पितृपक्ष २०२४ सर्व तिथींची संपूर्ण माहितीसाठी अवश्य पहा ...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 85

  • @विष्णुखिलारी
    @विष्णुखिलारी Месяц назад +1

    धन्यवाद सर

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Месяц назад +2

    धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻

  • @ChayaShinde-k3y
    @ChayaShinde-k3y Месяц назад +1

    महागुरू छानच माहिती 🎉🎉 अप्रतिम शब्द संकलन 🎉🎉🎉

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar Месяц назад +1

    धन्यवाद सर जी

  • @sangitapowale7574
    @sangitapowale7574 Месяц назад

    Dhanyawad Guruji 🙏

  • @rsdxgeneration
    @rsdxgeneration Месяц назад +4

    गेलेल्या माणसा चे कपडे व वस्तू काय करायचे? 🙏🙏🙏 please answer

    • @rsdxgeneration
      @rsdxgeneration Месяц назад

      @@SwapnaliSuryawanshi-w3y Thankyou Guruji 🙏khup kapade shirts pants shoes paanayat kase vahayache ha problem aahee.....

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      घरात कोणालाही ते कपडे किंवा त्या वस्तू वापरता येणे शक्य असेल तर अवश्य वापराव्यात .

    • @rsdxgeneration
      @rsdxgeneration Месяц назад

      @@JyotishKatta Thankyou Guruji 🙏 Tumcha aadhi konitari answer kele mala vatale tumhe kele sorry me tyanna thankyou Guruji ase mhatale 😊

  • @ushamedakkar8195
    @ushamedakkar8195 Месяц назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @manjirithakur9885
    @manjirithakur9885 Месяц назад +2

    भरणी श्राद्ध कसे करायचे माहीती मिळू शकेल का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      आपल्या गुरुजींकडून भरणी श्राद्ध करून घ्यावे . अधिक माहिती आपल्याला गुरुजीच देऊ शकतील .
      गुरुदेव दत्त .

  • @sprizangaming7396
    @sprizangaming7396 Месяц назад +1

    Sasurancheपितर सुनेण केले तर चालेल का माझे पती विदेशात आणतात?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      अवश्य करू शकतात .
      त्यासाठी तर्पणविधी हा व्हिडिओ अवश्य पहा .

  • @shriswamisamarth1523
    @shriswamisamarth1523 Месяц назад

    गुरुजी तुमचे सर्व व्हिडीओ मी पहाते, खूप माहिती पूर्ण असतात त्यासाठी धन्यवाद 🙏🏻
    माझ्या सासूबाई सवाशीण गेल्या हनुमान जयंतीला तर त्यांचे श्रद्ध कधी करू & माझे वडील या वर्षी 09/01/2024 ला गेले तर, कृपया मला मार्गदर्शन करा की दोघांचे वेगवेगळे करावे की सर्वपीत्री अमावस्या ला करू?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      सासुबाईंची तिथी म्हणजे पौर्णिमा त्यामुळे पौर्णिमा तिथीचे दिवस दिलेले आहेत तर वडील याच वर्षी गेलेले असल्यामुळे अजून वर्षश्राद्ध झालेले नाही तेव्हा वडिलांचे भरणे श्रद्धा अवश्य करावे त्याचाही दिवस सांगितलेला आहे .
      गुरुदेव दत्त .

    • @nehadhoble7345
      @nehadhoble7345 Месяц назад

      नमस्कार गुरुजी माझा भाऊ 24 जुलै 1992 चा जन्म आहे हो आता 27 जुलै 2024 ला त्याला बद्रीनाथ वरून येता-येता देवाज्ञा झाली तो खाईत पडला तर तिकडे सगळे अंतिम क्रिया केली आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही व त्याची फुल आणले जिवतीची अमावस्या असल्यामुळे आधीच दहाव्याचा कार्यक्रम केला मला आता विचारायचं आहे की उज्जैन ला जाऊन त्याचे पिंडदान करायचे का कारण त्याचं 11 महिन्याचा अकर मास ठेवलेला आहे कृपया करून सांगा

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar Месяц назад +2

    तर्पण विधीचा व्हिडिओ दर वर्षी बघतो तुमचा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      धन्यवाद .
      गुरुदेव दत्त ...

