जबरदस्त एक नंबर Song आहे भाऊ अप्रतिम म्हणजे बॉलीवूड हॉलिवूड ला सुद्धा फिक पाडेल अशी मेहनत घेतली आहे सर्व टीम ने आणि गण्या मध्ये मधली हिरोईन गौतमी पाटील म्हणजे विषय खोल...Diptesh Bhau असले तर खान्देशात काही पण करणे शक्य होऊन जात एक नंबर Audio, Video, Editing, म्हणजे सर्व काही एकदम परफेक्ट आहेत खुप खुप अभिनंदन सर्व टीम ला जय खान्देश जय महाराष्ट्र❤🙏🔥👑💖👍👍💯💯💯💯
खतरनाक..... ये क्या देख रेला मै खान्देश मे... अफलातून निर्मिती काय असते याचा अनुभव, दिप्तेश,विजू भाऊ,सोनू भाऊ आणि सर्व टीम ने दिलेला...तो थरार तो रोमांश आणि सगळंच काही बिलकुल हटके... सर्व टीम चे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा
गौतमी पाटील याचं खान्देश गाण्यात स्वागत ❤ विजू भाऊ अभिनंदन 💐💐 आणि खान्देश रॉक स्टार भैया दादा, मेघा ताई याची परत एकदा जादुई गाण्याची चाल.... होईल आता धमाल ❤❤❤❤❤
नमस्कार मित्रांनो मि शंकर रांजवण खानदेशात माझ्या आवडीचे पहिलं गाणं आहे या गाण्या पेक्षाही आनखिन चांगले प्रयत्न करु फक्त खानदेशी माय बाप आणि महाराष्ट्र माय बाप जनता एक्स प्रेस सपोर्ट राहुदया आणखी लय काम बाकी आहे हातर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माझ्या टीम ला जळणारे जळुदया फक्त खानदेशी मराठी सात दया ❤❤❤❤😂😂🎉🎉
अतिशय सुंदर अशा प्रकारे चित्रीकरण व उत्कृष्ट ऍक्टिंग सर्वांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे खूप सारे अभिनंदन आणि विशेष अभिनंदन म्हणजे आमचे मित्र विजय बनकर खानदेशातील उत्कृष्ट असे कॅमेरामन व ॲक्टर यांनी प्रथमच सबसे कातिल गौतमी पाटील यांना प्रथमच खानदेशी सॉंग मध्ये अभिनय करायला आणलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन अशाच प्रकारे गरुडाच्या गतीने प्रगती करू व आभाळाला त्यांचे पंख लागो पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन उधार जिंदगी प्रोडक्शन कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम सोंग झालं आहे विजू दादा खान्देश मध्ये तुम्ही लय मोठं पाऊल उचललेलं आहे आणि असच काही तरी खान्देश मध्ये तुम्ही नवं नवीन काही तरी द्याल . अभिनंदन सर्व टीम चे असच काम करत रहा दादा❤❤❤❤ ..........
विजू भाऊ आनी सोनू भाऊ आपन चैलेंज देऊं न संगतों भावानो, हे खानदेश मधल पहिले सॉन्ग आहे ज्याच कुनी त्रुटि काढू shakt नाही काय वर्णन करू, kharach,, काय एक्टिंग सोनू भाऊ काय दिग्दर्शन, काय डांस आनी खर च, आपल्या भावा ला आता कोनिच रोखू shakat नाही, ऑल द बेस्ट, स्पेशल गौतमी मैडम khup सुंदर
ऐ हुई ना बात,,,,,, 🎉"अप्रतिम,,,सर्व कलाकारांनी खुप छान सादरीकरण केलेय.! रेकॉर्ड तोड,, साऊथ पॅटन,, विडियो शुट झालयं गाणं...! "विजू दा लेट पण थेट यालाचं म्हणत्यातं..❤ Best of luck all of you & viju da..! 🎉😊❤
क्या बात है विजू भाऊ एक नंबर जबरदस्त सोनू भाऊ एकच नंबर दिग्दर्शन दीप्तेश भाई कडक गीत लिहल आहे अणि गौतमी पाटील सहित सर्वांचा अभिनय नृत्य आर्ट सर्व झक्कास झालय खुप शुभेच्छा ✨✨✨✨🙏
❤🎉सर्वांनी लईच मेहनत घेऊन काम केलंय, विजु दादा भोळा स्वभाव दिलदार व्यक्तित्व भावी खान्देशी चेहरा तयार रहा खान्देश गाजवायला आता, सोनुराज थोरात म्हनजे खान्देश चे नागराज मंजुळेच जनु अप्रतीम अशी कलाकृती आणि जे होते डोक्यात तेच आणले गाण्यात, लई भारी, आणि पल्लवी पाटील मैम व श्री.प्रमोदजी पाटील सर यांनी ही कलाकृति साकारण्यासाठी जे प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार....! Lyricist - दिप्तेश सोनवणे(DSP)
आपण सर्वांनी डार्लिंग डार्लिंग या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आमच्या परिवारातर्फे आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हीच प्रभु चरणी प्रार्थना
खानदेशच्या नवीन स्टारचा उगम झाला. आता विजय पर्व सुरु झालं असं म्हणायला हरकत नाही, खुप सुंदर 👌माझ्या व माझ्या परिवाराच्या शुभेच्छा कायमच तुमच्या सोबत. आवडलं भावा आपल्याला....!
