जसे मीडिया मध्ये दलाल आहेत तसेच you Tuber दलाल पण निर्माण झालेत. तुम्ही अश्याना उघडे पाडा... एक दिवस उद्देश साध्य होईल. सत्याची कास धरली तर जय होणारच ... शुभेच्छा !
सुशील कुलकर्णी ला जबरदस्त उत्तर दिल्याबद्दल अभिनंदन, पण या लोकांना कितीही उत्तरे दिली तरी ते त्यांचा मार्ग सोडून जाणार नाहीत आणि आपल्यामध्ये मिसळणार सुद्धा नाही. मिसळले तरी ते समाजा समाजामध्ये आगी आणायचे काम करतील, आणि बहुजन समाजावर राज्य करतील . जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
मगर सर अभिमान आहे अभ्यासक आणि परखड विश्लेषण यातून आपण करत असलेल्या विवेचनावरून आमच्या समाजास जरांगे, मगर,सारखे प्रामाणिक कार्यकर्ते उभे राहतात आहेत.पुन्हा म्हणतो अभिमान वाटतो.
@@hrk3212 अरे केळ्या त्यांची व्हिडिओ तू नीट बघ ते फक्त भाजपकडून बोलतात सर्वसमावेशक भूमिका नाही त्यांची पत्रकार आहेत हे समजून घे आणि तू त्यांची भाड खाल्ली असेल तर तू ही त्यातलाच आहे
मी आतापर्यंत ज्या ज्या ब्राह्मण मंडळी पक्षाचे विश्लेशन करतात हेच तर खरे जाती वादी आहेत पैसे घेऊन काम करनारी मंडळी आहे पण पवार साहेब तुमचे बाप आहे हे विसरू नका
सुशील कुलकर्णी तुला माहित असून सुद्धा तू काहीतरी बोलतो कशाला विडीओ केला मराठ्यांना ऊचकवणयाची काम करताना दीसत आहे तुला सपान पडलं का ही दलाली करतो हे माहीत आहे
सर सध्याची परिस्थिती तुम्ही पाहताय ह्यावरून आपल्याला वाटत नाही काय ब्राम्हणांनी देशहितासाठी उदार अंतकरणाने बदल स्वीकारावेत कारण ब्राम्हणेतर नक्कीच ब्राम्हणां इतके क्रुरकर्मे नाहीत आसते तर आपल्याला वारंवार विनंती नसती केली आपल्याला आनेक बोधीसत्वांनी शिवरायांनी शंभुराजांनी फुल्यांनी शाहुराजांनी बाबासाहेबांनी देशातल्या प्रत्येक हीत चिंतकाने विनंती केली आहे तरीही आपली शेपटी वाकडीच राहत असेल तर ? बघा पुढे
अगदी सत्य बोललात आपण मगर सर सर अशी किती दलाल उभे राहिले तरी आता मराठा हम एकजुटी ना करत आहे आणि त्यामध्ये आपली भर मराठ्यांना एकत्रित करण्यासाठी मोलाची ठरणार आहे मराठ्यांना एकत्रित करण्याचे काम आपण करत आहेत धन्यवाद कोटी मराठा च्या वतीने आपल्याला मानाचा मुजरा जय शिवराय
❤️🙏आता कोणत नुकसान व्हायचं राहिल😂😅याला एकमेव कारण टरबूजा गुजरात धार्जिन 😅 विकास करण्याची चांगली संधी गमावली बीजेपी ने 🙏 लोकांच्या मनातून उतरला पक्ष आता 🙏 पक्षातील नेते आता स्वतःचा फायदा पाहत आहे 🙏
मगर सर तुम्ही रोक ठोक बोलत आहात याचा मला रवुपच अभिमान वाटतो कारण आतापर्यंत कुलकर्णी. देशपांडे यांच्या बाबतीत कोणीही एवढे रोरव ठोक बोलत नाही पण तुम्ही बोलत आहात ते पण जग जाहीर मानल बा आपण तुम्हाला
आभारी आहे भाऊ, मा.कुलकर्णी भाऊ आणि महोदय तोरसकर भाऊ यांना आपल्या योग्य शैलीत झापल्याबद्द त्रिवार जयभीम, जय शिवराय व नमोबुद्धाय . आमचे मराठा बांधवआरक्षण मिळावे म्हणून रक्ताचे पाणी करीत असताना हे व असे महाभाग भलत्याच क्लृप्त्या काढीत असतात. काय म्हणावे अश्या महाभागांना असो, त्यांची सवयच आहे म्हणा ती.
