आपने बहुत ही अच्छा समझाया है 🙏🙏 आप बहुत ही अच्छा समझती हो आपकी समझाई हुई बातें बहुत ही अच्छी रहती हैं आप जिस तरह से समझाती हो मै आपके बताए हुए मार्ग कों फॉलो कर रही हूं 🙏🙏 आपका बहुत बहुत धन्यवाद आपका आभार व्यक्त करती हूं 🙏 माया श्रीवास्तव 🙏🙏🙏🙏
डॉक्टर आपली माहिती खुपच ऊपयुक्त आहे.आपण जाे डाएट प्लान दिला आहे ताे सहज कुणालाहि करता येण्यासारखा आहे.मुख्य म्हणजे चहावर बंधन नाहि हि माझ्या दृष्टीने जमेची बाजु आहे .मी चहा खुप पिते.पण बिनसाखरेचा आणि कमी दुधाचा.पण ताे घेतला नाहि तर डाेकं दुखतं.मला हा डाएट प्लान खुपच आवडला आहे मी नक्की करणार.धन्यवाद.
अतिशय उत्तम माहीती मिळाली. आणि ही माहीती ऐकत असताना असं फीलींग येत होत की जणुकाय आपल्या घरातल, आपली काळजी घेणारं माणुस आपल्याला हे सगळं सागतय. मनापासून धन्यवाद
dhana,tamalpatr,badishep,adrak,pani yacha kadha sakali 6 glass krun thewte, an divasbhar 2 tasane niyamit pyale ,khup chhan result bhetato,mi ek month mdhe 8 kg loss kelele
@@samantskitchen3777 only within 1 and half month and its really work, even u can use blue tea or green coffee beans , blue tea se aap 1 month me 3 kilo to loss kar hi loge chahe kuch bhi khao,
माझं सिझर झाल आहे...मी पोटाला काही बांधलं नाही...3 वर्ष झाल आता पोट कमी होत नाही...आधी माझ वजन 38 असायचं आता 52 आहे मी कसं कमी करू ...पोट कसं कमी करता येईल...
I am having hypothyroidism from last 4 years, I am 43 years old. My weight is 65kg. I hv lot of hairfall problem. Pl suggest a good diet plan, means when to take tablet, and what should be the diet
नमस्कार ताई खूप ऊपयुक्त व्हिडीओ आहे हा. धने आणि जिरे याचा काढा कसा करायचा ते सांगाल का. असे डाएट केले तर पोट कमी होईल का ? आम्ही रविवारी हॉटेल मध्ये जातो. आणि डोसा पाव भाजी भेळ वगैरे खातो. म्हणजे वजन कमी करायला काय खायला पाहिजे. आमचे एकत्र कुटुंब आहे त्यामुळे सणवार एकत्र होतात. आला गेला आहे. त्यामुळे गोड खाल्ल जातं. कृपया सांगा मी कसा डाएट करू.
Thks mam...khup informative ...we know these things but when sm one tells us once agn we get inspired n start tkg things seriously. .. can I continue tkg sugar free with tea coffee twice a day which I hv bn doing for many yrs?
सर्वच विडिओ आवडतात. पुन्हा पुन्हा ऐकतो.तसे वागण्याचा प्रयत्न करतो.फायदा होतो.केसांविषयीचा विडिओ पत्नीला ऐकवला.आपल्या मार्गदर्शना प्रमाणे बदल केला.पण त्यात आमच्यासाठी काही नव्हते.
dhana,tamalpatr,badishep,adrak,pani yacha kadha sakali 6 glass krun thewte, an divasbhar 2 tasane niyamit pyale ,khup chhan result bhetato,mi ek month mdhe 8 kg loss kelele
मला गुढगेदुखीचा आणि व्हेरिकोज व्हेन्स(अल्सर)चा त्रास आहे मी धणेजीरे काढ्यासोबत लिंबू घेऊ शकते का.मला डायबेटीस आहेमी चहा त अगदी कमी पाव टीस्पुन गुळ घेतला तर चालू शकते का?प्लीज सांगावे.
आज खुप छान माहिती दिलीत मी पण प्रयत्न करेन मीपण संधिवाताचे पेशंट आहे
आपने बहुत ही अच्छा समझाया है 🙏🙏
आप बहुत ही अच्छा समझती हो आपकी समझाई हुई बातें बहुत ही अच्छी रहती हैं आप जिस तरह से समझाती हो मै आपके बताए हुए मार्ग कों फॉलो कर रही हूं 🙏🙏 आपका बहुत बहुत धन्यवाद आपका आभार व्यक्त करती हूं 🙏 माया श्रीवास्तव 🙏🙏🙏🙏
डॉक्टर आपली माहिती खुपच ऊपयुक्त आहे.आपण जाे डाएट प्लान दिला आहे ताे सहज कुणालाहि करता येण्यासारखा आहे.मुख्य म्हणजे चहावर बंधन नाहि हि माझ्या दृष्टीने जमेची बाजु आहे .मी चहा खुप पिते.पण बिनसाखरेचा आणि कमी दुधाचा.पण ताे घेतला नाहि तर डाेकं दुखतं.मला हा डाएट प्लान खुपच आवडला आहे मी नक्की करणार.धन्यवाद.
