बीड जिल्हा माहिती | Beed District Information

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • Follow the below link to buy amazing gadgets for shooting
    Amitasha New Foldable Wi-Fi Camera Drone with Altitude Hold and Headless Mode
    ₹5,499.00
    amzn.to/2WHsq6h
    MOZA Mini-S Essential Foldable Phone Gimbal ₹5,835.00
    amzn.to/3hlskJi
    esuav HBS-730 Neckband Bluetooth Headphones Wireless Sport Stereo Headsets Handsfree with Microphone for Android, Apple Devices (Black) INR 339.00
    amzn.to/3jta6ar
    BYLKO® Mobile Camera Lens, 8X Zoom Lens Telescope Phone Lens Kit, DSLR Background Compatible for iPhone and All Smartphone
    ₹299.00
    amzn.to/30xUKJh
    -------------------------------------------------------
    #Pune #MaharashtraHeritage
    -------------------------------------------------------
    Direction / Voice
    Shrivallabh More
    9823334949
    Wardha District : • वर्धा जिल्हा माहिती | ...
    Jalana District : • जालना जिल्हा संपूर्ण म...
    Latur District :- • Video
    Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
    Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
    Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
    Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
    Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
    Osmanabad District :- • Video
    Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
    Sangali District:- www.youtube.co....
    Satara District:- www.youtube.co....
    Amaravati District:- www.youtube.co....
    Nasik District:- www.youtube.co....
    Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
    Solapur District:- www.youtube.co....
    Kolhapur District:- www.youtube.co....
    Jyotiba Kolhapur:- www.youtube.co....
    Kalsubai Shikhar:- www.youtube.co....
    Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
    Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
    7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
    Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
    Direction / Voice
    Shrivallabh More
    Editor
    Shrivallabh More
    Prashant Darekar
    Ganesh Waghmare
    Apple Media Works
    9823334949
    Documentary Films | Ad Films | Web Series |
    | Corporate Video Shooting |
    | Complete Post Production for Feature Films |
    Post Production
    Apple Media Works, Pune
    Another Channel
    MARATHI KNOWLEDGE WORLD
    / @marathiknowledgeworld

Комментарии • 235

  • @Dextragamer104
    @Dextragamer104 3 года назад +21

    आम्ही बीडकर तुमचे खुप आभारी आहोत या सर्व माहिती बद्दल

  • @pangster309
    @pangster309 4 года назад +6

    मस्तच !!!! सर्वांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची माहिती, भूगोल, इतिहास समजलाच पाहिजे 👍👍👍🙏

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 2 года назад +4

    जय श्री क्षत्रीय मराठ्यांचा जिल्हा बीड 🧡🧡🧡आम्ही बीडकर 🙏🙏🙏 ओन्ली MH 23

    • @unknownno-up1is
      @unknownno-up1is 2 года назад

      Bhava tu proper kuthllas 🤔

    • @user-gy6ib3et4l
      @user-gy6ib3et4l 2 года назад

      @@unknownno-up1is नवगण राजुरी जवळ 🧡🧡🧡

    • @user-gy6ib3et4l
      @user-gy6ib3et4l 2 года назад

      @@unknownno-up1is तू कुठला आहेस 🧡

  • @ankushnirmalnirmal9409
    @ankushnirmalnirmal9409 4 года назад +48

    आम्ही बीडकर धन्यवाद सर माहिती दिली बदल 🙏🙏🙏

  • @Ashishpimple94
    @Ashishpimple94 3 года назад +7

    अंबाजोगाई हि सांस्कृतिक राजधानी आहे मराठवाड्याची 🔥🔥🔥🔥

  • @vaishhuh
    @vaishhuh 3 года назад +6

    Jai hind jai bharat
    Jai maharashtra
    Jai beed
    Mh-23
    Thanks for information but u missed
    1) narayangadh ?
    Why 🥺 its dhakti pandhari👍🏻😍
    Love is Maharashtra, Maharashtra is love😄

