मुख्यमंत्री महोदय पावसात जरा ठाण्याकडेही लक्ष द्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 107

  • @prasannashekdar7031
    @prasannashekdar7031 Месяц назад +9

    ठाणे ते कर्जत कसारा वरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांच्या समस्यांना खऱ्या अर्थाने वाचा फोडली आहे. मनापासून धन्यवाद अनयजी

  • @adnyat
    @adnyat Месяц назад +29

    सर्वसामान्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल धन्यवाद.
    हा व्हिडीओ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे.
    नगर नियोजनात आपण पूर्णतः अपयशी ठरलो आहोत हे भारतातील बहुतांश शहरांकडे पाहिले की स्पष्ट दिसते. नेत्यांना सत्ता आणि टक्केवारीखेरीज बाकी कशाची पडलेली नसते. सर्वच शहरे बकाल आणि अस्ताव्यस्त वाढणारी...

    • @Kohinoor-k7578
      @Kohinoor-k7578 Месяц назад

      Tag kara

    • @Prasad_S_Joshi
      @Prasad_S_Joshi Месяц назад

      @@adnyat in most of the cities, post of township architects are vacant

  • @swatigawande3624
    @swatigawande3624 Месяц назад +24

    अगदी बरोबर आहे, ठाणे सर्व आलबेल आहे असे भासवले जाते, cm साहेबांच्या ठाण्यात आजुन मेट्रो सुरू होण्यासाठी किती थिबावे लागेल हे देवच जाणे

    • @dilipsamant6880
      @dilipsamant6880 Месяц назад

      मेट्रो शेड काम कोणी थांबवले

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Месяц назад +21

    शब्द न शब्द खरा आहे तुमचा.कित्येक वर्षे हा अनुभव घेत आहोत.

  • @jayantbhave4777
    @jayantbhave4777 Месяц назад +1

    वर्षानुवर्षे पावसाळ्यात सामान्य माणसाची होणारी गैरसोय आणि त्रास मांडल्याबद्दल अनयजींचे आभार.

  • @mohininaik6793
    @mohininaik6793 Месяц назад +22

    धन्यवाद, अनयजी आज तुम्ही ठाण्याच्या पुढील राहणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे.

  • @sudheer1704
    @sudheer1704 Месяц назад +2

    अनयजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या समस्या मांडल्या आहेत ज्यांना आजकाल कोणी वाली नाही वर्षानुवर्षे हे जनता सहन करीत आहे माननीय श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या राजकारणातून आपल्या मतदारसंघात लक्ष देणे गरजेचे आहे कारण तुम्हाला आमच्या मतांची गरज आहे हे विसरू नये अशी विनंती आहे

  • @madhusudanprabhudesai519
    @madhusudanprabhudesai519 Месяц назад +12

    अनयजी आपण सांगितल्या प्रमाणे आमचे खासदार महोदय श्रीकांत जी शिंदे नक्कीच काहीतरी करतील अशी अपेक्षा करूया!

  • @sandhyarailkar1498
    @sandhyarailkar1498 Месяц назад +2

    मी माझ्या नोकरीच्या आयुष्यात एकदा ठाणा ते डोंबिवली. व दोन वेळा दिवा डोंबिवली. असा चालत गेलो आहे. धन्य ती रेल्वे

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Месяц назад +18

    सर्वसाधारण ठाणेकरांच्या जिवाभावाचा विषय हाताळलात अनयजी.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Месяц назад +11

    कधीतरी मुंबई ठाणेमधील लोकसंखेला मर्यादा आली पाहिजे. नाहीतच माणूस म्हणून जगणे फार कठीण होऊन जाईन.

  • @u19ish
    @u19ish Месяц назад +3

    खूप चांगल्या सूचना केल्या आहेत अनय जी. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
    धन्यवाद अनय जी.

  • @hgbhawe
    @hgbhawe Месяц назад +6

    डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर ह्या सगळ्या शहरांना पुणेकर, लॉजिंग बोर्डिंग सिटीज म्हणतात म्हणजे रात्री मुक्कामाला घरी.... पण खरंच सुधारणा वेगाने व्हायला पाहिजेत कारण हळू हळू होत आहेत

    • @greatindian5695
      @greatindian5695 Месяц назад

      खरे आहे, मी पण 15 वर्षे बदलापूर ते मुंबई हाल सहन केले पण आता गेली 10 वर्षे ठाण्यात रहात असून या त्रासातून मुक्त झालो.

  • @pspol3273
    @pspol3273 Месяц назад +7

    अहो ठाण्याकडे मुख्यमंत्री लक्ष देतील ही.. पण वसई विरार चे काय.. इथे तर दळभद्री जनता आणि भिकार चोट नेते यांचे अजब रसायन आहे.

