कोणी बोलेल हे खूप मोठं आहे कोणी सांगेल तुझ्याकडून नाही होणार स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न सुरू ठेव आणि म्हण मी केलं तर हेच करणार लक्षात ठेव उद्या तेच लोक तुला साहेब म्हणणार....
खरंच वडील forest officer असताना जर घरची परिस्तिथी साधारण असेल तर शेतकऱ्याच्या मुलांची परिस्तिथी कशी असेल.. हे असे बोलतात आणि मूल विचार न करता inspire होऊन चुकीचे निर्णय घेतात..
बरोबर आहे साहेब तुमचं...3 वर्ष अभ्यास करत per month 5000.. Year 60000.. 3 years ...180000.. Frustration yet ahe ...Corona mule ani 2 varsh west geli ahet
@Komal Mutyalwar 2 दिवस शेतात खुरपणी करून बघा 100 रू रोजाने मग कळलं. आणि हो बँक मध्ये गर्दी कर्ज घेण्यासाठी असते आणि ते बँकेतील कुत्रे ऑफिसर त्यातले लचके तोडून पैसे खातात
खूप मस्त साहेब माझं ध्येय हे पोलिस उप निरीक्षक चे आहे आणि ते मी पूर्ण करणारच ओम साई राम🙏🙏🙏🌷🌳🌳🌈🌱🤩🥰🥰🥰🌱🌹🌈🌈🌸🌼🌼🌴🌴🙏🙏🙏ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्णा राधे राधे शाम 🙏🙏🙏🌷🌳🌳😍😍🙏🙏😍😍🌈🌹🌱🤩🥰🥰🥰🌈😍🌴🌼🌸🌸🙏🙏🙏
Aaplya Gadchiroli district made kay ghadte.. Kas ghadte he sarv tumala mahit aahe.. Kiti magasvargiy jilha.. Aahe tyachi janiv theun kaam krav.. Hich apeksha 🙏 jai hind Sir
जोश Talks वाल्यांना पण mpsc आवडू राहिली का?? दुसऱ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना बोलवा... नाहीतर क्लास वाल्यानंतर महाराष्ट्र बेरोजगार करण्यात तुमचा सर्वात मोठा वाटा असेल..
Josh talks ur initiative is nice, but many toppers talk are actually disorienting. Many toppers do misguide. Information always create confusion. So plz verify before inviting persons.
Te sagla barobar aahe saheb pan Mpsc cha sadya kai challe aahe bagha ...bhongal karbhaar challa aahe sagla ...ata vudyarti mnun kai karawe hech Sanjay nahiye
अभिनंदन सर💐💐 पण आता एमपीएससी मध्ये dy कलेक्टर dysp यासारख्या पदावर 80 टक्के इंजिनीरिंग ची मुलं 15% डॉक्टर आणि पाच टक्के बी ए एम ए विद्यार्थी ला पद भेटत आहे. सामान्य मुलांचं नुकसान होत आहे
@@mpscaspirants1340 परीक्षेची तयारी करतो ते कशाला घाबरत नाही. कोणत्याही वर्षाचा पदाची यादी बघितली तर मुलांचा बॅकग्राऊंड चेक करा तुम्हाला फरक समजेल. मला फक्त एवढेच सांगायचे आहे अत्यंत हुशार मुलं सुद्धा class 2 ,3 तिची तयारी करत आहेत त्यामुळे सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांचं नुकसान आहे.
सर तुम्ही जे म्हणत आहेत त्यांचा एक काळ होता भारत आंधळे सर विश्वास नागरे पाटील सर दहा वर्षाखालील . पण मी जे म्हणत आहे मागच्या सहा वर्षापासून बोलत आहे 06 वर्षातील यादी काढा त्यापैकी किती इंजिनियर डॉक्टर आणि आणि बी ए वाले लागलेत ते पहा.
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे तसं 2011पासून डी एड चे मुलं पोलीस भरतीत मध्ये आली त्यामुळे इतर साधारण बुद्धिमत्तेचे असणारे विद्यार्थी पोलीस होऊ शकले नाही. याच्यामध्ये सांगायचे एवढेच आहे की ज्या त्या डिपारमेंट जागा निघाले असते तर वरील सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रांमध्ये राहिले असते त्याचा फायदा सामान्य व बुद्धिमत्ता असणार्यांना फायदा झाला असता ह्या मध्ये शासनाचा दोष आहे विद्यार्थ्याचा नाही कारण कोणीही असला तरी कोणती ना कोणती नोकरी त्याला पाहिजे असते.