  • @d.rajvidhate4783
    @d.rajvidhate4783 3 года назад +7

    खूप विकास झाला आहे आमच्या बीड जिल्ल्याचा बोलायला शब्द नाहीत

  • @gargeepatodkar2991
    @gargeepatodkar2991 4 года назад +6

    Thanks for the information of my city to other citizen

  • @shivrajparjane6738
    @shivrajparjane6738 4 года назад +3

    आम्ही बीडकर धन्यवाद सर .छान माहिती सांगितली..🙏🙏

  • @dattaankushe5878
    @dattaankushe5878 4 года назад +16

    Video मस्त बनवला सर पण नारयान‌गड का नाही दाखवल धाकटी पंढरी मननुन वळखली जाते

  • @shubhamsable890
    @shubhamsable890 3 года назад +4

    आमचा जिल्हा आहेच तसा I love my Beed

    • @कलाकार-ड2छ
      @कलाकार-ड2छ Год назад

      तुमचा जिल्ह्यात काय शेट्ठ आहेत का ..पाणी हाय का प्यायला....सातारा सांगली कोल्हापूर मध्ये येऊन गु खाता आमचा तुम्ही ...ऊसतोड गँग ...कोयता गँग बीड 😂😂😂🤣🤣😂

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 4 года назад +3

    खूप खूप सुंदर आहे हा व्हिडिओ ,तसेच माहिती सुध्दा छान धन्यवाद .

  • @nileshdesai9929
    @nileshdesai9929 4 года назад +8

    सादरीकरणात वेगळे बदल केल्याने आणखीनच चांगला आजचा भाग आहे.

  • @amitsauda128
    @amitsauda128 4 года назад +2

    बीड जिल्हा महाराष्ट्र🇮🇳
    खुप छान 👍👏🙏🏻
    जयश्रीराम जयश्रीराम 👏

  • @ramcharan3253
    @ramcharan3253 4 года назад +6

    सर मला खूप वाईट वाटले की मी बीड ता गेवराई चा आहे पण तुमी श्री क्षेत्र नारायण गड नाही घेतला धाकती पंढरी म्हणून ओळखळे जाणारे बीड जिल्ह्यातीळ सर्वात मोठे मंदिर आहे तुमी त्याच्यावर 1 विडिओ शूट करावं आशी मागणी करतो

  • @swapnildada6411
    @swapnildada6411 3 года назад +4

    बीडकर ठोका लाइक

  • @rajeshmagar3175
    @rajeshmagar3175 2 года назад +2

    Narayn gad pn dakhava sir
    1cha kami ahe apla narayn gad
    Video khup chhan ahe

  • @omalane3826
    @omalane3826 3 года назад +1

    बीड खूप छान जिल्हा परिषद आहे

  • @tsct7767
    @tsct7767 4 года назад +4

    Really helpful thanks guys 🙏🙏

  • @sureshtidke4509
    @sureshtidke4509 4 года назад +3

    गोपीनाथराव मुंडे यांचा पण आवर्जून उल्लेख करायला हवा

  • @yogeshshinde3323
    @yogeshshinde3323 4 года назад +2

    Video khoooooooooooooooooooooooooooooooooooop
    Bhari aahe sir.... Movie pramane.... Pn mahatvache 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Tumche khooop aabhar...

  • @late7218.
    @late7218. 4 года назад +3

    महाराष्ट्र ची धाकटी पंढरी म्हणुन ओळख असलेला श्री क्षेत्र नारायण गड दाखवायला हवा होता .

  • @ganeshgavate6349
    @ganeshgavate6349 3 года назад +2

    सर बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र नारायण गड ची माहिती दिली नाही

  • @dhananjayandhare2798
    @dhananjayandhare2798 4 года назад +5

    भाऊ तुम्ही मायंबागडाचा उल्लेख नाही केला
    पण असो मस्त माहीती देता तुम्ही

  • @wamangoswami3258
    @wamangoswami3258 4 года назад

    अंबाजोगाई येथे सर्वज्ञ दासोपंत स्वामी यांची समाधी असून ते एक महान संत वजेष्ठ साहितिक आहेत त्यांची पंचीकरण पासोडी भारतात प्रसिध्द आहे त्यांचे गीते भाष्य 18अध्य असुन सव्वालक्ष पदार्णव ग्रंथ आहे अजुन बरेच ग्रंथ आहेत तसेच हैद्राबाद मुक्ती सःग्रमाली जेष्ठ स्ववामी रामानंद तीर्थ तसेच बाबासाहेब तथा रा.गो.परांजपे पण येथील असाच बरा इतिहास आहे अंबाजोगाईला .

  • @balajikendre8188
    @balajikendre8188 4 года назад +3

    छान बनवला आहे वीडियो

  • @krishnabhakre1374
    @krishnabhakre1374 4 года назад +7

    पाटोदा तालुक्यात नायगाव येथे मयूर अभयारण्य आहे

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical 4 года назад +4

    Congratulations bro in advance ..For 100k ❤️ love from Nagpur

  • @krushnaraut7883
    @krushnaraut7883 3 года назад +5

    MH 23 Beed 🔥

    • @justsalted5438
      @justsalted5438 2 года назад +1

      Good..👍
      Beed and ap k city me educational institute aur colege kitne hain ? Kaon se hain ?
      In sab ka bhi detail batao.

