Это видео недоступно.
Сожалеем об этом.

एक लिटर दूध उत्पादनासाठी किती खर्च येतो व एका गाईंचा एका वेताचा खर्च किती,सध्या दूध धंदा किती परवडतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 май 2024
  • ------------------------------------------------------------------
    Connect with me👇
    Contact 📲 9511880840
    ⏩ Whatsapp Group :- chat.whatsapp.com/BuMknn6uwNv...
    ⏩ Facebook page :- profile.php?...
    ⏩ Instagram :- / shetkarisanvad
    Thank you for watching Shetkari Sanvad🙏
    ------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी "शेतकरी संवाद" टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------
    #hf_cow #dairy_farm #मुक्त_गोठा #dairy_farming #mukt_gotha #hf_cow_farm #hf #hfcow #dairyfarm #sangola_bazar #mukt_sanchar_gotha #mukt_gotha #gai_palan #gai_gotha #akluj_bazar #gai_bazar #मुक्त_गोठा #दुग्ध_व्यवसाय #hf_cow #dairy_farm #hf_cow_dairy_farm #hfcow #sangola_bazar #loni_cow_market #loni_bazar #mukt_gotha #mukt_sanchar_gotha #gai #gai_palan #गाई_पालन #गाईपालन #मुक्तगोठा #मुक्त_गोठा #मुक्त_संचार_गोठा #चारा_नियोजन #loni_cow #gai_gotha #hf_cow_dairy_farm_maharastra #hf_cow_gotha #चारा_नियोजन #गाई_पालन #गाई_गोठा #गाई #गाईबाजार #गाईपालन #सांगोला_बाजार #सांगोला_गाई_बाजार #सांगोला_बाझार #गाई_गोठा #लोणी_बाजार #बारामती_बाजार #अकलूज_बाजार

Комментарии • 37

  • @lad7173
    @lad7173 21 день назад +1

    खुप छाण मुलाखत सागितीली सर😮

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v 2 месяца назад +20

    सरकार ने दुधाला दर कमीत कमी किमान 40+ तरी द्यावा... तरच शेतकरी झगलं आणि त्याच्या कडे चार पैसे येतील.. चार पैसे आल्यावर हॉटेल, गाडी, घरे बांधने, चांगल शिक्षण देता येईल...एकूण च काय तर दरडोई उत्पन्न वाढेल, देश प्रगती करेल, मजुराला पगार भरपूर मिळेल

  • @vishnushinde2120
    @vishnushinde2120 Месяц назад +2

    भाऊ खुप छान जमा खर्च टाळेबंद मांडला, त्यात सुरवातीचे भांडवल खर्च, जसे निवारा, मुळ किमंत, कमीत 3/4 माणसं लागतात मेडिएम प्रकारांत गोठा पशु पालन केले तर ए 2 ज्ञ पर्यंत पुर्ण नियोजन गरजेचे आहे
    धन्यवाद भाऊ
    प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी ही टाळेबंद मांडवा ही वाजवी अपेक्षा

  • @sandipjagtap4901
    @sandipjagtap4901 Месяц назад +3

    म्हणजे शेण सुध्दा राहत नाही मालकाला

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari Месяц назад +1

    धन्यवाद सर, आपण फार छान माहिती दिली.सरकारचे डोळे उघडले तर शेतकरी जगेल.नाहीतर एक दिवस सर्व दुध केमिकल मीक्स
    आणि होऊ नये पण प्रत्येक घरात कॅन्सर रोग होऊ शकतो.

  • @VikramDarandale-sn5pj
    @VikramDarandale-sn5pj Месяц назад +2

    भयंकर अभ्यास आहे ,पण वास्तविक नाही
    चाऱ्यासाठी लागणारी जमीन , बी - बियाणे , खत , मशागत इ. खर्च असे अनेक खर्च असतात ते जर मिळवले तर काही नाही रहात फक्त हमाली आहे , वर्षातले ७ महिने 25 रुपये भाव आहे , उन्हाळ्यातील सिझनला 25 रू भाव हिवाळ्यात तर 20 भाव होईल .
    नोट - नवीन माणसांनी यात उतरू नये

  • @kisanraojadhao4969
    @kisanraojadhao4969 2 месяца назад +7

    मित्रा माहीति छान दिली पण जनावरे खरेदि चि किमंत कोन ? गाय खरेदी ला लागनारि किंमत १ लाख २५ हजार + टाॢन्सपोर्ट खर्च --वेगळा लागेल -- 8:37 थोडक्यात दुग्ध व्यवसाय बंद करावयाची वेळ आलेलि आहे -- ?