@@VijayBankar04100%खरं बोललो मी तू व तुझी टीम खरंच खुप पुढे जाणार आहे हे भाकीत करतोय स्क्रिनशॉर्ट काढून ठेव भाऊ, एक दिवस असाही येईल की विजू बनकर ला भेटायला ऑपइमेंट घ्यावी लागेल.व आम्ही अभिमानाने सांगू की विजू बनकर आमचा मित्र आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹
खूप सुंदर साँग झालेला आहे दादा हे सॉंग नक्कीच खानदेशात आणि महाराष्ट्रात गाजेल अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो रितेश तेली चौधरी पाळधी तालुका जामनेर यांच्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤🎉🎉
🔥💐💐 All Maharashtra public ,Record Tod & amazing performance viju bhau👍 record pn honar ani shock pn bsnar all the best viju bhau sonu bhau and all party 🔥🫶🏻👌👌
क्या बात है विजू दादा मस्त. स्टोरी तयार केली आहे. आणि खरचं सगळ्यांनी खूप छान प्रकारे आपापले काम केली आहे t मस्त आहे खरचं. आणि कोरिग्रफी पण आप्रतीम आशि केली खूप छान ✨🙏🕺🤩🥳🥳🥳🥳👍👍👍👍👍
गाणं बघू या कॉमेंट करू हा प्रश्न मला पडला , विजय बनकर ह्यांचा जोरदार प्रयत्न बघुन खान्देश कर ह्याच्या साठी एक अभिमानाची गोष्ट ठरतेय, की पहिल्यांदाच गौतमी पाटिल विजय बनकर ह्याच्या सोबत खान्देशी गाणं तुनी darling ह्या गाण्यात झळकले, त्याबद्दल सर्व टीम ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असच प्रयत्न करा आणि आणि आपल्या खान्देश चे नाव पुढे जावो हिचं प्राथर्ना...❤😊🎉💐
विजू दादा... खुप सुंदर सादरीकरण ... संपुर्ण टीम चे काम उत्कृष्टच... नृत्य गायन, संगीत, अभिनय, सर्व छान झाले आहेत..अभिनेत्री गौतमीजी पाटील यांचे बहारदार सादरीकरण...भावी वाटचालीस शुभेच्छा.....😊💐💐🎧🎤🎙️🖋️🙌👍
Bhau नादच खुळा, काय जबरदस्त song, sarv actress aani actor chi acting, hero, villian, Gautami Madam सगळ कस एकदम ओके. Full to South Indian type ITEM SONG aahe n bhau,
superb song..मजा ऊनी भो❤❤
मनपुर्वक धन्यवाद भाऊ ❤️❤️🙏🏻💜 असाच सपोर्ट असू द्या 🙏🏻🎬
दमदार 🔥🔥💫⭐
Thanku🙏🏻❤️
जबरदस्त एक नंबर Song आहे भाऊ अप्रतिम म्हणजे बॉलीवूड हॉलिवूड ला सुद्धा फिक पाडेल अशी मेहनत घेतली आहे सर्व टीम ने आणि गण्या मध्ये मधली हिरोईन गौतमी पाटील म्हणजे विषय खोल...Diptesh Bhau असले तर खान्देशात काही पण करणे शक्य होऊन जात एक नंबर Audio, Video, Editing, म्हणजे सर्व काही एकदम परफेक्ट आहेत खुप खुप अभिनंदन सर्व टीम ला जय खान्देश जय महाराष्ट्र❤🙏🔥👑💖👍👍💯💯💯💯
Thanu sir🙏🏻❤️
Thank U Deven bhau
जय खान्देश 🙏🤩❤❤❤
अभिनंदन सर्व टीम च ग्रेट ❤🎉
Thanku dada 🙏🏻❤️
असं सॉंग खानदेश मध्ये पुन्हा होणार नाही खूप छान सॉंग आहे...🎉🎉
🥰🙏🙏🙏❤
❤️❤️❤️❤️
Kadk viju Dada hard work ❤🎉 best of luck All team😊
Thanku sir 🙏🏻❤️
खतरनाक.....
