Mahasati Anusaya Mata Mandir | श्री अत्री ऋषी आश्रम | Mahurgad Darshan | Mahur | Nanded | RJ Dipak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • नमस्कार, माहूर दर्शना निमित्त आपण आज भेट देणार आहोत श्री अत्री ऋषी आश्रम तथा महासती अनुसया माता मंदिर माहूर च्या प्रमुख तींन शिखरांवतील शेवटच्या शिखरावर हे देवालय स्थित आहे, देवालयात सुंदर अनुसया माता आणि अत्री ऋषी ह्यांच्या जागृत प्रतिमा आहेत.. दर्शन व अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरु नका...
    *पुढचा व्हिडीओ मातृतिर्थ येथील आहे..
    माहूर दर्शनाचे इतर व्हिडीओ
    श्री रेणुका देवी मंदिर भाग १
    👇👇🙏👇👇
    • Mahurgad Darshan | श्र...
    श्री रेणुका देवी मंदिर भाग २
    👇👇🙏👇👇
    / gg5s4लेयबगम
    श्री रेणुका देवींची शेज आरती ( माहूरगडावरील )
    भाग १
    👇👇🙏👇👇
    • Shri Renuka Devi Shej ...
    भाग २
    👇👇🙏👇👇
    • श्री रेणुका देवींची शे...
    #mahurgad #mahurdarsahan #anusayamatamandir

Комментарии • 14

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 Год назад +2

    खूपच छान व्हिडिओ! अत्रि ऋषि आणि अनसुया मातेला प्रणाम..
    ,🙏🙏🙏

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 9 месяцев назад +1

    Kiti paayryaa ahet re bhavaa

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  9 месяцев назад

      अंदाजे १२० पायऱ्या असाव्यात.. खरं मी मोजल्या नाहीत शूट च्या नादात..

    • @mokshadahemendragosavi3514
      @mokshadahemendragosavi3514 9 месяцев назад +1

      @@RJDipakWankhade dhanyawad

  • @user-nv6dy1vx7oyoutub
    @user-nv6dy1vx7oyoutub Год назад +1

    आनंद देव दत्त🙏🙏

  • @user-cp3wc5yj3g
    @user-cp3wc5yj3g 2 года назад +1

    Your channel is a gem. Majority of us are completely ignorant about our heritage. Got to learn.

  • @aratijoshi7141
    @aratijoshi7141 6 месяцев назад +1

    तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप गोड आहे.
    तुमचे महाराष्ट्रातील काही videos पाहिले, those are like places less travelled... Keep up the good work 👍🏼
    Please make a playlist district wise on the channel.

  • @gangadharg1502
    @gangadharg1502 2 года назад +1

    🙏🙏🙏👌🌹💐

  • @jotikamle6405
    @jotikamle6405 2 года назад +2

    Nice video 👌👌👌

  • @manasishah980
    @manasishah980 9 месяцев назад +1

    Dada gadi var jate ka? Kiti payrya aahet?

  • @rohitsadrani414
    @rohitsadrani414 2 месяца назад +1

    Sidiya kitnei hai