मगर साहेब प्रथम तुम्हाला जय शिवराय साहेब खरोखरच तो कुलकर्णी दलिंदर आहे फार छान उघडा केला आहे त्या दलाल सुशिल कुलकर्णीला मगर साहेब जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.
सन्माननीय आशिष मगर सर आपण अभ्यासू व्यक्ती आहात. आम्ही संपुर्ण मराठा समाज आपला आदर करतो. आपली दूरदृष्टी आणि समाजाविषयी असलेली तळमळ नक्कीच समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे.आज आपल्या मार्गदर्शनाची आणि पुढाकाराची समाजाला अत्यंत गरज असून समाज आपल्याकडे मोठ्या सकारात्मक आशेने पाहत आहे. 🙏
मगर सर तुम्ही खरे समोर आणुन जनतेला काय खरं आहे ते सांगता आणि लोक तुम्हाला फार मानतात सर तुम्हाला एक सांगायचं आहे आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आडाणी भाऊ शेतकऱ्यां जमीन भाडे तत्वावर घेत आहेत पण् ते शेतकऱ्यांना लुटून खाऊ राहीले शेतकऱ्यां खात्यावर दोन वर्षाचे पैसे टाकून एका वर्षांचे पैसे वसूल करु राहीले आहे ही गोष्ट तुमच्या काणावर टाकत आहे आता फक्त तुमच्यावर भरोसा आहे हर हर महादेव 🙏
मराठा आरक्षण मिळावं हे सगळ्या मराठ्यांना वाटत् ...!!! पण RSS किंवा BJP ला पण आम्ही support करतोय ..!!! आम्ही हिंदू मराठा आहे ही घरातली भांडण असतील कदाचित ...!!! ते घरात किती ही भांडलो तरी सगळं शांत झालं की सगळे एकत्र येतीलच ..!!! पण हिंदू म्हणून एकत्र येणार ..! आणि सध्या एकच पक्ष आणि एकच संघटन आहे ज्याचा मूळ आपला अफगाणिस्तान झाला नाही अजून ..!!! जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्रा ..!! जय हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩🚩
मगर सर खूप छान विस्लेशन तुम्ही केला भाजपचे दलाल कोण आहेत. ते तुम्ही बरोबर ओलखलेत, सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर. सुर्यवंशी , थत्ते कानजी हे सगळे ऐकच माळे तले मनी आहेत. सर असाच रोख ठोक विसलेशन करा. संपूर्ण मराठा समाज बघत आहे.आप आगे बाढो सकल मराठा आप के साथ है. ऐक मराठा लाख मराठा. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
मगर सर ,तुमचे कार्य अखंडपणे चालू राहूद्या !शहाजीराजे आणी त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांची पुणे येथील जेजुरी गडावरील भेटीची स्पष्टपणे आणी सविस्त्तर वर्णन करा ! ! जय भिम ,जय शिवराय!🙏🙏
भाऊ मनुवादी विचारांना केव्हाच मुठमाती दिली फक्त बोटावर मोजन्या येवढे त्या विचाराचे आहे अशा लोकांना मराठा समाज कधीच सपोट करत नाही त्या त्रासाला मराठा समाज आणि संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ सेना महाराज चोखा महाराज आणि असे अनेक संत आणि समाज सामोरा गेला आहे
अभिमान वाटावे असे निर्भय विश्लेषण मगर सरांचे, धन्यवाद सर.बेस्ट धूतले बदमासांना, वा रे मराठ्यांचा वाघ.असेच बोलत रहा, समाज जागृत करत रहा आम्ही तुमच्या पाठीसी आहोत.___ जय ज.पा.(जरांगे पा.) जय डॉ बाबासाहेब, जय शिवराय.❤ 0:40
बहुजनांनी भा ज प आणि आरएसएस चे विचार असमतेचे आहेत . ते सर्व विचार डोक्यातून काढून टाका . ह्यांनी ठरवून दिलेले धार्मिक सण , कार्यक्रम बहिष्कृत करा. ह्यातच आपले भले आहे . या दोघांना ही कायमचे नेस्तनाबूत करा .जय शिवराय , जय संविधान .
