Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अप्रतिम गायन, स्वर मार्गदर्शन,धन्यवाद बुवा
धन्यवाद माऊली
खुपच सुंदर सर
खुप खुप सुंदर आहे गौळन नवीन चालीत खुप खुप धन्यवाद सर नमस्कार
👌 sir nise mast chal
Khup.sundar.
खूपच छान सादरीकरण केले आहे धन्यवाद देतो सर
गगयनरॢगसगग
खूप छान चाल आहे सर गौळण छान आहे धन्यवाद माझी आवडती गौळण आहे
जय हरी माऊली, एकदम खास
मस्तजबरदस्त मार्गदर्शन
Khup chan maulii
खुपच छान राग देव गधांर नविन राग दिला सर अति सुदंर😀😀🙏🙏
छान गवळण कल्पेशजी. चाल पण मस्त आहे.
अप्रतिम गौळण माऊली. अता देवाचे अभंग किंवा गजर पाठवा माऊली.
देवाचे अभंग चुकून झाले तेथे देविचे अभंग किंवा गजर असे म्हणायचे होते. तरी क्षमा असावी.
Jay hari mauli...Nice..
Am👌👌
Khup khup chan 👌🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम मार्ग दर्शन गुरुजी सुंदर विश्लेषण आहे लवकर शिकायला येईल
फारच सुंदर, नमस्कार सर
खुपच सुंदर सर 👌👌👏👏💝
Padhara dharu Nako maskari karu Nako vat maji sod re kana padarala dharu Nako sod notetion pathawa
एकदम मस्त सर गायली आहे
खूपच छान छान छान गौळण.
जय हो हरी माउली
🙏🙏🙏Khup Chan 🌷🌷🌷
गोड गोड गोड । हरिनाम गोड ।तया नसे जोड । अन्य जगी ।। 1 ।।संतजन गाती । नामाचे या कोड ।नाम घेता ओढ । लागे जीवा ।। 2 ।।निशिदिनी नाम । घेवोनिया गोड ।शीघ्र नाते जोड । देवाशी तू ।। 3 ।।साईपदरज म्हणे । भवभय सोड ।आसक्ति ही तोड । नामे एका ।। 4 ।।
वा अप्रतिम चाल व तुमच्या गायनात किती सुंदर सहजता वाटते ,खूप सुंदर
Kup chaan chal lavli aahe mast aavdali aprtim gayli pan chaan tumi mauli
🙏🙏सर वा वा अति सुंदर प्रस्तुति 🌹🌹
Nice 👍👍👍👍
अप्रतिम चाल,🙏
अतीशय सुंदर सरचाल आणि सादर
Sundar chalitbaswali gaylihi khup god👍🏻👍🏻👍🏻🙏
खुप छान
Khupc chan sir🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
राग देवगंधार नवीन आहे ,नवीन ऐकायला मीळत खूप धन्यवाद.🙏🙏
Sundar
खूप सुंदर
Sumadhur aahe
👌👌
सुंदर
आळ चोरीचा माझ्या वरी या अंभगाची नोटेशन टाका सर
Nice
Nice 🙏🙏👌👌
छान सर, आपण नवीन नवीन राग घेऊन सुंदर चाल बसवता. कृपया प्रत्येक चालीच्या अगोदर त्या रागातील आरोह-अवरोह व आलाप घेतला तर आमच्यासाठी खूप मार्गदर्शक ठरेल. जयहरी
Chan
Thanks gurugi🙏🙏🙏🙏🙏
अति सुंदर गायन सर धन्यवाद
काळी२ वर नोटेशन द्यावे
nice
💥💥💥 🚩 💥💥💥 ।। अभंग ।।करावी ही दृष्टि । आधी उफराटी ।अन्य आटाआटी । सोडोनिया ।। 1 ।।आतचि जे आहे । शोधिता बाहेर ।प्राप्ति जन्मभर । नच होई ।। 2 ।।जेथे जो जिन्नस । असतो तत्वता ।तेथेचि शोधिता । मिळे शीघ्र ।। 3 ।।सदेव नच राही । मशीदी मंदिरी ।तुझ्याचि अंतरी । आहे देव ।। 4 ।।सर्वाभूति देव । तैसा तवांतरी ।अन सर्वांतरी । आहेचि हा ।। 5 ।।शाशंक ना राही । निःशंक तू होई ।पाहूनिया घेई । प्रचीती तू ।। 6 ।।श्रद्धानेत्राने या । संतांनी पाहिला ।तैसाचि जाणीला । अंतर्मने ।। 7 ।।संतापरी व्हावे । आधी शरणागत ।असो सदोदित । नामजप ।। 8 ।।सकळ जनार्थ । असो शुद्धभाव ।मनी नसो ठाव । दुर्विचारा ।। 9 ।।घडे चित्तशुद्धि । नुरे भेदबुद्धि ।होई ज्ञानवृद्धि । आपसुक ।। 10 ।।साईपदरज म्हणे । देव शुद्धांतरी ।दिसतो सत्वरी । भक्तजना ।। 11 ।। ।। शुभं भवतु ।।9426760836
GOOD
👍👍👍
🙏🙏
खुप छान सर . चाल अतिशय सुंदर
खुपच छान
अतिशय सुंदर सर
अप्रतिम गायन, स्वर मार्गदर्शन,धन्यवाद बुवा
धन्यवाद माऊली
खुपच सुंदर सर
खुप खुप सुंदर आहे गौळन नवीन चालीत खुप खुप धन्यवाद सर नमस्कार
👌 sir nise mast chal
Khup.sundar.