  • @madhukarkamble1177
    @madhukarkamble1177 4 года назад +2

    Khup chan information aahe sir
    Keep it up sir
    All the best

  • @mdnasermajalgaon
    @mdnasermajalgaon 4 года назад +5

    धन्यवाद व्हिडिओ साठी , पण ह्यामध्ये माजलगाव धरणा बद्दल माहिती नाही दिली आपण

  • @santoshshahane2691
    @santoshshahane2691 Год назад +2

    knowledge.is.Power

  • @sakshishisal9265
    @sakshishisal9265 2 года назад +1

    Thank you so much sir very nice video

  • @RajendraPatil-tc9sb
    @RajendraPatil-tc9sb 3 года назад +1

    Thank you for giving nice information

  • @shaikhsadek7620
    @shaikhsadek7620 4 года назад +1

    Dhanne wad sir Tumi Beed chi mahi ti dili baddal

  • @vibrantindia4641
    @vibrantindia4641 4 года назад

    Khup changli mahiti Dili 🤗🤗
    From beed

  • @NAVRASFILMS68
    @NAVRASFILMS68 4 года назад

    सर व्हिडीओ ची माहिती अतिशय सुंदर आहे आणि बीड जिल्ह्याचा इतिहास तुम्ही बऱ्याच व चांगल्या हस्तक शहरांमध्ये चांगल्या विचारांनी लोकांपुढे मांडला आणि संपूर्ण महाराष्ट्राला बीड जिल्ह्याचा इतिहास दाखवला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पण एक तुमची चूक झाली बीड जिल्ह्याची आन-बान शान म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्याचे जुने पुराने एकमेव यावरती संपूर्ण बीड जिल्ह्याची नाहीतर अख्ख्या महाराष्ट्राची आणि बीड जिल्ह्याची ओळख म्हणून पुरानी जुनी आणि ते म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला नाव म्हणजे नारायणगड हा ऐतिहासिक गड भगवानगड वामनभाऊ गड आणि मच्छिंद्रनाथ गड याच गडाच्या बाजूला बसलेला हा ऐतिहासिक गड म्हणजे नारायण गड या गडाचं तुम्ही व्हिडिओमध्ये उल्लेख नाही केला त्याचं खूप मला वाईट वाटलं मला माहित नाही या गडाविषयी तुम्हाला माहिती होती का नाही का माहिती असूनही तुम्ही या गडाचा उल्लेख केला नाही हे मला तुम्ही माझ्या एसटी प्रॉडक्शन प्रस्तुत यूट्यूब चैनल किंवा माझ्या कमेंट द्वारे मला रिप्लाय कमेंट करू शकतात तुम्ही या गडाचा उल्लेख केलं का नाही तुम्हाला माहित नव्हतं हा गड आहे का नाही ते मला कमेंट मध्ये कळवा धन्यवाद
    हा गड शिरूर तालुक्यामध्ये आहे नारायण गड

  • @sandhyamishra803
    @sandhyamishra803 3 года назад +1

    Very nice information

  • @ramcharan3253
    @ramcharan3253 4 года назад

    सर मी सर्व कॅमेन्ट पहिल्या आहे तुम्ही खूप छान विडिओ काढला आहे त्या बदल काही नाही तुमी असेच विडिओ बनवा ओन्ली बीडकर

  • @dhanarajtambare3548
    @dhanarajtambare3548 4 года назад +1

    श्री क्षेत्र नारायण गड 🚩❤️👌🏼

  • @jayhind6037
    @jayhind6037 4 года назад +1

    Khup chhan mahiti dili sir
    MH -23

  • @rohidasjadhav3930
    @rohidasjadhav3930 4 года назад

    व्हिडिओ खुप छान आहे पन माजलगाव धरन राहीले

  • @milindkamble7776
    @milindkamble7776 4 года назад +1

    Ratnagiri jhilha war video banwa pls pls pls pls 🏞️🏞️🥰🥰😊☺️

  • @AsmitaDunghav-vz6bg
    @AsmitaDunghav-vz6bg Год назад +1

    आम्ही लिंबागणेशकर.