@@memarathimaharastracha9702 सर मला एव्हढेच म्हणायचे आहे परीक्षा पध्दती आपण बदलू शकत नाही पण हो परीक्षेच्या मागणी प्रमाणे आपण स्वतः मध्ये नक्की बदल घडवु शकतो आता इंजिनियरींग किवा dr झालेले च फक्त पास होतात असा विचार न करता अभ्यास करावा कारण अन्सार शेख पुजा गायकवाड हे खुप कमी वयात जाणुन बुजुन फक्त स्पर्धा परीक्षा द्यायची आहे म्हणुन BAकेलेले लोक आहेत आपल्या मनातील न्यूनगंड काढुन जर आपण परीक्षेच्या मागणी प्रमाणे अभ्यास केला तर मला नाही वाटत आपण मागे राहु अस कारण जरी इजिनियर असला किवा dr असला तरी त्याला सुध्दा अडचणी येतातच अभ्यास करताना
Mitrano He Aikun jast inspire ho nka, MPSC 2 -2 varsh exam Ghet nahi, Ghetlya tr 2 varsh Appointment nahi.... Ani Ug ya field mde Years vaya ghalyvnyapeksa Ekhada job karun Study kara Pn yasatgi job sodu nka.... Anubhavatun sangat ahe...he suggestion nahi tr Request ahe. . Ani motivational video pahun tithech sodun dya🙏🙏🙏jast seriously gheu nka
Sir tumchya yashala salaam..pn ml ek prashn wicharaychay gharchi paristhiti sadharan hoti kahinchi khup halakhichi aste..post milalywr ya sadharan kiwwa halakhichya paristhiti asnarya students sathi Kay krt tumhi.. online batch chi fees kiti gheta tumhi.. Mi MPSC krt nahi..
@@pravin5679 layich frustrated manus distoy bhau tu..to gadchiroli madhe hota tithun pass zala he nasel disla tumhala..ani asel tyachyat negative..tasapan konich perfect nasto bhau.. ti tyachi story ahe watat asel tar ja na gadchiroli madhe.. situation Kashi aste bagh jara.. amchya relative hota tikade..mahnun mala mahit aahe..jalnyapeksha barobari kara nahitar better kahitari kara..
कोणी बोलेल हे खूप मोठं आहे
कोणी सांगेल तुझ्याकडून नाही होणार
स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न सुरू ठेव
आणि म्हण मी केलं तर हेच करणार
लक्षात ठेव उद्या तेच लोक तुला साहेब म्हणणार....
आपण गडचिरोली जिल्ह्यात कलेक्टर म्हणून यावं व येथील भीषण परिस्थिती बदलावी याच शुभेच्छा
In the end, Only result matter,
Not the efforts 👍👍👍
Real life hero bhau
खरंच वडील forest officer असताना जर घरची परिस्तिथी साधारण असेल तर शेतकऱ्याच्या मुलांची परिस्तिथी कशी असेल..
हे असे बोलतात आणि मूल विचार न करता inspire होऊन चुकीचे निर्णय घेतात..
बरोबर आहे साहेब तुमचं...3 वर्ष अभ्यास करत per month 5000..
Year 60000..
3 years ...180000..
Frustration yet ahe ...Corona mule ani 2 varsh west geli ahet
Barech garib..paristititun..mi kahi officer pahile...te khup garib hote...ani officer jhalet...tyana ka josh talk kadhi bolvat nahi....ani...you tube vale channel tyana ka sandhi prasid honyachi sandi det nahit
@@killarsmilecreations1438 प्रयत्न करतं राहा होईल एक दिवस नक्कीच.
Be positive
Majha frnd MPSC krto..tyne yanch RUclips n telegram channel dakhwal...aadarniy sir jynchi paristhiti sadharan aahe kiti fees ghetat.. paristhiti fkt bhashanapurti aste.. lockdown mdhye mentorship program ghetat..paid mentorship..fees 8000/- polity batch fees 4500/-..
