महागड्या कोंबड्याची भाववाढीची बाग | Sushil Kulkarni | Analyser | Rohit Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 413

  • @bharatpawar5593
    @bharatpawar5593 3 месяца назад +117

    एक राजकारणी मेल्याशिवाय महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध होणार नाही

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 3 месяца назад +14

      अजुन घडा पुर्ण भरला नाही हो 😂

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 месяца назад

      सगळे वाट पाहत आहेत पण देवाला पण अशी नालायक माणसं आवडत नाहीत वर जाऊन देवाला पण फसू शकतात ते

    • @somnathandhale1937
      @somnathandhale1937 3 месяца назад +12

      तो रामायण, महाभारत काळातला इच्छामरण धारी राक्षस आहे, लवकर नाही मरणार.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 месяца назад +14

      ( भटकती)
      आत्मा अमर असतो ना😅

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 3 месяца назад +9

      अरे यमा कोठे लपून ठेवली आहे याची चिठ्ठी.
      काढ बाहेर लवकर म्हणजे महाराष्ट्राला "सुदिन"तरी येतील.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 3 месяца назад +90

    रोहित पोवार हा अगदीच छोटा माणूस आहे. पण तो राष्ट्रवादी गटाचा आपण फार मोठा नेता आहे असे भासवितो.

    • @suhasbarkale775
      @suhasbarkale775 3 месяца назад +1

      तो पवार घराण्यातील आहे, म्हणजे आपसूकच राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 3 месяца назад +1

      फालतू म्हणा सरळ सरळ.

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 3 месяца назад

      Adhayksha Bal Ganesh Mandal Baramati - Shakha Karjat Jamkhed

  • @govindjade6048
    @govindjade6048 3 месяца назад +161

    खोटे नरेटीव्ह दिल्या बद्दल कायदेशीर कारवाई करता येत नाही का? खोटे बोलणे हा खानदानी गुण आहे

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 3 месяца назад +15

      १ जुलै नंतर येतोय कायदा....थोडी कळ काढा...😅

    • @sangeetakankarej4342
      @sangeetakankarej4342 3 месяца назад

      ​👍@@manikarnika9690

    • @sudhirsalvi532
      @sudhirsalvi532 3 месяца назад

      PIL For spreading fear can br done but BJP has lost dumm and become chhakaa party.

    • @NirmalaGaikwad-h9u
      @NirmalaGaikwad-h9u 3 месяца назад +1

      सुशील जी खरं आहे ह्या लोक नेहमीच खोटं बोलत आलेले आहे आणि बीजेपी बद्दल लोकांना भ्रमात ठेवायचं पण अजून ही लोक जागे होणार नाही 🙏🏻

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 3 месяца назад +76

    अशा खोटे बोलणारा नेत्यांवर खटले दाखल करण्यात आले पाहिजे.

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 3 месяца назад

      अरूण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी व ईतर नेत्यांनी खटले दाखल केले होते,
      परत काय या नेत्यांच्या नादाला कोणी गेले नाही,

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648 3 месяца назад +61

    एवढे खोटे आरोप भाजपवर करुनही भाजपवाले काहिच करत नाहीत,हे सावरकरवादी की गांधीवादी हेच कळत नाही.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 месяца назад

      Aaj Noughty Shishupal Punha Okla Bhonkla
      Sorenchya Against Evidence
      Naslya Mule Jaamin Dyavi Lagli
      Tasech
      Kejri Gyang
      Adesmukh
      Farjiwada
      Swta Noghty
      Je koni Jaaminivar Aahet Evidence Abhavi
      Arrest Kelgel
      Ed CBI Modi Shah che Gharche Noukar Aahet
      Asse Bhonkla
      Kharo khar BJP la Rheedki Haddi Aaheki Modleli Kalat Naahe 😢😢😢😢😮😮😮

  • @vinodpawar5407
    @vinodpawar5407 3 месяца назад +16

    जनतेची दिशाभूल करतच आलेले आहेत सो कॉल्ड जाणता राजा.

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 3 месяца назад +20

    कन्नडचां ५०० कोटीचा साखर कारखाना ५० कोटीत आपल्या घशात घालून घेतला. तो आता कधीना कधी बाहेर येईल. त्याची चिंता करावी.