  • @rameshjagdale2207
    @rameshjagdale2207 4 года назад +1

    आपुरी माहिती आहे सर तुमाला तर हिडीवो कशाला तयार करता राव का जानुन बुजुन नारायण गडाच नाव घेतल नाहि महाराष्ट्रची धाकटी पडरी आहे

  • @aartinitinpathade2402
    @aartinitinpathade2402 3 года назад +1

    Thank for information

  • @vinodsuryawanshi9034
    @vinodsuryawanshi9034 4 года назад +8

    व्हिडिओ...👌👌👌
    लातूर जिल्ह्याचा व्हिडिओ बनवा की

  • @jayprakashladda5171
    @jayprakashladda5171 4 года назад

    अतिशय छान माहिती दिल्या बद्दल आभार

  • @ramwavhal8952
    @ramwavhal8952 4 года назад +2

    Khup chan sir me beedkar

  • @PrashantKadam7960
    @PrashantKadam7960 4 года назад +3

    येलंब घाट चे पुरातन कालीन हेमाडपंथी महादेव मंदिर ची महिती नाही दिली आपण

  • @musferashaikh1130
    @musferashaikh1130 3 года назад +2

    Hum bhi beed k rahene wale hai nice vdo👍🏻😍😍

  • @LalaKhan-yw7sj
    @LalaKhan-yw7sj 2 года назад +1

    Hum Beedkar

  • @rawjigadhave7915
    @rawjigadhave7915 3 года назад +1

    माजलगाव तालुका ईतीहास वर ह्विडीओ बनवा

  • @rupchandgite9420
    @rupchandgite9420 4 года назад +6

    very very excellent

  • @kangenwater-xq8kk
    @kangenwater-xq8kk Год назад

    खूप सुंदर

  • @bhagwanthoke8843
    @bhagwanthoke8843 4 года назад +1

    Chhan mahiti thanks

  • @drbaliramnemane3378
    @drbaliramnemane3378 4 года назад +3

    खुप सुंदर पण नारायण गडाचा उल्लेख नाही केला

  • @mohini3650
    @mohini3650 2 года назад

    धाकटी पंढरी ही सुध्दा बीड मधेच आहे.
    श्री क्षेत्र नारायणगड 🌺 हे राहील न सर

  • @educationandentertainment554
    @educationandentertainment554 3 года назад +1

    Nice video sirji best of luck

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 3 года назад

    आपने बीड जीले पुरी जानकारी......बहुत सुंदर तरिके से शेर की है ........लेकिन आप धाकटी पंढरी नारायणगड को लगता है आप जानबुझकर भुल गए ........इस को भी इस विडिओ मे अॉड करे ................

  • @shaikhrafikh4337
    @shaikhrafikh4337 4 года назад +1

    Very nice 👌👌👌👌 beed majalgaon

  • @amolmane1544
    @amolmane1544 7 месяцев назад

    Khup chan

  • @ganeshgavate6349
    @ganeshgavate6349 3 года назад +2

    मी बीडकर आहे

  • @ashkarmirza153
    @ashkarmirza153 4 года назад +1

    Asa kasa o bhau beed madhle darga pan laibhari aaha he dakhva ki

  • @vikasjagtap8917
    @vikasjagtap8917 4 года назад +2

    Ajun khup kahi aahe Beed madhye,,, I'm Beedkar 👍

  • @eknathtekale4649
    @eknathtekale4649 4 года назад +1

    माझे गाव श्री क्षेत्र सौताडा ... धन्यवाद🙏💕

  • @vitthalrajkhandare4685
    @vitthalrajkhandare4685 4 года назад +1

    Bhava beed jilhyatil 60% public dar varshi pashim Maharashtra t jate us todayla te Nahi sagital
    Gavechya gavi os padtat
    Aani aata purn tarunai
    Mumbai, Pune la jate company t te Nahi sangitle😢😢

  • @krishnadhumal4967
    @krishnadhumal4967 3 года назад

    Dhekanmona aani ghatsavali ya doni chya madhe Gorakshnath tekadi he devstan aahe ... .