@Komal Mutyalwar 2 दिवस शेतात खुरपणी करून बघा 100 रू रोजाने मग कळलं.
आणि हो बँक मध्ये गर्दी कर्ज घेण्यासाठी असते आणि ते बँकेतील कुत्रे ऑफिसर त्यातले लचके तोडून पैसे खातात
Great !You inspired us and helped to come on the track again 👍.
Oh o.... Chiwande Sir...!!! Great to see you 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हारा वही जो लड़ा नही❤
खूप मस्त साहेब माझं ध्येय हे पोलिस उप निरीक्षक चे आहे आणि ते मी पूर्ण करणारच ओम साई राम🙏🙏🙏🌷🌳🌳🌈🌱🤩🥰🥰🥰🌱🌹🌈🌈🌸🌼🌼🌴🌴🙏🙏🙏ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्णा राधे राधे शाम 🙏🙏🙏🌷🌳🌳😍😍🙏🙏😍😍🌈🌹🌱🤩🥰🥰🥰🌈😍🌴🌼🌸🌸🙏🙏🙏
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर ला तहसिलदार म्हणून ६ महिने काम पाहिले पियुष चिवंडे सर
Ek Number Speech
सर. खुप महत्वाचं आहे
MPSC 😇
Collector guru😊
Great work sir tume aaplya Gadchiroli sarki deeply area mdhun yewda samor gelyat
Congratulations Sirji... You are is Inspiration for us
Sir tumhe khup mothe inspiration ahat ata!
Thank you sir for sharing your mpsc / upsc success journey.
Real Hero😍
Thanks for this motivation video 🙏😌
Aaplya Gadchiroli district made kay ghadte.. Kas ghadte he sarv tumala mahit aahe.. Kiti magasvargiy jilha.. Aahe tyachi janiv theun kaam krav.. Hich apeksha 🙏 jai hind Sir
Congratulations
The Collector Guru...❤️
Thanku so much sir. Tumche video pahun khup positive vatat.
Good Afternoon Sir.khup Chan guidance and motivation.
❤️❤️❤️👍👍 excellent sir 🔥🔥🔥🔥
Great
Kdk saheb 😎
अशाच परिस्थितीत सध्या मी आहे, वारंवार अपयश😥😥😪😭😭😔
himmat mat haro..1 din me nai ..lekin 1 din jarur milegi success..
@@dikshanarate8685 👍👍👍👍👍
Same condition mazi pan aahe, but don't Give up 💪
Tumhi twitter khup use karata
Inspired ✨❤
Smart work
Sir tumche प्रत्येक lecture पाहतो .तुम्ही माझे Hero आहात.the collecter guru. channel khup chan aahe.
Tumchya success var Josh Talks business Karat aahe.🤗🤗
Piyushji we proud of you are you very hard studying student its very best for us thank you...
Congratulations sir 💐💐
Wow piyush sir......
Best Motivation 🤘🤘🌷
NICE SIR..❤
जोश Talks वाल्यांना पण mpsc आवडू राहिली का?? दुसऱ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना बोलवा... नाहीतर क्लास वाल्यानंतर महाराष्ट्र बेरोजगार करण्यात तुमचा सर्वात मोठा वाटा असेल..
बरोबर आहे तुमचं
Mpsc run berojgar hotat ha Tuka gairsamaj aahe
अगदी बरोबर आहे भाऊ तुमचं
Naka bolau MPSC wallyna...Bhashan dyayla classes stej Cha wapar karawa...
mpsc जागा काढ़ते 300- 400 मुले फॉर्म भारतात 2-3 लाख
वडील आफीसर होते मग साधारण कुटुंब कसे काय
Vadil officer jari asle tar swatahala prove karav lagt bhava
Brobary
@M. K bhau vadil jari officer aske tari gharat kiti lok rahta family joint ahe ka sarv goshti matter karta..