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 Месяц назад +1

    खूप खूप महत्त्वाचा मुद्दा घेतलात

  • @deepadabholkardabholkar7785
    @deepadabholkardabholkar7785 Месяц назад +1

    धन्यवाद अनय सर

  • @rohininikte5928
    @rohininikte5928 Месяц назад +4

    अगदी बरोबर आहे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +6

    काल एक वड़ापाव सैनिक mazyashi हुज्जत ghalat होता की ,, मुंबई तुंबली की छोटा पप्पू आनी उबाठा ला दोष देत होते,, पण आता पावुस जबाबदार आहे
    असे तो मला बोलत होता
    पण मुंबई पालिका ज्याच्या हlतात त्याला च प्रश्न विचारला पाहिजे ना??

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx Месяц назад +3

    एकदम योग्य आणि मुद्देसूद विश्लेषण

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Месяц назад +2

    मुख्यमंत्री साहेबांना हि चिंता जास्त भेडसावत असेल की पुढील टर्म ला मी मुख्यमंत्री असेन की नसेन. ....

  • @swatisonawdekar6247
    @swatisonawdekar6247 Месяц назад +3

    अनयजी योग्य व्यथा मांडली धन्यवाद

  • @sushilmangalore4697
    @sushilmangalore4697 Месяц назад +1

    Dhanyawad Anayji aapan Thane ani Thane zillyachya vyatha mandalya baddal 🙏

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 Месяц назад

    Thanks अनय. असली ठाणेकर आहेस. Except a new kopri bridge, nothing for thane .till now

  • @gangaramauti4985
    @gangaramauti4985 Месяц назад

    एक ज्वलंत समस्या मांडली धन्यवाद सर

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 Месяц назад +3

    आपला उद्वेग बरोबर आहे.

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n Месяц назад

    भयावह लोकसंख्या आणि रेल्वेच्या बाजूला असलेली झोपडपट्टी , रेल्वेची निराशाजनक यंत्रणा मुख्यत्वे पावसाळ्यात सगळ्याच गोष्टी आहेत😢

  • @Prasad_S_Joshi
    @Prasad_S_Joshi Месяц назад +1

    Very much valid point. But Maharashtra leaders does only hafta Vasuki, what else can you expect. Bye the way, same problem is there developed Gujarat

  • @mukundlk
    @mukundlk Месяц назад +6

    समुद्रा तून पाणी शहरात येवू नये म्हणून 80 ते 90 च्या काळात खास झडपा बसवल्या आहेत. लाईक valve. त्यामुळे पाणी आत येत नाही पण शहरात तुंबलेले पाणी बाहेर काढणे किंवा पंपिंग करणे हे फार मोठे काम आहे

    • @mh48
      @mh48  Месяц назад

      ते फक्त दक्षिण मुंबईत...

    • @mukundlk
      @mukundlk Месяц назад

      @@mh48 कबूल परंतु बरीच उत्तर मुंबई समुद्र सपाटी पासून उंच आहे. परंतु पाणी वाहून नेणारे नाले कचरा साचल्याने तुंबतात. शिवाय असे सुद्धा दिसते नाल्यातून काढलेला गाळ 15-20 दिवस ढिगाऱ्या च्या स्वरूपात जमा असतो. खूप वेळा तो ही परत नाल्यात जातो. थोडक्यात ही सर्व यंत्रणा एवढी ढिसाळ आहे की कामाची efficiency खालावत जाते

  • @sushamamanore6319
    @sushamamanore6319 Месяц назад +3

    Satya stithi

  • @aparnas5823
    @aparnas5823 Месяц назад

    अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ ,,,अप्रतिम

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Месяц назад

    रोजच्या प्रवासतील व्यथा आपण मांडल्यात आंबरनाथ पासून पालघर, ते C M S T, चर्चगेट पर्यंत W rly, C rly करत जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल, व्यथा त्यांनाच माहित तरीही आनंदात दिवस घालवतात त्यांचा प्रवास सुसह्य करण्याची सरकार, इतर प्रशासने ह्यांना सुबुद्धी होवो 🙏🏻

  • @milindkulkarni8685
    @milindkulkarni8685 Месяц назад +1

    Anay जी very good vedio

  • @hgbhawe
    @hgbhawe Месяц назад +1

    मला असं वाटतं कि सगळं MMRDA मुंबई मनपा सकट केंद्रशासित प्रदेश करावा... कारण इथल्या गरजा कामं समस्या वेगळ्याच आहेत त्यावर उपायही केंद्रीकरण करून केले पाहिजेत

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 Месяц назад +1

    A good job of bringing to light the commuters woes which the people of Thane and nearby areas face every monsoons. Also duty of citizens to not throw garbage on railway tracks ,stations and railway compartments. ❤

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 Месяц назад +1

    १.०९ मिनीट अगदी बरोबर

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Месяц назад

    धन्यवाद अनय आम्हा ठाणेकरांची समस्या अगदी कळकळीने मांडलीत खरच पण कोण लक्षात पण कोण घेतो😮

  • @Kohinoor-k7578
    @Kohinoor-k7578 Месяц назад +1

    Thank you 👍

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Месяц назад +2

    हल्ली सेंटीमीटर मध्ये पावसाचं वर्णन बघून गंमत वाटते. पूर्वी पाऊस इंचांत मोजला जायचा. आणि आता उगिचच खूप मोठमोठे आकडे ऐकावे लागतात.

