कौतुकास शब्दच नाहीत ज्या गुणातीत परमेश्वराचे अंश एवढे कमालीचे आहे तर विचार करा तो परब्रम्ह किती ग्रेट असेल . इथेच नचावस वाटत आहे तर गुनातीताच्या रंगी रंगण्याचा किती आनंद असेल . तो अनुभव संतांनी घेतला 👏👏👏👏👏👏 जय हो माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🙇♀️🙇♀️
दादा आपल्या आवाजातील गोडवा आणी गायकी अप्रतिम ... GOD bless you....सगळ्यात महत्वाचे म्हणजे बासरी आणी व्हायलीनची साथ खुपच विलोभणिय आहे अगदी मंत्रमुग्ध होवुन जात आहे .तर सर्वात महत्वाचे म्हणजे या चालीला आदयरणीय मृदंगसम्राट मदन सर आणी तबल्याची साथ मयूर दादा you are a simply mind blowing performance hats of... ... खुपच छाण राहिला विषय कोरस आणी टाळ साथीला असणारे सर्वजण खुपच सुंदर ... ध्व्नी व्यवस्था तर लाजवाब Thanx a lot पद्मनाभ, & राम दादा ... ( विलासराव माने, पत्रकार दै.सकाळ) पाटण तालुका
वा मन मंत्रमुग्ध होवुन गेल.. दादा काय.आवाज जादु आहे आवाजात आणी त्यापेक्षाही बासरी वादन तर बेहतरिन सर्वच वातावरण संगितमय.॥ आणि मदनसर आणि मयुरदादा वा जिंकलयं सर्वानी ...
माऊली, आपणास सरस्वती च प्रसन्न आहे यात तिळमात्र शंका नाही. आपला आवाज गोड तर आहेच परंतु चिंतन ही खूप छान असते. नेहमीच ऐकावेसे वाटते. प्रत्यक्ष ऐकण्याची फार उत्कंठा आहे.
@@akshaykudale2621 हे लक्षात ठेवा तुम्ही औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔओओऔऔऔऔऔओओऔऔऔओऔऔओओऔऔऔऔऔओऔऔऔऔऔऔऔओऔओऔऔऔओऔऔओऔऔऔओऔऔओऔऔऔऔओऔओऔओओओओओओओओओओऔओओओओओओओओओओओओओओओओओऔओओओओओओओऔओओओओओऔओओओओ
दादाचे भजन नुसते ऐकतच रहावे असे वाटते .त्यांच्या सोबत त्यांचे शेलेकरी टाळकरी ,तबला साथ,पखवाज वादक ,संवादीनी,बासरी ,व्हायलीन एकाहुन चढीत एक .प्रत्यक्ष मी अजून तर दादाना पण पाहिलो नाही व live किर्तन पण ऐकलो नाही पण युट्युब वर दादाचे किर्तन भजन ऐकून अगदी मंत्रमुग्ध होतो.
जय हरी माउली... 🙏 लहान तोंडी मोठा घास घेतो माफी असावी... 🙏, आपण ह्या फेट्या मध्ये खुप सुंदर दिसतं आहेत पण ह्या पेक्ष्या भगवा रंगाचा फेटा आपणास आधिक शोभुन दिसेल.... 🙏🙏🙏
माऊली,विस्कटलेल्या आयुष्याची घडी घालण्याची ताकद आपल्या शब्दरसात आहे.गायकीत आहे.आपली गायकी चिरंजीव आहे.आपल्यासारख्या कीर्तनकाराच्या शोधात महाराष्ट्रातील असंख्य श्रोते होते.आम्ही धन्य झालो.
गर्व आहे मला मी हिंदुस्तान मधे जन्मलो आणि संताची भूमी महाराष्ट्र मधे जन्मलो 🧡🚩 राम कृष्ण हरी माऊली
कौतुकास शब्दच नाहीत
ज्या गुणातीत परमेश्वराचे अंश एवढे कमालीचे आहे तर विचार करा तो परब्रम्ह किती ग्रेट असेल . इथेच नचावस वाटत आहे तर गुनातीताच्या रंगी रंगण्याचा किती आनंद असेल . तो अनुभव संतांनी घेतला 👏👏👏👏👏👏 जय हो माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🙇♀️🙇♀️
🙏🙏🙏
🙏🙏व्वा अति अति सुंदर जणू भगवंताला आर्त हाक दिली तसेच एकादशीच्या पर्वणीवर
विठूरायाचे दर्शन झाल्यासारखे वाटू लागले
याकरीता आपल्या चरणी नतमस्तक होतो🙏🙏
अंगावर काटा ,आणी डोळ्यात पानी येत .अप्रतिम बासरी वादन
हभप बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराज आपल्या चरणी नतमस्तक खुपचं अप्रतिम कीर्तन भजन गायन आहे आपलं माऊली आपणास खूप खूप आरोग्य देवो हिच सदिच्छा !!🙏🏻🙏🏻
🙏🏻 रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻
खुबच.छान गायन आणि संगीत वादन दादा तुमचे फार फार आभार श्री गुरुदेव माऊली
माऊली खरंच तुम्ही खुप खुप अवघड चाली म्हणता धन्य धन्य ते तुमची तयारी कधी पण ऐकावं वाटते...
