सत्तेत असताना तुम्ही काय उजेड पाडलात? शिंदे सरकार माता भगिनी साठी करत आहे ती चांगली गोष्ट आहे. अनुदानाला खैरात म्हणजे भिक असा शब्द वापरून माता भगिनींचा आपमान करू नका. आणि मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहूनका.....
भाजपची नीती अशी आहे की समोर अमिष ठेवायचं आणि तीथे जाण्याच्या रस्त्यात अडचणींचा अटींचा खोल चर खोदून अडवणूक करायची हीच नीती 14वर्षे चालू आहे कारण भटजीच्या कमंडलूत पाणीच नाही
आदरणीय पाटील साहेब ऐकदम बरोबर बोललात मिंदे व फडणवीस आणि धरणात लगवी करू का असे आदरणीय अजीत दादा यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी यांना घरचा रस्ता दाखवनार आहेत जय महाराष्ट्र जय संविधान
घोषणा करून जनतेची दिशाभूल करत आहेत सर्व राजकारण मता साठी आहे हे जनतेने ओळखावे कारण ज्या घोषणा केल्यात त्या पूर्ण करण्या साठी निधीची तरतूद कुठेही केलेली दिसत नाही
आम्ही लोकसभेला तुम्हाला मतदान केले आम्ही केजरीवाल समर्थक आहोत 20,000 40,000 मतांनी सीट आल्या त्या केजरीवाल यांच्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल काहीच आवाज उठवीत नसला तर आम्ही आमचा पर्याय शोधू संसदेत फक्त आम आदमी पार्टी वाल्यांनी ईडी सीबीआय विरोधात आवाज उठवला सर्व इंडिया गट बंधन नी का बरं आवाज नाही उठवला
Arre उध्दव शेतकरी तुझ्यासारखा आयात खाऊ नाही आहे.. कष्टाचं खातात.. त्यांना वीजबिल माफी अपेखित होती ती मिळाली.. तुला लोकांनी कधी शेतात काम करताना नाही बघितलं.. corona काळात online शेती तू असा बोललास तेव्हा शेतकरी हसले होते 😂😂
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2)मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
एकदम बरोबर जयंत पाटील साहेब बोलले
एकदम बरोबर सर
लोकसभेचा धसका, विधानसभेसाठी मस्का,...
नुसताच घोषणांचा पाऊस..😂
आपण त्यांना परत देऊ हिस्का
खूप छान लिहिले तुम्ही
Tumhi gheu naka
सही बोला
निवडणुकीसाठी गाजर दाखवत आहेत 😂
Aaur Rahul ki khat khat kiya 😡😡😡
लाईट बील माफ केलं आणि नवीन मीटर देणार आहे
सीम वाला
1 नंबर दादा खरोखर फाटली मिंदे सरकारची
अगदी बरोबर बोललात दादा
एकदम बरोबर नवीन सरकार त्यांचे येणार नाही म्हणून कशी विधाने ती करू लागली
भाजपा मराठा समाजाला घाबरली. एक मराठा आपल्या कडे सहज 10 ओ बी मतदार आणु शकतो.
100% 1 karyakarta 100 /200 votes firavto
Very nice explenation, jayant patil sir. 👌
He zumle baz sarkaar ahe
🙏👍👍👍
बहिणीच्या विरोधात बायकोला उभ करणारे अर्थ मंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करतात. वा रे वा भावा 😂
Neech niti dusare kay
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही सोयाबीनला भाव नाही उसाला भाव नाही
👍👍💯💯
किती पाहिजे 😂
😮😮 स्वार्थी राजकारणी 😮😮
खर आहे या सरकार विषय राज्यात विरोधी वातावरण तयार झालं आहे
ते महिन्याला 8500 हजार काय होत
खटा खट 😊😊😊😊
वारकरी संप्रदाय
चांगला अर्थसंकल्प आहे महाराष्ट्राच्या बजेटनुसार चांगला आहे
Ase tumache mhanane aahe are Sudhara Bhagwat katha aika mag kalel Gujrat kay aahe VN Utpat hyanche utube waril video bagha
तुम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफीची घोषणा करा, 100%सरकार येते.
Great Leader Jayant patil saheb & Uddhv Thakre saheb !!!!
कृषी वीज बिल ऑनलाईन चेक करून चं आम्ही मतदान करणार...सरकार ने वीज बिल माफी लवकरात करावी...
करेक्ट कार्यक्रम
Very nice explanation
💯💯
सत्तेत असताना तुम्ही काय उजेड पाडलात?
शिंदे सरकार माता भगिनी साठी करत आहे ती चांगली गोष्ट आहे. अनुदानाला खैरात म्हणजे भिक असा शब्द वापरून माता भगिनींचा आपमान करू नका.