ये क्या देख रेला मै खान्देश मे...
अफलातून निर्मिती काय असते याचा अनुभव, दिप्तेश,विजू भाऊ,सोनू भाऊ आणि सर्व टीम ने दिलेला...तो थरार तो रोमांश आणि सगळंच काही बिलकुल हटके... सर्व टीम चे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा
Thanku so much ch sir ji ❤️🙏🏻
1 नंबर साँग डायरेक्ट गौतमी पाटील ❤❤👌🏻👌🏻
Thanku 😍🙏🏻❤️
गौतमी पाटील याचं खान्देश गाण्यात स्वागत ❤ विजू भाऊ अभिनंदन 💐💐 आणि खान्देश रॉक स्टार भैया दादा, मेघा ताई याची परत एकदा जादुई गाण्याची चाल.... होईल आता धमाल ❤❤❤❤❤
Thanku sir 🙏🏻❤️
🙏🙏🙏🎬
हाय हाय काय फायटिंग काय ॲक्शन एकच नंबर विजू भाऊ एकदम कडक🎉😍😍😍 भाऊ
Thanku ❤️🙏🏻
Kya baat hai ❤ Ekach no Video Song ,Jai Khandesh Bhau.
Jay khandesh ❤️🙏🏻
खान्देशी नार्जुन व खान्देशी नागराज मंजुळे अर्थात विजू व सोनू तुम्ही नवीन काहीतरी दिल अभिनंदन
Thanku sir ❤️🙏🏻
🤩🙏🙏🙏🙏
नमस्कार मित्रांनो मि शंकर रांजवण खानदेशात माझ्या आवडीचे पहिलं गाणं आहे या गाण्या पेक्षाही आनखिन चांगले प्रयत्न करु फक्त खानदेशी माय बाप आणि महाराष्ट्र माय बाप जनता एक्स प्रेस सपोर्ट राहुदया आणखी लय काम बाकी आहे हातर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माझ्या टीम ला जळणारे जळुदया फक्त खानदेशी मराठी सात दया ❤❤❤❤😂😂🎉🎉
❤❤❤❤❤❤❤😊
❤❤❤❤❤❤❤❤😂 1:07
❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Confirm dada❤❤❤❤
सभी कलाकार ने बोहोत हि अच्छा काम किया है सभी को दिल से सलाम 🙏🏻 म्यूजिक ने दिल जीत लिया विलास भाई मेरे ❤
Thanku sir ❤️❤️🙏🏻
2:20 te 2:33 पर्यंत best cinematography हा टेक industry मधे नवीनच आहे best of Luck DOP
Thanku ❤️🙏🏻
अतिशय सुंदर अशा प्रकारे चित्रीकरण व उत्कृष्ट ऍक्टिंग सर्वांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे खूप सारे अभिनंदन आणि विशेष अभिनंदन म्हणजे आमचे मित्र विजय बनकर खानदेशातील उत्कृष्ट असे कॅमेरामन व ॲक्टर यांनी प्रथमच सबसे कातिल गौतमी पाटील यांना प्रथमच खानदेशी सॉंग मध्ये अभिनय करायला आणलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन अशाच प्रकारे गरुडाच्या गतीने प्रगती करू व आभाळाला त्यांचे पंख लागो पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन उधार जिंदगी प्रोडक्शन कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
❤❤❤
Thanku so much sirji ❤️🙏🏻
अप्रतिम साँग , ग्रेट वर्क ऑल टीम, मेघा रॉकिंग..