अनंत जन्माची तपस्या असते ही एका जन्मात साध्य होत नाही दादांना कोटी कोटी राम कृष्ण हरी
दादा तुमच्या आवाजात साक्षात सरस्वती आहे अभंग ऐकून खूप समाधान वाटत तुम्हाला भेटायची खुप आतुरता आहे
रोज सकाळी हे सुंदर गायन ऐकतो..दिवसाची सुरुवात खुप प्रसन्न होते.. महाराज आपणास प्रणाम..
श्रवणीय किर्तन चाल मन आनंदी झाले जय हरी माऊली 🙏🙏
अप्रतिम
मंत्रमुग्ध करणारा आवाज
खुप सुंदर आवाज
धन्यवाद महाराज
खुप सुंदर बासरी वादन आहे खुप छान सुंदर ते ध्यान आवाज खूप गोड आहे राधे राधे
राम कृष्ण हरी दादा तुमच्या जिभेवर क्षाक्षांत सरस्वती माता वासकरते किती ही मुळ खराब असला तरी तुमचे नुसते गायन अईकले तरी मन प्रसन्न होत 🙏🙏🙏
अप्रतिम मला दादांचे अभंग ऐकल्या शिवाय झोप येत नाही सुंदर चाली लावल्या कर्णमधुर आवाज साथसंगत भारी
।।रामकृष्ण हरि ।।अतिशय लयबद्ध व सुरेख सर्वाचा कोरस ऐकावे आणि प्रत्यक्ष पांडुरंग दर्शनच गोड ।।
त्यांचा महिमा काय वर्णू वारंवार....अप्रतिम..दादा माझी माय
रामकृष्ण हरी खुपचं छान 🙏🙏🙏🙏 दादांचे चरणीं साष्टांग दंडवत 🙏🙏
श्रवणीय संगीत आणि मनाला भावणारी अशी सुंदर चाल अगदी पंढरपुरला गेलो आहोत असे वाटत होते.
अगदी मनापासून धन्यवाद
अतिशय मंत्रमुग्ध करणारा आवाज माऊली व अप्रतिम संगीत,विशेषकरून बासरी वादन
L
वा खूपच छान, बासरी आणि सारंगी ची साथ 🙏रामकृष्णहरी 🙏महाराज
बसुरी उत्तम आणि महाराज चा आवाज अप्रतीम कोटी कोटी प्रणाम जय हारी माझी विठू माऊली
छान माऊली ✨️♥️
राम कृष्ण हरी ♥️
दादा आपल्या आवाजातील गोडवा आणी गायकी अप्रतिम ... GOD bless you....सगळ्यात महत्वाचे म्हणजे बासरी आणी व्हायलीनची साथ खुपच विलोभणिय आहे अगदी मंत्रमुग्ध होवुन जात आहे .तर सर्वात महत्वाचे म्हणजे या चालीला आदयरणीय मृदंगसम्राट मदन सर आणी तबल्याची साथ मयूर दादा you are a simply mind blowing performance hats of... ... खुपच छाण राहिला विषय कोरस आणी टाळ साथीला असणारे सर्वजण खुपच सुंदर ... ध्व्नी व्यवस्था तर लाजवाब Thanx a lot पद्मनाभ, & राम दादा ...
( विलासराव माने, पत्रकार दै.सकाळ) पाटण तालुका
अतिशय अभ्यासपुर्ण आणि नाविन्यपूर्ण महाराज याला म्हणायची चाल तेच तेच बरळणे म्हणजे गायन नव्हे 🙏🙏
रटाळ आणि तेच तेच गाण्याची हि चाल ज्यांनी पाडली त्या अर्ध हळकुंडाना महारांजांचे गायन म्हणजे आदर्श आहे.