  • @satishjoshi2586
    @satishjoshi2586 Месяц назад

    भरणी श्राद्ध का करतात त्याबद्दल माहिती द्याल का

  • @atharvhargude4329
    @atharvhargude4329 Месяц назад +1

    घरात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत्यू झाली असल्यास , घरातील दुसर्या व्यक्ती चे पितृ श्राध्द करता येते का?? Plz reply

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад +1

      जी व्यक्ती या वर्षभरात मृत झाली आहे परंतु वर्ष झालेले नाही अशा व्यक्तीचे भरणी श्राद्ध करावे व इतर पितरांचे नेहमीप्रमाणे तिथीला श्राध्द करावे .
      गुरुदेव दत्त

    • @atharvhargude4329
      @atharvhargude4329 Месяц назад

      @@JyotishKatta खुप खुप धन्यवाद

  • @vaibhavkulkarni7832
    @vaibhavkulkarni7832 Месяц назад +1

    13 व ऊन दोन महिने झालेले आहेत तरी श्राद्ध चालेल का गुरुजी

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      श्राद्धविधी हा दरवर्षी करावा .

  • @sonalitilloo3091
    @sonalitilloo3091 Месяц назад

    Khup chan mahiti dele gurujii me 15 devas tarpan ani geeta cha path karte..

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      फारच सुंदर . गुरुदेव दत्त .

  • @vijayapatil737
    @vijayapatil737 Месяц назад +1

    Mazya sasubai adhi nanter sasare gele tymule navmi chi suvasin jeu ghalavi ka ani mi shradha chaturdhatila karate te baribar ahe ka Guruji

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад +1

      अविधवा नवमी सासूबाईंसाठी आवश्यक श्राद्धविधीसाठी योग्य दिवस नैवेद्याचे पान ठेवावे तसेच सवाष्ण जेवण घालावे . तसेच सासर्‍यांची तिथी त्या दिवशी सुद्धा श्राद्ध करावे .

    • @vijayapatil737
      @vijayapatil737 Месяц назад

      Thank you Guruji

  • @PriyaGavali-u8j
    @PriyaGavali-u8j Месяц назад

    Guruji maja mister 15 February 2022 pahate 3.15 la expare jale tar pitra date Kay Ahe tainch mala kurpa kurun sanga

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      " चतुर्दशी श्राद्ध तिथी " तारीख व वेळेनुसार येत आहे .
      गुरुदेव दत्त .

  • @nehadhoble7345
    @nehadhoble7345 Месяц назад +2

    गुरुजी माझ्या भावाचा जन्म 24 जुलै 1992 चा आहे त्याला 27 जुलै 2024 ला देवाज्ञा झाली तो बद्रीनाथ खाई मध्ये पडला त्याचा आता श्राद्धाच्या महिन्यात पिंडदान करायचं का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад +1

      अशावेळी चतुर्दशी श्राद्ध करावे .... ( अजून वर्ष झालेले नाही त्यामुळे भरणी श्राद्ध यावर्षी करावे )
      त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच भगवंता चरणी प्रार्थना !
      गुरुदेव दत्त .

  • @pundlikdhekale8513
    @pundlikdhekale8513 Месяц назад

    नमस्कार गुरुजी आम्ही घराचा वरील मजला ंधत आहेत तर आम्ही पान ठेवावे का?

  • @yogitakhot3961
    @yogitakhot3961 Месяц назад

    Sir maze sasare 27.12.2004 roji ratri 10.30 chya darmayn varle.aani sasu 13.4.2019 roji varya.tar tancha kontya divshicha Mahalay ghalaycha sanga.tyanchi tithi mahiti nahi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      सासू सासरे दोन्ही वारले आहेत , अशा वेळेला सासऱ्यांच्या तिथीला दोघांचेही श्राद्ध करावे . सासऱ्यांची श्राद्ध तिथी " प्रतिपदा " म्हणजे श्राद्धाचा पहिला दिवस आहे .
      यावेळी उशीर झाला आहे पुढच्या वर्षी लक्षात ठेवा , " प्रतिपदा श्राद्ध " , तर यावर्षी " सर्वपित्री अमावस्येला " श्राद्ध करावे कारण तिथी निघून गेलेली आहे .

  • @smitapatkar113
    @smitapatkar113 Месяц назад

    नमस्कार guruji माझे यजमान 31 डिसेंबर 2022 रोजी झाले, tar आम्ही tyanche shradha kevha करायचे te krupaya सांगू shakal ka.