  • @minumhatre8314
    @minumhatre8314 Месяц назад +1

    Well said

  • @shashankkale7998
    @shashankkale7998 Месяц назад

    अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.

  • @satishkulkarni9829
    @satishkulkarni9829 Месяц назад

    Dhanyawad Thanepalyad cha lokanchya samsya mandlyabaddal.

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 Месяц назад +1

    ढ लोक प्रशासक असले की असे सर्व होणारच

  • @NavinC921
    @NavinC921 Месяц назад +2

    जेमतेम दोन महीन्यांपूर्वी घोडबंदर ते फाऊंटन रोड दुरुस्त करण्यात आला होता. आता एक-दोन पावसात डांबर वाहून गेले आणि खडी/खड्डे परत आले. घोडबंदर रोडच्या बाबतीत दर पावसाळ्यात हा प्रकार घडतो

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Месяц назад

    अनयजी, आपले मत योग्य आहे.धन्यवाद.

  • @poojakumrah9417
    @poojakumrah9417 Месяц назад +2

    Absolutely correct..

  • @nishithane
    @nishithane Месяц назад +1

    Thanks for putting this issue hats off

  • @shrutikarmarkar1450
    @shrutikarmarkar1450 Месяц назад +2

    काल bmc ने रेल्वे फलाटावर चहा पाणी दिल्याची बातमी पाहिली. ठाणे कल्याण वगैरे ठिकाणी काय केले माहीत नाही.
    रेल्वे कशी चालू आहे याची बऱ्यापैकी योग्य माहिती ॲप वर मिळते. तिथे live chat सुरू असते. अनेक उत्साही कार्यकर्ते आपली गाडी कुठे पोचली वगैरे सतत update देत असतात.😊

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Месяц назад +1

    अनय जी छान..
    वर्मावर व शर्मावर बोट ठेवलतं..
    आवश्यक च होतं..

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 Месяц назад +1

    There is too much Big pits on road in Dombivli and thane it's difficult to walking on road where is our minister of Eknath ji

  • @bylagu
    @bylagu Месяц назад +1

    ते मातोश्री परिसरातील फ्लड-गेट्सचं काय प्रकरण आहे । ते पण जरा सांगावे ।

  • @DSC-t1z
    @DSC-t1z Месяц назад +1

    Well said. Govt. also need to think over Development of cities other than Mumbai MMR, Pune, Nagpur, Sambhaji nagar and Nashik. If regional imbalances minimized, migration load on tire 1 & 2 cities can be reduced.

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 Месяц назад

    ठाणे तिथे फक्त ऊणे च ऊणे
    कारण आहे तिथे मराठी जनता
    नाही वाजवत स्वतःचे तुणतुणे

  • @vivekanandkulkarni9354
    @vivekanandkulkarni9354 Месяц назад +1

    You are influential person , you should take up this matter with administration( local ) to improve , we totally agree but can not do anything, HMV channel were showing Zarznge"s rally instead mumbai rain

  • @SKelkar1950
    @SKelkar1950 Месяц назад +1

    Very well pointed out. Urgent need to address these issues.

  • @urmilakalyankar6782
    @urmilakalyankar6782 Месяц назад +1

    सगळं बरोबर पण कुणाला (राजकारण्याना काही पडलेय का? देवेंद्रजींची सगळी ताकद ठाकरेना उत्तर देण्यातही जातेय. शिंदेसाहेबांबद्दल अपेक्षा आहेत. पण........

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 Месяц назад +1

    धन्यवाद अनयजी!!

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 Месяц назад +1

    Sarwa maharashtra Kade lakhsa dya cm saheb. Nahitar apley rajya panyat budun jael.

  • @deshpande96
    @deshpande96 Месяц назад

    चांगला विषय घेतलात, अनयजी. धन्यवाद...

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Месяц назад +1

    खूप स्पष्ट आणि छान विश्लेषण

  • @Avipatil1980
    @Avipatil1980 Месяц назад +2

    Very nice video. Much needed

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Месяц назад +1

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Месяц назад +1

    एकदम सहमत

  • @rohan14686
    @rohan14686 Месяц назад +2

    Every flyover is already full of potholes... Wonder what we are forced to pay the tolls for?

