श्री गुरुचरित्र अध्याय १८ वा | रोज एकदा तरी ऐकावा 🙏 | कर्ज मुक्ती व सर्व इच्छा पूर्ण करणारा अध्याय 🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 мар 2023

Комментарии • 106

  • @Kokate631
    @Kokate631 3 месяца назад +5

    श्री गणेश नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो

  • @sunitathakre1820
    @sunitathakre1820 13 дней назад +2

    Shree gurudev dutta shree swami samarth

    • @swamidnya
      @swamidnya  13 дней назад

      @@sunitathakre1820 🙏

  • @varshagaikwad5746
    @varshagaikwad5746 21 день назад +1

    🙏🌼श्री गुरुदेव दत्त🌼🙏

  • @SudhirNaik-ls8nk
    @SudhirNaik-ls8nk День назад +1

    Shree Gurudev Datta 🙏🌹♥️

  • @ChandrakalaKale-bb5mh
    @ChandrakalaKale-bb5mh Месяц назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy Месяц назад +2

    Shree Swami samarth 🙏 Jay jay Swami samarth 🙏 shree guru dev datt

  • @Shubhs1608
    @Shubhs1608 Месяц назад +2

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Год назад +12

    श्री स्वामी समर्थ 🙏 आपण यूट्यूबला महाराजांच्या सेवा उपासना खूप छान माहिती सांगतात त्यामुळे खूप स्वामीभक्त तयार होऊन आणि अनेकांना अडचणीतून मार्ग सापडून छान अनुभव येतील म्हणून खूप आनंद होतो . तुम्ही खूप पुण्याचं काम आणि खूप छान सत्कर्म करत आहे . आणि या सत्कर्म मुळे तुमची झोळी अलौकिक पुण्याने भरत आहे . आपण आणि आपल्या परिवाराचे जीवन सुख समृद्धी आरोग्य आयु आणि भरभराटी ने चमकत रहावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏

    • @swamidnya
      @swamidnya  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @sampadakulkarni4729
      @sampadakulkarni4729 Год назад +1

      @@swamidnya
      श्री स्वामी समर्थ

    • @yogitarane6065
      @yogitarane6065 3 месяца назад +1

      ​@@swamidnyaसमस्या निवारण पण सागतात का तुम्ही

    • @swamidnya
      @swamidnya  3 месяца назад

      @@yogitarane6065 ताई कोणतीही समस्या असो त्यावर एकच उपाय नामस्मरण 🙏

    • @yogitarane6065
      @yogitarane6065 3 месяца назад +1

      @@swamidnya ghar sodun geleli vyaktich

  • @jayapatil7869
    @jayapatil7869 8 месяцев назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी आई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹👏👏🌹🌹

  • @pradipshewale6017
    @pradipshewale6017 Месяц назад +1

    👏👏👏❤️

  • @ujwalawalzade7041
    @ujwalawalzade7041 2 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏

  • @mayurjoshi4766
    @mayurjoshi4766 11 месяцев назад +1

    Avdhut Chintan Shree Gurudev Datta Shree Swami Samarth 🙏 🌸 🌻 🌺 🌷 ♥️ 🙏 🌸 🌻 🌺 🌷 ♥️ 🙏 🌸 🌻 🌺 🌷 ♥️ 🙏 🌸 🌻 🌺 🌷 ♥️ 🙏 🌸 🌻 🌺 🌷 ♥️ 🙏 🌸 🌻 🌺 🌷 ♥️ 🙏 🌸 🌻 🌺 🌷 ♥️ 🙏 🌸 🌻 🌺 🌷 ♥️ 🙏

  • @vasantsurve7935
    @vasantsurve7935 7 месяцев назад +1

    🙏🌺🌿❤☘️श्री अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त❤🌺 🌿🙏

    • @swamidnya
      @swamidnya  7 месяцев назад

      🙏🌺🙏❤️

  • @ashokksutar8287
    @ashokksutar8287 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @arvindmore2574
    @arvindmore2574 Месяц назад +1

    Jay shri gurudev datta

  • @AvinashPatil-ot4ix
    @AvinashPatil-ot4ix 5 месяцев назад +1

    Shree Avadhut Chintan Shree Guru Devadatt🌹🙏🏵️

  • @satyanarayangarud5971
    @satyanarayangarud5971 2 месяца назад +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @shreyaharamkar4034
    @shreyaharamkar4034 Месяц назад +1