याच्या बोलण्यावरून हा कोणत्या जातीचा समाजाचा असू शकतो तुमचे विचार टोमणे मारून करू नका सुशील कुलकर्णी यांचे व्हिडिओ आम्ही जाणीवपूर्वक पाहू कारण मी हिंदू आहे अनि त्याचा मला गर्व आहे
कुलकर्णी तुम्ही फडणवीसांची बाजू घेण्यास काही हरकत नाही पण मराठा समाजाला दुखवत असाल तर तर लोक तुम्हाला कदापि माफी देणार नाहीत आम्ही आरक्षण मागतोय याचा तुम्हाला नक्कीच राग येत असेल पण आम्ही फडणवीसांना मते दिलेत म्हणून ते उपमुख्यमंत्री आहेत हे लक्षात असू द्या
शाब्बास मगर साहेब. अत्यंत समर्पक भाषेत त्या कुलकर्ण्याचं तोंड फोडलं.. मला गर्व आहे मराठा असल्याचा..
@@दमदारशेती tula jatiywadi asnyacha garv aahe
मगर सर फार दिवसापासून अपेक्षा होती ती पूर्ण केल्याबद्दल व त्याना उगडं पडल्याबद्दल आपले अभिनंदन ..
90% मराठा समाज आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा आहें...🚩
तुम्ही कोणासाठी दलाली करता काय .
Gap re dalala.
Maratha dvedhi@@Chintamani-qz1sm
मगर सर बरोबर बोललात हा कुलकर्णी एकदम
टाकून दिलेला माणूस आहे. हा स्वतःला विद्वान
समजतो.
या कुलकर्णीला कवडीचीही अक्कल नाही,स्वतःला खूप मोठा विद्वान समजतो.
जसे मीडिया मध्ये दलाल आहेत तसेच you Tuber दलाल पण निर्माण झालेत. तुम्ही अश्याना उघडे पाडा... एक दिवस उद्देश साध्य होईल. सत्याची कास धरली तर जय होणारच ...
शुभेच्छा !
Ha magre pan kakacha dalalach aahe
@@hrk3212Budala khupach aag 🔥 lagleli diste tuzhya.
@@PK-qe2pyare kay hi bhasha? Mala tar magre aani kulkarni kahi vegle kartat ase mulich watat nahi
Budala aag tumchyach lagleli diste
सर खरचं तुम्ही खुप परखड आणि अभ्यास पुर्ण बोलता🎉
सुशील कुलकर्णी ला जबरदस्त उत्तर दिल्याबद्दल अभिनंदन, पण या लोकांना कितीही उत्तरे दिली तरी ते त्यांचा मार्ग सोडून जाणार नाहीत आणि आपल्यामध्ये मिसळणार सुद्धा नाही. मिसळले तरी ते समाजा समाजामध्ये आगी आणायचे काम करतील, आणि बहुजन समाजावर राज्य करतील . जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
Magar sir ,Kulkarnyala Nagada Kela.
सुशील गू खाशील.
मगर सर अभिमान आहे अभ्यासक आणि परखड विश्लेषण यातून आपण करत असलेल्या विवेचनावरून आमच्या समाजास जरांगे, मगर,सारखे प्रामाणिक कार्यकर्ते उभे राहतात आहेत.पुन्हा म्हणतो अभिमान वाटतो.
Bhari real
जरांगे पाटील व मगर सर व अनेक मराठा बांधवांना इतिहास स्मरणात ठेवतील एक मराठा लाख मराठा
Lay bhari khulasa
👌👌
Kulkarni is RSS ideologies, every time he speaks anti Muslim, dalit, bahujan, Todsekar is also RSS ideologist
मी बौध्द आहे पण आपले युट्युब चॅनल चा फॅन आहे आपण सर्वसमावेशक भाष्य करता 👍
@@Prashant-di7lr sarvsamaveshak nahi fakt jatiywadi vidhane kartat
जारंगे 30 किलो.. आणि atm guru 25 किलो...द्वेष करून वजन कमी होत आहे 😂
एकदम बरोबर हा कुलकर्णी भरपूर दिवसा पासून मराठा समाजा विषयी बोलतो
बर झाल मराठ राजमोल्या भाषेत सुनावल. धन्यवाद
@@nageshkhote7954 vishalgadawar jyanni atikraman kele aahe tyanchyawar bolaychi hay ka himmat?
व्वा मगर सर शाब्बास..
दलाल तोरसेकर , कुलकर्णी ची लक्तरे काढणारे कोणीतरी चांगला विचारवंत आम्हाला मिळाले आहे ..
Ha..
आणि विचारवंत..
Hahaha..jatiywadi आहे ha ....labbad manus aahe ha Magre..kulkarni khare tech sangto
आणखी एक आहे प्रभाकर सुर्यवंशी
@@SWAPNILDeshmukh-ch7ei prabhakar surywanshi aani kulkarni doghanche naav ghyaychi ya tumchya avichari jantachi layki nahi.
