शाहीर बापूसाहेब जाधव यांनी गायलेला पोवाडा अक्षरशा रडू येत होतं कोणीतरी शूरवीर असतोच बापूसाहेब जाधव यांचे मनापासून आभार महाराष्ट्रातल्या जनतेने विशेष करून हिंदू धर्म मराठा लोकांनी एकजूट होऊन राहिला पाहिजे या पोवाडे वरून सिद्ध होतं जाधव मामांचे मनापासून आभार आभार आभार
व्वा शाहीर बापूसाहेब ! आपला आवाज आणि पोवाडा गाण्याची ढब अत्यंत रदय स्पर्शी आणि आपल्या आवाजातील जादू मनाला चटक लावणारी व भुरळ पाडणारी आहे. पोवाडा अत्यंत महत्त्वपूर्ण वा आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजाने धडा घेन्यायोग्य आहे. आपल्या पोवड्यातील वर्णित धुळ्याच्या शिवबा पाटलाचे कार्य आजच्या बेफाम वा बेमुरवत समाजाच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारे आहे. आपल्या शाहिरी समाजप्रबोधन कार्यास अंतःकरण पुर्वक शुभेच्छा. जय भवानी, जय आऊ जिजाऊ, जय छ. शिवाजी राजे, जय छ. संभाजी राजे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
सत्य घटनेवरील पोवाडा हा मनाला वेदना करून गेला आहे बापूसाहेब जाधव इथे सरकारने त्यांचा सत्कार करून योग्य ती बोळवण करावी ही विनंती त्यांना बक्षीस जाहीर करावं
शुभ सकाळ धन्यवाद खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान पोवाडा सादर केला आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो जयक्रांती जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय माता दी
जय जय निष्काम बंधुराया मर्द मराठा जिजाऊच्या पोटी असे जन्मावे हिरे कथा सांगणारे माय-बाप ऐकणारे,कार्यक्रम ठेवणारे,सर्वजन यांना माझ्या सारख्या अनेक भावा-बहिणींचे शुभार्शिवादाबरोबर माझेकडून कोटी-कोटी नम्रतापुर्वक नमस्कार भावा.!!!. //जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी//
बापूसाहेब जाधव आपणास क्रांतिकारी जय भीम जय जय शिवराय खूप भारी आवाज मध्ये आपण हा पोवाडा सादर केलेला आहे जेवढे तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे काकूंना थोडा स्वर लांब व्हायला सांगा गातो पोहाडे याला जी र हा जी जी.....🙏🙏🙏🙏🎤🎤🎤🎤🪘🥁🥁
शाहीर बापूसाहेब जाधव यांनी गायलेला पोवाडा अक्षरशा रडू येत होतं कोणीतरी शूरवीर असतोच बापूसाहेब जाधव यांचे मनापासून आभार महाराष्ट्रातल्या जनतेने विशेष करून हिंदू धर्म मराठा लोकांनी एकजूट होऊन राहिला पाहिजे या पोवाडे वरून सिद्ध होतं जाधव मामांचे मनापासून आभार आभार आभार
शाहीर.बापू..जाधव.याचा.आवाज.आणि.पोवाडा.1नबर.सलाम.
धक्कादायक 🎉भावपूर्ण श्रध्दांजली 🎉
सरकारनं बापू शाहीर यांच्या घरच्यांना काहीतरी मदत शासनाच्या वतीने द्यायला पाहिजेत
शाहीर जाधव साहेब यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
लोकशाहिर बापु जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏🙏
बापुसाहेब जाधव लोकशाहीर यांच्या मृत्त आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏🙏. खूप छान लोकगीत मनाला स्पर्शून गेला.
शाहिर जाधव साहेब यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खरच जबरदस्त गायन केले शाहीर
शहाजीबापू यांचा आवाज यातून गेला
🙏💚😢💚🙏
मनापासून श्रद्धांजली
बापु शाहीर जाधव
🙏🙏🙏
शाहीर बापूसाहेब जाधव यांना मानाचा मुजरा.