    Shree gurudev datta❤

  • @pratibhababar9808
    @pratibhababar9808 2 месяца назад +1

    Shree Guru dev Datta

  • @rupalijitendra
    @rupalijitendra 2 месяца назад +1

    ❤ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 4 месяца назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🌼

  • @onepunchman969
    @onepunchman969 2 месяца назад +1

    🙏श्री गुरदेव दत्त

  • @sumanbabardesai5427
    @sumanbabardesai5427 7 месяцев назад +1

    Shree Swami Samarth II shree gurudev Datta II 🙏

    • @swamidnya
      @swamidnya  7 месяцев назад

      Shree swami samarth 🙏

  • @user-je4fd9su6e
    @user-je4fd9su6e 2 месяца назад +1

    Shree swami samarth

  • @MinevidZ111
    @MinevidZ111 6 месяцев назад +1

    ॐ नमः शिवाय

  • @Sagar_Naikwade
    @Sagar_Naikwade 2 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त ❤

  • @anjalibansode2439
    @anjalibansode2439 3 месяца назад +1

    Shree Gurdev Dutta❤❤

  • @shitalgiri7270
    @shitalgiri7270 6 месяцев назад +1

    Shree Gurudev Datt🌺🙏🙏🌺

  • @nillambariipadhye8544
    @nillambariipadhye8544 3 месяца назад +1

    Shri Gurudev Dutta!!🙏🙏

  • @namdeokadam8968
    @namdeokadam8968 4 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त..

  • @vishnuchole9355
    @vishnuchole9355 6 месяцев назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vinodzite3428
    @vinodzite3428 7 месяцев назад +1

    Shri gurudev Datt

  • @user-gc2zg6yd7r
    @user-gc2zg6yd7r 4 месяца назад +1

    Jay
    Sadguru

  • @pushpapawara9495
    @pushpapawara9495 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏💐

  • @jagdishbirajdar8711
    @jagdishbirajdar8711 Год назад +1

    Shree gurdev datt

  • @mrunalkhopkar3988
    @mrunalkhopkar3988 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ

  • @nandarajdev7759
    @nandarajdev7759 4 месяца назад +1

    आई🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🍎

    • @swamidnya
      @swamidnya  4 месяца назад

      🙏

    • @nandarajdev7759
      @nandarajdev7759 Месяц назад +1

      आई आज मी खूप संकटात आहे माझा मदतीला धावून या आई माझा कामात मला येश येवूदेत मी कजँ मुत होवूदेत आई🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🍎

