महाराज, राम कृष्ण हरी आपले गायन आणि त्यावर डोलणारे साथकरी खरंच अप्रतिम आहे. आपल्या रामकृष्ण हरी यावर ब्रम्हानंद टाळी लागली नाही तर ते श्रोते कसले. गायन वादन आणि समरस होऊन गेलेले सर्व खरंच फारच अप्रतिम आहे
किति किती गोळ हुनही गोळ प्रसाद प्राप्त केलेला आहे दादा नि सद्गुरू चि सेवा करून दादा हे महाराष्ट्रा चे अति अनमोल रत्न आहे व याची अमृत वाणी श्रवण करून आनंद प्राप्त करा
संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹
सातारा जिल्ह्याचे वैभव , अप्रतिम गायक व नामांकित किर्तनकार, अनुसंधान इंटरटेंमेंट च्या माध्यमातुन घरोघरी पोहचलेले , सर्वांचे लाडके आदरणीय ह.भ.प. बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांना जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌺🌺🏵💐💐🌷🌷
मी तुम्हाला विडिओ पाठव त नाही चुकून एखादे वेळेस दुसर्या ला पाठवताना तुम्हाला गेला तर लागलीच डिलीट करते आपल्या सारख्या थोर संत महात्याला कसे पाठवील आपले अगाध ज्ञान मी दररोज यू ट्यूब वर वाच असते माफकराचुकले। असेल तरमला रागवलित तरी ते भक्ताच्या कल्याणा साठी हे मी संताचा आशीर्वाद मार्गदर्शन समजतेपुन्हा दंडवत प्रणाम दादा
राम कृष्ण हरि विठ्ठल केशव माधव गोविंद गोपाळ माधव नमः 🌹🙏 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जी को कोटी कोटी प्रणाम समर्पित करता हूं 🙏🌹 हरी जय जय राम कृष्ण हरि 🙏 श्री विठ्ठल रुखमाई माता पिता जी को कोटी कोटी प्रणाम समर्पित करता हूं 🙏🙏🌹🌹 राधा-कृष्ण 🙏🙏🌹🌹
दादा एक विनंती, राग चारुकेशी वर गायन करुण एखादा video टाकवा , आम्ही आपले सर्व वीडियो आवर्जून बघतो, आणि श्रवण भक्ति मध्ये तल्लीन होतो, खुप खुप धन्यवाद माउली💐
😌 it's amazing... Can't express this happiness .. I m really very blessed to being a part of maharashtra and blessed to have वारकरी परंपरा ❤ Jai jai Vithhoba Rakhumai
अनुसंधान एंटरटेनमेंटच्या सर्व दर्शक माता पिता बंधू भगिनींना सहृदय प्रणाम. रामकृष्णहरी. आपण महाराजांची किर्तने कान भरून ऐकता आणि तोंड भरून कौतुक करता, त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत . महाराजांची किर्तने सर्व हरिभक्त, श्रोत्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा.धन्यवाद. राम कृष्ण हरी.
अतिशय सुंदर अशी चाल मन तृप्त झालं महाराज ❤ राम कृष्ण हरी माऊली 🚩
महाराज,
राम कृष्ण हरी
आपले गायन आणि त्यावर डोलणारे साथकरी खरंच अप्रतिम आहे.
आपल्या रामकृष्ण हरी यावर ब्रम्हानंद टाळी लागली नाही तर ते श्रोते कसले.
गायन वादन आणि समरस होऊन गेलेले सर्व
खरंच
फारच अप्रतिम आहे
किति किती गोळ हुनही गोळ प्रसाद प्राप्त केलेला आहे दादा नि सद्गुरू चि सेवा करून दादा हे महाराष्ट्रा चे अति अनमोल रत्न आहे व याची अमृत वाणी श्रवण करून आनंद प्राप्त करा
मैं भाषा तो नहीं समझ पाया पर यह अनुभूति अवश्य करली है कि प्यारे भक्तो का भगवान के प्रति समर्पण भाव काबिले तारीफ है
Marathi language hai
Bhajan Ko bhasha lagati kya
@@nareshmadewar2856 1q_w10zz0w(=QK>
Marathi
अतुलनीय!! खरोखरच त्या विठू माऊलीची कृपा
संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹
महाराज हरी जय जय ह्या शब्दातच जादू आहे
तयात महाराज तुमचा गोड आवाज
जय गजानन माऊली शेगांव जि, बुलढाणा अप्रतिम माऊली 👌👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
एक नंबर हरिचा गजर हे सूख स्वर्गी नाही राम क्रुष्ण हरी
व्वा काय सुंदर आवाज आहे मन अगदी प्रसन्न आणि भक्तीमय झाले.
U
ruclips.net/video/4Xgjjnt4ZVY/видео.html
Watch the full video song vithala vithala.
Qwqqqq😊
एकच नंबर गजर जयहरि माऊली
वाह...राम क्रुष्ण हरी माऊली
हारी जय हारी जय.
