाती घ्यायचे ते सोडुन
    भलतेच विषय हाती घेणे योग्य नाही
    कर्मचारी एवढे पण निष्काळजी नाहीत
    समजते ..त्यांना...
    पण २महीन्याचा पगार . महागाई भत्ता...
    या बाबत पण काही बोला....

  • @meerainze3105
    @meerainze3105 3 года назад +1

    खुप छान माहिती

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 3 года назад +5

    साधं स्टाफ हि म्हणता येत नाही स्टॉप म्हणतोय.

  • @poojapatil-pc4ze
    @poojapatil-pc4ze 3 года назад +2

    khup chhan

  • @sudhakarjagtap2521
    @sudhakarjagtap2521 3 года назад +1

    😢👍सावधान☺️☺️😢ST प्रवासी 👍7774949642

  • @ashishdhole8084
    @ashishdhole8084 3 года назад +4

    सरल सेवा भरती प्रक्रियेतील उमेदवार यांची स्थगिती कधी काढणार आहे सर ३२०० कर्मचारी

    • @bhagvanvalecha3443
      @bhagvanvalecha3443 3 года назад

      सफर डजदग&ुंिंग

    • @DM-jh3gz
      @DM-jh3gz 3 года назад

      इथं आहे त्या लोकांना पगार मिळत नाही आणि कुठं भरती भाऊ अवघड आहे बघा माऊली...😓🙏

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 3 года назад +1

    एसटि कर्मचाऱ्यांनी खाकि कपडे घालून प्रवास करू नये.

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 года назад

    असल्या लोकांना बसमध्ये बसून दिले नाही पाहिजे

  • @kalyankasturesa5571
    @kalyankasturesa5571 3 года назад +1

    साहेब आपलेच कर्मचारी ओळखपत्र दाखवत नाहीत

  • @sanjaydabade7643
    @sanjaydabade7643 3 года назад +3

    सर आम्ही रत्नागिरी जिल्हामध्ये सन 2016-17 ची चालक तथा वाहक भरती मध्ये इच्छा पत्र दिले आहे तरी आम्हाला भरती करून घेणार आहेत काय

  • @abdulrazakshaikh1165
    @abdulrazakshaikh1165 3 года назад +3

    Documents Nassle ter 2 Ticket kadhawe assa Niyan ST ne banwava

  • @anilkoli5643
    @anilkoli5643 3 года назад +3

    Kumavat dada mhanje ek kayda ch

  • @yogeshsonawane9776
    @yogeshsonawane9776 3 года назад +2

    ❤️🙏

  • @prakashghadge2854
    @prakashghadge2854 2 года назад

    S T employee should have I - Card / pay slip while travelling by S T bus.

  • @amoltambe2500
    @amoltambe2500 3 года назад

    Mast

  • @AkshayPatil-1
    @AkshayPatil-1 3 года назад +1

    Savai sarv maha mandala ne lavala aahet

  • @abdulrazakshaikh1165
    @abdulrazakshaikh1165 3 года назад +2

    Hyala khaali uttarwa

  • @prachiprachi2903
    @prachiprachi2903 3 года назад

    的。

  • @42avantikapawar45
    @42avantikapawar45 3 года назад +4

    Sholapur, kolhapur kele tar sangli depot cha video kara ki

  • @ghanshyamtrivedi8788
    @ghanshyamtrivedi8788 3 года назад

    Tumche.maharashtra.aahe.tumi.aamala marhan.karta.kase.sahakar.karu.garuv.manus.aahe

  • @user-qg6gm9od5f
    @user-qg6gm9od5f 3 года назад +1

    त्याला म्हणव तु पायान फिर

  • @sunilmahanuabhav2447
    @sunilmahanuabhav2447 3 года назад +2

    माझे असे मत आहे की कर्मचारी असो किंवा प्रवाशी तिकीट हे सर्वांनी काढले पाहिजे प्रवासी बसल्या नंतर गाडीला डीझेल लागत आणि कर्मचारी बसल्यावर लागत नाही असे नाही तेव्हा सर्वांना सारखा नेयम ठेवा वन फोर फक्त नाव आहे बाकी पुर्ण महामंडळाची फसवणूक आहे

    • @yashodipvarat8961
      @yashodipvarat8961 3 года назад +4

      एसटी कर्मचाऱ्यांना पगार भरपूर आहे का तवा तिकीट काढून त्यांनी प्रवास करायचा साहेब तुम्ही एवढ्या पगारामध्ये तुमचं घर चालवून दाखवा आणि प्रवास करून

    • @shashikantsawant6181
      @shashikantsawant6181 3 года назад

      ऐक, दमछन

    • @rbrockzwidu
      @rbrockzwidu 3 года назад

      त्यांच्या पात्रतेनुसार पगार भेटतो त्यांना. या जास्त पगाराची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

    • @lavanyasukhi3252
      @lavanyasukhi3252 Год назад +1

      तू डोक्यावर पडला आहे का? कामावर जाताना एका डेपोतून दुसऱ्या जाताना किंवा मुंबई ड्युटी चिपळूणमध्ये संपली की घरी परत येताना रोज कर्मचारींनी तिकीट काढायचे का? आणि जिथे आपण काम करतो तिथे सुविधा असतातच त्या गरीब कामगारांनी काय पाप केले आहे? जरा सामाजिक भान ठेवून बोलत चला.