Karan surywanshi aani kulkarni Hindunna ekatra aantat je deshasathi changle aahe.ha tumcha awichari jant jatiywadi aahe..Hindu samajala jatipatit todat aahe kaka sarkha..kakacha chamcha
@@hrk3212 अरे केळ्या त्यांची व्हिडिओ तू नीट बघ ते फक्त भाजपकडून बोलतात सर्वसमावेशक भूमिका नाही त्यांची पत्रकार आहेत हे समजून घे आणि तू त्यांची भाड खाल्ली असेल तर तू ही त्यातलाच आहे
प्रभाकर सुर्यवंशी तर स्वतः ला साक्षात ऋषीमुनींचे नियोगातुन जन्मलेला सुर्यपुत्र असावा असे विश्लेषण करत असतो..
निर्लज्ज कुलकर्णी,खरच मराठा माणसाचे शेण खातोय सोबत तोरसेला घेऊन खातो .
Magre mahanirlajj
@@hrk3212jara thamb vidhansabha zhalyavar brhamananchi Kashi maja yete te bagha.
@@PK-qe2py mi Brahman nahi tarihi sangto kadachit aatta Brahmananchi maza yeil pan 2047 madhye saglya Hindunchi maja yeil
@@hrk3212महाराष्ट्रातल्या जनतेला तेवढे कळते कुणाचं केपाट कधी मोडायच.
सगळे बामण एकाच चालीने चालतात.
कुळकर्णी भाजप समर्थक आहे.
मी आतापर्यंत ज्या ज्या ब्राह्मण मंडळी पक्षाचे विश्लेशन करतात हेच तर खरे जाती वादी आहेत पैसे घेऊन काम करनारी मंडळी आहे पण पवार साहेब तुमचे बाप आहे हे विसरू नका
सुशील कुलकर्णी तुला माहित असून सुद्धा तू काहीतरी बोलतो कशाला विडीओ केला मराठ्यांना ऊचकवणयाची काम करताना दीसत आहे तुला सपान पडलं का ही दलाली करतो हे माहीत आहे
To brmhanach aahe parantu marathe obc bjp aani rss madhe aahet tyanche kay
Kharach dalal ahe to
@@gautamshere8686mag Kay tya baramati valya chi gaand chataychi ka amhi tyo maratha ahe mhanun
एक मराठा, लाख मराठा, कोटी - कोटी मराठा, तेजस्वी पुरुष श्री मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठ्यांना एकत्र आणून यशस्वी लढयाला आमचा मनापासून पाठींबा आहे.
तो काळा घाणेरडा कुरूप, डुक्कर त्याला समाजात बोलण्या बसण्याची पद्धत नाही
सू सू कुलकर्णी.... अणाजी पंतांकडून वेगळी अपेक्षा काय करणार??
पण त्याचे हाल वेगळे काय होणार!!!
आणि पुन्हा एकदा इतिहास घडणार.
छत्रपती शिवराय महाराज आणि,छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वात जास्त त्रास कुणी दिला,हे ज्याला कळलं त्याला त्याला जास्त सांगण्याची गरज नाही.
@@pradipsatale2897 सर्वात जास्त त्रास मोगलांनी दिला
मी स्वतः ब्राह्मण आहे..पण या हालकट फसवणीस च्या विरोधात आहे🚩🚩
मी पण ब्राह्मणांच्या विरोधात अजिबात नाही.फक्त विरुद्ध फडणवीस क्या रजनितीलला.
@@Shivbhakt1801mag konachya bajucha aahe owesi chya?
सर सध्याची परिस्थिती तुम्ही पाहताय ह्यावरून आपल्याला वाटत नाही काय ब्राम्हणांनी देशहितासाठी उदार अंतकरणाने बदल स्वीकारावेत कारण ब्राम्हणेतर नक्कीच ब्राम्हणां इतके क्रुरकर्मे नाहीत आसते तर आपल्याला वारंवार विनंती नसती केली आपल्याला आनेक बोधीसत्वांनी शिवरायांनी शंभुराजांनी फुल्यांनी शाहुराजांनी बाबासाहेबांनी देशातल्या प्रत्येक हीत चिंतकाने विनंती केली आहे तरीही आपली शेपटी वाकडीच राहत असेल तर ? बघा पुढे
@@bajiraoshinde9473 Brahmananni aani Marathyanni pan swikarawet,khare ki nahi? दोघांनाही बदल swikarawa
Ubt cha ani shiv sena ubt dweshiahe
अगदी सत्य बोललात आपण मगर सर सर अशी किती दलाल उभे राहिले तरी आता मराठा हम एकजुटी ना करत आहे आणि त्यामध्ये आपली भर मराठ्यांना एकत्रित करण्यासाठी मोलाची ठरणार आहे मराठ्यांना एकत्रित करण्याचे काम आपण करत आहेत धन्यवाद कोटी मराठा च्या वतीने आपल्याला मानाचा मुजरा जय शिवराय
आज जरागे पाटील मोठा नेता आहे राजकारण चोर लोक करतात जरागे पाटील नाही
Toraskar ati hushar ahet
😅😅
कुलकर्णी भारतीय जनता पक्षाचे नुकसान करणार.