आणि मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहूनका.....
Modi sarkar khup great ahe Sarkar 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯👏👏👏👏👏🌟🌟🌟🌟🙏💪☝️👌👌👌👌jaynt patil 🦜🦜🦜🦜
तुझा आणि तुझ्या मालकाचा चादरी वरच लक्ष.
तुम्ही आत्ता कायम विरोधी पक्ष
यांना गरीबाला मदत केलेली बगवत नाही
यांनी अडीच वर्ष फक्त वसुली केली....उद्भव ठाकरे घरी बसले
Tu gujaratcha gu kha
🙏🙏❤️
👍
मुलींना मोफत शिक्षण व मोफत बस प्रवास करणे सुद्धा आवश्यक आहे 💯💯 एम सी ए , एम बी ए पर्यंतचे शिक्षण सुद्धा मोफत करणे आवश्यक आहे 💯💯
Por pn kadhun सांभाळावी मुलींची सरकारने
कोरोना legent टोपे खूप दिवसांनी उगवले....❤
UT साहेब. स्वतः एक प्रमुख पक्ष प्रमुख असून जयंत पाटलांना मान दिला.❤❤❤
Next cm uddhav Thakre
100/
दोन्ही सरकाराच्या काळात ज्या शोतकर्याचे कर्ज माफ झाले नाही ते शेतकरी कानात जीव आणुन बजेट एैकत होते पण अश्या असंख्य शेतकर्याची आज पार निराशा झाली
Right 👍
Apan किती divas pawar saheb yanche barobar ahe, रोहित Pawar saheb hahet
बरोबर❤
Very nice sir ❤❤
Jayath patil jindabad Jay rashtrwadi sp
Uddhav saheb tumhich yenar maharashtrat🩵
सलाम वालेकुम जंत bc
मविआ ने आपल्या जाहीरनाम्यात
मोफत शिक्षण,
शेतकरी कर्ज माफी,
पेट्रोलचे दर कमी करणे,
या गोष्टी टाकून द्याव्यात💥💥💥😂
Jayant Patil saheb Mukhyamantri pad loading 🤟
Correct 😂😂😂😂
थकीत वीज बील सिंचन शेती साठीचे संपूर्ण माफ पाहीजे , पुढचे तर आता शेती साठीचे करावेच लागेल 🙏🙏🌹🌹
फार छान अर्थसंकल्प आहे म्हणून काय बोलावं काळात नाही आहे विरोधी पक्षाला😮 नुसतेच हसत आहेत 😢 मराठा आरक्षण प्रश्न विरोधी पक्ष घेत नाही 😢
तुम्ही काय बी बोला पण भाजपचे येणार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जातीवाद, आणि संविधान बदलायचे हे सांगून जनतेला आपल्याकडे आकर्षित केले 😮😮 जनतेला आपण पण फसवले आहे
काँग्रेस-राष्ट्रवादी मुसलमानांचे सरकार
वा.पाटील. साहेब
चादर नाही आता सर्वच फाटणार.
जय हिंद! जय महाराष्ट्र
कधीतरी संशय येतो हा नक्कीच मर्द नाही
ज्या योजना दोन वर्षात दिल्या नाही ते राहिलेल्या दोन महिन्यांत पूर्ण करतील का हात सर्वांना पडलेला खरा प्रश्न
मला आज वाईट वाटले मा ठाकरे साहेब कुठे उभे आहेत हे पहा
तुम्ही काय केल🎉
अबकी कि बार नाना भाऊ कि सरकार 🔥🔥🔥
शेतकऱ्यांना साधा विमा देऊ न शकणाऱ्या सरकार जनतेला काय घंटा देणार
राहुल गांधी यांनी 8500 दरमहा देण्याची घोषणा निवडणूकीत कर्नाटक राज्यात केली त्याचे काय झाले ते पण सांगा जयवंतराव पाटील.. आपले ठेवायचे झाकून..
A1
पेट्रोल डिझेल महाराष्ट्र मध्ये का नाही घोडे मारले आहे फकस्त मुंबईसाठी का बरं मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही
काय राव हीच की आपली महाराष्ट्राची परंपरा ,,आपले सत्ता दिवस मोजून जरा सांगा. ,,, उद्धव साहेब. बाजूलाउभे दिस्तात,
मग 8500 खतखत काय होते ?😂😂
30 लाख सरकारी नोकरी
बेरोजगारांना 1 लाख रुपये etc विसरले 😂😂
15 lakh kaha gye...
