आपणच स्वतःला परेशानेनी घेरलेलं आहे... शिक्षणात जॉब competion... मग पदासाठी मग त्यांच्यापेक्षा भारी करून दाखवतो... मी मोठा.. माझ्याकडे ही गाडी हा पैसा... सगळे रील life
Mumbait 12 rs la pn bhetto tar kuthe 15 rs la tar kuthe aankhi vadhte size varti depend karte. Maji mummy ghari pn banvte vade Ani pav vikat aanto aamhi.
आम्ही पण येऊ राहिलो वडापाव खायला यू राहिलो आमच्या इकडं लहानपणीचा रायला वडापाव आता नगरला तेव्हा चार आण्याला होता मग 60 पैसे मग सव्वा रुपया मग अडीच रुपये पाच रुपये आत्ता बारा रुपये
खरच गरजा कमी असल्या कि समाधान खूप मिळतं. आपण उगीचच भौतिक सुखाला important देतो.
Kharyy
होय ना प्रगती केली म्हणजे गाड्या प्रॉपर्टी नाही आत्मिक सुख महत्वाचे
khup paise ani sampati asnari lok tari kute samadhani asatat..hi family kharch khup samadhani. So inspiring ❤🙏
barobar
आपणच स्वतःला परेशानेनी घेरलेलं आहे... शिक्षणात जॉब competion... मग पदासाठी मग त्यांच्यापेक्षा भारी करून दाखवतो... मी मोठा.. माझ्याकडे ही गाडी हा पैसा... सगळे रील life
ताइ तुझ्यासारख सुखी कुनीच राहु शकणार नाही बग ,, आहे त्या पारिस्तितित मूल बाळ पन सुखी आहेत ,,, देव तुला खुपसारे सुखाचे दिवस देवो
पुनम ताई तुमच्या मुली खुप छान आहेत तुम्ही जो पर्यंत देत नाही मधे मधे हात घालत नाहीत, हावरटपणा करत नाहीत , खरच खुप गुणी आहेत ...
Hii
🤔🤔🙄🙄
बरोबर आहे..
पावसात गरम वडापाव खायला मला खूप आवडत ताई.... 😋😋😋😋जय शिवराय ताई.....आमच्याकडे 5 ला आहे वडापाव औरंगाबाद....
Nahi bhetat aata 5 rupay la aata kahi 15 che don aahe aata
Tai me pn aurangabad aaplya ikde 5 l ahe
@@vijaywagh9885 plz majhya pan channel subscribers kara
खूप छान 👌मेहनत केल्या नंतर वडापाव काय चटणी भाकरी पण खूप गोड लागते खुश रहा
🙏
100% right
khupch sundar Comment kelat madam 👌👌👌
@@mahadevmanjare2015 😭😭😭🙏🙏
Address sanga te kuth yayach vada paav khayala
Mast khup Chan Aandi Raha Dev tumacya saglya icya purna karo
खूप खूप आनंदी व समाधानी कुटुंब असेच आनंदी रहा आमच्या कडे कोकणात चिपळूणला 15 रु वडा पाव आहे
दाजी तुमचा स्वभाव खूप मस्त आहे. दाजी असेच खुश राहा. मस्त वडापाव घ्या इनोजय वडापाव cha
Hoy tai खरचं तोंडाला पाणी सुटलं आमच्याकडे मिळत नाही ताई मला तर खुप आवडते
Att all thikni bhetat ki. Mag ghri banva pavscya divst mast vatty vadpaav khyla
@@asharatheeshasharatheesh3617 कोणते गाव आहे
मुंबई विद्यापीठ कालिना परिसर समोरील वडा पाव my fav.
Amchykade takachi chutney ani vada pav asto ,12 rupyala milto,tumcha bhari ahe lasun chutney,mirchi,vada pav,😋😋😋😋😋😋😋😋😋Akch number
तुम्ही छोटया छोटया गोष्टी मधुन आनंद शोथता मानलं पाहिजे तुम्हाला 🙏👍
मुलींना पटकन देत जा खाऊ आणल्यावर वाट बघायला नका लावत जाऊ वीडियो साथी 😄👍
सुखी आणि समाधानी कुटुंब ताई आणि दाजी खरंच तुमचा खुप अभिमान वाटतो.