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Месяц назад +1

    समुद्रातले पाणी येवू नये. कारण flood gate आहेत. भरती मध्ये gate बंद केली जातात

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Месяц назад +2

    मुंबई ठाण्यात पिठाची गिरणी, पेपर गाद्या, ईस्त्रीवाले सोन्याचे दागिनेवाले, मोठे हाॅटेलवाले काती असतील?

  • @rampendse3921
    @rampendse3921 Месяц назад +3

    मुख्यमंत्री यांनी प्रथम संघटना बांधावी. शिवसैनिक उभे राहिले तर मजबूत संघटन होईल. शिवसैनिक टिकला तर महाराष्ट्र वाचेल. शिवसैनिकाच्या एका हातात व्यवसाय व दुसर्या हातात पिचका बांबू हवा मग बघा कसा महाराष्ट्र देशावर राज्य करतो ते.

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 Месяц назад

      अरे भाजपच की होईल

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Месяц назад +1

    🙏🙏🙏

  • @user-ub1qf7xf1r
    @user-ub1qf7xf1r Месяц назад +1

    Chan mudha ❤

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 Месяц назад

    🙏👍❤️💐🚩

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 Месяц назад

    Sad to say but Anayji this is Aranyarudan. Nothing will change. The whole politics is revolving around Gaddar, Khoke and onemanupship. The voters are also to blame. Anyway thanks for the video giving vent to the hardships of Thanekars and beyond.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Месяц назад +2

    कोणाचे हि सरकार आले तरी मुंबई आणि प्रामाणिक ची तुंबापुरी होणारच हे लिहूनच ठेवा कारण परप्रांतीय लोकं जास्त प्रमाणात आहेत

  • @jignupak
    @jignupak Месяц назад

    Metro network will provide an effective solution in the coming one year

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 Месяц назад

    Railway is not a life line it is dead line every day railway accidents happen

  • @machhindrakatare8758
    @machhindrakatare8758 Месяц назад

    New background ❤

  • @Hindukush9
    @Hindukush9 Месяц назад

    ❌ सायन ❌ नाही
    ✔️ शिव ✔️

  • @TheAbhiramsathe
    @TheAbhiramsathe Месяц назад

    अहो, सगळे मुख्यमंत्री / राज्यकर्ते मुंबई म्हणजेच महाराष्ट्र समजून वागत आले आहेत.
    त्यापुढे तुम्ही ठाण्याची उदबत्ती कुठे लावत आहात???

  • @anandpuranik3038
    @anandpuranik3038 Месяц назад

    Paus padla nadta tar Mumbai khali Karavi lagli asti. Nashib samja paus padla te. After 5 years Water ani electricity milnar nahi. Sagle hata baher gele ahe. He asech chalu rahanar.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Месяц назад

    Dear Anayji Thane pudhalya bhagachi samasya Apan mandalit Abhari gele anek varsha kalyan Dombivali Kalwa diva Bhagatil lokana barecha tras sahan karit ahet gadyancha tras tar ahe tari Sarakarane yat laxa ghalavave va tvarit karavai karavi hi Apexa Prakash Joshi 78

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Месяц назад

    pl this always happen

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Месяц назад +2

    नमस्कार

  • @anandpuranik3038
    @anandpuranik3038 Месяц назад

    Aho tumhi kay foreign la rahat nahi ahat. Population bagha kachrapeti zaliy manchanchi. Govt kay karnar. Population problem ahe. 26th July 2005 amhi kiti sahan kelay. Amhi radat nahi baslo. Sagle milnar nahi. 24 hours traffic ahe road kase bandhnar. Sagle hata baher gele ahe.

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Месяц назад +4

    मुंबई सोन्याची कोंबडी आहे ती फक्त उद्धव ठाकरे सांभाळू शकतात

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Месяц назад +4

      खुराड्यातुन का?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад

      ​@@rahulphapale407😅😅😅

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +4

      वसुली साठी सांभाळू शकतात. 😅

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +3

      सांभाळतात म्हणजे वसुली सोडून काय करतात. नाहीतर इतके वर्ष सत्ता असताना कोणत्या सुधारणा केल्या हे दिसतच नसून मुंबईकरांचे हाल काहीच कमी झाले नाहीत.

  • @rajanrane2170
    @rajanrane2170 Месяц назад

    हे असच व्हायला हवं तुम्ही बोलता तस

  • @icchablisscosmicbliss9948
    @icchablisscosmicbliss9948 Месяц назад

    Share kela Bara ka

  • @anantmore1878
    @anantmore1878 Месяц назад

    Khoke bijudyana

  • @AADHABULLA
    @AADHABULLA Месяц назад

    300mm paoos