खूपच छान सादरीकरण केले आहे धन्यवाद देतो सर
गगयनरॢगसगग
खूप छान चाल आहे सर गौळण छान आहे धन्यवाद माझी आवडती गौळण आहे
जय हरी माऊली, एकदम खास
मस्त
जबरदस्त मार्गदर्शन
Khup chan maulii
खुपच छान राग देव गधांर नविन राग दिला सर अति सुदंर😀😀🙏🙏
छान गवळण कल्पेशजी. चाल पण मस्त आहे.
अप्रतिम गौळण माऊली. अता देवाचे अभंग किंवा गजर पाठवा माऊली.
देवाचे अभंग चुकून झाले तेथे देविचे अभंग किंवा गजर असे म्हणायचे होते. तरी क्षमा असावी.
Jay hari mauli...
Nice..
Am👌👌
Khup khup chan 👌🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम मार्ग दर्शन गुरुजी सुंदर विश्लेषण आहे लवकर शिकायला येईल
फारच सुंदर, नमस्कार सर
खुपच सुंदर सर 👌👌👏👏💝
Padhara dharu Nako maskari karu Nako vat maji sod re kana padarala dharu Nako sod notetion pathawa
एकदम मस्त सर गायली आहे
खूपच छान छान छान गौळण.
जय हो हरी माउली
🙏🙏🙏Khup Chan 🌷🌷🌷
गोड गोड गोड । हरिनाम गोड ।
तया नसे जोड । अन्य जगी ।। 1 ।।
संतजन गाती । नामाचे या कोड ।
नाम घेता ओढ । लागे जीवा ।। 2 ।।
निशिदिनी नाम । घेवोनिया गोड ।
शीघ्र नाते जोड । देवाशी तू ।। 3 ।।
साईपदरज म्हणे । भवभय सोड ।
आसक्ति ही तोड । नामे एका ।। 4 ।।
वा अप्रतिम चाल व तुमच्या गायनात किती सुंदर सहजता वाटते ,खूप सुंदर
Kup chaan chal lavli aahe mast aavdali aprtim gayli pan chaan tumi mauli
🙏🙏सर वा वा अति सुंदर प्रस्तुति 🌹🌹
Nice 👍👍👍👍
अप्रतिम चाल,🙏
अतीशय सुंदर सर
चाल आणि सादर
Sundar chalitbaswali gaylihi khup god👍🏻👍🏻👍🏻🙏
खुप छान
Khupc chan sir🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
राग देवगंधार नवीन आहे ,नवीन ऐकायला मीळत खूप धन्यवाद.🙏🙏
Sundar
खूप सुंदर
Sumadhur aahe
👌👌
सुंदर
आळ चोरीचा माझ्या वरी या अंभगाची नोटेशन टाका सर
Nice
Nice 🙏🙏👌👌
छान सर, आपण नवीन नवीन राग घेऊन सुंदर चाल बसवता. कृपया प्रत्येक चालीच्या अगोदर त्या रागातील आरोह-अवरोह व आलाप घेतला तर आमच्यासाठी खूप मार्गदर्शक ठरेल. जयहरी
Chan
Thanks gurugi🙏🙏🙏🙏🙏
अति सुंदर गायन सर धन्यवाद
काळी२ वर नोटेशन द्यावे
nice
💥💥💥 🚩 💥💥💥
।। अभंग ।।
करावी ही दृष्टि । आधी उफराटी ।
अन्य आटाआटी । सोडोनिया ।। 1 ।।
आतचि जे आहे । शोधिता बाहेर ।
प्राप्ति जन्मभर । नच होई ।। 2 ।।
जेथे जो जिन्नस । असतो तत्वता ।
तेथेचि शोधिता । मिळे शीघ्र ।। 3 ।।
सदेव नच राही । मशीदी मंदिरी ।
तुझ्याचि अंतरी । आहे देव ।। 4 ।।
सर्वाभूति देव । तैसा तवांतरी ।
अन सर्वांतरी । आहेचि हा ।। 5 ।।
शाशंक ना राही । निःशंक तू होई ।
पाहूनिया घेई । प्रचीती तू ।। 6 ।।
श्रद्धानेत्राने या । संतांनी पाहिला ।
तैसाचि जाणीला । अंतर्मने ।। 7 ।।
संतापरी व्हावे । आधी शरणागत ।
असो सदोदित । नामजप ।। 8 ।।
सकळ जनार्थ । असो शुद्धभाव ।
मनी नसो ठाव । दुर्विचारा ।। 9 ।।
घडे चित्तशुद्धि । नुरे भेदबुद्धि ।
होई ज्ञानवृद्धि । आपसुक ।। 10 ।।
साईपदरज म्हणे । देव शुद्धांतरी ।
दिसतो सत्वरी । भक्तजना ।। 11 ।।
।। शुभं भवतु ।।
9426760836
GOOD
👍👍👍
🙏🙏
खुप छान सर . चाल अतिशय सुंदर
खुपच छान
अतिशय सुंदर सर