❤️🙏आता कोणत नुकसान व्हायचं राहिल😂😅याला एकमेव कारण टरबूजा गुजरात धार्जिन 😅 विकास करण्याची चांगली संधी गमावली बीजेपी ने 🙏 लोकांच्या मनातून उतरला पक्ष आता 🙏 पक्षातील नेते आता स्वतःचा फायदा पाहत आहे 🙏
खर आहे,हा कुलकर्णी हळूच चर्चा बहुजन द्वेषाकडे वळवतो
कुलकर्णी साहेब भाजपचे उदय उदय करणारच कारण कुलकर्णी साहेबांना ईडब्ल्यूएस चे 10 टक्के आरक्षण मिळाले आहे 3% लोकसंख्या असताना
@@vishwaspatil8316 tyat 8 takke marathyanna naukrya milalyat
@@vishwaspatil8316 saheb tya 10 takke aarakshantle 8 takke aarakshan marathyanni ghetle he jag jahir aahe tari tyanna OBC madhye wata pahije
जरागे साहेब मगर सर मराठ्यांना असे मार्गदर्शक लाभले आहे खूप अभिमान वाटतो
एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉
मगर सर तुम्ही रोक ठोक बोलत आहात याचा मला रवुपच अभिमान वाटतो कारण आतापर्यंत कुलकर्णी. देशपांडे यांच्या बाबतीत कोणीही एवढे रोरव ठोक बोलत नाही पण तुम्ही बोलत आहात ते पण जग जाहीर मानल बा आपण तुम्हाला
ऐक नंबर भाऊ हा कुलकर्णी आणि म्हातारा तोरसकर हे bjp भक्त विश्लेषक आहेत.
आभारी आहे भाऊ, मा.कुलकर्णी भाऊ आणि महोदय तोरसकर भाऊ यांना आपल्या योग्य शैलीत झापल्याबद्द त्रिवार जयभीम, जय शिवराय व नमोबुद्धाय . आमचे मराठा बांधवआरक्षण मिळावे म्हणून रक्ताचे पाणी करीत असताना हे व असे महाभाग भलत्याच क्लृप्त्या काढीत असतात. काय म्हणावे अश्या महाभागांना असो, त्यांची सवयच आहे म्हणा ती.
खरोखरच मगर सर आपण निर्भीडपणे आपल्या मराठा समाजासाठी समोर येऊन आपलं कर्तव्य बजावत आहात. मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
मनुवाद्यांना असंच उघडं पाडा. सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे...जय शिवराय जय शंभूराजे.
Manu smruti eka rajachi राज्यघटना hoti tumhi pan manuwadich aahat
@@hrk3212गप रे शेमन्या
@@sarangsapkal7308 tuch gap bas shemnya
दलीत समाजास , वर घेण्यात शाहु महाराजांनी हात दिला होता. हे वास्तव विसरु नका.😅
@@mhk9219 बाबासाहेबांनी sanvidhanat adhikar दिला म्हणुन आज aarakshan magat aahat tumi
कुलकर्णी तोरसेकर तसेच तशीच आहे धन्यवाद मगर साहेब एक मराठा लाख मराठा
नाकातोंडातून स्वर काढणे सुशीलला खुप जमते .त्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर " अती शहाणा त्याचा बैल रिकामा "
Bjpcha chamach aahe
सरचा नाद नाही करायचा ढाण्या वाघ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
मगर साहेब प्रथम तुम्हाला जय शिवराय साहेब खरोखरच तो कुलकर्णी दलिंदर आहे फार छान उघडा केला आहे त्या दलाल सुशिल कुलकर्णीला मगर साहेब जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.
You are absolutely right.
Very good भाऊ ,खूप छान ,चांगले धुतला,
अगदी मस्त साबण लावून धूतले मगर सर कुलकर्ण्याला.