@@digambarambhore1390
L
दादा काय सुंदर चाल सुंदर अभंगला लावली आपण तोड़ नाही राम कृष्ण हरी।
वा मन मंत्रमुग्ध होवुन गेल.. दादा काय.आवाज जादु आहे आवाजात आणी त्यापेक्षाही बासरी वादन तर बेहतरिन सर्वच वातावरण संगितमय.॥ आणि मदनसर आणि मयुरदादा वा जिंकलयं सर्वानी ...
Khup Sundar dada khup Vela eku vat khup ch Bhari ram Krishna Hari
❣️खुपचं छान बासरी वादन वाहहहहहह सुंदर अशी चाल अभंगाला त्यात दादा तुमचा आवाज खुपचं मधाळ
.🙏.......रामकृष्ण हरि दादा. अत्यंत श्रवणीय. आपण वेगवेगळे प्रयोग करत असतात ते फार उत्तम असतात.
खूप गोड आवाज आणि चाल तसेच सह गायक व वाचकांचा एकत्रीत सहभाग खूपच सुंदर त्यामुळेच अभंग खूपच उठावदार मनाला अत्यंत भावणारा झाला आहे.
रामकृष्ण हरी माऊली खूप छान आवज गोड मन
बासरी वादकांना सलाम. 100 वेळा ऐकलं हेच मी
जय हो प्रभु . दादा आपला आवाज हृदयाला स्पर्श करणारा . आपला एक जरी अभंग ऐकला की मन प्रसन्न होते .
दादांचा आवाज एकच नंबर यांचे कीर्तन ऐकल्याशिवाय झोपच लागत नाही मन कसं प्रसन्न होऊन जातं असं वाटतंय ऐकत राहा ऐकत राहावा ऐकतच राहावा
हा सुखसोहला स्वर्गी नाही अशी प्रत्यक्ष प्रचिती येते रामकृष्ण हरी
आवाजाचे भूषण आहे महाराज आपण रामकृष्ण हरी लवकरच आपलं कीर्तन प्रत्यक्ष मी ऐकेल हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
अप्रतिम गायन केले आहे फारच सुंदर.रामकृष्ण हरी माऊली.
माऊली, आपणास सरस्वती च प्रसन्न आहे यात तिळमात्र शंका नाही. आपला आवाज गोड तर आहेच परंतु चिंतन ही खूप छान असते. नेहमीच ऐकावेसे वाटते. प्रत्यक्ष ऐकण्याची फार उत्कंठा आहे.
सियावर रामचंदद्र कि जय पवनसुत हनुमान की जय.....जय हरी माऊलि 🇻🇳🇻🇳🇻🇳
Ram krishna hari khup gud abhang
खूप सुंदर.... अवर्णनीय,,,,
राम कृष्ण हरि..
खुपच सुंदर चाल..🙏🏻🙏🏻
👏👏👏
कोटी कोटी प्रणाम आशेच कारयकरम ऐकावयास मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करत आहे हि विनंती जय हरी दादा
भगवंताचा आवज आहे हा........
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम सुंदर
श्रवणीय चाल अप्रतिम ...रामकृष्ण हरी दादा👏
रामकृष्ण हरी दादा
खूपच छान👌👌💐🙏
आपल्या गायन शैलीने मन मोहुन टाकतात खूप छान दादा
वा वा खूपच सुंदर...अप्रतिम 👌👌
जय जय राम कृष्ण हरी 👏👏
दादांच्या चरणी साष्टांग नमन 👏👏👏
रामकृष्णा हरी ……छान दादा खूप गोड आवाज आहे तुमचा……
अप्रतिम
@@akshaykudale2621 आहे असे प्रतिपादन केले
@@akshaykudale2621 हे लक्षात ठेवा तुम्ही औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔओओऔऔऔऔऔओओऔऔऔओऔऔओओऔऔऔऔऔओऔऔऔऔऔऔऔओऔओऔऔऔओऔऔओऔऔऔओऔऔओऔऔऔऔओऔओऔओओओओओओओओओओऔओओओओओओओओओओओओओओओओओऔओओओओओओओऔओओओओओऔओओओओ
अतिशय सुंदर महाराज आपले गायन ऐकत राहवे वाटते जय हरी
ll राम कृष्ण हरी ll
महाराज
खुप छान महाराज आभिमान आहे महाराज तुमच्या वर
वा खूपच सुंदर, बासरी व्हायलिन सोबत अभंगाचा सुंदर मिलाप
जणू.....दुसरे सातारकर महाराज....असेच मला वाटते 🙏
वाह ,,,,,,,,,,,,,,,,,,क्या चाल है मनमोहित। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन दादा महाराज
हरि ओम, भगवान जवळ असल्याचा प्रत्यक्ष अनुभव वाणी. सुंदर अनि सुंदर, अप्रतिम
जय हरी, अप्रतिम सुंदर गायन
Khup chhan dada Jay jay ram krishna haree dada
दादाचे भजन नुसते ऐकतच रहावे असे वाटते .त्यांच्या सोबत त्यांचे शेलेकरी टाळकरी ,तबला साथ,पखवाज वादक ,संवादीनी,बासरी ,व्हायलीन एकाहुन चढीत एक .प्रत्यक्ष मी अजून तर दादाना पण पाहिलो नाही व live किर्तन पण ऐकलो नाही पण युट्युब वर दादाचे किर्तन भजन ऐकून अगदी मंत्रमुग्ध होतो.