जय विठोबा धन्य ते रुप धन्य ते नाव
जय राम कृष्णा हारी 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
सातारा जिल्ह्याचे वैभव , अप्रतिम गायक व नामांकित किर्तनकार, अनुसंधान इंटरटेंमेंट च्या माध्यमातुन घरोघरी पोहचलेले , सर्वांचे लाडके आदरणीय ह.भ.प. बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांना जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌺🌺🏵💐💐🌷🌷
अप्रतिम गजर दादा तुमचे अंगी कला ओतप्रोत भरली आहे नमस्कारदादा
मी तुम्हाला विडिओ पाठव त नाही चुकून एखादे वेळेस दुसर्या ला पाठवताना तुम्हाला गेला तर लागलीच डिलीट करते आपल्या सारख्या थोर संत महात्याला कसे पाठवील आपले अगाध ज्ञान मी दररोज यू ट्यूब वर वाच असते माफकराचुकले। असेल तरमला रागवलित तरी ते भक्ताच्या कल्याणा साठी हे मी संताचा आशीर्वाद मार्गदर्शन समजतेपुन्हा दंडवत प्रणाम दादा
Jay hari mauli
Kharch khup changle vatt he yekun
महाराजांच्या आवाजातील हरीपाठ यु टूब वर पाठवा कारण सकाळी हरी जय जय हरी जय जय ऐकले तर दिवस रात्र मुखात राहते क्रुपया जय हरी
महाराज RUclips वरती आहे हरिपाठ महाराजांच्या आवाजात,शोधा😊🙏🚩
ruclips.net/video/cFymwc-K0ME/видео.html
हरिपाठ आहे search करा
😢😮😮😮😮😮😮उटोफटचोकचॅ😮गञठ ङटैथयेथे ये😮थेघ 😅😅
@@pranavpanwal9605😊❤😊zl
शब्दच नाहीत,,, खुपच अप्रतिम,, जय हरी
राम कृष्ण हरि विठ्ठल केशव माधव गोविंद गोपाळ माधव नमः 🌹🙏
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जी को कोटी कोटी प्रणाम समर्पित करता हूं 🙏🌹
हरी जय जय राम कृष्ण हरि 🙏
श्री विठ्ठल रुखमाई माता पिता जी को कोटी कोटी प्रणाम समर्पित करता हूं 🙏🙏🌹🌹 राधा-कृष्ण 🙏🙏🌹🌹
अप्रतिम चाल
मी रोज ऐकतो
Me pan
असं वाटत ऐकतच राहावं खूप chan
दादांचे कितॅन ऐकल्यावर मन प्रसन्न होते आनंद गगनात मावत नाही पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी भाग पाडले
नमस्कार
@@प्रथमेशमहाराजलंगडे llllpllpllll
@@प्रथमेशमहाराजलंगडे llllpllplllll
lllllllll
@@rajendramore8140 6ycye.nj rjjब्च्ं.लह2
नाचू किर्तने रंगी ज्ञानदीप लाऊ जगी
जय हरी विठ्ठल
वा वा काय गोडि म्हनायची...खुपचं सुंदर
GREAT 🙏🌹...😓 पाण्डुरंग पाण्डुरंग .....हर हर महादेव जय गुरुदेव 🙏
वाह मैली रामकृष्ण हरी
🙏🌹जय हरी माऊली 🌹🙏
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 🙏🙏
Jevha mla tan yeto tevha mi shantt mnala karnyasathi yekte....ram krishna hari..
जब्बरदस्त...लवली...🏵️🏵️🌺🌺🌺🌸🌸🌸🌹🌹🌹🌷🌷🌷
धन्यवाद महाराज खूप छान वाटले
Fc.
माऊली.. राम कृष्ण हरी🙏🙏
शब्द नाहीत बोलायला महाराज खूप छान वाटतं हे कानावर पडल्यावर ..सुंदर
राम कृष्ण हरी महाराज
हरी जय जय 🙏🌹जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🌹
सुख घडोघडी वाढो लागे
दादा एक विनंती,
राग चारुकेशी वर गायन करुण एखादा video टाकवा , आम्ही आपले सर्व वीडियो आवर्जून बघतो,
आणि श्रवण भक्ति मध्ये तल्लीन होतो,
खुप खुप धन्यवाद माउली💐
मन प्रसन्न करणारा गजर 👌पांडुरंग हरी 🙏
बाबा मस्त कीर्तन आहे हो देव माणूस आहेत टॉमी
😏
Lil iiiiii ikkkkoololllmk one only ilikillolkpkkkpplllkkpl
राम कृष्ण हरी खूपच सुंदर मंत्रमुग्ध करणारा
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग
हरि कृष्णा हरि जय जय
हरि कृष्णा हरि जय जय
हरि कृष्णा हरि जय जय
हरि कृष्णा हरि जय जय
हरि कृष्णा हरि जय जय
जय संत तुकाराम
😌 it's amazing... Can't express this happiness .. I m really very blessed to being a part of maharashtra and blessed to have वारकरी परंपरा ❤
Jai jai Vithhoba Rakhumai
Nice comment thank you sir 👏👏👏
ruclips.net/video/4Xgjjnt4ZVY/видео.html
Watch the full video song vithala vithala.
