सर मी 15 ऑक्टोंबर ला फॉर्म भरलेला आहे, आणि त्याच तारखेला मला रात्री successfully चा एसएमएस आलेला आहे, मंजूर झालेल्या चा एसएमएस नाही आलेला आहे अजून ही, पण मी 26 नोव्हेंबर ला मी डीबीटी पण केलेली आहे, मग तर सर मला डीबीटी करून जवळ,जवळ आता तर दिंड महिना होईला आलेला आहे, तरी सुद्धा मला अजून ही एक रुपया आलेला नाही आहे, मग सांगा सर कधी मला सर्वे हप्ताचे पैसे येतील, आता रोज रोज सकाळा संध्याकाळ हे सगळं आईकून कंटाळा आलेला आहे, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अस बोलत असतात, मग काय तुमचं उद्या काय अजून ही येतच नाही आहे का सर , एक तारीख तरी नीट सांगणा सर खोटं खोटं का व्हिडिओ बनवता रोज सर तुम्ही सर,😂😂😂😂😢😢😢
सर, मिना गुडापे यवतमाळ १९ जुलै रोजी माझा फॉर्म Approved झाला, IPPB पोस्ट बँकेला DBT लिंक आहे, तरी सुध्दा आजपर्यंत एकही हप्ता/रुपया मिळालेला नाही. मी शासनाच्या कोणत्याही योजनेचा घेतलेला नाही, सर्व बँक खाते चेक केले, कृपया मला पैसे न येण्याचे कारण सांगा.
Sir me post khatt open kl ani tyach status active ahe pn mi form mdhe bank of Maharashtra hott... Bank mdhe geli hoti mi pn te bolle seeding active krun den amchyakde nste mhne dusrikde krav lagt
Sir me form bhartsana joint account tatkal uco bank ch account open ifsc code takala ahe uco bankshi adhar link kel ahe tar te wrong hou shakel ky dbt uco back ahe 13 Oct la bharala ahe
Puna jilha 15 October la form bharla aahe 13 December la successful aani approve cha message aala 31 December la amhi online DBT keli online madhe active pan dakhwat aahe amche paishe kadhi yenar amala ekahi rupaya nahi aala
माझा फॉर्म 28 ऑगस्टला फॉर्म सबमिट झाला .31 ऑगस्टला अप्रूवल झाला. डीबीटी लिंक नसल्यामुळे मला पैसे भेटले नाहीत त्यानंतर मी डीबीटी लिंक केले अजून पर्यंत मला एकही रुपया भेटलेला नाही आता तर मी पोस्टात देखील अकाउंट खोलला आहे डिसेंबरला जिल्हा पालघर तालुका वसई
Sir Mere ko december ka hafta bank mei 27 dec. Ko hi Aa gaya tha but mobile p koi b msg nahi aaya tha Maine bank jaake passbook updated karaya to 1500 credited the.. To aap pl. Suggest karo sabko ki ek baar bank mei jake passbook entry kraye shayad Aa gaye ho.. Yeh bhut important information hai.. As kaafi logo ko problem hai k. Paise nhi mile hai
मी, रोहिणी पोपट खोत रा. कोडोली वारणा नगर ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ला भरला सबमिट, Approved आणि डी बी टी पण IPPB मध्ये झाले आहे मंजूर झालेचा मेसेज आला आहे, रक्कम आली नाही
कृपया मदत करा, दिपक सर, माझ्या फाँमचे अंगणवाडीतून १४ आँकटोंबरचे सबमिशन आहे, युनियन बँक ऑफ इंडियात २६ डिसेंबरला (२०१७ ची होती म्हणून) परत डिबीटी लिंक अँकटीव आहे, पण अजूनही फाँम मंजूर झाला नाही, म्हणून परत पोस्टात खाते उघडावे का ? किती वाट पहायची अजून
Sir maza August mahinyatala from aahe Dbt from bharun dbt keli from August madhe ch approved zala but dbt houn rahli nahi sir Punjab National Bank che account aahe maze online pn mobile Varun dbt keli 2,3 da pn ajunparant sms aala nahi sir dbt zali mnun ky karayla pahije sir mg new accaund open kel mi August madhe ch khas ladki bahin karta taripn mla ekhi hapta aalela nahi sir dusar accound kadhav lagel kay sir mg mla
Sar muje 3hfta ka paisa mila hai aur paisa nhi mila hai dada awr paisa kab tak aayega dada may bhiwandi se bol rahi ho mara kata kenrabaak me hai dada pilees halp me dada
सर मी 15 ऑक्टोबरला फॉर्म भरला पण अंगणवाडीच्या बाई म्हणाल्या की वेबसाईट बंद झाली म्हणून तो फॉर्म पुढे गेलाच नाही तर आता आम्ही काय करायचे आमचा फॉर्म सबमिट झाला नसेल का
भाऊ मी नी १४ october ला फॉम भरला आहे आणि Application successfully submited. चा मेसेज पण त्याच दिवसी आला तरी पण हजून ही एक पण रुपया नाही भेटला आहे तर भाऊ तुम्हीच सांगा आता पुढे काय करायच मी कुठे कोणला विचारू या बाबती... कोणी काही सांगत नाही.. भाऊ तुम्ही तर काही सांगा कि पैसे कधी भेटणार.. तुम्ची ही बहिण विनंती करते तुम्हाला भाऊ ही बहिणी ला मदद करा भाऊ उत्तर दया🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का झालं नसेल तर होऊन जाईल तोपर्यंत डीबीटी करून ठेवा 14 ऑक्टोबर चा फॉर्मुला मंजूर होण्यासाठी कधीकधी वेळ पण लागतो त्यामुळे काळजी करू नका