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 3 месяца назад +47

    बरोबर आहे, सत्ताधाऱ्यांनी बांगड्या भरल्या आहेत. पाचवा स्तंभ आपले कार्य चालू ठेवा आम्ही आहोत सोबत.

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b 3 месяца назад

      सत्ताधाऱ्यांना लाथा बुक्या,,जरी ठोकला तरी फडणवीस एकनाथ शिंदे कामांनीच उत्तर देणार हं....🤯🥵

  • @shrikantpawar4790
    @shrikantpawar4790 3 месяца назад +45

    आता नरेटिव काय असतो हे जनतेला माहीत झाले आहे. त्यामुळे मवीला काही फायदा होणार नाही. महायुती जिंकणार.

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 3 месяца назад +13

    सुशील कुमार तुम्ही सत्य सांगत रहा तुम्हाला सलाम

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 3 месяца назад +37

    कॉंग्रेस च्या काळात
    डिसेंबर 2013 - 1038
    जानेवारी 2014 - 1264
    Hota he कोण सांगणार पवार
    अणि तो पण भेटत होता 10 ते 20 दिवस वेटिंग नंतर 😂

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 3 месяца назад +51

    सरकार चालवणे म्हणजे कोंबड्या पाळण्या एवढे सोपे असते असे वाटते रोहित्याला

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 3 месяца назад +89

    अफवा पसरणार्यावर खटले भरले पाहीजे

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 3 месяца назад +10

      हे मात्र अगदी खर आहे. खटला भरा यांच्यावर😊

    • @sangeetakankarej4342
      @sangeetakankarej4342 3 месяца назад +3

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 3 месяца назад +4

      आगदी बरोबर तसा कायदाही आहे

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 3 месяца назад +2

      अफवा पसरुनच महाराष्ट्रातील लोकसभेच्या वाढल्या आहेत.त्यामुळे यशाचा नवीन मार्ग सापडला आहे

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 3 месяца назад +33

    😂कोंबडा 31 डिसेंबर 2024ला कदाचित शेवटची बांग देऊन बळी जाईल 😂त्याच चिकन बनेल 😂

  • @hsshinde5126
    @hsshinde5126 3 месяца назад +22

    सुशील जी तुम्ही या बारामतीच्या कोंबड्याची चांगलीच पिसे काढून उघडा केला धन्यवाद

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 3 месяца назад +4

    हे सर्व 50 ठिकाणी धडाधड प्रसारित झालं पाहिजे. ट्विटरवर एकाने नाही 500जणांनी हे खोटेपण उघडे पाडले पाहिजे.खोटे सांगितल्याबद्दल शिक्षा होत नाही हे नवलच आहे

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 3 месяца назад +7

    खरंच, तुमच्या व्हीडीयोमुळे नॅरटीव्हवर प्रकाश पडतो. याची जाणीव भाजपाला होईलच.

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 3 месяца назад +8

    सुशिलजी, अगदी बरोबर आहे.हे सुप्रियाला पाठवा.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +1

      सोयीस्कर दुर्लक्ष व विसराळूपणा मानभावी बाईमधे खूपच ठासून भिनला आहे त्या मुळे काहीच उपयोग होणार नाही.

  • @sandeepkate5305
    @sandeepkate5305 3 месяца назад +8

    आम्ही तुमच्या बरोबरच आहे,
    कारण तुम्ही बरोबर विचार मांडता

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 3 месяца назад +46

    कायदेशिर कार्यवाही व्हावी

  • @RupeshShanbhag
    @RupeshShanbhag 3 месяца назад +19

    बंधू अप्रतिम विश्लेषण अश्याच कोंबड्या सोला 👌👌👌👌

  • @sureshbokil4303
    @sureshbokil4303 3 месяца назад +57

    अहो सुशीलजी,याचे स्थान धोक्यात आले आहे.कारण तो युगेंद्र कि योगेंद्र उदय आता बारामतीत झाला आहे.तेव्हा प्रकाशात रहाण्यासाठी हे होणारच.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 месяца назад +4

      माझी आई पण हेच म्हणते. रोहित पवार प्रत्येक गोष्टींवर व्यक्त होऊन माध्यमांमध्ये चर्चेत राहायला बघतो.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 3 месяца назад +2