सर्वांना सहज शक्य असे उपाय सांगितलेत. खुप खुप छान. 🙏
अतिशय उत्तम माहीती मिळाली. आणि ही माहीती ऐकत असताना असं फीलींग येत होत की जणुकाय आपल्या घरातल, आपली काळजी घेणारं माणुस आपल्याला हे सगळं सागतय. मनापासून धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली आहेत मेनोपॉज नंतरच्या काळातील आहार डायट खूप च छान धन्यवाद डॉकटर
ताई नमस्कार आपले व्हिडिओ खूप बहुमूल्य आहेत मी सर्वच व्हिडिओ बघतो कृपया असेच व्हिडिओ टाकत जा खूप खूप धन्यवाद ताई
म़ँडम धन्यवाद खूप सुंदर महत्त्वाची मला आता पाहिजे होती तीच उपाय सांगितला
मॅडम मला थायराइड आहे.कमी कसा होईल माहिती सांगा
खूप सोप्या भाषेत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे धन्यवाद
काढा करण्यासाठी पाण्याचे प्रमाण सांगा व तो किती दिवस घ्यायचा उकळल्यावर किती ठेवायचा
काढा तयार karysathi धने जिरपूड takchi Ka
Ho
खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद !
मॅडम धने जिरे लिंबू पाण्यात मिसळून संपूर्ण प्यायला पाहिजे का आणि किती वेळ पाण्यात भिजवून ठेवायचे
चहा पिऊ शकतो का
पाणी किती? आणीकितीववेळ उकळणे?
डाॅ. डाइट वर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम 🙏👍
खुपच छान माहिती दिली या बद्दल मि तुमचा आभारी आहे
Khup chan Diet plan. Mi nakki follow karen tumcha ha helpful diet plan.
Mam after sezzarian delivery belly fat increase pls. Make video
धन्यवाद! खूपच छान समजावून सांगितले ,
पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय सांगाल का.
Weight kiti ahe tumache
Mla pcos ahe kahi sangal ka
Cell renew product vapra
Hello mam khup chhan mahiti
Don prashn ahet.1.kaddhanya boil ki kachhe khayche
2.dhane jire kiti boil karayche ardhe hoiparyant ki thodefar
Very simple and easy remedy. But needs a strong will. Thank you mam. Should be given a try.
मॅडम धने जिरे यांचा काढा घेण्यासाठी पाणी किती घ्यावे
खुपचं छान माहिती दिली याबद्दल तुमची आभारी आहे
खूप मोलाची माहिती सांगितलीत डॉक्टर,
तुमचे व्हिडीओ पाहून छान वाटते
Sandhi vatavar gharguti upay sanga
खुप छान माहीती दिली आती माझे वजन वाढले आहे मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करणार
काढया. साठी पाण्याचे प्रमाण सांगा व तो किती वेळ ऊकळावा ते ही सांगा
Pls replay
नमस्कार मॅडम,🙏खूप छान प्रकारे समजवता, तुमचे विडिओ बघून motivation मिळत राहते. Thanks thanks thanks.
Thanks for Chan Video. ani Thyroid Sathi Home Remedy sanga
मॅडम तुम्ही आरोग्य विषयी खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Madam could you please tell me where is your clinic and process
Khup chhan Sagitale madam Thumhi udyapasun 3 mahine karato
मोड आलेले कडधान्य कच्चे खायचे की उकडून खायचे ते प्लीज सांगा मॅडम
Khup chan mahitithanks ha look yevada sada ahe pan atta look chan badalala ahe❤🎉😊
धन्यवाद मॅडम खूपच छान माहिती दिली मी आता असच डायट फॉलो करेन मला तुमचा व्हिडिओ फ़ार आवडला
Piles baddle kay care ghetali pahije tyavar ek video banava madam plz.. mnje piles cha tras asel tar घरच्याघरी काय काळजी घ्यावी Plz सांगा
Very nice points for health thank you so much my friend Dr 😊😘🥰🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍
😊😊
Dhane jeera kadha कसा बनवायचा आणि किती घ्यायचा ते सांगाल का
Brown rice chalel kaay aani biscuits chaltil kaay madam? Plz reply me
तुमचे व्हिडीओ नेहमी पाहत असते खूप छान माहिती असते 🙏👌👌
Jeere Dhane kada mahinyatun 3 Divas ghyayche ki roj ghyayche?