🙏🏻❤️
Very nice song keep it up 👍 ❤
thanku❤️🙏🏻
अप्रतिम सोंग झालं आहे विजू दादा खान्देश मध्ये तुम्ही लय मोठं पाऊल उचललेलं आहे आणि असच काही तरी खान्देश मध्ये तुम्ही नवं नवीन काही तरी द्याल . अभिनंदन सर्व टीम चे असच काम करत रहा दादा❤❤❤❤ ..........
Thanku so much sir ❤️🙏🏻 tumcha sarva team cha support Malala madhun zhal
Thanku so much sir ji ❤️ tumchya sarva team mule zhal he
Back ground music bhari aahe gan tr khupcha chan aahe 💔🔥🔥
thanku ❤️🙏🏻
Khatarnak n vijay dada and Sonu dada
Thanku 🙏🏻❤️
काय एंट्री घेतली विजू भाऊ ❤❤❤
1नंबर जबरदस्त
🙏🙏
Thanku dada 🙏🏻❤️
विजू भाऊ आनी सोनू भाऊ आपन चैलेंज देऊं न संगतों भावानो, हे खानदेश मधल पहिले सॉन्ग आहे ज्याच कुनी त्रुटि काढू shakt नाही
काय वर्णन करू, kharach,, काय एक्टिंग सोनू भाऊ काय दिग्दर्शन, काय डांस आनी खर च, आपल्या भावा ला आता कोनिच रोखू shakat नाही, ऑल द बेस्ट,
स्पेशल गौतमी मैडम khup सुंदर
खूप खूप शुभेच्छा विजू भाऊ एकदम झकास,
सोनू भाऊ 👍👍👍👍💐💐💐💐
Thanku sir ji 🙏🏻❤️
❤❤❤❤🎉
जबरदस्त साँग दादा एकच नंबर ,🎉❤ साँग चे बीट change केलेत अजून छान झाल साँग ❤❤❤❤❤❤❤❤ सूपर DOp नवीन बघायला मिळालं first टाईम ❤️❤️🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
Thanku dada❤️🙏🏻
ऐ हुई ना बात,,,,,,
🎉"अप्रतिम,,,सर्व कलाकारांनी खुप छान सादरीकरण केलेय.!
रेकॉर्ड तोड,, साऊथ पॅटन,, विडियो शुट झालयं गाणं...!
"विजू दा लेट पण थेट यालाचं म्हणत्यातं..❤
Best of luck all of you & viju da..!
🎉😊❤
Thanku ❤️🙏🏻
Music Baap Ahe 🔥🔥🔥 Full Fire 🔥🔥🔥
thanku sir ❤️🙏🏻
Khup chan Viju Bhau prekshkansathi Song madhe navin south tadka ghewun aalat...... ❤❤❤❤❤
thanku dada🙏🏻❤️
Khandesh madhe Ajun eka star chi bhannat entry... Kadakk viju dada keep it up👍🎉.. 🎉🎉🎉
Thanku🙏🏻❤️
विजुभाऊ एक नंबर गाण बनविले थोडास मराठमोळ आणि साऊथ टच जबरदस्त
🎉❤😊
❤😊🎉
Thanku bhau ❤️🙏🏻
क्या बात है विजू भाऊ एक नंबर जबरदस्त सोनू भाऊ एकच नंबर दिग्दर्शन दीप्तेश भाई कडक गीत लिहल आहे अणि गौतमी पाटील सहित सर्वांचा अभिनय नृत्य आर्ट सर्व झक्कास झालय खुप शुभेच्छा ✨✨✨✨🙏
Thanku sir ji 🙏🏻❤️
❤❤😊🎉
👌👌👍👍🥰🥰
💜🙏🏻
Mst he gane aata maza. Mama cha ghar lagin aahe dj made full damaal tu se mani darlin 🎉
Jabardast❤
Acting Concept Bhari Zali..
Dance Choreography Part Ajun Bhari Pahije Hota... 4Chand Lagle Aste..
But Over all Blockbuster❤
Thanku 🙏🏻❤️
Choreography Related Kahi Work Asel Tar Nakki Sanga sir..
