आत्मयोगगुरु डॉ संप्रसाद विनोद (ती. बाबा) ह्यांचा जीवनपट उलगडणारी चित्रफीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • #yoga #vinod #biography #meditation #guru
    शांती मंदिर हे अध्यात्म क्षेत्रातील उच्च अवस्थेला पोचलेल्या आधुनिक ऋषींच्या दोन पिढ्या अनुभवत आहे.
    डॉ संप्रसाद विनोद (बाबा) आणि त्यांचे पिताश्री महर्षि न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद(अप्पा).
    बाबा म्हणजे एकीकडे अत्यंत प्रसन्न खेळकर व्यक्तिमत्व आणि त्याच वेळी अध्यात्म क्षेत्रातील अधिकारी , जणू आधुनिक काळातले ऋषीच.
    या चित्रफितीत बाबांच्या वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक आयुष्याचा बालपणापासून ते आजपर्यंतचा आढावा घेतला आहे.
    बाबांच्या सर्व साधकांच्या भावपूर्ण मनोगताने या चित्रफितीची सांगता होते.

Комментарии • 13

  • @knthorat123
    @knthorat123 Месяц назад

    खूपच छान, बाबांचा जीवनपट समजला, बाबांच्या चरणी मनापासुन नमस्कार ❤

  • @PoonamJain-dc8cd
    @PoonamJain-dc8cd Месяц назад

    खूप सुंदर.. त्यांचा जीवनपट कळला,
    श्री बाबांच्या चरणी नमस्कार

  • @madhurisavarkar1237
    @madhurisavarkar1237 Месяц назад

    Khup aadar Ani namaskar

  • @vijayshirgurkar2900
    @vijayshirgurkar2900 Месяц назад

    अप्रतीम 🎉🎉

  • @janardankshirsagar9029
    @janardankshirsagar9029 Месяц назад

    बाबांना मनापासून नमस्कार.

  • @vijaykumarshelar9124
    @vijaykumarshelar9124 Месяц назад

    My guru pranam❤

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 Месяц назад

    🙏🙏🙏

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 Месяц назад

    या व्हिडिओ मधून खूप छान समजले
    आहेत बाबा...🙏🙏🙏
    29.01 नंतर चे रेकॉर्डिंग बघताना डोळे पाणावतात काही क्षण.

  • @vshvaspangaray1815
    @vshvaspangaray1815 Месяц назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prasadapte4642
    @prasadapte4642 22 дня назад

    आता विश्वात्मके देवे हे बाबांना चांगलं माहिती असल्यामुळे ते गटारगंगा या शब्दाला न्याय देत राहतात😂❤ बाबांना सततचा नमस्कार

    • @prasadapte4642
      @prasadapte4642 22 дня назад

      म्हणजेच तुमच्या आमच्यात येऊन काम करत राहतात

  • @1977megha
    @1977megha Месяц назад

    बाबांची पुस्तके पुण्यात कोठे विकत मिळतील?

    • @vinaykale3490
      @vinaykale3490 Месяц назад

      Shanti Mandir Pune
      Sadashiv peth