    • @nandarajdev7759
      @nandarajdev7759 Месяц назад +1

      आई🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🍎

    • @nandarajdev7759
      @nandarajdev7759 Месяц назад

      आई🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🍎

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Год назад +1

    "" आपले प्रारब्ध उजळण्यासाठी स्वामी समर्थासाठी केलेली स्वामींची उपासना ""
    श्री गुरुदेव दत्त...
    तर स्वामी भक्तांनो ...
    "" आपण नेहमी स्वतःसाठी करतो ती स्वामी सेवा ""
    आणि ..
    "" आता आपल्याला फक्त स्वामींसाठी करायची आहे ती स्वामींची सेवा "" ..
    म्हणजे बघा ...
    आपण नेहमीच आपल्या संकटातून , दुःखातून , कष्टातून , आजारपणातून बाहेर पडण्यासाठी श्री स्वामींना साकडं घालून स्वामी सेवा करत असतो आणि प्रत्येक वेळी स्वामी आपल्या हाकेला धावूनही येतात . पण ...
    शेवटी प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगवेगळे असतं . व प्रारब्ध कुणालाही चुकलेलं नाही व प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात .
    श्री दत्तात्रय स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने आपल्याला प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी धैर्य येते .
    तसेच ..
    आपले प्रारब्धाचे भोग कमी होण्यासाठी पुढील ३ गोष्टी आवश्यक आहे हे आपण नेहमीच आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकत आलोय .
    १) आपल्याकडून दुसऱ्यासाठी निस्वार्थ भावनेने काहीतरी सत्कर्म घडणे
    २) अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री दत्तात्रय स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणे
    ३) आणि सगळ्यात म्हणजे .. अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सेवा करणे .
    म्हणजे बघा ...
    आतापर्यंत त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक ईश्वराने आपल्याला भरभरून दिलय त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांची काळजी म्हणून किंवा त्यांना बरं वाटावं म्हणून आपण फक्त त्यांच्यासाठी म्हणून ..
    जर ...
    ११ / २१ दिवसांचा संकल्प करून ..
    श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण ..
    किंवा ..
    रोज अकरा माळी जप .
    किंवा ...
    श्री स्वामी समर्थ मंदिरात अकरा प्रदक्षिणा .
    किंवा ..
    तारक मंत्र , घोरातकष्टात स्तोत्र याचं अनुष्ठान केलं तर ..
    ही उपासना आपण स्वतःसाठी करत नसून ..
    संकल्प सोडून ..
    श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी करत असतो .
    त्यामुळे ...
    श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतीभवती असलेल्या तेजपुंज वलयाशी नकळतच आपणही जोडले जातो .
    आणि ..
    त्या अनंत कोटी ब्रम्हांडनायक ईश्वराची पुण्याई ती काय हो ??? ती आपण शब्दात वर्णन करू शकत नाही .
    आणि स्वामींसाठी सेवा केल्याच्या पुण्याने आणि स्वामींची कृपा झाल्यास ..
    कदाचित आपलं प्रारब्ध ही लखलखितपणे उजळू ही शकत .
    पण ...
    फक्त आपला भक्तिभाव महत्त्वाचा .
    तर स्वामी भक्तांनो ..
    १) स्वतः स्वामी सेवा करणं चांगलंच आहे .
    २ ) दुसऱ्याचा कुणाचं चांगलं व्हावं म्हणून स्वामी सेवा करणं हेही पुण्याचेच काम आहे .
    पण ...
    ३ ) अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री दत्तात्रय स्वामी समर्थांसाठी स्वामी सेवा करणे हे अनंत कोटी कोट्यान कोटी पुण्याच काम आहे . त्याच पुण्य अगणितच आहे .
    आणि ...
    कदाचित त्याच पुण्याने व महाराजांची कृपा झाल्यास आपले सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात .
    म्हणून आपल्याला शक्य झाल्यास नक्की ...
    "" स्वामींसाठी स्वामींची ही सेवा "" जरूर करा .
    आणि आपल्याला ही संकल्पना आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना पाठवा . 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Год назад +1