Am Also Choreographer & Albums la pan choreography keli aahe. ☺🙏
❤🎉सर्वांनी लईच मेहनत घेऊन काम केलंय,
विजु दादा भोळा स्वभाव दिलदार व्यक्तित्व भावी खान्देशी चेहरा तयार रहा खान्देश गाजवायला आता,
सोनुराज थोरात म्हनजे खान्देश चे नागराज मंजुळेच जनु अप्रतीम अशी कलाकृती आणि जे होते डोक्यात तेच आणले गाण्यात, लई भारी,
आणि पल्लवी पाटील मैम व श्री.प्रमोदजी पाटील सर यांनी ही कलाकृति साकारण्यासाठी जे प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार....!
Lyricist - दिप्तेश सोनवणे(DSP)
Thanku so much dada 🙏🏻❤️ he Sarva tumchya mule Aani aaplya sarva team mule paripuna zhal….. love you all team 🙏🏻❤️❤️❤️❤️
❤❤❤❤❤❤❤
Lage raho❤
आपण सर्वांनी डार्लिंग डार्लिंग या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आमच्या परिवारातर्फे आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हीच प्रभु चरणी प्रार्थना
ऐकून ऐकून कान दुखुन आलेत माझे तरी ऐकायाची इच्छा वाढते आहे काय जादू आहे असा या सोंग मधे❤❤❤❤❤भाऊ लय भारी सोंग आहे राव
Thanku dada🙏🏻❤️
❤❤❤❤❤❤❤😊
वा...कडकककक 🎉
🙏🏻❤️
Bhau great appreciate your script and story best wishes for great future ,❤ MEGHA MUSALE ❤BETTER KHANDESH KOYAL
Thanku so much dada 🙏🏻❤️
भारीच आहे गाणं . पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा . विजुभाऊ 💐🎉🎉
Thanku 🙏🏻❤️
शेवटी आली बागा गौतमी पाटील खान्देश कडे ...आपले ते आपले असते समजून आले वाटत
Thanku ❤️🙏🏻
❤
खुप छान साग झाले है विजय भाऊ दिपक माळी जामनेर कर खुप सार्या शुभेच्या तुमाला
Thanku dada 🙏🏻❤️
सर्व कलावंतांचे अभिनंदन💐💐
🙏🏻❤️
खानदेशच्या नवीन स्टारचा उगम झाला. आता विजय पर्व सुरु झालं असं म्हणायला हरकत नाही, खुप सुंदर 👌माझ्या व माझ्या परिवाराच्या शुभेच्छा कायमच तुमच्या सोबत.
आवडलं भावा आपल्याला....!
Thanku dada❤️🙏🏻
@@VijayBankar04100%खरं बोललो मी तू व तुझी टीम खरंच खुप पुढे जाणार आहे हे भाकीत करतोय स्क्रिनशॉर्ट काढून ठेव भाऊ, एक दिवस असाही येईल की विजू बनकर ला भेटायला ऑपइमेंट घ्यावी लागेल.व आम्ही अभिमानाने सांगू की विजू बनकर आमचा मित्र आहे.