  • @parashrammore5148
    @parashrammore5148 Месяц назад +3

    मित्रहो या मध्ये गाय खरेदी व गोठा बांधकाम खर्च / जागा भाडे खर्च पकडलेला नाही

  • @prashantkedar1109
    @prashantkedar1109 Месяц назад +2

    खूप चांगला सल्ला मिळाला आणि हे खरं आहे

  • @vijayrokade9671
    @vijayrokade9671 2 месяца назад +1

    Nice video sir

  • @pramodpuri8924
    @pramodpuri8924 Месяц назад +2

    दुध उत्पादन कमी करावे लागेल एक शेतकरी दोनशे लिटर दूध डेअरीत द्यायला लागल्यावर भाव कसा भेटेल

  • @Terabaphai12
    @Terabaphai12 2 месяца назад +1

    🎉🎉🎉

  • @NMarathi5050
    @NMarathi5050 2 месяца назад +1

    ❤🎉❤🎉

  • @drnareshgite8324
    @drnareshgite8324 Месяц назад +1

    दुधाचा दर प्रतिलिटर 40 ते 45 दिलाय पाहिजेत. या खर्चात स्वतःच्या जमिनीचा आणि चारा निर्मितीचा खर्व तसेच गोठा तयार करण्यासाठी खर्च आणि त्यावरील व्याज पकडला तर आणखी जास्त खर्च येतोय

  • @sanjeevpatil673
    @sanjeevpatil673 Месяц назад +3

    बरोबर आहे भाई. माझा पण धंदा मुंबईमध्ये होता आता सध्या दोन गाई आहेत बऱ्याच कमी करून टाकल्या.46गाई होत्या.

    • @subh2173
      @subh2173 Месяц назад

      मुंबईत कुठे

    • @rajendranarawate278
      @rajendranarawate278 Месяц назад

      दादा,
      मि गावाकडे दुध धंदा चालु करावे विचार करतोय. 🤔 आणि तुमी सांगताय परवडत नाही.

  • @technicalinfo1319
    @technicalinfo1319 Месяц назад +2

    दुध प्लांन्टवाले भेसळ करतात त्यामुळे चांगल्या दुधाला भावच मिळत नाही.

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 Месяц назад +1

    सरकार काही करणार नाही याच्या वर यक च पर्याय शेतकरी संप सर्वच शेतकरी मेटाकुटीस आलाय

  • @NMarathi5050
    @NMarathi5050 2 месяца назад +2

    👍👍👍👍

    • @user-nb2kj8ok7n
      @user-nb2kj8ok7n 2 месяца назад

      डी क्षयदणयभतजतक्षभलल़णढ

  • @RamdasThombre-sr8uo
    @RamdasThombre-sr8uo Месяц назад +1

    आपण महीण्याचा ख्च पाचशे रुपये धरले पण रोजचा खर्च पाचशेरुपये येतो

  • @user-td1rs6cl8e
    @user-td1rs6cl8e Месяц назад +1

    😢😢

  • @ganeshagro88
    @ganeshagro88 Месяц назад +1

    विकतचा चारा आणून दुग्ध व्यवसाय परवडतो का..

  • @AnilKhatake
    @AnilKhatake Месяц назад +1

    Gam galun marnar

  • @ravindramali4161
    @ravindramali4161 Месяц назад +2

    अभ्यास करून सर्व सांगितले आहे या मध्ये डेरिवाले पशु खादय वाले न कष्ट करता जगतात गाई किंवा म्हैस पाळणाऱ्या शेतकऱ्या साठी काय परवडत नाही पण करायचे काय काही तरि करून जग ले तरि पाहिजे😂😂

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 Месяц назад +1

    Dudh 20 ru lit milale pahiji khanaryala parvadel😂😂😂😂

  • @user-bw9qp4fn2m
    @user-bw9qp4fn2m 2 месяца назад +4

    घाम गाळलया शिवाय यश मिळत नाही मला तर पूरवडतय पूरवडत नाही महणणारी गाई बाळगलयात

    • @sagarkotagi6845
      @sagarkotagi6845 2 месяца назад +1

      Tujhe kiti जनावर ahet...

    • @siddhumali6427
      @siddhumali6427 Месяц назад

      N

    • @ganeshagro88
      @ganeshagro88 Месяц назад

      विकतचा चारा आणून दुग्ध व्यवसाय परवडतो का..

  • @Terabaphai12
    @Terabaphai12 2 месяца назад +1

    ❤❤❤🎉🎉🎉