@M. K mala sangun kay fayda aahe bhava tumchya modi aani udhhav sahebana sanga👍
Impression kse pdel mg bhashnache
good work good job sir
Super sir👍👍
Indeed you inspired us
Great
मी पण एमपीएससी करतोय. मी नक्की एक दिवस पास होईल. /हारा वही जो लढा नही ❤
ऐक वेळा आपण सक्सेस भेटते बस उठा आणि चला त्या रस्त्यावर ज्यावर खूप खडे आहेत
Mast sir 🙏🙏
Piyush sir .......really nice guidelines 👌👌
आई वडीलांच नाव घेतल्यावर खरंच डोळ्यात पाणी आलं बर का माझ्या सुद्धा
❤️❤️❤️❤️❤️
Excellent work sir
🙏🙏🙏🙏🔥
I like piyush Sir proud of you sir
Nice sir ..
Great and jorgeus personality sir 🌹🌹🌹 ilike it
Nice sir 😊
Great sir
Nice sir
गेली 4 वर्षे झाली mpsc करतोय करोना आरक्षण mpsc चा नाद सोडून दिला आहे
Ata zali ahe suruwat Vacancy yayla bhau ata de attempt
Josh talks ur initiative is nice, but many toppers talk are actually disorienting. Many toppers do misguide. Information always create confusion. So plz verify before inviting persons.
Best ❤️
Nice Sri
👌👌👌👌💗💗💗
Thank you, sir
👌👌👌👍
Thanks sir..
मी पन 4 वर्ष झाले exam try करत आहे खुप वेळा fail झालो..
पन hops नाही सोडल्या अन सोड़नार पन नही..👍
Best of luck friends
Best of luck
Nice motivation
Thank you sir🙏
Mi pan chandrapur madhun ahe sir💪
Very nice sir 👍👌
I am also chandrapur dist.
Same struggle krt ahe sir
माझी सुद्धा प्रॅक्टिस चालू आहे जोश talks वर बोलण्याची.
🤩😁 keep it up bhau 🤓
😂😂😂😂😂
Struggle for existence....
Tx... I got name for my u tube channel 😎🤓😅
❣️❣️❣️🔥🔥🔥🔥🤘🤘🤘🤘🤘
कितव्या वर्षी झाले DY.Collector?
Te sagla barobar aahe saheb pan Mpsc cha sadya kai challe aahe bagha ...bhongal karbhaar challa aahe sagla ...ata vudyarti mnun kai karawe hech Sanjay nahiye
बरं झालं बाबा तू तरी लागला.
😂
😂😂😂
Ho sir pan ata kay hal chalu ahe mpsc ch kadhi Kahi kadhi Kahi kart ahe pass zalyelayna nahi joining mid ahe
हा कोरोना आहे ना बाबुरे, जिंदगी झ्हान्ड यांच्यातच होते
Same tyachya sobat pan jhale aahe. Joiningla 2-3 varsha lagle tyala suddha. Far gondhal!
🥰🤜🙏👍✌👌
अभिनंदन सर💐💐
पण आता एमपीएससी मध्ये dy कलेक्टर dysp यासारख्या पदावर 80 टक्के इंजिनीरिंग ची मुलं 15% डॉक्टर आणि पाच टक्के बी ए एम ए विद्यार्थी ला पद भेटत आहे. सामान्य मुलांचं नुकसान होत आहे
तसे नाही सर हे सर्व आपण परीक्षेला घाबरल्यामुले असे होते
@@mpscaspirants1340 परीक्षेची तयारी करतो ते कशाला घाबरत नाही. कोणत्याही वर्षाचा पदाची यादी बघितली तर मुलांचा बॅकग्राऊंड चेक करा तुम्हाला फरक समजेल.
मला फक्त एवढेच सांगायचे आहे अत्यंत हुशार मुलं सुद्धा class 2 ,3 तिची तयारी करत आहेत त्यामुळे सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांचं नुकसान आहे.
सर तुम्ही जे म्हणत आहेत त्यांचा एक काळ होता भारत आंधळे सर विश्वास नागरे पाटील सर दहा वर्षाखालील .
पण मी जे म्हणत आहे मागच्या सहा वर्षापासून बोलत आहे
06 वर्षातील यादी काढा त्यापैकी किती इंजिनियर डॉक्टर आणि आणि बी ए वाले लागलेत ते पहा.