  • @dmane943
    @dmane943 4 года назад +2

    Sir,manjrath ta majalgaon tirthkshetra cha ulekh kara

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 4 года назад +8

    खूप सुंदर माहिती दिली पण आमच्या नवीन पालघर जिल्हावर व्हीडीओ तयार करा

  • @user_mj7777
    @user_mj7777 2 года назад +1

  • @sharadkhedkar1407
    @sharadkhedkar1407 4 года назад +1

    Very nice

  • @rameshwarbhoskar1217
    @rameshwarbhoskar1217 4 года назад

    नारायण गड चा उल्लेख का केला नाही

  • @pawarsomeshwar5424
    @pawarsomeshwar5424 3 года назад

    Sir ya madhe Narayangad add kara

  • @arjunwaybase3636
    @arjunwaybase3636 4 года назад +1

    Dharur cha Killa rahila

  • @vinodsurvase33
    @vinodsurvase33 4 года назад +2

    Marathwadyache dghakte pandharpur Shri kshetra NARYANGADH yachi mahiti ka lapavli

    • @MaharashtraHeritage
      @MaharashtraHeritage  4 года назад

      लपवली नाही दादा, आम्हाला ऑनलाईन उपलब्ध नाही झाली, आणि जिल्ह्याच्या शासकीय वेबसाईटवर सुध्दा याविषयीची माहिती उपलब्ध नाही

  • @rushikeshlondhe2464
    @rushikeshlondhe2464 4 года назад +2

    बीड जिल्ह्यातील सर्व माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
    मी बीडकर

  • @satishvetaldharur9689
    @satishvetaldharur9689 4 года назад

    Ambachondi mandir rahile dharur che gol ghumat rahile dyam rahila aas ky dakhv beed jilya tl sagl rahil tasch

  • @adarshchavanofficialchanne5521
    @adarshchavanofficialchanne5521 4 года назад +1

    Sir Ahmednagar all homoeopathy medical college video banava plz sequence wise which college is better that's comes 1st lavkar upload Kara sir

  • @manasiborkar5816
    @manasiborkar5816 4 года назад +1

    Please try for pune

  • @ashokphoto123
    @ashokphoto123 4 года назад

    अंबाजोगाई तालुक्यातील पूस हे एक तीर्थक्षेत्र आहे पद्मावती देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे

  • @nileshingale982
    @nileshingale982 4 года назад

    Proudly said that this Beed is in Maharashtra state

  • @satyarjava4155
    @satyarjava4155 4 года назад

    श्री दत्तात्रेय आत्मतिर्थ महाराज भोजनस्थान देवस्थान पांचाळेश्वर ता गेवराई जि बिड.....हे का सांगितल नाही...

  • @paragjagtap2988
    @paragjagtap2988 3 года назад +1

    Thank you ❤️

  • @khqkashif7135
    @khqkashif7135 4 года назад +2

    Super__👍

  • @anitakengle3947
    @anitakengle3947 4 года назад +1

    Thank u sir💐

  • @vikaspakhare9101
    @vikaspakhare9101 3 месяца назад

    आस्टी,पाटोदा ला नगर जवळ आहे.

  • @vikaschandanshiv962
    @vikaschandanshiv962 4 года назад

    सर चाकरवाडीचे माऊली महाराज हे ऊत्रेश्वर पिंपरी ता केज जी बिड येथील रहिवासी होते

  • @bhagvanredkar5019
    @bhagvanredkar5019 4 года назад +3

    Sindudurg var banva plzzz

  • @Arjunchapate
    @Arjunchapate 3 месяца назад

    धाकटी पंढरी नारायण गड

  • @studywithgarkal2191
    @studywithgarkal2191 4 года назад

    This video is very nice

  • @nagnathalat3346
    @nagnathalat3346 4 года назад

    आम्ही बीडकर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @badalbhil200
    @badalbhil200 4 года назад +1

    Nandurbar cha video pan banva na ek mast.

  • @pawarsomeshwar5424
    @pawarsomeshwar5424 3 года назад +1

    Sir chhatrapati shivaji maharaj chouk histry var video banava kadhi sthapan zala ya var banava

  • @keshavnirmal361
    @keshavnirmal361 4 года назад +1

    सुपर

  • @yogeshbawalepatil4403
    @yogeshbawalepatil4403 4 года назад

    श्री क्षेत्र नारायण गड नाव नाही घेतले

  • @amolmahajan5733
    @amolmahajan5733 4 года назад +2

    -स्थानिक नाव -- नृसिंह मंदिर . बोरखेड. ता.बीड . जी.बीड
    - स्थान, स्थळ --बोरखेड . he pn add kara

    • @amolmahajan5733
      @amolmahajan5733 4 года назад

      near beed 40 km . old temple link attached . ruclips.net/video/q3xrDP61ui0/видео.html

  • @cottonkingbeed8502
    @cottonkingbeed8502 3 года назад

    Very Nice...

  • @dattaugale4496
    @dattaugale4496 3 года назад +1

    नारायण गड राहिला भगवान गड पण

  • @Arjunchapate
    @Arjunchapate 3 месяца назад

    श्री क्षेत्र नारायणगड राहील ना