चांगला प्रवास घडविलात . मध्ये माळशेज घाटाचं नवीन रम्य पावसाळ्यातील दृश्य पाहून प्रसन्न वाटलं. नगर पर्यंतच्या प्रवासात नगर हे माझे गाव आहे. तेथील एसटी स्टँड आणि परिसर दाखविल्याबद्दल धन्यवाद. एकूण प्रवास छान. तुम्हाला धन्यवाद.
धन्यवाद खुपचं मस्त..आमचे पंढरपूर. जर रहायचे असेल व खुप लोक असतील तर65एकर म्हणुन चंद्रभागा नदि पलीकडे सोलापूर रोड ला मैदान आहे तिथे आषाढी,कार्तिकिला सोय केली जाते शिवाय काही मठा मध्ये ही कमी खर्चात सोय होते रहायची एरव्ही आले तर....
भुषण तु राहातो कुठे? कल्याण ते कुर्डुवाडी रेल्वे प्रवास करुन कुर्डुवाडी ते पंढरपूर दर अर्ध्या तासाने बस आहेत. माफक दरात येता येतं पंढरपूर मध्ये रोजच्या भरपूर रेल्वे ऊपलब्ध आहेत कुर्डुवाडी साठी मुंबई वरून....
भुषण तुझा आवाज सुंदर आहे. गावी गणपतीला अभंग बोलतो का. छान आवाज देव बरे करो. लाईक तो बनता है
Jai hari vitthala ek no pravas hota Pandurang cha kaka chi driving bhari🙏👍
1 no bhau kaka cha driving pan mast.
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल....... खूप छान ...... उद्याच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहतोय
Mast journey jhali ajachi sudhdha ani gaan khup sundar gatos
Jay hari vitthal... Khup chan video
👌👌,भाई,1.नंबर,जर्नी,बनवतोस,👌👌
Mastach 👍 Ramkrishna hari🙏
Mast video bhava ek no 👍👍👍👍
Gana mast ahaye tumache avaj yeka number jabardast dada 👌👍
राम कृष्ण हरी..🙏
खूप छान विडिओ बनवलास आणि विठू माऊली च दर्शन भेटल....
Happy Journey
Shree Hari vitthal jay Hari vitthal
नाद खुळा गण एकदम मस्त जय हरी माऊली ❤️⛳ भारत पागीरे वांबोरी अहमदनगर ❤️
पागीरे का,पगारे
@@dineshpagare1417 Pagire ❤️
आम्ही राहुरी
राम कृष्ण हरी 🙏🙏👌
Vaaaa dada mast
खूप छान व्हीडिओ बनवला दादा माझे गाव टाकळी ढोकेश्वर पासून जवळ आहे बसचा प्रवास ठाणे पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यातून झाला
Ho
🎉🎉khup Chan video
लयभारी 👌👌
Jai Hari Vitthala from Goa
# ALEPHATA
जय हरी विठ्ठल
खूप छान विडीओ बनवलाय तु
खूप छान बोलतोय तु
1 च नंबर भावा 👌👌👌👌👌
भाई,रोज,रात्री,मुंबई,पढंरपुर,पॅशीजंर,सीएसटी,वरन,आहे,ट्रेन
छान व्हिडिओ😊
Ek No.🔥♥️
Dhanywad Bhawa
चांगला प्रवास घडविलात . मध्ये माळशेज घाटाचं नवीन रम्य पावसाळ्यातील दृश्य पाहून प्रसन्न वाटलं. नगर पर्यंतच्या प्रवासात नगर हे माझे गाव आहे. तेथील एसटी स्टँड आणि परिसर दाखविल्याबद्दल धन्यवाद. एकूण प्रवास छान. तुम्हाला धन्यवाद.
Dhanyawad Mauli
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
🙏🏻😊😊Ram Krushna Hari
Chan mahiti Dili video khup chan sunder... Nad khulo Malvan
एकदम नादखुळा
छान bhai हरी विठ्ठल
#Nager
Khup Chan video
खुप छान भुषण
Very nice video sir 🙏🙏🙏
जय हारी छान
Nice Video😊😊😊
🙏राम कृष्ण हरी🙏
Very good😢😢 bankarphata
😊😊
Very NICE VIDEO
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
खूप छान 👌🎊
A lot of maharastra vloggers have been rising recently, I like it
Yes
Jai Hari vithal from Kalyan 🎉🎉
खुप छान
@11 :22 वसुली पथक सज्ज
धन्यवाद खुपचं मस्त..आमचे पंढरपूर.