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏🙏
शांती, शांती 🙏🙏😢
खूपच छान आहे आवाज
Bapusaheb,etka,sundar,avaj,dhanyvad,bapurao,,,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पोवाडा चालू असताना फोटो शोषण करू नाही महिलांनी हे शोभणारं काम नाही खूप उत्कृष्ट आवाज आहे
व्वा शाहीर बापूसाहेब ! आपला आवाज आणि पोवाडा गाण्याची ढब अत्यंत रदय स्पर्शी आणि आपल्या आवाजातील जादू मनाला चटक लावणारी व भुरळ पाडणारी आहे. पोवाडा अत्यंत महत्त्वपूर्ण वा आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजाने धडा घेन्यायोग्य आहे. आपल्या पोवड्यातील वर्णित धुळ्याच्या शिवबा पाटलाचे कार्य आजच्या बेफाम वा बेमुरवत समाजाच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारे आहे. आपल्या शाहिरी समाजप्रबोधन कार्यास अंतःकरण पुर्वक शुभेच्छा. जय भवानी, जय आऊ जिजाऊ, जय छ. शिवाजी राजे, जय छ. संभाजी राजे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
भावपुर्ण सरधानजली शाहीर.
Vha Vha shahir Bapuji Khup Chhan kavan aani shurshivabachya shauryala manacha mujara
भावपूर्ण श्रद्धांजलि बापू साहेब जाधव यांना
शाहीर बापूराव जाधव तुमच्या आवाजात खूप गोड गोड
ऋलशंछ
बापू भाव पुर्ण श्रध्दांजली
शाहीर बापुसाहेब जाधव यांचे दिनांक 2 सप्टेंबर 24 रोजी निधन झाले आहे, भावपुर्ण आदरांजली,
शाहीर बापूजी यांना साष्टांग दंडवत व भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹
0 pp 00000000000000000000p0000000000000
सत्य घटनेवरील पोवाडा हा मनाला वेदना करून गेला आहे बापूसाहेब जाधव इथे सरकारने त्यांचा सत्कार करून योग्य ती बोळवण करावी ही विनंती त्यांना बक्षीस जाहीर करावं
बापूसाहेब जाधव . काय आवाज 👌👌 पोवाडा ऐकून माणुस दंग होऊन जातो.धन्यवाद 🙏🙏
खरोखर खूप सुंदर आवाजाने सुंदर गाणे
शाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
शाहीर मानाचा मुजरा 🙏भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
Great powada Bapu Shahir❤❤❤
अतिशयछान
शाहीर लय भारी पोवाडा .शाहीर मानाचा मुजरा🙏🙏
थल्
भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢💐💐💐👏🏻👏🏻
सरकार थोड लक्ष घाला
Yery nice
Nice खूप छान आवाज
शाहीर बापू जाधव यांना खूप खूप शुभेच्छा ❤
शुभ सकाळ धन्यवाद
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान पोवाडा सादर केला आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो जयक्रांती जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय माता दी
आतीसुंदर आभीनंदन खुप खुप शुभेच्छा
खुप सुदंर शाहीर
जय श्री गुरू माऊली साथ दिली आईस नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤
आ नमस्कार खूप छान अनुभव आहेत खूप छान गातात नमस्कार नमस्कार
Very good bapuji
कलाकार नंबर एक आहे .चांगल्या कलाकाराला भरपूर पैसा मिळतो व त्याचाच माज कलाकाराला येतो.व व्यसनाधीन होतो.शरीराची माती होते तरी व्यसन हेच सर्व स्वी समजतो.
बापूंचा आवाज थांबला. भावपूर्ण आदरांजली.
हा आवाज म्हणजे देवाची देणगी .खु प मस्त
💐💐💐💐 बापू भावपूर्ण श्रद्धांजलि😢
सुपर
Bhavpurn shradhanjali...🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय निष्काम बंधुराया मर्द मराठा जिजाऊच्या पोटी असे जन्मावे हिरे कथा सांगणारे माय-बाप ऐकणारे,कार्यक्रम ठेवणारे,सर्वजन यांना माझ्या सारख्या अनेक भावा-बहिणींचे शुभार्शिवादाबरोबर माझेकडून
कोटी-कोटी नम्रतापुर्वक नमस्कार भावा.!!!.
//जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी//
ञञगफ
@@haribhauhulsar5815 up
4:46 ही
मनःपुर्वक अभिनंदन करतो
खुपछान शुभेच्छा
मानाचा मुजरा👌🙏
महाराष्ट्रमहाराष्ट्रमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे सशिव कालिन पिवड़ा जपुन थेवने महतुआचे आहे। आशा क्लाकरला सरकार मानधन द्यावी।
एकदम भारी
अभिनंदन शाहीरा
शाहीरांचा आवाज खूपच छान , पन मधेच फेटा का बांधला व मधीच येणाऱ्या जाणाऱ्याची लुडबुड
Ram Krishna Hari ❤
खुपच.छान.गायन.🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्राचं कैवारी गोड पवाडा अगदी तंतोतंत आवाज पहाडी बरोबर
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 शाहीर बापू जाधव
मित्र मंडळ पाहिजे होते दादा सुंदर आहे छान ❤
अभिनंदन अमजत भाई
शाहीर बापू जाधव आणि धनगर समाजाचा उल्लेख केल्याबद्दल मनःपूर्वक आभार
आता पंढरपुर मधे मी पन पोवाडा मनुन गायन केलले मी बापु साहिर जाधव
धन्यवाद बाबा खूप छान प्रबोधन केले
शाहिरांना त्रिवार वंदन 😢😮
Khup chan❤
अप्रतिम ❤❤❤
Ajay aatul yani ya shahirankade lakh dyave
👍🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐🙏🏻🙏🏻
अप्रतिम 🌹🌹🌹🌹🌹🙏
जय जिजाऊ, मनपूर्वक अभिनंदन
छत्रपती संभाजी नगर मराठवाडा मुलाखत असे बोलला तर फार आनंद झाला असता
भावपूर्ण श्रधाजली.
बापूसाहेब जाधव आपणास क्रांतिकारी जय भीम जय जय शिवराय खूप भारी आवाज मध्ये आपण हा पोवाडा सादर केलेला आहे जेवढे तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे काकूंना थोडा स्वर लांब व्हायला सांगा गातो पोहाडे याला जी र हा जी जी.....🙏🙏🙏🙏🎤🎤🎤🎤🪘🥁🥁
शाहीर तुमचा आवाज सूर चांगला आहे यापुढे तुम्ही तुमची सुरत्याची टीम तयार करून गायन करा खूप चांगला कार्यक्रम होईल
Abhinandan
शाहिर बापू जाधव एक नंबर अवाज
खुपच छान आवाज ऐकू आला. ////शाहीरांचा//
शाहीर बापू जाधव यांचा आवाज खूप गोड आहे
❤❤अतिशय सुरेख ❤❤
अतिशय सुंदर
एक नंबर दादा साहेब ❤❤
आसाहिरा होने नाहीं बापु जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
👍🙏
😊औऔौौऔऔऔौौ❤
सुपर 👌 एकच नंबर
भावपुर्ण श्रद्धांजली शाहीर
भावूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली बापूंना
वा बापू शाईर मानाचा मुजरा
सरकारनी.या.कलाकारांना.मदत.करावी.
Va ky sangitl va❤
छान
सर्व कवण ऐकले. धन्य झालो. नमन बापू ला!!
Khubsurat Sundar
भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या भाव
Good
खुप छान अभिनंदन
भावपूर्ण श्रद्धांजली बापू
जय बागेशेर बालाजी सरकार धाम जय बजरंबली हनुमाना जय हो जी जी राम राम गुरू देव जय आपकी हो जी जी राम राम गुरू देव जय आपकी जय हो जी
अजूनही चांगल्या प्लॅटफॉर्म साठी झगडत आहेत बापू जाधव...तरीही पाहून चांगलं वाटलं
Very good