👌
Tai khrach your great shahara pekhsha gavi manus sukhi anadi kasa rahu shakto hey tu shikhvalas I really happy 🙂
😋😋😋😋 खरंच तोंडाला पाणी सुटले वडा पाव पाहून , 👌👌👌
yogita maratha ka?
Bola
दहा रुपये
खुप सुंदर तुमच्या कडे बघुन सर्व दुःख विसरून जाईल एकाद पैसे च सर्व काही नसत हे समजत आहे यातुन
काय आहे, वडा पाव ची किंमत त्याच्या साइज वर आणि चवी वर अवलंबून असते... एकंदरीत आजचा बेत टेस्टी आहे... खा प्या आणि आनंदी रहा...!! 👌👏👏👏😍
Tai तुम्ही खूप छान आहात,👍👍👍 त्या स्मिता सातपुते , राधा भालेराव ,गणेश शिंदे माहोल सारखा भिक नाही मागत😀😀😀😀😀
Punyala 10/ la ahe vada pav,kharach tumchya kade pahun jagnyacha artha kalato.be enjoy
Mumbait 12 rs la pn bhetto tar kuthe 15 rs la tar kuthe aankhi vadhte size varti depend karte. Maji mummy ghari pn banvte vade Ani pav vikat aanto aamhi.
बारामतीला बनकर वडापाव खुप छान आहे 12रू आहे कांदा चटणी लावुन मीरचि असते मस्त लागतो
Khup ghaan vadapav asto rastyacha poonam tai
नमस्कार पुनम ताई आणि दाजी
खुप छान वडा पाव ..... तोंडाला पाणी सुटले 😋😋😋😋😋😋.. ताई & दाजी आम्हाला पण वडा पाव ची party dy 👍👍👍👍
तुमचं गाव कोणत आहे
ताई वजन कमी करायचं असेल तर वर एक लिंक दिली आहे ती जॉईन करा..
वर्कआऊट करा
सकाळी संध्याकाळी
मलातुमचे विडिंंओ खूप आवडते तुमची फैमीली खूप छान आहे
Poonam hyachya peksha tu gharich karu shaktes sadhya chya kalath safe gharich ani mast tumhi anandi pahun
Amcha Kade kitela ahe mahit nahi ami ghric bnveto na
10 rupees only
वडा पाव मस्तच मला पण वडा पाव खुप आवडतो
Tumi kuthe rahta
दाजी तुम्ही खुप छान आहात.. खुप छान वाटत तुम्हाला इतकं खुश पाहून... असच एकत्र आनंदी रहा...
मुली खुश ताई.....आज👌👌😋😋
Tai me yevu ka khayla...mla khup avdto...aamchya ethe 20 la ahe
खरंच तुमचं कुटुंब फार छान आहे वडा पाव फार छान आमच्या इथे पण वडापाव पंधरा रुपये आहे
आम्ही पण येऊ राहिलो वडापाव खायला यू राहिलो आमच्या इकडं लहानपणीचा रायला वडापाव आता नगरला तेव्हा चार आण्याला होता मग 60 पैसे मग सव्वा रुपया मग अडीच रुपये पाच रुपये आत्ता बारा रुपये
होय चुरा पाव 50पैसे ला असायचा... आणि वडापाव 1.25रुपयाला..वडे असे मोठे असायचे कि एक बस ह्यायचा.... आता छोटे झालेय वडे आणि 15रुपयाला....