dhana,tamalpatr,badishep,adrak,pani yacha kadha sakali 6 glass krun thewte, an divasbhar 2 tasane niyamit pyale ,khup chhan result bhetato,mi ek month mdhe 8 kg loss kelele
In how many days you loosed your weight 🥺
@@samantskitchen3777 only within 1 and half month and its really work, even u can use blue tea or green coffee beans , blue tea se aap 1 month me 3 kilo to loss kar hi loge chahe kuch bhi khao,
माझं सिझर झाल आहे...मी पोटाला काही बांधलं नाही...3 वर्ष झाल आता पोट कमी होत नाही...आधी माझ वजन 38 असायचं आता 52 आहे मी कसं कमी करू ...पोट कसं कमी करता येईल...
Same ques
same ques pls ans
माझं पण सेम प्रोब्लेम आहे पण माझी मुलगी पाच वर्षाची आहे..कृपया उपाय सांगा
same prblm .. plz answer
,
नमस्कार.खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद.
Mala hypothyroidism ahy tar thyroid tablet ghetlya ntar ha kadha ghetla tar chalel
I am having hypothyroidism from last 4 years, I am 43 years old. My weight is 65kg. I hv lot of hairfall problem. Pl suggest a good diet plan, means when to take tablet, and what should be the diet
नमस्कार ताई
खूप ऊपयुक्त व्हिडीओ आहे हा. धने आणि जिरे याचा काढा कसा करायचा ते सांगाल का. असे डाएट केले तर पोट कमी होईल का ? आम्ही रविवारी हॉटेल मध्ये जातो. आणि डोसा पाव भाजी भेळ वगैरे खातो. म्हणजे वजन कमी करायला काय खायला पाहिजे. आमचे एकत्र कुटुंब आहे त्यामुळे सणवार एकत्र होतात. आला गेला आहे. त्यामुळे गोड खाल्ल जातं. कृपया सांगा मी कसा डाएट करू.
Madh(Honey) chalel ka green tea t?
धन्यवाद मॅडम खुप छान समजावून सांगितले 🙏
Very nice. Appreciable accurate knowledge. It will definitely work if done as instructed.
Excellent information for old people like me thank you for sharing
Thks mam...khup informative ...we know these things but when sm one tells us once agn we get inspired n start tkg things seriously. .. can I continue tkg sugar free with tea coffee twice a day which I hv bn doing for many yrs?
Yes....u can...but if u want to loose weight then pl avoid sugar frr tabs for some time..otherwise ..ok....but i never recommend..
You can have little jaggery in tea. Add jaggery in the cup after the tea is ready. Don’t boil jaggery in tea.
Thanks. Very good information.
खूप छान माहिती
छान समजावून सांगता
धन्यवाद मॅडम
कमी खाणं व कमी बोलणं हे व्रत आचरलंतर सगळ्याच समस्या सुटतील.
🎉🎉
तुम्ही खूप छान माहीती देता. मला 15 वर्षे जुन्या psoriasis ver उपाय, उपचार हवे आहेत, दोन्ही हातांच्या पहिल्या तीन बोटांवर आहे.
Ok
Thank you Mam for the valuable information.
वजन कमी करण्यासाठी चागली माहिती आहे. Thanks mam.
Nice video mam i will definitely follow these instructions thanks
ताई मला तूम्ही खूप आवडता🙏 तुमचे बोलणे ऐकतच रहावे असे वाटते
आपली माहिती खुपच छान आहे मॅडम माझे पायाचे मसल्सला खूप पेन होतात चमका येत आहे सकाळी खूप त्रास होतो खूप मेडिसिन झाले फरक नाही तरी उपाय सांगा
Hello mam sizer mule pot sutlay kmi ks krta yeil sizer houn 5 varsh zalit plz upay sanga
7821015001 call me whatssp
मी.रोज सकाळी।ऐकते.मला.खूप।आवडले.
Hello ma'am
My age 42,i have thyroid, my weight 62 how can I do diet?
Bharti, 25 may...maza thyroid cha vdo upload kela ahe..till then follow this diet
happy and healthy life at home
Khupach sopi paddhat ahe diet planchi thnx mam
Khup chan mam
खूप छान माहिती आहे पण साखरेऐवजी खडीसाखर वापरली तर चालेल का
Very useful information. I have one doubt. As u said no Rice at all. Can I have idli, Dosa etc. Pls reply me
No for three months
सर्वच विडिओ आवडतात.
पुन्हा पुन्हा ऐकतो.तसे वागण्याचा प्रयत्न करतो.फायदा होतो.केसांविषयीचा विडिओ पत्नीला ऐकवला.आपल्या मार्गदर्शना प्रमाणे बदल केला.पण त्यात आमच्यासाठी काही नव्हते.