    • @smitapatkar113
      @smitapatkar113 Месяц назад

      Sor, 31.12.2022 रोजी nidhan झाले, tar mi त्यांचे shradh कधी करू

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      नवमी तिथि

  • @ShamaTemghare
    @ShamaTemghare Месяц назад

    गुरुजी मला 21 चतुर्थी करण्यास सांगितले होते ह्या सप्टेंबर महिन्यात पूर्ण होतील माझ्या चतुर्थी तरी मी चतुर्थी सोडताना काय करावे...पूजा अभिषेक....कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🌺

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      गणेशाचे पूजन व अभिषेक करून गणेश देवतेला आपण हे व्रत विसर्जित करत आहोत अशी प्रार्थना करावी . व व्रत विसर्जन करावे .

  • @ushamedakkar8195
    @ushamedakkar8195 Месяц назад

    गुरुजी माझ्या मिस्टरांना 14 नोव्हेंबर 2023 ला देवाज्ञा झाली दिवाळी ची पाडवा तिथी होती.... 1 वर्ष अजून पूर्ण झालं नाही तर या पतृ पक्षात श्राद्ध करावे का? केव्हा करावे? बाकीच्या पितरांचे श्राद्ध पण त्यांच्या तिथीनुसार करावे का? कृपया सांगा 🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      आपल्या मिस्टरांचे भरणी श्राद्ध करावे . कारण त्यांना अजून वर्ष झालेले नाही . व इतर पितरांचे श्राद्ध त्यांच्या तिथेनुसार करावे .
      गुरुदेव दत्त .

  • @AditiVanikar-x4l
    @AditiVanikar-x4l Месяц назад

    नमस्कार गुरूजी
    मी तुम्ही दाखवलेला तरपण विधी video पाहुन करतो, पण ५ महिन झाले माझे सासरे जाउन तर आता त्यांच भरणी श्राद्ध करायचे ना? त्यांच्यी तिथी येईल तेव्हा काय करावे?
    दुसर भरणी श्राद्ध आम्ही करू शकतो का गुरूजींना बोलावून करावे लागते?
    आणि पणजोबा, आजी, आजोबा व इतर पितरांचे श्राद्ध त्यांच्या तिथी ला वेगवेगळे करावे का आजोबां ची तिथी घेऊन त्या वेळी इतरांना चे करावे?
    क्रुपया मार्गदर्शन करावे धन्यवाद 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад +1

      मृत्यू होऊन एक वर्ष झालेला नसल्यास श्राद्ध पक्षात भरणी श्राद्ध करावे व पुढच्या वर्षी तिथेनुसार श्राद्धविधी करावा .

    • @AditiVanikar-x4l
      @AditiVanikar-x4l Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @pramilakadam8705
    @pramilakadam8705 Месяц назад

    २५ -७-१९९७माझे सासरे वारले आहे त्याची तिथी सांगा ना

  • @sarikachaudhari8367
    @sarikachaudhari8367 Месяц назад

    सर माझे सासरे १० August २०१७ वारले आहे त. तिथि सांगा

  • @RO00007
    @RO00007 Месяц назад

    Guruji namaste, mala kadak pitra dosh ahe patriket ani mazya kutumbatil maze panjoba hyanche jevha dehant zala tevha tyana Agni dag milala nahi karan tyancha deh bhetla nahi ani tyanchi tithi suddha nit kunala sangta yet nahi vadilanche chulte astami sangtat tar tyancha jar amhala tras asel tar upay kai karava tumche margdarshan sangave
    Dhanyavaad

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      अशावेळी सर्वपित्री अमावस्येला त्यांचे श्राद्ध पितृपक्षात नेहमी करावे .
      शक्य झाले तर त्रिपिंडी श्राद्ध हा विधि आवश्यक करून घ्यावा .

    • @RO00007
      @RO00007 Месяц назад

      Dhanyavaad Guruji ​@@JyotishKatta

  • @rsdxgeneration
    @rsdxgeneration Месяц назад

    दान कोणाला करायचे? आणि काय करायचे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      दान हे नेहमी सतपात्री असावे ..
      म्हणजेच ज्यांना खरंच मदतीची गरज आहे अशा संस्था किंवा व्यक्ती यांना नेहमी दान करावे म्हणजेच त्यांच्या आयुष्यात कुठेतरी मदत निर्माण होते .
      गुरुदेव दत्त .