GOD BLESS YOU AND YOUR FAMILY
Tumcha gaav konta aahe??☺️
Aamchya kade bada pav 8 rupyala aahe
1.5 Varsha pasun vada pav nahi khalah. Ethe south la aalya pasun
मला पण खूप आवडतो वडा पाव
हो पिल्लू अपूर्वा शीवण्या. नक्की येणार
हो त्रिमूर्ती भेल फेमस आहे ..मी तिथेच होते कॉलेज ला खूप आवडते मला ती भेळ
Hi komal
Bol komal
खुप छान वडापाव तोंडाला पाणी सुटलं 👌👍 पुनम ताई
मला पण खुप आवडतो ताई केरळ मध्ये मिळत नाही
आमच्य इथे नवी मुंबई 12₹
Amchya ekda 1 rupya la
खूप छान वडा पाव ,मस्त आहे
5 रुपयला आहे सातारा जिल्हायात
10 rs
Ek 1vada pav.Rs-15 .baner pune.
May fevret puuam tai
आणि एकदा डान्स चा विडिओ बनवा पिल्लू चा बर का ताई
Tumch gaw Konat ahe
पूनम ताई खूप शान घर आहे तुज
Palghar मधे १०/- मधे मिळतात
Piluu dokyala tel lavun maalish karun kes vichrata ja tuzi kes chaan aahet
घरी करून खात जा वडापाव खर्च कमी येतो बाहेरचं ते चांगलं नसतं करून घरी खात जावा
मला खूप आभिमान वाटतो तुमचा फमेलीचा👌👌👌🙏
Mast tai
ताई छोट कुंटुब सुखी आहे
12rs ahe amchya Mumbai la
10 Rs
Mast sukhi parivar asch Raha kaym..😋😉☺️
वा वा ताई सगळे जण एन्जॉय. करा वडा पाव पूनम ताई चहा करा गरम गरम
Hi
आज काय सोमवार चा बाजार आहे काय
आमचे इकडे बारा रुपये ला आहे आणि वडापाव मिरची चिंच पाणी नाही देत
Amchya hikde 10 rup ani 5 rup la pn मिळतो....5रूप च छोटा असतो पण
Khup mast family aahe eka dam mast vada pav
Happy family aahe tumchi.... Aamchya mumbai la 17 ru. Aahe vadapav
🤭🤭
Gribachi lekre samjdar astat havrtpna nsto tyanchy t srimatanchy mulanmdhy aaste havrtpna
खूप सुंदर ताई.
एका वडापाव साठी एवढ्या लांब यावं का आम्ही 😀😋😋😋😋😋😋
Sweet family ❤️
पुणे कडे वड़ा-पाव 12रूपया, आहे
Ek no vada pav party
अरे वा!छान बरं वाटलं दाजी thank u
😋😋😋😜😛😝🤤
दाजी मस्त
अशीच खुश राहा ताई
Tai tumche video mla khup avadtat
पिल्लू हाॕस्टेलला गेली की पूनमताईंचे दर दोन दिवसांनी आजारपण सुरू होणार आता पिल्लू आल्यापासून एकदाही पूनमताईंच दुखण आल नव्हत.
आमच्याकडे १० रु ला आहे.पण त्यासोबत फक्त तळलेली हिरवी मिरची देतात.
mala pan 1 mulgi havi hoti.ecchha apurna rahili. doni mulech aahet mala.
Tai tuzya muli khupach chhan aahet
कधीतरी आईला पन काही चांगल खायला आनल्यावर देत जा त्याचे आशीर्वाद मिळतील
mla pan tai bhavji
Amchay kade 12 rupye la aahe wadapaav mazi avdti dish mala tar khup khup avdato
वडापाव बघून पाणी आलं तोंडाला 😋😋
10 rs la ahe Vada pav
Kiti bolte poonam
Amchakade 12 rupyala ahe
आमच्या कडे वीस रुपये ला आहे हडपसर ला एसकुमार
धन्यवाद ताई तु खा ☺️😊
खूप छान आहे मस्त
दाजी, तुमि, खरच नशिबवान, आहात, मुलीच्या, चेहर्यावरील, आनंद पाहत, आहात,
छान पोटभर खा
आमच्या बारामती ला १०ला आहे
Baramati
Aamachakade 14rs la aahe mumbai