    " सत्कर्म म्हणजे चंदनाचं खोड आणि तुमच्या यशाची चाबी "...
    तुमच्या प्रयत्नांना यश येत नसेल किंवा तुम्हाला तुमच्या दुःख संकट कष्टातून मार्ग काढायचा असेल तर त्यावर आपलं आराध्य देवतेची किंवा अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री दत्तात्रय स्वामी समर्थ महाराज यांची उपासना हे जेवढे महत्त्वाचा आहे तेवढेच सत्कर्म म्हणजे दुसऱ्यासाठी निरपेक्ष भावनेने काहीही अपेक्षा न करता केलेलं चांगलं कर्म हे ही महत्त्वाचे आहे .
    म्हणजे बघा ...
    सत्कर्म म्हणजे चंदनाच खोड च आहे आहे . ज्याप्रमाणे आपण चंदन सहानावर उगाळतो तेव्हा चंदनाचं खोड ही घासल जातं आणि त्याचा सुगंध दरवळून ते चंदनाचं खोड ज्या सहाणावर घासले जातं ते सहाण ही उजळलं जातं .
    त्याचप्रमाणे आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी निरपेक्ष भावनेने काहीतरी चांगलं कर्म म्हणजे सत्कर्म करत असतो त्या वेळेला दुसऱ्याचं चांगलं होण्याबरोबर आपलंही प्रारब्ध उजळत असतं .
    म्हणजे अस की ...
    आपण कोणासाठी काही चांगलं सत्कर्म केलंय ..
    आणि म्हणून...
    त्याच चांगलं झालेलं नाहीये तर ...
    त्याचं चांगलं झालंय ...
    कारण ...
    त्याच्या ते नशिबात होतं ...
    आणि ..
    आपण फक्त त्या सत्कर्म करण्याला निमित्य झालोय ..
    आणि ..
    सत्कर्म करण्याची संधी मिळने हे. ही सौभाग्यच आहे ..
    कारण ...
    काही पुण्याई असल्याशिवाय आपल्या हातून सत्कर्म घडत नाही .
    आणि म्हणूनच ..
    काही सत्कर्म घडणे याला सौभाग्य म्हटलेलं आहे .
    आणि म्हणूनच ..
    कोणासाठी काही सत्कर्म केल्याने त्याला त्याची जाणीव असो की नसो ..
    काही सत्कर्म केल्याच्या पुण्याने आपल्या पुण्यकर्मात भर पडणार आहे .
    आणि ...
    कर्मदेवता व ईश्वर आपण केलेल्या सत्कर्माचे फळ कोणत्या तरी रूपाने आपल्याला देणारच आहे .
    आणि म्हणूनच ..
    सत्कर्म हे असं अमृतकर्म आहे की ज्यामध्ये आपण दुसऱ्याचा चांगला करण्याबरोबर स्वतःचाही प्रारब्ध उजळवत असतो .
    सत्कर्म ला चंदनाचा खोड म्हटलेला आहे ..
    आणि म्हणूनच ...
    १) दुसऱ्यासाठी निरपेक्ष भावनाने चांगलं कर्म करणे हे पुण्याचच आहे .
    २) दुसऱ्यासाठी काही चांगलं कर्म करणं न जमल्यास दुसऱ्याचं वाईट म्हणजे दुष्कर्म न करणे हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे .
    आणि मग ...
    ३) आपल कर्तव्य नीट करून अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री दत्तात्रेय स्वामी समर्थ महाराजांची उपासना हे अनंत कोटी पुण्याच आहे .
    आणि म्हणूनच ..
    आपल्याला आपलं जन्मोजन्मीचं प्रारब्ध पटल शुद्ध होऊन उजळवायचं असल्यास ,
    आणि ....
    आपल्या जीवनात चं दनाप्रमाणे सुख समृद्धी , भरभराट आणि आनंदाचा सुगंध दरवळवायचा असेल तर ...
    अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री दत्तात्रय स्वामी समर्थ यांच्या भक्ती बरोबरच ....
    दुसऱ्यांसाठी सत्कर्म चे चंदनाचं कोड निरपेक्ष भावनेने जरूर उगाळावा .
    आपल्याला ही संकल्पना आवडल्यास जरूर जास्तीत जास्त लोकांना पाठवा .

  • @user-id5gk2tw4t
    @user-id5gk2tw4t 11 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Год назад +1

