भाऊ दादा यांना सांगायचे आहे . चुकीचा मार्ग दाखवणारे तुम्हाला लाखो लोक भेटतील पण चांगला मार्ग दाखवणारे एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे -- जय महाराष्ट्र -- जय मराठी भाषा -- महाराष्ट्र नवनिर्माण सेना -- जय शिवराय जय जिजाऊ -- हर हर महादेव 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 पाऊले चालती पंढरीची वाट
भाऊ दादा यांना सांगायचे आहे .
चुकीचा मार्ग दाखवणारे तुम्हाला लाखो लोक भेटतील पण चांगला मार्ग दाखवणारे एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे -- जय महाराष्ट्र -- जय मराठी भाषा -- महाराष्ट्र नवनिर्माण सेना -- जय शिवराय जय जिजाऊ -- हर हर महादेव
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
पाऊले चालती पंढरीची वाट
खूप छान video वाटला दादा👍
🚩🚩माऊलींनी वारीचा अनुभव खूप छान सांगीतला आहे. 🙏🙏👍👍
साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
जय हरी माऊली.
भगवंत देत आहे फक्त घेणारा पाहीजे रामकृष्ण हरि
आजी बरोबर आहेत धाराशिव
रवी दादा वारीची माहीती खूप छान देता आपा महाराजांना नमस्कार सांगा.
राम कृष्ण हरी माऊली. खूप छान काम करताय दादा तुम्ही प्रत्येक लोकांच्या मनातील भावना जाणून घेता प्रत्येकाला बोलण्याची संधी देता.The great work
वारी सोहळा आनंद आनंद आनंद
जय हरी माऊली जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🌹🌹🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती देताय मावली
राम कृष्ण हरी पंढरीची वारी लय भारी
लय भारी 😊...शुभ सकाळ...आपला दिवस आनंदात जावो...वारीसाठी शुभेच्छा 💐🙏😊
❤❤❤....छान मस्तच.....❤❤.. . राम कृष्ण हरी.....❤.....माऊली.....
जय हरी माऊली
जबरदस्त टायटल.
माऊली ❤❤
खुप छान ❤
जय हो माऊ ली
Ram Krishna Hari 🙏
❤❤
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
खुप छान माहिती देत आहे माऊली चा आशिर्वाद खर तेच दाखवता तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
राम कृष्ण हरी
Dada tukaram maharaj palkhi che video karat ja ki plz plz
Good morning
अरे भावा तुझी वारी पूर्ण होतेय
Jay hind 🇮🇳
Dada apan.. Kuthe ahat
.. Gava ch nav sanga ja. Mm
Lonand मधे आहेत का ravi भाऊ
❤❤❤❤❤🙏
जय हरीमावाली