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹
Thanku so much dada asach Aashirwad rahu dya 🙏🏻❤️😍
खूप सुंदर साँग झालेला आहे दादा हे सॉंग नक्कीच खानदेशात आणि महाराष्ट्रात गाजेल अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो रितेश तेली चौधरी पाळधी तालुका जामनेर यांच्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤🎉🎉
Thanku🙏🏻❤️
जय संताजी भाऊ 🙏 असंच प्रेम राहुद्या आपल्या टीमवर्
@@sonurajthorat3877 jay santaji....🧡🤝🚩🙏
विसुभाऊ व सर्व टिम ला मनापासून खूप खूप शुभेच्छा ❤❤
Thanku 🙏🏻❤️
Abhi maja ayega na bhidu kdk na viju bhau bole to jhakas❤❤❤😘😘😘❤️😍😍💪💪💪💪💯🎉🎉❤️
🙏🏻❤️ thanku dada
विजुभाऊ Bollywood वाले पण फिक्के पडतील....खान्देश किंग 🙏😎😎
Thanku ❤️🙏🏻
Jabardasth songs film style songs 🔥🔥🔥🔥🔥
Thanku sir 🙏🏻❤️
Vijay dada kadakkk ...... guatmi myadam zabardast sampurn Tim mast❤❤❤❤✌🏻✌🏻✌🏻💯💯💯👍👍👌👌
Thanku ❤️😍
Nice song 🤩❤ sabse katil gotami patil❤
❤️
khandeshi on top🔝
कोणी काय पन करूद्या गौतमी ताई रहिली तरा गान हिट होइल ❤🎉
मग ताई आहेच तशी 🎉
🙏🏻❤️
🔥💐💐 All Maharashtra public ,Record Tod & amazing performance viju bhau👍 record pn honar ani shock pn bsnar all the best viju bhau sonu bhau and all party 🔥🫶🏻👌👌
Thanku so much sir ji ❤️🙏🏻
अजून खूप सोंग बनवा खूप सुंदर अप्रतिम कोरम❤❤
Thanku sir 🙏🏻❤️
1 नंबर भाऊ जय खान्देश ❤❤
विजय भाऊ.... नाद खुळा आहेत आपला 👌👌👌
खुप छान.... सर्वात भारी 👌
🙏🙏🙏
thanku ❤️🙏🏻
Bhari ekdum 😍🤩
विजू भाऊ रावडी हिरो रिअल वाटता
एक नंबर सॉंग
खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹
🎉❤😊
Thanku sir 🙏🏻💜
भाऊ खूपच जोरदार.❤️❤️❤️❤️..... पूर्ण फिल्मी स्टाईल.👌👌👌👌.... Good luck bro 👍👍👍
धन्यवाद दादा ❤️🙏🏻
1 नं विजु
🙏🏻❤️
😊🥳😊😊🎂🎂❤
❤
@@VijayBankar04
क्या बात है विजू दादा मस्त. स्टोरी तयार केली आहे. आणि खरचं सगळ्यांनी खूप छान प्रकारे आपापले काम केली आहे t मस्त आहे खरचं. आणि कोरिग्रफी पण आप्रतीम आशि केली खूप छान ✨🙏🕺🤩🥳🥳🥳🥳👍👍👍👍👍
Thanku sir🙏🏻❤️
अप्रतिम song 🎉 दिग्दर्शक सोनूराज थोरात व विजुभाऊ या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा असेच नविन नविन सुपरहिट गाणे वाजवत राहा खूप शुभेच्छा 💐💐🎉
❤❤❤❤❤😊
Thanku ❤️🙏🏻
South Indian ka maja ab mere khandesh me, super duper hits song bhau 1ch no.😊
Thanku sir 🙏🏻❤️
खूपच छान❤❤❤
thanku❤️🙏🏻
Bhaiya saheb voice 😍 king of khandesh singer Bhaiya saheb more ❤
thanku🙏🏻❤️
क्या बात है साऊथ पॅटर्न 🎉 विजू भाऊ दिपू भाऊ सोनू भाऊ खूप छान झालं आहे 🎉
Thanku 🙏🏻❤️
❤❤❤❤khup chan song and lyrics dance acting ❤
Thanku mam ❤️🙏🏻
Song chan ahe pan best part of Song is Music. Zabarjast ❤❤❤ tya tadka Maze Gautami Patil ❤❤❤
Thanku sir 🙏🏻❤️
Finally❤
😍🙏🏻❤️
Rap mix Khatarnakkkkk na song
Aani Full quality shooting ❤🔥
🎥 🙏🎬
Thanku ❤️🙏🏻
एकच नंबर लय भारी एकदम कडक आहे गाणं❤️🔥❤️🔥😍😍💘💘
🙏🏻❤️ thanku
@@VijayBankar04 😍😍😍
सर्व टीम ला खूब खूब शुभेच्छा
🙏🏻❤️