OK mdm thnx very much
खुप छान माहिती मिळाली तुमचे मनापासून धन्यवाद मॅडम
My year is 20 years and my weight is 73 kg......how can lose it?...plz sanga khup garaj ahe
dhana,tamalpatr,badishep,adrak,pani yacha kadha sakali 6 glass krun thewte, an divasbhar 2 tasane niyamit pyale ,khup chhan result bhetato,mi ek month mdhe 8 kg loss kelele
@@monamemane8945 किती प्रमाण घेतले सर्व मसाले
@@sushmakasar8134 sarw ek ek tea spoon ghetle an tamalpatra 2
खूप छान सादरीकरण !
खूपच उपयोगी माहिती मिळाली.नक्कीच त्याचा फायदा घेणार.
Madam kadhyach panyach praman ani to kitii vel ukalaycha he share kara na please
वजन कमी करण्यासाठी खूप छान उपयुक्त माहिती सांगितली विडिओ पाठविलँ बद्दल खूप खूप धन्यवाद मँडम.
Dhane jire kadha ksa bnvaycha
Weight loss sathi me zadne ,farshi tiles pusne ,zadana pani ghalne ,bagakam Karne ,kapde dhune , ,no use washing machine and all works in home
Migraine sathi upay sanga pls
मॅडम खूप खूप छान माहिती दिली
एकदम छान माहिती मिळाली.धन्यवाद
गुळाचा चहा घेतला तर चालतो का
a tip: you can watch series at Flixzone. Been using it for watching all kinds of movies these days.
@Harold Asher yea, been watching on flixzone for years myself :)
Madam khup khup सहज करता येईल.मी नक्की करेन.
काढा कसा करायचा हे सांगा कपया.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूपच फायदा झालाय.खरच सोपं आहे.thank you!
Madam maja mulila mc velevar yet nahi 2 mahinyat tun yekda yete please upay saga
मॅडम खूप सुंदर माहिती सांगितली 👍👍👍
Thankyou so much for sharing such useful information on health
आपण योग्य तेच सांगत आहात.मनावर संयम ठेऊन योग्य आहार घेतला तर कधीच वजन वाढत नाही .
Thank you very much madam ,🙏 खूपच चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली 🙏🙏
Ma'am its called processed food... Nice diet plan though
.
Nn
Moml..n
Innlnlnnn
Kmnn
Hmm
HmmnliI'll
Nn
@@amitsharma-fv5jv lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll by
Tumche sgle upay mi krte khup chan
Thank you so much God bless you always 🙏
Mam namaskar
ज्यांना मुळव्यादाचा त्रास आहे त्यांना धने व जिरे पावडर वर्ज्य आहे तर त्यांनी वजन कमी करण्यासाठी काय करावे.
Chanch mahiti sangitli taee thank.you.🙏
Mam maze shet, pot kamar gera vadlay maza age 26years ahe plz upay saga
Yes mam please sanga na
Khoop chan mahity .dhanyawad
Tae tumahi Dr. Ahe ka thank you for this video
Dhane jire bhajun powder karun kadha kela tar chalta ka?
Mi dibetic aahe tar1 veles rice khalla tar chalta ka?
I have avoid sugar rice jaggery from 8 months , , for weight loss ,is this right Mam ?
जिरे धणे काढा घेऊन छान वाटले पायातील जडपणा कमी झाला आहे
Ok...continue...be positive...you get results
home madam dhane jire ratri bhijat ghalayche ka
Thank you ma'am khup chhan mahiti dili.🌹🙏🌹
गुळवेलच्या काढ्याविषयी माहिती सांगा
.XML
Khup chhan mahiti dhanywad mam murmure khau sakto ka please reply
Thanks mam clinic adress
Thanks man clinic adress
Good results
धन्यवाद मॅडम खुप सुंदर माहिती सांगितली
After delivery belly fat kami krnyasati ek vidio plz
Nakki ...deepa
पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपाय सांगा
@@HEAMLATARAORAnesawant4533 ok
Same problem tai maz sudha belly fat rahilay
@@janvbebo9625 roj sakali 21 surynamskar marale tar belly fat nakki kami hoil
मला गुढगेदुखीचा आणि व्हेरिकोज व्हेन्स(अल्सर)चा त्रास आहे मी धणेजीरे काढ्यासोबत लिंबू घेऊ शकते का.मला डायबेटीस आहेमी चहा त अगदी कमी पाव टीस्पुन गुळ घेतला तर चालू शकते का?प्लीज सांगावे.
तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात
मॅडम खूप छान डाएट सांगितले आहे
Kup chagnli mahiti dile thanks.
मॕम प्लीज उंची नुसार व्यक्ती च वजन किती असायला हव ही माहिती द्या