      हे मात्र खरे..आजोबांनी दुसऱ्या नातवाला जवळ केलंय 😂😂😂

  • @tukaramwaghmode
    @tukaramwaghmode 3 месяца назад +12

    सुशीलजी आपण जो हा दर सांगितलं ते बरोबर आहे. ही बाब मी लोक सभे पूर्वी बऱ्याच लोकांच्या निदर्शनास आणून देण्यात आला तसेच युपिय काळात सिलेंडर मिळविण्या साठी महिनोने महिने महिने हेलपाटे मारावे लागत होते. आता सिलेंडर फोन केला की घरपोच मिळतो. ही बाब मी लोकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. परंतु त्या वेळी त्यांचा कडे गॅस नव्हता त्यामुळे यागोष्टी त्यांना पटत नाहीत. तसेच ग्रामीण भागात मोदींच्या कालावधीत गॅस मिळाला आहे v तोहि फुकट तसेच सबसिडी मिळत असे ती आता लॉक डाऊन पासून बंद आहे . त्याचा राग ग्रामीण जनतेच्या मनात आला. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या मनात मोदी विषयी राग निर्माण झाला.

  • @x1yag256
    @x1yag256 3 месяца назад +19

    ह्यांच खोटं खर तर newspaper madhe उघड पडायला पाहिजे कारण पेपर सामान्य लोकांपर्यंत पोचतो पण हे छापणार कोण

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 3 месяца назад +5

      मराठी इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मीडिया कारस्थानी काकाच्या चाय-बिस्कूट ला मिंधा आहे. त्यामुळे या बातम्या कधीच जनतैसमोर येतच नाहीत

  • @SubhashPanhale
    @SubhashPanhale 3 месяца назад +28

    तो कोबडा बारामती अग्रो कंपनीचे पोर्टी फार्म मधिल लाखो कोबडया मधिल खोडूक कोबडा असावा.

  • @shridhargangal4765
    @shridhargangal4765 3 месяца назад +23

    सुशिलजी आपण दिलेली आकडेवारी सगळीकडे उपलब्ध आहे पण चहाबिस्किट कुत्रकार दाखवणार नाही.

    • @RashmiKadam-f7b
      @RashmiKadam-f7b 3 месяца назад +2

      Kutrakar 👍🏼💯 percent 👍🏼

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 3 месяца назад

      Paliv kutri kayam MVA tya payachi hadak chaghalat basaleli asatat tyana desh rajyachi kahi ek padaleli nahi

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 3 месяца назад +1

    जय भीम

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 3 месяца назад

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे सुशीलभाऊ! !! जय भारत वर्ष!!

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 месяца назад +5

    खरं बोलत नाही आणि खोटं सांगत नाही.
    "रक्ताचे गुण रक्तातच उतरणार ना राव"

  • @RajeshreeLoke
    @RajeshreeLoke 3 месяца назад +2

    Khup chan

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 3 месяца назад +7

    जबरदस्त हाणला रोप ला

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 3 месяца назад +1

    त्यांच काय चुकतयं, ह्या पेक्षा आमचं काय चुकतयं. हे जनता समझून घेणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार.

  • @Jayesh315
    @Jayesh315 3 месяца назад +66

    रोहित पवार स्वतः ला खरंच अति हुशार, अति समझदार आणि महान पुढारी तर समझत असेल का???😅😅😅😅😅

    • @drujwalahake007
      @drujwalahake007 3 месяца назад

      अगदी बरोबर 👍
      शरद पवारांच्या पेक्षा पुढील (next generation)
      वाईट रसायन आहे हे ...👺

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 3 месяца назад +5

    आपल्या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत की ते अकाली वृद्ध त्व आल्या सारखे वागतात.

  • @santhnernick6824
    @santhnernick6824 3 месяца назад +33

    मला तर अजीबात अपील नाही वाटत ह्या रोहित पवार मधे

  • @vijaykulkarni8906
    @vijaykulkarni8906 3 месяца назад +10

    2012या वर्षी गॅस सेलेँडर 1241रु मिळायचा.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 3 месяца назад

    धोबीपछाड 💐

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 3 месяца назад +1

    उत्तम 🙏

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 3 месяца назад +5

    सुशील जी अशीच चिरफाड करा! खूप छान!

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 3 месяца назад +27

    अहो सुशिलजी तुम्ही नाहक तुम्हाला त्रास करुन घेताय...
    आतापर्यत त्या त्या खात्याचे मंत्री स्पष्टीकरण कां देत नाही.
    खोटं असेल तर खटला भरा...

