काय घडलं! सध्याची स्थिती कशी आहे गडावर | Harishchandra Fort | Travel with Tushar |
HTML-код
- Опубликовано: 25 окт 2024
- Here are some recommendations of Products 👇👇👇
👉Chin Mount Helmet Strap
amazon.yt.cash...
👉75L Travel Backpack
amazon.yt.cash...
👉Portable Camping Gas Stove
amazon.yt.cash...
👉Hi-Neck Trekking Shoes
amazon.yt.cash...
👉Emergency First Aid Kit
amazon.yt.cash...
👉Collapsible Trekking Poles
amazon.yt.cash...
👉Lightweight Camp Stove Windshield
amazon.yt.cash...
👉Large Overnighter Backpack
amazon.yt.cash...
👉USB Rechargeable LED Flashlight
amazon.yt.cash...
👉Adventure Camera Daypack
amazon.yt.cash...
मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.
'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा ।
मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥
हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥
मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥
जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.
Copyright Disclaimer"
" section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair issue' for purposes such as criticism, comment,news reporting, teaching, scholarship and research. Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use tips the balance in favor of fair use."
My Instagram
www.instagram....
Music on RUclips
Documentary Cinematic Epic by Infraction
• Documentary Cinematic ...
Background music:
Music:Sweet
Musician:Liqwyd
Site:hypeddit.com/
#harishchandragad #travelwithtushar #fortview #trekking
flipkart.ki.sale/m3f9r
Sale chalu hai doston without any extra cost. Get best offer on your oder delivery 🤟
Har har mahadev ❤
जय शिवराय 🙏
Travelling Expenses
Mumbai varun 189 km Yeun jaun 380 km
Total petrol cost : 1150 Rs for tvs ntorq
1150/2 = 575
Snacks and lunch min cost = 500
Total min 1000 rs per person
जय शिवराय 🙏