वा छान काय गायण आहे खुपच छान महाराज🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मन प्रसन्न झालं ऐकून दादा
सुंदर आवाज.....माऊली
बासरी वादक ......🎉👌🏻
अज होना आये बालमा सावन बघतो जाये. ! सुंदर असं गाणं आहे हे. सिंध भैरवी रागातील !!🙂🙂🙂🙂
किती वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही
रामकृष्ण हरि आदरणीय दादाश्री
प्रणाम दादा श्री
अत्यंत श्रावणीय
गायन ऐकतच राहाव व वादक पन सुपर
🙏 उर भरून आले, नयनांत आसु तरळले, अंगावर काटा आला, अप्रतिम👏👏👏👏👏👏🙏
आवाज अतिशय गोड आहे आपला. प्रत्यक्ष ऐकण्याचा योग लवकर यावा ही माऊली चरणी प्रार्थना.
हृदयद्रावक आवाज आहे महाराज आपला खुप खुप खुप छान
वाह वाह खूपच सुंदर🙏👌
अत्यंत खूप सुंदर बासरी वादन भगवंताच्या सानिध्यात असल्याचा भास झाला .महाराज खूप सुंदर आवाज. 💐💐
अतिशय अप्रतिम चाल,,,,खूप छान
रामकृष्ण हरी
माऊली
आवाज मंत्रमुग्ध करणारा
राम क्रूषण हारी दादा अतिशय सुंदर चाल पण आवाज पण नमस्कार
जय हरी माऊली
मंत्रमुग्ध झालो दादा चरणी वंदन
दादा तुमच्या सान्निध्यात जी व्यक्ती असेल, खरचं ती व्यक्ती खूप भाग्यवान असेल एवढ सुंदर गायन आणि त्यात एवढ सुमधुर वाद्य 🥰 ऐकून मन प्रसन्न झाले 🤗🙏
सुंदर चाल पहिल्यांदाच ऐकली🪔✨
अप्रतिम गायन अप्रतिम बासुरी अप्रतिम वादन पण सर्वसाधारण माणसाच्या आवाक्याबाहेर दादांना कार्यक्रम देना म्हणजे राम कृष्ण हरी
नेहमी प्रमाणे श्रवणीय 🙏🏻🙏🏻
मन झालं तृप्त झाले
खूप छान आपले प्रत्येक
व्हिडिओ अप्रतिम आहेत दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माउली... 🙏
लहान तोंडी मोठा घास घेतो माफी असावी... 🙏, आपण ह्या फेट्या मध्ये खुप सुंदर दिसतं आहेत पण ह्या पेक्ष्या भगवा रंगाचा फेटा आपणास आधिक शोभुन दिसेल.... 🙏🙏🙏
महाराजांनी भगव्या रंगाचा फेटा एकदातरी बांधून पहावा.
सुंदर गायन आणि वादन,🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराज आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्वांच्या चरनाशी माझा नमस्कार खुप छान खुप छान रामकृष्णहरी 🙏
जळे माझी काया ऐकायला खूप आवडेल दादा
Khup god gayla aahe rag kirwani
आतिशय गोड आवाज आणि अप्रतिम साथ
Ram Krishan Hari
मनाला खुप् आनंद होतो ... 😍😍
राम कृष्ण हरी माऊली 🌸🙏
रामकृष्ण हरी
🕉 Jai hari vitthal atyant durmil gosht aahe jivachya mukhat bhagwaan naam yene 🖤😇
उच्च भाव व सुंदर भक्ती चा मिलाप .
Baba mi 1 divas aapke kirtan thevnar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach chhan abhang chal
Apratim (ram Krashn hari)
राम कृष्ण हरी