    • @SandeepDeshmukh-f5u
      @SandeepDeshmukh-f5u 3 месяца назад +3

      लोकसभेत स्पष्टीकरण दिल गेलंय ... तरी पण खोट गाव लवकर फिरून येतो

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 3 месяца назад +23

    त्यांच्या कंपनी वर C D ची धाड टाकली त्याचे पुढे काय झाले ?

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 месяца назад +24

    खोटारडेपणाला सीमाच नाही . सामान्य माणसाला सुद्धा लक्षात असते किती किंमत कधी होती

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +1

      तरीही पाठिंबा देणारे चमचे काही कमी नाहीत

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 3 месяца назад +30

    आहो, हेच तर त्याचे जुने धंदे. आयुष्य गेलं त्यामध्ये. लोकांची फसवणूक करणे फक्त येवढेच त्याचे काम.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +5

      लोक पण फसतात

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +1

      ​@@swapnapandit478तेही वर्षानुवर्ष तरी अक्कल ठिकाणावर येत नाही ही खंत

  • @kalyaniukade8408
    @kalyaniukade8408 3 месяца назад

    फारच छान विश्लेषण

  • @anaghanakhate7259
    @anaghanakhate7259 3 месяца назад

    Jay श्रीराम! SushilSir great work! 🙌🙌💐🌹🙏

  • @vasantdeshpande9484
    @vasantdeshpande9484 3 месяца назад

    अगदी सत्य आहे खोटे बोलायचे तेही रेटून

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 3 месяца назад

    खूप छान विश्लेषण 🙏🚩

  • @ratna23_
    @ratna23_ 3 месяца назад

    . आधी दिवसभर लाईन मध्ये उभे राहावे लागत होते आणि आता 1 तासात मिळते 🙏🙏

  • @kailasingole3789
    @kailasingole3789 3 месяца назад

    Very Very nice Shushilji

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 3 месяца назад

    Agadi barobar

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 3 месяца назад +3

    सुशीलजी
    भाजप चे आत्ताचे प्रवक्ते फारच मिळमिळीत आणि मवाळ भूमिका घेतात
    कृपा करून अतुल भातखळकर. मधू चव्हाण शिवराय कुलकर्णी सारखे खमके आणि ईट का जबाब पतथर से देणारे प्रवक्ते पाहिजेत
    तरी सुशीलजी विनंती कि आपण हि सूचना देवेन्द्रजी पर्यंत पोहचवावी

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 3 месяца назад

    Ekdam right sir and good vishleshan sir 🙏

  • @sm-ku4dp
    @sm-ku4dp 3 месяца назад +29

    महाराष्ट्रातील जातीयवादी आणि धर्मांध मतदार ह्याला जबाबदार आहेत.

    • @prashantsakhare523
      @prashantsakhare523 3 месяца назад +2

      अगदी बरोब्बर

    • @rajeshjoshi4411
      @rajeshjoshi4411 3 месяца назад

      खास करून मराठवाडा आणि 3.5 जिल्हे वाले

  • @mukundjambhalikar7874
    @mukundjambhalikar7874 3 месяца назад

    उत्तम माहिती

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 3 месяца назад +3

    कुलकर्णी साहेब, विधानसभा २०२४ निवडणुकीनंतर मविआ चा मुख्यमंत्री कोण? एक व्हिडिओ बनवा. धन्यवाद.

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 месяца назад +2

    अहो सुशीलजी ते तेव्हाचे दर सांगत आहे आताचे नाही.
    ते अजूनही स्वप्नातच आहे.

  • @SayajiSatam
    @SayajiSatam 3 месяца назад

    Jay shriram

  • @ramchandrajoshi3584
    @ramchandrajoshi3584 3 месяца назад +7

    खोटं बोलणं रेटून बोलणं हा यांचा आवडीचा विषय

  • @somnathandhale1937
    @somnathandhale1937 3 месяца назад +2

    अगदी खास माहिती आहे, आणि ती तुम्ही शोधलित.धन्यवाद.
    पण मग हे उघड करायला नितिश राणे सारख्या मानसाकडे द्यायला हवी..
    तुम्ही सांगितलं तर तुम्हाला आमच्या सारखे थोडे लोक ऐकतात पण असी माहिती शिव्या देऊन मुलाखत घेउन राणे सारख्या लोकांना लोक जास्त ऐकतिल.
    आणि बातमिचा योग्य परिणाम होईल.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 месяца назад +2

