आईने बनवली झटपट पडवळची टेस्टी टेस्टी भाजी 😍👌 | न खाणारे ही आवडीने खातील | VLOG 67
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- .
• VLOG 67 : पडवळची भाजी | padwal chi bhaji
• यासाठी लागणारे साहित्य :
पाव किलो पडवळ, एक टोमॅटो ,एक कांदा ,पाव चमचा हळद, एक चमचा मालवणी मसाला , चणाडाळ अर्धी वाटी, फोडणीसाठी तेल, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, तेल दोन चमचे आणि खोबऱ्याचं वाटण दोन चमचे.
विडिओ आवाडलो तर बाकिच्यांका सुद्धा शेअर करा कमेन्ट करून सांगा आणि नविन असणार्यांनी Subscribe करून घेवा.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏
#laybharivlogs #vlogs
तुझ्या आईचा साधेपणा खूपच आवडते तुझ्या आईचा आवाज सेम माझ्या वहिनी सारखा मी जगातील सर्व पद्धतीचे जेवण जेवली पण आपल्या मालवणी जेवणासारखे जेवणच नाहीं मालवणी जेवणाची टेस्ट सर्वात भारी मी स्वतः मालवणी आहे तरी मी तुमच्या रेसिपी बघते
धन्यवाद
Mail aavdte❤
Ho
Rasipi mast ahe ❤🍎🍒😄
ताई तुम्ही छानच बोलता . काही हरकत नाही बोलता बोलता करत जा कालच मला देवगड वरुन माझ्या मैत्रिणीने पडवळ पाठवले आहे मी हि भाजी कधीच खाल्ली नाही कारण आमच्या कडे नागदेवतेची पुजा करणारे ( माहेरी) खात नाहीत म्हणून आईने कधीच बनवली नव्हती पण आता बनवून बघते
करून बघा एकदम मस्त होते धन्यवाद
खूपच छान आहे तुम्हचा साधेपणा व रेसिपी ची पध्दत भारी आहे. आपल्या महाराष्ट्रात सर्व च प्रकार चे जेवण खूपच चवदार व स्वादिष्ट असते.
छान 👌🏼🌹मस्तच रेसिपी.
Masale vikat asal tar आम्हाला घ्यायचं आहे. बाकी भाजी खूप छान झाली आहे thanku kaku.
मस्त !!
Caption मधे वेगळेच काहीतरी लिहून आले आहे आणि हिंदीत आहे, तेवढं सुधारून घ्या
चणाडाळ घालून भाजी केली तर हिरवी मिरची व ओलं खोबरं घालून करावी व वाल, वाटाणे घालून केली तर वाटण घालून करावी, छान होते.
Akdam barobar
बरोबर
वाल घालून खूप छान लागते पडवळ
Chan ahe😊
वैभव दादा आणि कविता ताई अभिवादन...!!🙏
👍चविष्ट, कॅल्शियम युक्त पडवळ भाजी आणि त्यातही कविता ताई यांच्या हातची वैशिष्टयपूर्ण कृती साहित्य यांनी परिपूर्ण स्वादिष्ट भाजी म्हणजे दोन चपात्या जास्तच खाणार.
👍असो..👍 देव बरे करो👍 Free Lancer Conference Stenographer👍⌨️💻🖲️🙏
सगळ्या भाज्या मधे टमाटे घातले तर भाजीची ओरीजीनल चव.बदलते
Padwal chanaadal or vaal solun ghalato aamhi.Masta vlog
Khopra cha vatan sanglka ? Mi gujrati aahe
Matach
पडवळाचीबीची चटणी चागली होते शिराळ्याच्या चटणी सारखी
Mastch ,👌👌
छान आहे भाजी ताई 👌
Chaan bhajji👌amhi tyat Vaal ghalto.
Aai is very simple.