    • @rsdxgeneration
      @rsdxgeneration Месяц назад

      @@JyotishKatta Thankyou Guruji 🙏

  • @swatibhosale3257
    @swatibhosale3257 Месяц назад

    सर आमच्या घरासमोर माहेरी पांढऱ्या रंगाचं एक दीड फूट होईल इतकं मोठं घुबड येत आहे रात्रीच्या वेळेस ते शुभ की अशुभ प्लीज सांगा... ते येतं बसतं आणि कोणीतरी पाहिले की उडून जातं

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад +1

      अतिशय सुंदर ...

    • @swatibhosale3257
      @swatibhosale3257 Месяц назад +1

      @@JyotishKatta धन्यवाद गुरुजी

  • @atharvhargude4329
    @atharvhargude4329 Месяц назад

    घरात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत्यू झाली असल्यास पितृ श्राध्द करता येते का??

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад +1

      अशावेळी भरणी श्राद्ध करावे ...

    • @atharvhargude4329
      @atharvhargude4329 Месяц назад

      ​@@JyotishKattaधन्यवाद

  • @anilpednekar3399
    @anilpednekar3399 Месяц назад

    स्वताचे भविष्य अगोदर बग

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      पेडणेकर कसे आहात ....
      अवश्य आपली सूचना पाळली जाईल ....
      बाकी ठीक ना ? 😊

  • @vasudhadeodhar98
    @vasudhadeodhar98 Месяц назад

    गुरुजी नमस्कार, पलझ मला जर कळवाल का तिथि माझ्या सासरे चा , २/ २/ २०२०

    • @vishnupainaik2088
      @vishnupainaik2088 Месяц назад

      29 सप्टेंबरला करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      या तारखेला " अष्टमी तिथी " होती .
      त्यामुळे अष्टमी तिथीला श्राद्ध करावे .

  • @sheetalsuryavanshi1365
    @sheetalsuryavanshi1365 Месяц назад

    Sir mazya sasuchi tithi sanga n 23-2-2021

  • @jayashrimahajan5032
    @jayashrimahajan5032 Месяц назад

    सर मताम्ह श्रद्धा ची थोडी माही दया

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      थोडी नाही ! जास्त माहिती देणार आहे लवकरच .

  • @padmachaudhari9435
    @padmachaudhari9435 Месяц назад

    Dhuppartra pp

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      कृपया व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी .

  • @jyotihegde5874
    @jyotihegde5874 Месяц назад

    Sir plz sanga na titi ky aahe 23/5/21

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      सकाळी - ०६:४२ पूर्वी मृत्यू झाला असल्यास एकादशी ....
      .... व सकाळी - ०६ :४२ नंतर मृत्यू झाला असल्यास द्वादशी तिथी आलेली आहे .
      ओम पितृदेवताय नमः.
      गुरुदेव दत्त .

    • @jyotihegde5874
      @jyotihegde5874 Месяц назад

      @@JyotishKatta thank u sir

  • @मराठीकट्टा-fs4xu

    नमस्कार सर.. माझे नाव निकिता आहे आणि मी Thumbnail design करून देत असते .. सर तुम्हाला जर तुमचे Thumbnail बनविण्यासाठी कोणी पाहिजे असेल तर नक्की मला सांगा...sir तुम्ही तुमचा contact no मला देउ शकता.. म्हणजे मी माझे Thumbnail work कसे करते हे,तुम्हाला दाखवु शकेल!धन्यवाद

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      धन्यवाद ...
      ९८९२१५६१६३ ...

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 Месяц назад

    khup chan mahiti 🙏🙏🙏
    Sir tumhi Home visit pan kartat ka
    Karat asal tar please contact number send kara 🙏 🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      कृपया माहिती घेण्यासाठी कार्यालयाच्या व्हाट्सअप नंबर वर मेसेज करून माहिती घ्यावी .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @satishjoshi2586
    @satishjoshi2586 Месяц назад

    भरणी श्राद्ध का करतात त्याबद्दल माहिती द्याल का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      याच व्हिडिओमध्ये भरणी श्रद्धा चा दिवस सांगितलेला असून ते का करतात तेही सांगितलेलं आहे व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा .
      ओम पितृ देवताय नमः
      गुरुदेव दत्त