गाणं बघू या कॉमेंट करू हा प्रश्न मला पडला , विजय बनकर ह्यांचा जोरदार प्रयत्न बघुन खान्देश कर ह्याच्या साठी एक अभिमानाची गोष्ट ठरतेय, की पहिल्यांदाच गौतमी पाटिल विजय बनकर ह्याच्या सोबत खान्देशी गाणं तुनी darling ह्या गाण्यात झळकले, त्याबद्दल सर्व टीम ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असच प्रयत्न करा आणि आणि आपल्या खान्देश चे नाव पुढे जावो हिचं प्राथर्ना...❤😊🎉💐
Thanku so much sir ji 🙏🏻❤️
1no acting bhau and gautami patil
Aata aajun ek song aalach pahije❤
नक्की😊
Thanku 🙏🏻❤️
1 million complete congratulations dada🎉🎉🎉🎉🎉
thanku bhau🙏🏻❤️
🎉विजु खुप छान तुझ गाणे सुपर हिट व्हावे ही माऊली चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Thanku bhau ❤️🙏🏻
सिंधुदुर्ग सुपरस्टार कामं द्या माझं स्वप्न मला सिनेमात किंवा गाण्याच्या मुसिक सॉग मध्ये काम करायचं आहे माझ्या आईचं स्वप्न आहे सर विनंती आहे 🙏
जबरदस्त भाऊ लगे रहो
Thanku 🙏🏻❤️
अतीशय सुंदर आणि सर्व टीम ग्रेट ❤❤ विजय भाऊ, सोनुभाऊ, सागर, दिप्तेश जी, सर्व खतरनाक ❤❤ गौतमी जी लय च भारी.❤❤❤❤❤❤ नविन काही खानदेशात ❤❤
Thanku 🙏🏻❤️
❤❤❤❤❤❤😊
धन्यवाद आण्णाजी 🥰🙏🙏🙏
All records break upcoming
sound effect super 👌👌
Thanku 🙏🏻❤️
Nice song viju dada🎉🎉 congratulations
Thanku ❤️🙏🏻
Mast bhau kadak song pudhil vadchali sathi hardhik shubhekcha 👌👆👍👍
Thanku 🙏🏻❤️
Jabardast Song and music ❤🔥
thanku 🙏🏻❤️
Nice ❤
Thanking ❤️🙏🏻
Jabardast action & Reaction .....❤❤❤
❤️🙏🏻
या सॉंग ची आतुरताने वाट बघतच होतो मी खूप सुंदर सॉंग आहे भाऊ ❤❤
Thanku sir 🙏🏻❤️
Khatarnak onley gautami Patil Jay gautami bai❤❤❤❤
Thanku 🙏🏻❤️
𝚆𝚋😂🇯 🇮
साऊथ वाले फिके पडतील विजू भाऊ 1 no bhau
Thanku 🙏🏻❤️
1no viju Dada
thanku🙏🏻❤️
Viju bhau vishay hardd❤🎉market jaam atta 🔥🔥
🎉🎉❤
Thanku dada
खुप खूप शुभेच्या भाऊ सर्वांना दिपू भाऊ विजू भाऊ director सोनू भाई big hit ❤
Thanku 🙏🏻❤️
व्वा विजुभाऊ... धम्माका 🎉🎉🎉❤
❤❤❤❤❤😊
Thanku sir ji ❤️🙏🏻
Awesome ❤❤❤
Thanks 🤗
लय लय भारी विजूभाऊ❤❤❤🎉🎉🎉 एक नंबर
Thanku 🙏🏻❤️
Female version is Superhit..Tuni Darling..👌🏻👌🏻best Song Lyrics Recording Everything is Good..
Keep it up Viju Bhau..👍🏻👍🏻
Thanku sir 🙏🏻❤️
विजू दादा... खुप सुंदर सादरीकरण ... संपुर्ण टीम चे काम उत्कृष्टच... नृत्य गायन, संगीत, अभिनय, सर्व छान झाले आहेत..अभिनेत्री गौतमीजी पाटील यांचे बहारदार सादरीकरण...भावी वाटचालीस शुभेच्छा.....😊💐💐🎧🎤🎙️🖋️🙌👍
Thanku sir 🙏🏻😍
Bhau नादच खुळा, काय जबरदस्त song, sarv actress aani actor chi acting, hero, villian, Gautami Madam सगळ कस एकदम ओके.
Full to South Indian type ITEM SONG aahe n bhau,
Thanku you so much dada ❤️
@@VijayBankar04 Dada all the best for your better and bright future
एकच नंबर सॉंग आहे भाऊ❤❤❤❤❤❤
Thanku 🙏🏻❤️
खुप भारी गान वनवेल शे भो सोनु भाऊनि❤❤🎉🎉
thanku❤️🙏🏻
😊🙏🙏🙏
दीपक भाऊ एकदम कडक सोंग झाल तुमच्या सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा❤
🙏🏻❤️thanku