Mi Malvani masala ghyayela lalbaug laa jatey Karan aaplyaak aaploch Malvani masalo avadta dusro khaicho ammka avadna nai tai tujya kadun mi nakki masalo ghein
Khup chhan mast padvlchi bhaji dakhavli
👌🏻👌🏻🙏🙏
मध्येच मासे कशाला आणता पण एक आहे आपले कोकणी पद्धतीची चवच वेगळी असते छान
Khup mast vatli bhaji
Besan poli dakhava
वाटण दाखवा.प्लीज
👌👌👌
Lay bhari recipe kaku
Khup chan
Kupch chan
Thanks
मीठ लावून पाणी काढून टाकले तर त्यातले सत्व आणि चव हि निघून जाये . म्हमून तस बिलकुलच करू नका . पडवळाची मूळ चव आवडेल संवयीने . जिरे पूड घतल्यावर छान लागते . भरपूर कोथिंबीर , ओले खोबरे घालावे
Khupach chaan bhaji
खुप छान आहे रेसिपी, मसाला मिळेल का,
Chhan 👍👍😃
Gappa marta mhanun tar gharchyasarkhe vatata 👍😊
धन्यवाद
Atishay sunder 👌👌
पडवळ थोडासा तुरट पण असतं म्हणून पण त्याला म मीठ लावतात खूप छान
तुम्ही मसाला कसा किलो ने देता ते सांगा मला पाहिजे
Me aata bhaji tumche baghun kart aahe Thank you . Chan bolatat
धन्यवाद 😊
Online ghetla asel tar link dya chan aahe dabba
Jar online milala kadhi tar nakki link deu 👍
👌💯
Kolmi ghalun ani Chavishta lagte
Khup chan bhaji.....👌👌👌👌
Q
Please Mangan chi receipe dakhva na
Mi prathamach pahile atta padaval aanun karanar aahe vav chanch bhaji
छान आहे आवडले धन्यवाद
कोकणात अशीच भाजी बनवतात
खूप छान रेसिपी आहे 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Mashachya aamticha kachha masala banvala asel tr kruti sanga kiva vikat milel ka te sanga
मस्त बनवली पडवळची भाजी 👌👌👌
Very nice volg
धन्यवाद
Khup chanTai👌👌👌😋
Mast
Kelphulachi bhaji dakhva
Apratim recipe 👌
Bharle padval dhakha ekda tai
हो नक्कीच दाखवते
सुंदर
धन्यवाद ताई
Malvani masala kelatar mala pahije aahe
Aamhi padwal la mith ghalun pilat nahi
मला 1 किलो मालवणी मसाला व पाव किलो मच्छी मसाला पाहिजे पुढच्या महिन्यात मिळेल का
Happy Saturday.Vlog mag paahin
Tumehi kuty rahatat
वालाची डाळ घालून पण चांगली लागते. मीठ लावून पाणी काढायचे माहित नव्हती.
तुम्ही मालवणी मसाला बनवलात तर विकत घ्यायला आवडेल.
खोबर भाजून का
साडी छान आहे
Malvani masala pahije
Hands gyasvar kasyasathi thevalay
पडवळच्या भाजी मधल मी पहिलच पाहिल पाणी काढून टाकले ते मुळ्याच्या भाजी कारल आपण मालवणी लोक पिळून टाकतो पण ते चूकच आहे त्या मधल सत्व निघून जात
हो
Dada kitinda comment keli ki halad, rai, jira val dabba, kuthun ghetla aahe?
Sayali tai to daba mavshi gheun aali hoti bahutek " aapana bajar " madhun ghetla hota 👍
Mala malvani masala v. Goda masala hawa ahe
पडवळाला मीठ लावून पिळून त्याचा रस काढून फेकून दिलात तर त्याच्यातले सत्व , चव नष्ट होतात .
छिन.
मालवणी वाटण दाखवा
Mala bhaji paddhat avadli MI karun pahin MI 71 years old Tari pan MI Karin MI valachi deal ghalun karte
बरेच दिवस झाले शबरीच्या वंशाची (आतु) देसाई आल्या नाही.
लवकरच येणार आहे
तुमने पुकारा और हम चले आये.
पडवल मलाही आवडत पण इथे भेटत नाही
Mala malani masala hava
तुमचा गाव केणता
मला मालवणी मसाला विकत घ्यायला आवडेल
मी तर पाणी काढत नाही.मला कधी वास वगैरे येत नाही.
Mala tar boltana racipe jast kalte
Amhala pan1.kg मसाला हवा ahe
कडधान्याच्या उसळ करताना कोणता मसाला वापरता
मालवणी मसाला
Can we add dry prawns in padaval
तयार मालवण मसाला कुठे मिळेल ?
मुंबईला मिळू शकतो
@@LayBhariVlogspppppppⁿ😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂zz
L
पडवळची नाही ग पडवळाची म्हणावं
😮b pq
बेसन पोळा दाखवा
खूप छान