जर रहायचे असेल व खुप लोक असतील तर65एकर म्हणुन चंद्रभागा नदि पलीकडे सोलापूर रोड ला मैदान आहे तिथे आषाढी,कार्तिकिला सोय केली जाते शिवाय काही मठा मध्ये ही कमी खर्चात सोय होते रहायची एरव्ही आले तर....
खूप खूप छान विडीओ
खूप छान आहे व्हिडिओ माझं गाव पण दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझं गाव बेल्हे आहे
मोजक्याच बस आहेत नगरवरुन पंढरपूरला
Vithal vithal jai hari vithal
Mast
Jay Jay ram krishna hari
रामकृष्णहरी
आम्ही ओतूर ओझर रोडवरील धोलवड गावचे. टोलनाक्यावर आमचे काॅलेज शरदचंद्र पवार काॅलेज ऑफ फार्मसी.
Ram krishan hari
रामकृष्णहरी
Shrigonda taluka, district -Ahmednagar.
Nice👍👍👏
Nice
# मुकामपोस्ट वरुडी पठार तालुका संगमनेर.
Ticket booking online kele hote ka dada, nahi tar bus stop varun ghyave lagte
Nice vlog dada 👌🏻. Kalyan to Pandharpur ticket fare kay ahe?
600 Rs.
Vithu Mauli Bless Us All 🌹 🙏 Sri Hari Vital 🙏
रामृष्णहरी माऊली
@@Bhushan_The_Explorer 🙏 namasakar dada ek number
#Rajuri😍
भुषण तु राहातो कुठे? कल्याण ते कुर्डुवाडी रेल्वे प्रवास करुन कुर्डुवाडी ते पंढरपूर दर अर्ध्या तासाने बस आहेत. माफक दरात येता येतं पंढरपूर मध्ये रोजच्या भरपूर रेल्वे ऊपलब्ध आहेत कुर्डुवाडी साठी मुंबई वरून....
😇तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून मला पंढरपुरातील विठुरायाचे म्हणजे Vitthal Rukmini...🙏 चे दर्शन घडले.😇🙏🔥💐
विठल विटल जय हरी विठ्ठल....🙏✨🙏...
धन्यवाद माऊली
Gana chan vital
👌👍
पांडुरंग हरी
Ek video banav. What's in my bag. Trip la jatana kay caarry karto...
Yes
🙏🙏🙏🙏🙏
Kopargaon
🙏🙏🙏❤️👍🏻
Maze gaon aothur 😊
🙏🏻👍👍
Bava Sai Krupa travels ni ja na jaitapur la bava plz videos bnav
तूमाचा apps कुठला आहे किलोमिटर apps नाव काय
Hi bhushan sir can you any bus from dombivli to goa any bus please tell
Malshej Ghat🙋♂
pudhe rt ghetlyavat solapur road yeto
kurla pn depot ahe s t cha tikadun pn gadi sutate
Ticket kiti ahe????
Kalyan to nanded prvas dakhwa
भावा एक विडिओ परेल ते शिरोडा करू शकशील का.... तुला जमेल तस.... खूप छान बोलतोस आणि विडिओ खूप छान असतात....तुझे.... होप तू एक दिवस....
Nakkich
jawahar pandharpur rahili
Kalyan Marge aste ti gadi
भाई,तुला,टिकीट,खुप,महाग,पड्ल
Op
एस टी डेपोत रूम कशी मिळते
ईंजॉय,कर,भाई
साई तन्मय चा विडिओ शुटिंग करा
#ओतुर्
Driver Kaka ne Kathi Ka anli bus madhe?🤔🤔🤔
Achanak samor manus aala
नगर पंढरपूर सोलापूर रोड आहे तो धुळे सोलापूर नाही
मी नगरचा आहे
to pune Aurangabad road ahe
मराठ,वाडात,पाऊस,खुपच,कमी,आहे,भाई
भावा माझ पण नाव घेशील काय पुढच्या विडियो मध्ये ☺
भाई,मी,नगर,पाथर्डीचा
भाऊ औरंगाबाद ला ये
Hoy nakki bhawa
nad khula
speed साठी कोणता app वापरतोस??
Speedometer
Chand video hai