    बहुत अच्छा जानकारी मिली कुलकर्णी साहब आपके तरफ से बारामती का चिकन का दर क्या है अभी

  • @vinthak
    @vinthak 3 месяца назад +1

    सुशील जी, वेद कुमार ह्यांच्या पाचव्या स्तभांची माहिती द्या

  • @sanjaygholap598
    @sanjaygholap598 3 месяца назад +3

    एक जानेवारी चौदा ला दादा लहान होते म्हणून त्यांना माहीती नसावी😅

  • @user-dd6vw5oi1n
    @user-dd6vw5oi1n 3 месяца назад +2

    ते नरेटिव्ह सेट करतायेत वेगळ्या लोकांसमोर (सामान्य, ग्रामीण भागातील, सोशल मीडिया न वापरणारे )आणि तुम्ही माहित असलेल्यांसमोर विश्लेषण देताय.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      खरे आहे पण त्यांच्याकडून होईल तेवढे प्रयत्न करतात.

  • @rku03
    @rku03 3 месяца назад +4

    लुटा देशाला तुम्हाला विचारणारे कोनी नाही.

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 3 месяца назад

    असली बेडकं उद्या महाराष्ट्राच राजकारण चालवणार आहेत... अरेरे

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 3 месяца назад +31

    सर जी खोटे बोलने हा पवार कुटुंबाचा जन्म सिद्ध हक्क असे ते समजतात आणि नन्तर खोट बोललो हे कबूल करतात .पण त्यांचे हे सर्व भोळी जनता कसे ऐकतत किंवा आक्षेप पण घेत नाहित कां? सहन करतात. कुणी उलट विचारत पण नाहित त्या मुळे त्यान्ना हे सर्रास पचन जाते असे वाटते.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +2

      हो ना

    • @chintamanshahane3446
      @chintamanshahane3446 3 месяца назад +6

      तरी सुद्धा जनता यांना डोक्यावर घेते याच नवल वाटत

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 3 месяца назад +1

      Je disat te patat asa aahe. Loka net var search karnar nahi. And bjp counter karat nahi

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +1

      कशासाठी एवढी लाचारी स्विकारली असते हेच समजत नाही.

  • @shrinidhidandvate6534
    @shrinidhidandvate6534 3 месяца назад +1

    एकदम सटीक बंधू

  • @pravinekawde8110
    @pravinekawde8110 3 месяца назад +15

    खूप चांगली माहिती दिली.

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 3 месяца назад +4

    छान

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 3 месяца назад +9

    खोटी नाणी बाजारत जोरात आहेत पाठीराखे पण विचार करत नाहीत

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar9860 3 месяца назад

    खोट्या खानदान असणाऱ्या कोणती खरी अपेक्षा tevrsr

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 3 месяца назад +3

    यांनी कधी सिलेंडर घेतले आहे का?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      म्हणूनच खटाखट खोटे बोलत आहे

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 3 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @sunilkanade4785
    @sunilkanade4785 3 месяца назад

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 3 месяца назад +1

    परंपरा चालु ठेवण्याचे महत्वाचे.

  • @sudhakarshete59
    @sudhakarshete59 3 месяца назад +6

    सुशिलजी आपण खोट्या पवार ला जास्त मोठे करूनये उदाहरण छान दिलेत पण जपून.

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 3 месяца назад

    सारख सारख खोटच बोलतात... पण लोकांना खरच वाटत.....

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 месяца назад +1

    Nice

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 3 месяца назад +1

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 3 месяца назад +3

    तुम्ही स्वतःला आमच्या देवाचे बाप म्हणवता आणि आमच्या देवाची वारी करणार म्हणता, कसं वाटेल ते देवाच्या बापाला लेकाच्या रुपातील देवाला ह्या वयात वारी करत भेट घेणं, शोभतं तरी का आमच्या देवाला

  • @umagupte184
    @umagupte184 3 месяца назад +3

    9:19 यावर एकच। उपाय खोटे पसर व णारे जे सापडतील त्यांना कडक शिक्षेची तरतु द ,कडक नियम करावा त्याशिवाय चाप बसणे आवश्यक आहे