    🙏 || श्री गुरुदेव दत्त || 🙏
    || उद्या गुरुवार ||
    || १ पारायण आपल्या सद्गुरुसाठी ||
    तर ...
    अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री दत्तात्रय नेहमीच आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपली ही त्यांना विशेषत गुरुवारी प्रसाद देण्याची लगबग असते .
    पण या गुरुवारी ...
    आपण प्रसादा व्यतिरिक्त ...
    आपल्या सद्गुरूंना ..
    त्यांच्यासाठी केलेलं ...
    एक पारायण ..
    अर्पण केलं तर...
    म्हणजे बघा .. .
    आपलं आराध्य दैवत अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री दत्तात्रेय सद्गुरु जरी सदेह आपल्यात नसले तरीही आपण त्यांची सगुण रूपातच रोज भक्ती भावे पूजाअर्चा नैवेद्य आरती करत असतो .
    तर सर्व सृष्टीचा भार वाहणारे अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री दत्तात्रय हे कधी थकत नसतील का ??
    आणि म्हणूनच ...
    त्यांना बरं वाटावं म्हणून ..
    किंवा ..
    त्यांची काळजी म्हणून ..
    किंवा ..
    त्यांच्यासाठी म्हणून ...
    एक पारायण का करू नये. ??? तर श्री दत्त भक्तांनो ..
    आपल्याकडे नेहमीच काही ना
    काही मागणं करणाऱ्या भक्तांनी जर ...
    काहीही न मागता ..
    फक्त त्यांना देण्यासाठी म्हणून ..
    त्यांच्यासाठी मनोभावे ..
    एक पारायण केलं ...
    तर त्या अनंत कोटी ब्रम्हांडनायक ईश्वरालाही किती आनंद होईल .
    म्हणून ...
    गुरुवार असो ...
    किंवा ..
    तुम्हाला जमेल तसं ...
    जमेल तेव्हा ...
    जमेल त्या दिवशी ....
    आपलं आराध्य दैवत ,
    आपलं श्रद्धास्थान
    किंवा
    आपले सद्गुरु राजाधिराज योगीराज भगवान श्री दत्तात्रय ...
    यांच्यासाठी एक पारायण ...
    किंवा
    श्री दत्त मंदिर
    अथवा
    श्री औदुंबर वृक्ष ला प्रदक्षिणा किंवा
    जमेल तेवढा जप केला तर ?
    ज्या ईश्वराने आपल्याला भरभरून दिलं आहे .
    त्यांना काहीही न मागता ...
    त्याच्यासाठी मनापासून काहीतरी करण्याचं समाधान काही वेगळच .
    जे आत्तापर्यंत आपल्याला निस्वार्थ पणे भरभरून देतच आलेय .
    आणि ....
    नेहमी सांभाळतच आले .
    त्यांची काळजी म्हणून ..
    आपण त्याच्यासाठी
    "" उपासना "" केली ...
    तर ते किती आशीर्वाद देईल ...
    याचा अनुभव आपण स्वतःच घ्यावा .
    जसं परिसाच्या स्पर्शाने लोखंड उजळून सोन्यात रूपांतरित होतं ...
    अगदी तसंच ..
    आपल्या सद्गुरूंसाठी केलेल्या उपासनेमुळे ...
    त्यांच्या अवतीभवती असलेल्या तेजपुंज वलयाशी ...
    आपणही नकळतपणे जोडले जातो .
    आणि त्यांच्यासाठी केलेल्या उपासनेच्या पुण्याईने ...
    आपलं जन्मोजन्मीचं अशुद्ध प्रारब्ध पटल ...
    लखलखितपणे उजळून ...
    अनेक प्रश्न व संकट ...
    मार्गी लागू शकतात .
    आपल्याला ही संकल्पना आवडल्यास जरूर जास्तीत जास्त लोकांना पाठवा .
    🙏|| श्री गुरुदेव दत्त || 🙏

  • @umeshhaldankar6088
    @umeshhaldankar6088 Год назад +1

    AWADHUT CHINTAN SHREE GURUDEV DATT ❤❤❤❤❤

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Год назад +1

    " अनेक संकटातून मार्ग निघण्यासाठी आणि अशक्य गोष्टी शक्य होण्यासाठी ...
    श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाच तारक मंत्राच संपूट लावून पारायण ..
    तर स्वामी भक्तांनो ...
    आपण अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री दत्तात्रेय स्वामी समर्थ महाराजांची उपासना पारायण स्तोत्र मंत्र इत्यादींच्या अनुष्ठान ने करत असतो .
    आणि आता आपल्याला ..
    आपल्याला स्वामींच्या तारक मंत्राच संपुट लावून ..
    श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाच पारायण करायच आहे .
    ते असं की ...
    श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करून आणि संकल्प सोडून ...
    खालील प्रमाणे अध्यायांच वाचन करावं .
    १) ३/ ५/ ११ तारक मंत्र म्हणावा ..
    नंतर ...
    स्वामी चरित्र सारामृत अध्याय १ ला अध्याय वाचावा ...
    नंतर ..
    ३/ ५/ ११ तारक मंत्र म्हणावा .
    याचप्रमाणे ...
    २) ३/ ५/ ११ तारक मंत्र म्हणावा ..
    नंतर ...
    स्वामी चरित्र सारामृत अध्याय २ रा अध्याय वाचावा ...
    नंतर ..
    ३/ ५/ ११ तारक मंत्र म्हणावा .
    याचप्रमाणे ...
    स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच 21 अध्यायांचे वाचन करावं .
    याप्रमाणे ..
    आपण आपल्या इच्छेनुसार ...
    ७ / ११/ २१पारायण करावे .
    पारायण अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर ..
    उद्यापणाला ...
    यथाशक्ती आरती नैवेद्य व प्रसाद वाटावा ..
    आपल्या स्वामींचा तारक मंत्र म्हणजे ...
    अनेक दुःखातून , संकटातून अडचणीतून , आजारपणातून तारून नेणारा मंत्र .
    आणि म्हणून च ...
    तारक मंत्र हा सर्व भक्तांसाठी संजीवनी मंत्र झालेला आहे .
    तारक मंत्राच्या अनुष्ठानने ...
    आणि ...
    तारक मंत्राच्या तीर्थाने ...
    अनेक भक्तांना यशस्वी होण्याचा मार्ग सापडतो .
    अशी भाविकांची श्रद्धा आहे .
    तर स्वामी भक्तांनो ...
    ज्याप्रमाणे श्री गुरुचरित्र ...
    श्री दुर्गा सप्तशती ..
    श्री दासबोध ...
    श्री गजानन विजय ..
    या ग्रंथाचे पारायण ..
    त्वरित इच्छापूर्तीसाठी ...
    एखाद्या अध्यायाचं किंवा ओवीच ...
    संपूट लावून केलं जातं ..
    त्याचप्रमाणे ...
    आपल्या स्वामींच्या ..
    श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण ही ..
    तारक मंत्राच संपूट लावून ..
    भक्तमंडळी अत्यंत श्रद्धेने करतात .
    आणि ..
    आपले महाराज त्यांच्या हाकेला धावून येतात .
    अशी भाविकांचे श्रद्धा आहे .
    श्री गुरुदेव दत्त 🙏
    हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Год назад +1

    मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी .... "
    " श्री गजानन विजय ग्रंथाचं ..
    19व्या अध्यायाचं संपूट लावून पारायण ..
    " अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री शेत्र शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज " ..
    यांचं श्री दासगणू महाराजांनी लिहिलेलं चरित्र म्हणजेच श्री गजानन विजय ग्रंथ ..
    परमपूज्य दासगणू महाराजांनी लिहिलेल्या 21 अध्यायाच्या या ग्रंथाचं पारायण सगळे भाविक मोठ्या श्रद्धेने करत असतात आणि ..
    त्यांच्या हाकेला आपली गजानन माऊली धावूनही येते .
    तर श्री गजानन भक्तांनो ...
    दासगणू महाराजांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय या 21 अध्याय असलेल्या पोथीचा पारायण 19व्या अध्यायाचं संपूट लावून केलं असता लग्नाच्या मुला मुलींना मनासारखा जोडीदार मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे .
    म्हणजे ...
    अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री सद्गुरू गजानन महाराज यांना प्रार्थना करून आणि संकल्प सोडून खालील प्रमाणे अध्यायाचे वाचन करावे
    १) अध्याय १९ - अध्याय १ - अध्याय १९ ..
    २) अध्याय १९ - अध्याय २ - अध्याय १९
    ३) अध्याय १९ - अध्याय ३ अध्याय १९ ..
    याचप्रमाणे ...
    पहिल्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायाच्या आधी आणि तो अध्याय वाचल्यानंतर ..
    असं एकोणाविसावा अध्यायाचे संपूट लावून ...
    ३ / ५ किंवा ७ पारायण करून ...
    पारायण पूर्ण झाल्यानंतर ...
    एक जोडपं जेवू घालून ...
    उद्यापन केले असता ...
    लग्नाचे योग जुळून येऊन मनासारखा जोडीदार मिळतो ...
    भाविकांमध्ये श्रद्धा आहे .
    श्री दासगणू महाराजांनी लिहिलेली श्री गजानन विजय ही 21 अध्यायांची पोथी असून त्या पोथीच्या शेवटी या ग्रंथाचे पारायण दशमी एकादशी द्वादशी दिवशी या ग्रंथाचे पारायण करावे तसेच गुरुपुष्यामृताच्या दिवशी एकाच आसनावर बसून करावे त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होते असे सांगितलेले आहे .
    तसेच ...
    ज्याप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण संपूट किंवा पल्लव लावून केलं जातं .
    आणि ..
    श्री दासबोध या ग्रंथाचे पारायण प्रत्येक ओवी नंतर श्रीराम समर्थ किंवा श्रीराम असं संपुट लावून केलं जातं .
    तसेच ..
    श्री गुरुचरित्र , श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथांचे पारायण संपूट लावून भाविक भक्त करत असतात .
    आणि ..
    त्यामुळे आपल्याला लवकर इच्छित फलप्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे .
    त्याचप्रमाणे ...
    श्री गजानन विजय या ग्रंथाचे प्रत्येक अध्ययाचं महत्त्व ... म्हणजे ..
    कोणता अध्याय वाचल्याने काय फळ मिळेल हे सांगितलेले आहे .
    आणि ..
    श्री गजानन विजय या पोथीच पारायण ...
    आपली इच्छा असलेल्या अध्यायाचं संपूट लावून केलं असता ...
    इच्छित फलप्राप्ती होते ...
    अशी भाविकांची श्रद्धा आहे .
    नमस्कार जय गजानन 🙏