अगदी बरोबर मगर सर. अगदी आपण किती वस्तुस्थिती सांगत आहोत असे दाखवून मराठा आंदोलना विरोधात ब्रेन वॉश करतात सदर व्यक्ति.
आगदी बरोबर मराठा विरोधी सुशील कुलकर्णी
साहेब कुठलाही मुद्दा मांडताना इतकी शीव्या देणारी टपोरी भाषेची गरज नाही
हो खरंच
Baghu naka mag
एक मराठा लाख मराठा🚩 शेवटच्या श्वासापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत🚩
सन्माननीय आशिष मगर सर आपण अभ्यासू व्यक्ती आहात. आम्ही संपुर्ण मराठा समाज आपला आदर करतो.
आपली दूरदृष्टी आणि समाजाविषयी असलेली तळमळ नक्कीच समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे.आज आपल्या मार्गदर्शनाची आणि पुढाकाराची समाजाला अत्यंत गरज असून समाज आपल्याकडे मोठ्या सकारात्मक आशेने पाहत आहे.
🙏
मगर सर तुम्ही खरे समोर आणुन जनतेला काय खरं आहे ते सांगता आणि लोक तुम्हाला फार मानतात सर तुम्हाला एक सांगायचं आहे आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आडाणी भाऊ शेतकऱ्यां जमीन भाडे तत्वावर घेत आहेत पण् ते शेतकऱ्यांना लुटून खाऊ राहीले शेतकऱ्यां खात्यावर दोन वर्षाचे पैसे टाकून एका वर्षांचे पैसे वसूल करु राहीले आहे ही गोष्ट तुमच्या काणावर टाकत आहे आता फक्त तुमच्यावर भरोसा आहे हर हर महादेव 🙏
आपणही आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे.अर्वाच्य भाषेचा वापर टाळावा
Vidhyadhar kulkarni jara nit saral avakyat , ka deu tula shivya kutrya aai........zwdya, aai......ghlya.
मगर सर तुमच्यासारखे अभ्यासू , प्रखर आणि प्रखड विचाराचे अनेक प्रवक्ते मराठा समाजातून तयार झाले पाहिजेत
जय भवानी जय शिवराय
जय जरांगे!
Go Ahead Magar Saheb Dhanyawad
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण धन्यवाद 🚩👍
सर तुम्ही बरोबर शत्रू हेरता व कार्यक्रम करता,,,, त्याबद्दल तुमचे आभार 🙏🙏🙏
Ekdam barobar Dada
मराठा आरक्षण मिळावं हे सगळ्या मराठ्यांना वाटत् ...!!!
पण RSS किंवा BJP ला पण आम्ही support करतोय ..!!!
आम्ही हिंदू मराठा आहे
ही घरातली भांडण असतील कदाचित ...!!!
ते घरात किती ही भांडलो तरी सगळं शांत झालं की सगळे एकत्र येतीलच ..!!!
पण हिंदू म्हणून एकत्र येणार ..! आणि सध्या एकच पक्ष आणि एकच संघटन आहे ज्याचा मूळ आपला अफगाणिस्तान झाला नाही अजून ..!!!
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जय हिंद जय महाराष्ट्रा ..!!
जय हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩🚩
भले शब्बास 🔥
आणि आमच्या आई भईनीवर लाठ्या तोडल रक्त सांडल त्या वेळेस हिंदू न्हवते का मराठे , हिंदू असून हिंदू चा वापर कोणी करत असेल तर ते फक्त BJP आहे
गपये शेंबड्या
जय शिवराय जय भिम 💙🚩 एक मराठा कोटी मराठा आम्ही सावध झालो
मगर सर खूप छान विस्लेशन तुम्ही केला भाजपचे दलाल कोण आहेत. ते तुम्ही बरोबर ओलखलेत,
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर. सुर्यवंशी , थत्ते कानजी हे सगळे ऐकच माळे तले मनी आहेत. सर असाच रोख ठोक विसलेशन करा. संपूर्ण मराठा समाज बघत आहे.आप आगे बाढो सकल मराठा आप के साथ है. ऐक मराठा लाख मराठा. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
कुलकर्णी,नाकातोंडातून आवाज काढला म्हणजे अतिशय हुशार असं नाही.असे आमच्या मगर सरांसारखे विश्लेषण असायला हवं.... सगळ्यांना समजेल असं...
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
सर या बामणी प्रसारमाध्यमांना..
त्यांच्याच भाषेत प्रतीउतर दय..
आम्ही संविधानाला माननारे सरे तुमच्या सोबत आहोत....
