Foxcon Gujrat la ka dila he phale sanga ..... Soyabeen Bhav kay aahe te pan sanga.... Thakre Saheb CM Hote Tewha Soyabeen 7000/- Vikle ......aj Soyabeen 4200/- aahe wa re wa .... te 1500/- deun kay upkar karta kay ...... to pan jntecha paisa aahe ....
पैसा जनतेचा तुम्ही जनतेच्या जिवावर तुम्ही देणग्या देता कशाला रे पोपटपंची पैसा ही जनतेचा पैसा आहे तुम्ही श्रेय घेऊ नका पैसा जनतेचा आहे तुम्ही फुकटच्या उड्या मारू नका
पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती होणार!
खूप हुशार मनमोकळा माणुस आहे पण लोकांना कळत नाही
मतदान घेण्यात यांना. लडकॊ बहीण आठवलॊ
आधी बहीणी च्या मुलांना बेरोजगार ड्रग्स खाईत लोटण बंद कर गुरखा बंद असताना हफ्ते घेऊन परमीशन देतात ते बंद कर
ही योजना चांगली आहे पण यांच्या वर जनतेचा भरवसा नाही
Paishe deun vote kharidli jaat aahe....hech khari gosht aahet
मनाेज जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान
NCP-SP lach matdan kara satyet aalyaver lagech ek month madhe aarakshan bhetel
Paishe deun vote kharidli jaat aahe....hech khari gosht aahet
Halwa hoka eka mahinyat bhetel aghadi ch sarkar al tr tumchya hati gajar deil 😂@@sagarpatil_d
खोटं बोला पण रेटून बोला मंत्री महोदय
Devendra Fadanvis ❤
Good speech Devendraji 💐💐👍👍
Paishe deun vote kharidli jaat aahe....hech khari gosht aahet
हा तर महाराष्ट्र ला निच मानुस लाभला
Thanks Devendra ji
महाराष्ट्राचा बुलंद आवाज : देवा भाऊ
Jai shriramachi ghoshana visarala vatate fadanvice
🍉🍉🍉🍉🍉🍉
तुझ्या ईच टरबूज हांनल फावड्या नं 😂
संज्या फावड्या ची हायब्रीड पैदाईश
जे मुली उच्च शिक्षणासाठी शहराकडे बसने प्रवास करतात त्या मुलीला फ्री पास करावी हे मुख्यमंत्र्यांना विनंती
एवढ्या वर्षात आठवलं नाही 😂😂😂😂😂जनता समजदार आहे तर 😂😂😂😂😢😢😢
योजना खूप छान आहे पण ही योजना कधीच बंद नका करू..
बहीणीखुषख खास ट ऐकुनफेकाफेकामणसोतफेका
🍉ज्या च काही खर नाही!महायुती खल्लास?
सख्खा ...सावत्र.....हेच केलं तुम्ही आयुष्य भर...
सर्व sanmaniy नेत्यांना विनंति आहे की त्यांनी जल bsl स्टेशन varun जनरल टिकिट घेवून रेल्वेने प्रवास karava
Only DF
हर घर जल मिलत नाही, आधी ग्रामीण पाणी प्रश्न सोडवा अर्धवट काम पुर्ण करन्या साठी योग्य ती कार्यवाही करा
फडणवीस साहेब विकासपुरुष आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो 🪷💐💐
Paishe deun vote kharidli jaat aahe....hech khari gosht aahet😂
ळबेगडीभाऊप्रेमबेगडीप्रेम
तु तर आम्हाला कंस मामा वाटतो
Where are 1500000 witch was allotted by Modi ji
भारतीय जनता पार्टी शिवाय महाराष्ट्राने पर्याय नाही केंद्रात सरकार बीजेपी महाराष्ट्रात बीजेपी
Tu rahu de bhau🙏🙏😄
मविआ च्या खटाखट सरखं नाही, लाडकी बहीणा ,बहीणींना मदत करणारे सरकार, किती मविआ च्या पोटात गोळा उठलाय
Paishe deun vote kharidli jaat aahe....hech khari gosht aahet
मायानायमत
Foxcon Gujrat la ka dila he phale sanga ..... Soyabeen Bhav kay aahe te pan sanga.... Thakre Saheb CM Hote Tewha Soyabeen 7000/- Vikle ......aj Soyabeen 4200/- aahe wa re wa .... te 1500/- deun kay upkar karta kay ...... to pan jntecha paisa aahe ....
सुधनारनाहीराणा
रवि राणा आणि वाचाळवीरांना थोडं तरी थांबवा जरा
आजच्या सर्व राजकीय नेत्यांनी भाषणांची सुरूवात थोर युग पुरूषांची नावे घेणे बंद करावीत.दरोडेखोर मंडळीची थोर युग पुरुषांचे नावे घेण्याची पात्रता नाही ...
Tarbujiyya
नीच माणूस हा...आयाती सवय लाऊन काही होणार नाही कारण ते आमचेच पैसे आम्हाला देतात. देणार असाल तर प्रत्येक घरात कायम स्वरुपी नोकरी द्या.
पैसा जनतेचा तुम्ही जनतेच्या जिवावर तुम्ही देणग्या देता कशाला रे पोपटपंची पैसा ही जनतेचा पैसा आहे तुम्ही श्रेय घेऊ नका पैसा जनतेचा आहे तुम्ही फुकटच्या उड्या मारू नका
देवेंद्र जी माई साधा तुमचा कार्य करता आहें तमाचा साठी खूप करवा वाथता
मोदी साहेब उपकार करत नाही
आमचे पैसे आम्हांला देता जास्त टिमकी वाजवू नका
Gap re
तुझ्या इवर चढडतोय काय 😂
एक फडणविस बाकी सगळे उनीस
णाचीसुरवातचखोटबोलूनहोतेय यांची
Ladlay Road ky khaday
Tarbuz
BJP ला मतदान करू नका
😝😜🤪🤪🤪🤪😜😝😜🤪🤪😜😜😝
पुन्हा महायुती सरकार फिक्स2024
कुण्या दुनियेत आहेत भाऊ विजय फक्त महाविकास आघाडी चा निश्चित आहे
2.30 वर्ष ज्याच सरकार होत त्यांनी जनतेला काही दिलं नाही आज काही भेटत आहे तर चमच्यानो जरा शांत बसा 😂