  • @user-kc1ip8ks6v
    @user-kc1ip8ks6v 4 месяца назад +1

    Àdhay.09

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Год назад +1

    ' मनासारखा आणि अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी ,
    श्री रुक्मिणी स्वयंवर पोथीच संपूट पारायण " ..
    श्री शेत्र पैठण येथील ..
    श्री एकनाथ महाराज यांनी लिहिलेल्या ..
    श्री रुक्मिणी स्वयंवर ..
    या ग्रंथाचं पारायण ..
    लग्न जमण्यासाठी केलं जातं .
    तर सर्वप्रथम ..
    कोणत्याही शुभ दिवशी ..
    सकाळी आपली रोजची देवपूजा करून ..
    गणपतीची पूजा ..
    आणि ..
    कुलदेवतेला नमस्कार करून ..
    श्री रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण करण्याचा संकल्प सोडावा .
    श्री रुक्मिणी स्वयंवर या पोथी मध्ये 18 अध्याय आहेत .
    या पोथीचे संपूट लावून ..
    18 पारायण केले असता .. मनासारखा आणि अनुरूप जोडीदार मिळतो ..
    अशी भाविकांची श्रद्धा आहे .
    तर आता या श्री रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण ..
    संपूट लावून कसं करायचं ..
    ते आपण पाहू .
    १ ल्या दिवशी ..
    सर्वप्रथम अध्याय ७ वाचावा..
    नंतर ...
    अध्याय १ व अध्याय २ वाचावे .
    नंतर पुन्हा...
    अध्याय ७ वाचावा..
    याच पदधतीने आपल्याला खालीलप्रमाणे ...
    ९ दिवसात पारायण पूर्ण करायचे आहे .
    दिवस १ ला ..
    १) अध्याय ७
    २) अध्याय १आणि २
    ३) अध्याय ७
    दिवस २ रा ..
    १) अध्याय ७
    २) अध्याय ३ आणि ४
    ३) अध्याय ७
    दिवस ३ रा ..
    १) अध्याय ७
    २) अध्याय ५ आणि ६
    ३) अध्याय ७
    दिवस ४ था ..
    १) अध्याय ७
    २) अध्याय ७ आणि ८
    ३) अध्याय ७
    दिवस ५ वा ..
    १) अध्याय ७
    २) अध्याय ९ आणि १०
    ३) अध्याय ७
    दिवस ६ वा ..
    १) अध्याय ७
    २) अध्याय ११ आणि १२
    ३) अध्याय ७
    दिवस ७ वा ..
    १) अध्याय ७
    २) अध्याय १३ आणि १४
    ३) अध्याय ७
    दिवस ८ वा ..
    १) अध्याय ७
    २) अध्याय १५ आणि १६
    ३) अध्याय ७
    दिवस ८ वा ..
    १) अध्याय ७
    २) अध्याय १७ आणि १८
    ३) अध्याय ७
    या पद्धतीने पारायण करून यथाशक्ती आरती नैवेद्य प्रसाद करून उद्यापन करावे .
    यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होऊन ..
    आपल्या पत्रिकेतील..
    आणि ..
    प्रारब्धातील दोष , अडथळे दूर होऊन ..
    मनासारखा आणि अनुरूप जोडीदार मिळतो ..
    अशी भाविकांची श्रद्धा आहे .

  • @user-yk3dr3nh7w
    @user-yk3dr3nh7w Месяц назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @user-mn7zh8kw7u
    @user-mn7zh8kw7u 3 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त