जय मूलनिवासी
Ban evm
अपघात झालेल्या लेकरांना श्रद्धांजली . JCB फुले व विमानातून पुष्पवृष्टी गरिबी मागासलेले कुणबी
मगर सर ,तुमचे कार्य अखंडपणे चालू राहूद्या !शहाजीराजे आणी त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांची पुणे येथील जेजुरी गडावरील भेटीची स्पष्टपणे आणी सविस्त्तर वर्णन करा ! ! जय भिम ,जय शिवराय!🙏🙏
अंनाजी पंताची पिलावळ आहे कुलकर्णी मंदीरावर जगणारा माडूळ आहे
Aarya he yahudi ahet
मगर सर असेच व्हिडिओ करत रहा, एक मराठा लाख मराठा,
कुलकर्णी ला चांगलाच Expose केला
मगर बंधू अगदी बरोबर बोललात,हा कुलकर्णी खरोखरच दलिंदरआहे स्वतःला खुप अतिशहाणा समजतोय
अशिस सर खुप खुप छान काम केले कुलकर्णी ला धुत्ले हे खुप मराठा विरोधात बोलतात
जे जिजाऊ जय शिवराय
एक मराठा लाक मराठा
धन्यवाद मगर सर असेच व्हिडिओ बनवत जा 100% तुम्हाला आमचा पाठिंबा आहे
आतातरी मनुवादी विचारधारेला मुठमाती दा भाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान असे वीचार जोपर्यत अपनावत नाही आनी ऐकजुट होत नाही तोपर्यंत आपला विकास होत नाही
होना मनुस्मुरती ही एका क्षत्रिय (मराठा) राजाने लिहलेली आहे, त्या मुळे त्याचा जोरदार विरोध करा ब्राम्हण त्याची मजा घेत रहातील . 😅😅😅😅😅
भाऊ मनुवादी विचारांना केव्हाच मुठमाती दिली फक्त बोटावर मोजन्या येवढे त्या विचाराचे आहे अशा लोकांना मराठा समाज कधीच सपोट करत नाही त्या त्रासाला मराठा समाज आणि संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ सेना महाराज चोखा महाराज आणि असे
अनेक संत आणि समाज सामोरा गेला आहे
मनुस्मृतीची तुम्ही पूजा करा. त्यामुळे जाती निर्माण झाल्या आणि त्याच जातींमुळे आरक्षण मिळणार आहे आता.
@@GAUTAMPANSARE Right!Jatiywadich aarakshanachi bheek maagtayet!
@@jyotsnapantsachiv5346 are you related to Rajesh Pantsachiv
अभिमान वाटावे असे निर्भय विश्लेषण मगर सरांचे, धन्यवाद सर.बेस्ट धूतले बदमासांना, वा रे मराठ्यांचा वाघ.असेच बोलत रहा, समाज जागृत करत रहा आम्ही तुमच्या पाठीसी आहोत.___ जय ज.पा.(जरांगे पा.) जय डॉ बाबासाहेब, जय शिवराय.❤ 0:40
भट मुक्त मगर साहेब ,वास्तव मांडणी!
धन्यवाद मगर सर. कुलकर्णी भाडखाउआहे
कुलकर्णी साहेब हिंदु समर्थक आहेत ते त्यांनी स्पष्ट सांगितले आहे
ब्राह्मण बहाणा है असली निशाणा मराठा है
सर खूप छान मांडणी केली आहे तुमचा अभिमान आहे
मगर सर एकदम भारी.
बहुजनांनी भा ज प आणि आरएसएस चे विचार असमतेचे आहेत . ते सर्व विचार डोक्यातून काढून टाका . ह्यांनी ठरवून दिलेले धार्मिक सण , कार्यक्रम बहिष्कृत करा. ह्यातच आपले भले आहे . या दोघांना ही कायमचे नेस्तनाबूत करा .जय शिवराय , जय संविधान .
सर्व मराठा समाजाने मगर सरांच्या मागे खंबीर पणे ऊभे रहावे
९०% ब्राह्मण, मराठा विरोधी आहेत.
९९ टक्के
ब्राह्मणांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे.
@@proudofindianarmy8195Baman nahi tech Baman Dalit ओबीसी saglyanchyach virodhat aahet
@@proudofindianarmy8195 tula tyanni kanat sangitle ka bhandan lavu rahile Hindut
100%
Excellent Magar Sir.
