हाडाचे आजार मरेपर्यंत होणार नाही घरगुती उपाय |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 32

  • @shailadeshmukh7889
    @shailadeshmukh7889 2 месяца назад +3

    माहिती फारच चांगली आहे🎉

  • @laxmikantsawant9733
    @laxmikantsawant9733 2 месяца назад +6

    फारच सुरेख उपाय आहे धन्यवाद साहेब

  • @shakuntalabhoir2301
    @shakuntalabhoir2301 2 месяца назад +3

    छान माहिती दिली सर

  • @sugrivmane9981
    @sugrivmane9981 2 месяца назад

    श्रीकृष्ण म्हंताते बरोबर आहे

  • @sarikakachole5668
    @sarikakachole5668 2 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली🙏🙏. धन्यवाद सर.

  • @ujwaladharmadhikari2375
    @ujwaladharmadhikari2375 2 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @PoojaKirale-f4q
    @PoojaKirale-f4q 2 месяца назад

    साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @stevedhiwar
    @stevedhiwar 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली

  • @sam-nk9np
    @sam-nk9np 2 месяца назад

    Chan mahit ahe

  • @shahadeokharde8378
    @shahadeokharde8378 2 месяца назад +8

    मला एस कॉलर नेक्रोसिस झालेला आहे ग्रेड 3 आहे तरी काही उपाय सुचवा ना सर प्लीज

  • @ShilpaDharaskar
    @ShilpaDharaskar 2 месяца назад +1

    Khup chhan

  • @nitinkulkarni1706
    @nitinkulkarni1706 2 месяца назад

    खुप छान माहिती

  • @shrikrishnawaghate1367
    @shrikrishnawaghate1367 2 месяца назад +21

    माहीती ठीक आहे. पण पोपट पंची जास्त आहे 😂 बरोबर आहे की नाही भाऊ.

    • @vivekanandawatare9980
      @vivekanandawatare9980 2 месяца назад +1

      8 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये 7 मिनिट बडबड 😂

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली आहे परंतु थोडक्यात सांगावे असं वाटतं

  • @sopangaikwad8011
    @sopangaikwad8011 2 месяца назад +2

    आक्रोड 3ते4 चा गर
    बदाम 10ते12नग
    मखाना 20ते25नग
    दालचिनी अर्धा चमचा
    काळे तिळ एक चमचा

  • @manojthakkar8636
    @manojthakkar8636 2 месяца назад +2

    साहेब आपण असे घरगुती उपाय सांगा की जे लोअर मिडलक्लास वर्ग आपल्या दैनंदिन खर्च सोबत करु शकतात.

  • @meerawaghmare5051
    @meerawaghmare5051 2 месяца назад

    Chhan aahe

  • @ManoharKambli-y7f
    @ManoharKambli-y7f 2 месяца назад

    Thodkyat sanga

  • @vaishaliganechari9172
    @vaishaliganechari9172 2 месяца назад

    Badam aakrod makhana for good calcium

  • @latagangurde9921
    @latagangurde9921 2 месяца назад +2

    छान आहे पण किती दिवस घ्यावे लागेल ते नाही सांगितले

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw 2 месяца назад

    आपले म्हणणे थोडक्यात सांगा

  • @sam-nk9np
    @sam-nk9np 2 месяца назад

    Kiti दिवस ghyache te nahi sangitle

  • @laxmanpawar19
    @laxmanpawar19 2 месяца назад

    मखाना म्हणजे काय?

  • @NandkumarDabhade-b3g
    @NandkumarDabhade-b3g 2 месяца назад +4

    जुने व्हिडिओ नवीन करून सांगत आहेत.

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 месяца назад

    ज्यांच्या पगार ऐक लाख दोन पगार असल तो हा उपाय करतात ज्यांना पैसाच जास्त नाही ते का खातील बाबा फुकटच्या दवाखानयातलया दुखनयाचया गोळ्या खाऊन जगाव लागते‌ छान माही ती दीलया

  • @ganeshdhondre7665
    @ganeshdhondre7665 2 месяца назад

    इतकी बडबड असती का राव थोडक्यात सांगायचं तर.

  • @vivekvartak4382
    @vivekvartak4382 2 месяца назад

    थोडक्यात काय ते सांगा ऊगाच भारुड नको

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 месяца назад

    अक्रोड जास्त दिवसाचे दुकानात ठेवतात फूकउन द्यावं लागल

  • @Mr.Akshay_Gawali
    @Mr.Akshay_Gawali 2 месяца назад

    शेठ.. 1 million सबस्क्राइब आहेत तुमचे .. त्याचे भान ठेवा आणि हवेत बोलायचं कमी करा थोड..... तुमचे thumbnail जसे आभाळाला ठिगळ लावताय ... काही प्रमाण आहे की नाही .... येवढे पण वेडे नाहीत माणसं ..जरा मापात फेका