😂😂😂😂😂😂😂😂
तुम्ही लोक किती पण करा आबा आणि देशमुख साहेब सारखा माणुस कोणी पण नाही
शरद पवारची सत्ता आल्यावर कुचका आरक्षन देनार😂😂😂
भाजपची नीती अशी आहे की समोर अमिष ठेवायचं आणि तीथे जाण्याच्या रस्त्यात अडचणींचा अटींचा खोल चर खोदून अडवणूक करायची हीच नीती 14वर्षे चालू आहे कारण भटजीच्या कमंडलूत पाणीच नाही
❤❤❤❤❤Right patil
काँग्रेस पेक्षा छान
आदरणीय पाटील साहेब ऐकदम बरोबर बोललात मिंदे व फडणवीस आणि धरणात लगवी करू का असे आदरणीय अजीत दादा यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी यांना घरचा रस्ता दाखवनार आहेत जय महाराष्ट्र जय संविधान
इथून पुढे शेतकरी कोणत्या सरकारला सोडणार नाही
घोषणा करून जनतेची दिशाभूल करत आहेत सर्व राजकारण मता साठी आहे हे जनतेने ओळखावे कारण ज्या घोषणा केल्यात त्या पूर्ण करण्या साठी निधीची तरतूद कुठेही केलेली दिसत नाही
Jayant patil sirani 101no parachi changli mahiti dili
जयंत पाटील आपलीच इस्लामपूर मतदारसंघात फाटली आहे
Bindog kaypen boltos
जयंतराव कायम सत्तेत होतात काय दिवे लावले आणि आता तोंड वासून बोलता लाज वाटली पाहिजे तुम्हाला.....
Only Jayant Patil
जंपा आपल्या वाकडयाने काय केले किती वर्षे मुख्यमंत्री होता आपली घर भरली गरीब जनतेला काय दिले.
त्यांनी सहकारी संस्थाच जाळ विणून महाराष्ट्रात रोजगार निर्मीती केली कंपनी गुजरात ला नाही घालवली
हे महाशय पण होते अर्थमंत्री ह्यांनी काय केलं ह्यांच्या कारकिर्दीत ते पण सांगितलं पाहिजे
8500 dile ka saheb तुमची तर फाटलेली दिसली पण नाही चादर
माजी मुखयमंत्र्यांना बजट समजत नहीं
आमदार यांचे वेतन भत्ता बंद करा, चादर सुरक्षित राहील
आम्ही लोकसभेला तुम्हाला मतदान केले आम्ही केजरीवाल समर्थक आहोत 20,000 40,000 मतांनी सीट आल्या त्या केजरीवाल यांच्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल काहीच आवाज उठवीत नसला तर आम्ही आमचा पर्याय शोधू संसदेत फक्त आम आदमी पार्टी वाल्यांनी ईडी सीबीआय विरोधात आवाज उठवला सर्व इंडिया गट बंधन नी का बरं आवाज नाही उठवला
Agi barobar hya Budget fakt lokana amish dakhvun mat ghaychi kame ahe .
Arre उध्दव शेतकरी तुझ्यासारखा आयात खाऊ नाही आहे.. कष्टाचं खातात.. त्यांना वीजबिल माफी अपेखित होती ती मिळाली.. तुला लोकांनी कधी शेतात काम करताना नाही बघितलं.. corona काळात online शेती तू असा बोललास तेव्हा शेतकरी हसले होते 😂😂
गाजर दाखवले bjp, शिंदे गट व अजित पवार यांनी यांना विधानसभा ला मतदान करू नये
तुम्हाला होते की अडीच वर्षे तुम्ही काय गोटया खेळत होता का?
And Rahul Gandhi Khatkhat promise during 2024 Election 😡😡😡😡That is correct 😡😡
त्रास होतो आहे का
बावळट मुखमंत्री
जंत पाटील. उभाठा टोमणे बहाद्दर
ठाकरे फक्त टोमणे येतात
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2)मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
तूमच्या काय पोटात दूखायला लागले आहे का असच पोटात दूखू द्या पाच वर्षे महीलांना मिळतंय तर पोटात दूखू लागले
Dukhaycha vishay nahi.... Rajkarani ahe te... Tyancha kamach ahe... Te nahi bolle tar kon bolnar
तुमच्या घटक पक्षाने महिलांना महिना 8500 हे काय आहे या बद्दल पण थोडे भाष्य करा
तुम्ही पण काय केलं येवढं वर्षे सत्तेत राहून. केस काढले का
आरक्षण इफेक्ट बाकी काही, ,🤪😂😂😇😜
याच्यात काही मिळाले तर बरे होईल दादा
जसे इलेक्शन चालू झाले म्हणून आज शिंदे फणसवीस खैरात चालू केली आहे आणि ते खोटे आहे देणारच नाही
Hyana dusryach changl kdhi disnar..? Deva subuddhi de
जंत पाटील 😮