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे तसं 2011पासून डी एड चे मुलं पोलीस भरतीत मध्ये आली त्यामुळे इतर साधारण बुद्धिमत्तेचे असणारे विद्यार्थी पोलीस होऊ शकले नाही.
याच्यामध्ये सांगायचे एवढेच आहे की ज्या त्या डिपारमेंट जागा निघाले असते तर वरील सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रांमध्ये राहिले असते त्याचा फायदा सामान्य व बुद्धिमत्ता असणार्यांना फायदा झाला असता
ह्या मध्ये शासनाचा दोष आहे विद्यार्थ्याचा नाही कारण कोणीही असला तरी कोणती ना कोणती नोकरी त्याला पाहिजे असते.
@@memarathimaharastracha9702 सर मला एव्हढेच म्हणायचे आहे परीक्षा पध्दती आपण बदलू शकत नाही पण हो परीक्षेच्या मागणी प्रमाणे आपण स्वतः मध्ये नक्की बदल घडवु शकतो आता इंजिनियरींग किवा dr झालेले च फक्त पास होतात असा विचार न करता अभ्यास करावा कारण अन्सार शेख पुजा गायकवाड हे खुप कमी वयात जाणुन बुजुन फक्त स्पर्धा परीक्षा द्यायची आहे म्हणुन BAकेलेले लोक आहेत आपल्या मनातील न्यूनगंड काढुन जर आपण परीक्षेच्या मागणी प्रमाणे अभ्यास केला तर मला नाही वाटत आपण मागे राहु अस कारण जरी इजिनियर असला किवा dr असला तरी त्याला सुध्दा अडचणी येतातच अभ्यास करताना
Engineering passout year ?
Siranch nav kuthech nahi dist ahe, title , discription kuthech nahi dist ahe
Mitrano He Aikun jast inspire ho nka, MPSC 2 -2 varsh exam Ghet nahi, Ghetlya tr 2 varsh Appointment nahi.... Ani Ug ya field mde Years vaya ghalyvnyapeksa Ekhada job karun Study kara Pn yasatgi job sodu nka.... Anubhavatun sangat ahe...he suggestion nahi tr Request ahe. . Ani motivational video pahun tithech sodun dya🙏🙏🙏jast seriously gheu nka
तुझ्या कड आहे का एखादा जॉब
@@ravindrachitrak ho ... Mi research associate ahe. Zydus mde ... Tuzyasarkha rikamtekda nahi RUclips vr video bnavayla
MPSC/UPSC इंटरव्ह्यू रद्द झाले पाहिजे....
Ho krun taku
From gadchiroli
Aata kay aahe sir kontyach bharti yet nahi state govt chya..
एका फांदीवर् शंभर घाव वेगवेगळ्या ठिकाणी घालण्यापेक्षा शंभर घाव एकाच ठिकाणी घाला . कधी upsc कधी mpsc कधी पोलीस भरती .
Mi pn Gadchiroli cha ahe sir
Sir graduation purchusing sobat MPSC prelium deu shakto ka ?
Final yearla asshil tr deu shaktes..
Prelim 12th nantar kdhi pn deta yete
Sir ata mpsc sarkarchya bharoshawar ahe ata kahi khar nahi
Sir tumchya yashala salaam..pn ml ek prashn wicharaychay gharchi paristhiti sadharan hoti kahinchi khup halakhichi aste..post milalywr ya sadharan kiwwa halakhichya paristhiti asnarya students sathi Kay krt tumhi.. online batch chi fees kiti gheta tumhi..
Mi MPSC krt nahi..
Sir tumcha no send kra please 🙏
Deputy collector अगोदर एमपीएससी पोस्ट भेटली होती...
😍💖💯🤝🤝👏👏👏
Pan ata kay sir.....exams hotach nahit.....
Konta gav ga bhau tuza
I never applied for government job because I never liked bossism and 9 to 5 job..
I think bossism jast Private job madhe hot asto..
English sathi besick for speaking
Firstly I don't like his speaking style... He is just faking that accent 😇......and now everyone tries to potrate sad story just for attention.
Tuzi ka jaltay tyanne abhyas kela to pass zala .. jalnyapeksha moth kahitari kara
@@navneetjoshi2313 aadhi comment neet vaach... Mag reply de 😂