Khup sundar apratim. .......mazya vithu maulicha gajar ........kiti chan te talakari......mrudungamani tabala vadak .......harmoniyam ........n guru maharaj anandi vatavaran ramya ahe khrch .........man prasann hot aikun .......🚩🙏🏻
कीर्तनकेसरी बाळकृष्ण दादा वसंतगडकर एकच नंबर कीर्तन 🙏🙏🙏👌
Kup mast माऊली
राम कृष्ण हरीअतिशय सुंदर
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी
अनुसंधान एंटरटेनमेंटच्या सर्व दर्शक माता पिता बंधू भगिनींना सहृदय प्रणाम. रामकृष्णहरी. आपण महाराजांची किर्तने कान भरून ऐकता आणि तोंड भरून कौतुक करता, त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत . महाराजांची किर्तने सर्व हरिभक्त, श्रोत्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा.धन्यवाद. राम कृष्ण हरी.
क
मन अगदी प्रसन्न होऊन गेले.छान वारकरी गजर नामाचा
Jll
@@krushnabaisonawane5361 jjjkqlqppppllllp
Qà1qqqqqq
मन प्रसन्न होऊन गेले 👌👌
Ram 🙏 Krishna Hari
अतिशय सुंदर 🙏🙏⛳⛳दादा माऊली 🙏🙏🙏🙏
मी पाचोरा जि.जळगाव मी नेहमी हे संपूर्ण गायन एकत्र असतो
Kakda क
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग
Babamaharajsatarkarharipath
खूब सुंदर कीर्तन . पखवाज तर अप्रतिम
खुप सुंदर अप्रतिम माउली
Mastk he payavri ya varkri santchya
अतिशय सुंदर मी दररोज एकतो हे मधुर संगीत🙏🙏
Parat parat aikavese vatate .....ani te paaul pn khup chan taalbadhha khelale ahet khupch chan vatat .......🙏🏻🚩vithoba rakhumaai .......
राम कृष्ण हरी खूप सुंदर
Ram krushna hari...jai jai vithoba rakhumai
Hari Jay Jay Hari Jay Jay Jay Jay vitthoba rakhumai 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
हा सुख सोहळा स्वार्गी नाही अप्रतिम
Hii
अप्रतिम सुरेख .... 🙏🚩
Apratim khup chayn maharaj madhavrao more telkikar nanded
राम कृष्ण हरी
खूप सुंदर महाराज
Deva ni apla avaj asach kyam God premal thevava I love you Deva sukhi thev saglyana
अप्रतिम महाराज... जय हरी
ruclips.net/video/4Xgjjnt4ZVY/видео.html
Watch the full video song vithala vithala.
Har jai har jai .
Hari. Jai.
Hari.
Jai. Jai jai . jai
Kitihi aykl tri pot nahi bhart Karan just khup godva Ani prem ahe RAM krushna hari dada avaj tr khup God ahe
अतिशय सुंदर चाल...तल्लीन
खुप छान माऊली
महाराष्ट्र भुषण जय हरी 🙏🙏🙏🙏
Wa jod nahi yana jabardasta muktic hi hicagiri sampradayaci kamal
।।राम कृष्ण हरी।।
रामकृष्ण हरी
अप्रतिम 🙏🙏
राम कृष्ण हरी...
राम कृष्ण हरि महाराज
हरि जय जय
हरि जय जय 🙏🙏🙏
Ram Krishna hari
❤️❤️❤️
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌺जय जय राम कृष्ण हारि 🌹
🌹 जय हरि माऊली खुप सुंदर कीर्तन आहे 🌹
Khupach sundar aawaj aani thheka
खूपच सुंदर आहे...
मंत्रमुग्ध ❤️
Aplya janmache sartak honyasati HARI navch kafi ahe
हा सुखसोहळा स्वर्गी नाही
🚩🕉💛💛🙏🌹RAM KRISHNA HARI❤🚩🕉💛🙏🌹
अप्रतिम महाराज देहभान विसरलो !!!!!
हरि विठ्ठल
खूप गोड आवाज ऐकू कान तृप्त झाले
धन्य तोच जागी हरी रंगी नाचतो
हरी जय हरी जय जय
अप्रतिम शब्दच अपुरे पडतात
Vitthoba Rakhumai
खुपच सुंदर भजन महाराज
Khoop ch Khoop chan
Jay hari mauli
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
काय उपमा द्यावी . अप्रतिम 👌👌👌👌
राम कृष्ण हरी