जिवाणूंची शेती / भारत रानरूई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • जिवाणू म्हणजे काय? शेती आणि जिवाणू, जिवाणूंची गरज व उपयोग, जिवाणूंचे प्रकार, जिवाणूंची हाताळणी व साठवण, जिवाणूंचे कार्य, जमिनीचा सेंद्रीय कर्ब, जामिनीची सछीद्रता, पाणी, जिवाणू व अन्नद्रव्य इत्यादी.
    मार्गदर्शक:
    श्री. भारत रानरूई
    (सेंद्रीय शेती व जुन्या रूढी-परंपरेतील विज्ञानाचे अभ्यासक)
    सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.

Комментарии • 21

  • @ravirajmhetre1664
    @ravirajmhetre1664 2 года назад +3

    शेकरू आपले आभार...खुप साधी आणि सोपी शेती भारतभाऊंनी दिली आभार..🙏🍆🥦🥬🥒🌶️🌰🥜🍑🍅🌽🌶️🌾🍇🍌🍋🍊🐔

  • @nagnathvhanutagi5453
    @nagnathvhanutagi5453 7 месяцев назад

    आवाज व्यवस्थित येतं नाही म्हणून आवाजा सोबत खाली अक्षरं यावे

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 2 года назад +2

    भाऊ ,रासायनिक आणि सेंद्रीयशेती व जिवाणु यांच्या संबधातलं लाॅजिक एकदम पटलं .धन्यवाद !!!मार्गदर्शन लाभ असाच व्हावा ही विनंती!!

  • @satishshinde5595
    @satishshinde5595 5 месяцев назад

    भारत भाउ राणरू ई म्हणा सर !

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 2 года назад +6

    मी शेकरू टीव्ही चे Video कायम ऐकतो , तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढी चांगली माहिती देता पण अतिशय अतिशय खेदाने सांगतो की कधीही तुमच्या Video आवाज व्यवस्थित एत नाही.एव्हढी एक चूक दुरुस्त केली नाही तुमच्या एवढ्या कामाचं काहीच उपयोग नाही. अतिशय खेड वाटतो...

    • @ShekruTV
      @ShekruTV  2 года назад +2

      नमस्कार
      हा आमचा प्रॉब्लेम नाही. हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन घेतले जातात अशावेळी तज्ञ ज्या ठिकाणाहून बोलतात त्याठिकाणी व्यवस्थित नेटवर्क नसेल तर त्यांचा आवाज अथवा व्हिडिओ यामध्ये अडचण येऊ शकते ही अडचण येऊ नये म्हणून आम्ही या तज्ञांची कार्यक्रमापूर्वी टेस्ट घेत असतो पण कार्यक्रमावेळी नेटवर्क ठीक राहील याची खात्री आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे आवाजात प्रॉब्लेम येऊ शकतो. क्षमा असावी आपल्याला जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी आम्ही यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू.
      आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...

    • @dipakdhokrat6956
      @dipakdhokrat6956 2 года назад +2

      @@ShekruTV नमस्कार आपण माझ्या comment ची दखल घेतल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे.भारत भाऊ यांची पद्धत मला आवाजामुळे अजिबात समजू शकली नाही. कृपया शक्य झाल्यास मला ती पद्धत cmment मध्ये सांगितली तर फार बरे होईल. शेणाचा रस कसा काढायचा हे पण मला नाही समजले ते माझे अज्ञान ही असू शकते. परंतु ही संपूर्ण पद्धत एकदा मला व्यवस्थित समजावी ही खूप मनापासून इच्छा आहे.shekru tv हे चॅनल जे काम आज महाराष्ट्रात करत आहे त्याला तोड नाही.फक्त आवाजाचा प्रॉब्लेम मात्र सुटायला पाहिजे.शेवटी एकच सांगतो हा माझा खूपच आवडता चॅनल आहे फक्त प्रश्न आवाजाचा आहे.धन्यवाद...

  • @sharadpawar8727
    @sharadpawar8727 8 месяцев назад

    आवाज येत नाही सर

  • @sanjaymadiwal1496
    @sanjaymadiwal1496 2 года назад +1

    ताजे शेन, दूध, अंडी, गूळ या मिश्रणातून जमिनीतून कोणते रोग उत्पन्न होऊ शकतात का याचे मार्गदर्शन करावे धन्यवाद

  • @sanjaymadiwal1496
    @sanjaymadiwal1496 2 года назад

    कार्यक्रम खूप छान आहे, सिंग्लन problem आहे

  • @santoshmengde5061
    @santoshmengde5061 Год назад

    अहो नेमक्या मुद्द्याच्या गोष्टीच कळल्या नाहीत. चिडचिड झाली.

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 2 года назад

    Tumche bagecha patta sanga bhet diyachi aahe mala

  • @rahulpatilthanekar2315
    @rahulpatilthanekar2315 3 года назад

    Video karun upload kara mahiti changli aahe pn purna aaiknyat ny aale aawaj cut hotoy khup v call made

  • @ajitkumarsinha4614
    @ajitkumarsinha4614 2 года назад +2

    अंडे का विकल्प खोजे तो बेहतर होगा। जो किसान शाकाहारी है वे डालना नही चाहते है।

  • @madhukarpawar4848
    @madhukarpawar4848 3 года назад

    सर जीवामृत बनवताना गोमूत्र घेतल जाते ते योग्य आहे का?

  • @rahulmali4002
    @rahulmali4002 3 года назад

    navin seminar kheva aahe

  • @sunilmodak5941
    @sunilmodak5941 2 года назад

    याला पण 900 रुपये खर्च आहे

  • @chandrakantsarjine6713
    @chandrakantsarjine6713 3 года назад +1

    सर तुमचा नं. द्यना

    • @sunilbachhav3551
      @sunilbachhav3551 Год назад +1

      भारत रानरूई साहेब यांचा पूर्ण नाव पता व मोबाईल नंबर अवश्य दया

    • @chhatrapalrajput8527
      @chhatrapalrajput8527 11 месяцев назад

      Sir contact number please

  • @sunilbachhav3551
    @sunilbachhav3551 Год назад

    गायी