शेवटी भास्कर कुलकर्णी यांच्या अवलादी आहेत ना मगर सर. मस्त " "मगर" मिठीत घेतले!💪💪
कुलकर्णी यांच्या अभ्यास पूर्ण माहिती चे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला खूप आनंद होतो आवडतात तुमचे बहुसंख्यांक लोकांना बरं वाटणार नाही ok
क्या बात है मगर सर एकच नंबर....... शालीतून जोडे मारावे तर फक्त मगर सरांनी.....proud of you sir.....Jabardast ♥
कुलकर्णी आता दादांवर बोलत नाही.. अफजल खानाच्या वकील कोण होते?
हा कुलकर्णी भास्कर कुलकर्णी चीआवलाड दिसतो.तसेच तोरसेकर नावाचा डांगर हे तरबु ज्याचे हस्तक आहे.
तुम्ही स्वतःची पातळी आपल्याच तोंडाने जगजाहिर केली. धन्य आहे तुमची.
Correct
तुम्ही कोणती पातळी सांभाळली आहे
तुमची पातळी सर्वांना माहीत आहे
मी न्हा ई त्यातली........
Therdya kasli patali
सुंदर मांडणी...छान विषय
. हा कुळकर्णी अति शहाणा दिसतो.
अगदी बरोबर मगर सर हा सुशील कुलकर्णी सतत मराठा विरोधात आहे
❤. एकदम सत्य सांगितले भाऊ !
. धन्यवाद भाऊ !
खुप महत्वाचे विश्लेषण सर
शाबास आज मला माझ्या मनात ले बोलत आहे
अगदी बरोबर.
अतिशय चागली माहिती जनतपर्यंत पोहचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मगर सर तुमचे हा सुशील कुलकर्णी सुपारी घेऊन दलाल करणार चॅनल चालवतो याचा पासून सावध रहा
अजून एक जण आहे तो पण पेड चॅनेल आहे, मगर सर जबरदस्त काम करत आहात 👍
Dhanyawad magar sir ... Dole ughadlyavbadal...
सर मी नेहमीच तोरसेकर आणि तो कुळकर्णी याला त्यांच्या व्हीडीओर नेहमी शिव्याच घालतो..तुम्ही त्यांच्यावर..मस्त
याच्या बोलण्यावरून हा कोणत्या जातीचा समाजाचा असू शकतो तुमचे विचार टोमणे मारून करू नका सुशील कुलकर्णी यांचे व्हिडिओ आम्ही जाणीवपूर्वक पाहू कारण मी हिंदू आहे अनि त्याचा मला गर्व आहे
भीती एवढीच आहे की जरांगे पाटील साहेब उद्या भाजपमध्ये प्रवेश करू नये
बाकी आपले मुद्दे आपण छान मांडले आहेत
1 no ashish sir
बरा,चांगला धुवून काढला.
एक मराठा कोटी मराठा
मगर सर नमस्कार....
अगदी सडेतोड उत्तर दिलेत.. अशीच पोलखोल करत राहा.
जय संविधान !❤
लय भारी धुतला कुलकर्णी
क्या बात है मगर सर,सॅल्यूट आपल्याला! कुलकर्णी बरोबरच तोरसेकरला सुद्धा सोडलं नाही.
अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि शालीतून जोडे मारले.
अजून एक आहे टकल्या सूर्यवंशी...भाजपचा दलाल
एक मराठा लाख मराठा 💪💪🚩🚩
धन्यवाद मगर सर 👍👍
Barobar ahe sir ❤❤❤
एक मराठा लाख मराठा
कुलकर्णी तुम्ही फडणवीसांची बाजू घेण्यास काही हरकत नाही पण मराठा समाजाला दुखवत असाल तर तर लोक तुम्हाला कदापि माफी देणार नाहीत आम्ही आरक्षण मागतोय याचा तुम्हाला नक्कीच राग येत असेल पण आम्ही फडणवीसांना मते दिलेत म्हणून ते उपमुख्यमंत्री आहेत हे लक्षात असू द्या
Correct bhau.
अहो ब्राम्हण यांच्या रागापेक्षा obc तुम्हाला चांगलेच धुत आहेत आणि बुद्ध धर्म स्वीकारा म्हणत आहेत चालु दे obc आणि मराठा जुगलबंदी. 😂😂😂😂😂
बुडाखाली अंधार वाचाळता करी भूवरी विहार🎉 जय श्रीराम
एक मराठा कोटी मराठा 🚩 जरांगे पाटील जिंदाबाद 🚩 धन्यवाद सर 🚩
मगर सर तुम्ही मराठा आरक्षणावर खुप छान विडीओ करताय असेच चालू राहुदे.