  • @shrikantpanchwagh1953
    @shrikantpanchwagh1953 3 месяца назад +2

    खोटं बोलणारया ना निवडून दयायचे‌ नाही हाच. ऊपाय

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 3 месяца назад +12

    लोकांना मिंधे करून ठेवले की त्यांची विचार शक्ती संपते.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      हीच शक्यता

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 3 месяца назад

    विरोधी पक्षांचा खोटेपणा मोठे होर्डिग्ज लावून उघडकीस आणा, कारण हे व्हिडिओ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आत्ताच हे सुरू केल्यास विधानसभेच्या निवडणुकीत फायदा होईल.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 3 месяца назад

    आता चे जे गॅस सिलिंडर रेट दाखवले आहे ते बरोबर आहे..

  • @Kokancho
    @Kokancho 3 месяца назад +2

    कोंबडी महागली कि, शिजवायला गॅस पण महागणारंच.. 😊

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 3 месяца назад +3

    अस का खोट बोलत आहेत हे गृहस्थ, अन् BJP चे प्रवक्ते काय झोपलेत का

  • @AnilPingle-h6t
    @AnilPingle-h6t 3 месяца назад +3

    एका कुप्रसिद्ध घराण्यातला मदमस्त सर्वाधिक खोटे पण रेटून बोलणारा अंशवंश बिंदू कोण ? सांग मराठी जना

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 3 месяца назад +1

    अहो सुशील हा आमदार हॉटेल चालवत असावा, कारण तो कमरशीयल सिलेंडरचा भाव सांगत आहे.

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 3 месяца назад +1

    आजोबा च्या पावलावर पाऊल ठेवून रोहित पवार चाललाय वाटोळं करायला.पण जनता आता तुमचा डाव ओळखून आहे रोहित बाबा

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      लोकसभेच्या निकालावरून तरी जनतेने ओळखले आहे असे वाटत नाही. नाहीतर एकजण पण निवडून आला नसता. एक तर लाचारी नाहीतर दाम करी काम

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 3 месяца назад

    खोटं बोला पण रेटून बोला असे आहे महाविकास आघाडी चे

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 3 месяца назад +7

    रोहित दादा फुटाणे खा आणि खटाखट पादा आणि फुकट गॅस सिलिंडर वाटा

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 3 месяца назад

    Such instances should be investigated

  • @appashetty7829
    @appashetty7829 3 месяца назад

    आपण सांगितलेली माहिती जर मीडियाद्वारे दाखवली तर पण हे वडापाव पत्रकार करत नाहीत सुशील जी आपणच i tube dware janta jagruk kara म्हणजे सत्ता खर्याकडेच राहील

  • @babasahebbhude
    @babasahebbhude 3 месяца назад

    खोटे न्यारेटिव्ह पसरविण्याचे काम बंद होणार नाही, त्याला ताबडतोब जशास तसे वस्तुनिष्ठ उत्तर देणं हा एकमेव पर्याय आहे.आणी शक्य असेल तर खोटी माहिती दिली तर त्यावर जनतेची दिशाभूल केली म्हणून कायदेशीर कारवाई केली तर याला आळा बसु शकतो.

  • @rajeshmaske278
    @rajeshmaske278 3 месяца назад +3

    प्रश्न नेहमी सत्तेला विचारायचे असतात एवढं सोपं गणित आहे काँग्रेस राष्ट्रवादी यांना बोलून काय होणार आहे सुशील जी ते मूर्ख होते म्हणून हे आणले हे तर त्याहून ही गाढव निघाले

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 3 месяца назад

      Kahich bolat nahi aahet je satate aahe.
      Sanjay raut sarkhi press conference gheun counter kele pahije

  • @AlpanaGolwalkar
    @AlpanaGolwalkar 3 месяца назад

    असेच सुशिलजी ह्यांची कारागिरी लोकांना कळू द्या. 👍👍👍

  • @vedhangigirap6687
    @vedhangigirap6687 3 месяца назад +1

    नवीन शरद

  • @Surya._patil_
    @Surya._patil_ 3 месяца назад +2

    खा न तशी माती

  • @shrikantvaidya3235
    @shrikantvaidya3235 3 месяца назад

    त्यांची सत्ता नव्हती. फक्त ते सत्तेच्या गाड्याखालून चालत होते. त्या कोणालातरी वाटतं ना आपल्यामुळेच गाडा चालतोय.