सर माझा फोन number form मध्ये दिला होता to बंद झाला आहे आता नविन number adharla ani bankela दिला आहे maze decemberche पैसे milale नाही viijayalaxmi sangli jilha
माझा अकाउन्ड सर ऑगस्टमध्ये चालू सिगलवर डिबीटीचा फाम् 15ऑक्टोबर भरला होता तर चेक केलतर काहीच दाखवत नव्हतं म्हणून मी 1जानेवारी पोस्टात खात खोल आहे आता पैसे येतील का 5ऑक्टोबर अपोल्ड झाला होता सप्टेंबर 28,29 सक्सेसफूल मॅसेज् आहे दोन्ही आले मला 7हप्त्यामध्ये जुलै,ऑगस्टमध्ये पासून पैसे येतील जुलैपासून ऑगस्टमध्ये फाम् भरला दोन्ही मॅसेज् आले नव्हते 5ऑक्टोबर अपोल्ड झाला ऑक्टोबर पासून अपोल्ड झाला त्या महिन्यापासून पैसे लागू पडणार का हो सर यावर व्हिडिओ करा ताई आदिती तटकरी बोल्या होत्या तशा हे खर आहे का मुंबई हून बोलतेय
सर मी वनिता पवार सांगली जिल्हा मी ऑक्टोंबर मध्ये फॉर्म भरला आहे मंजूर ही झाला आहे डी बी टी ही झाली आहे तरीही पैसे नाहीत आले
माझं पण हेच झाल आहे
माझाही सेम प्रॉब्लेम मला ही एक रुपये मिळाला नाही ठाणे जिल्हा, फॉर्म अप्रोड आहे, डीबीटी झालेली आहे तरीही एक पण रुपया मला मिळालेला नाही
मी पण सांगलीचा आहे
Mala pan nahi ale paise
15 October la form bharla ahe approved pn zala ahe tari pn paise ny ale Sir
Sir mi pn oct mde fram bharla hota approval pn jala 5 desebar la Adar pn sedding ahe bank tari pise nahi ale yenar ka pn nkki pise
7350
सर मी 15 ऑक्टोंबर ला फॉर्म भरलेला आहे, आणि त्याच तारखेला मला रात्री successfully चा एसएमएस आलेला आहे, मंजूर झालेल्या चा एसएमएस नाही आलेला आहे अजून ही, पण मी 26 नोव्हेंबर ला मी डीबीटी पण केलेली आहे, मग तर सर मला डीबीटी करून जवळ,जवळ आता तर दिंड महिना होईला आलेला आहे, तरी सुद्धा मला अजून ही एक रुपया आलेला नाही आहे, मग सांगा सर कधी मला सर्वे हप्ताचे पैसे येतील, आता रोज रोज सकाळा संध्याकाळ हे सगळं आईकून कंटाळा आलेला आहे, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अस बोलत असतात, मग काय तुमचं उद्या काय अजून ही येतच नाही आहे का सर , एक तारीख तरी नीट सांगणा सर खोटं खोटं का व्हिडिओ बनवता रोज सर तुम्ही सर,😂😂😂😂😢😢😢
Sirji mi 17 Aug la form bhara 23 Aug la approval zale ahe tari akhi hapta midala nahi kya krave
हो दादा मी पण जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे ५ऑगस्टला अप्रूप झाला आहे ५सप्टेबंर बॅकेत सिडिंग झाले पण अजुन एक ही रुपया भेटला नाही 🙏
सर ऑगस्ट ला फॉर्म भरला आहे मंजूर पण झाला आहे अजून एक ही रुपया मिळाला नाही
सर, मिना गुडापे यवतमाळ १९ जुलै रोजी माझा फॉर्म Approved झाला, IPPB पोस्ट बँकेला DBT लिंक आहे, तरी सुध्दा आजपर्यंत एकही हप्ता/रुपया मिळालेला नाही. मी शासनाच्या कोणत्याही योजनेचा घेतलेला नाही, सर्व बँक खाते चेक केले, कृपया मला पैसे न येण्याचे कारण सांगा.
नारी शक्ती एप कधी चालु होनार आहे
दादा मला एक ही रूपये आले नाही अहमदनगर सुपा प्रनाली शिदे आकटोबर मध्ये फॉर्म भरला आहे १२तारखेला फाम अफोल सुद्धा झाला आहे तरी सुद्धा पैसे आले नाही ❤❤
Sir me post khatt open kl ani tyach status active ahe pn mi form mdhe bank of Maharashtra hott... Bank mdhe geli hoti mi pn te bolle seeding active krun den amchyakde nste mhne dusrikde krav lagt
डिसेंबर चा सहावा हप्ता नाही आला सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला होता 4,500 आले व डिसेंबर चा हप्ता का नाही आला जानेवारीच्या हप्त्या सोबत भेटेल का ठाणे जिल्हा
Sir me form bhartsana joint account tatkal uco bank ch account open ifsc code takala ahe uco bankshi adhar link kel ahe tar te wrong hou shakel ky dbt uco back ahe 13 Oct la bharala ahe
हो सर मी पण आहे
Same problem
Mazha form July LA bhala ahe from approved ahe tari mala ek hi rupaya ala nahi sunita ahire powai
Puna jilha 15 October la form bharla aahe 13 December la successful aani approve cha message aala 31 December la amhi online DBT keli online madhe active pan dakhwat aahe amche paishe kadhi yenar amala ekahi rupaya nahi aala
ओके सर
माझा फॉर्म 28 ऑगस्टला फॉर्म सबमिट झाला .31 ऑगस्टला अप्रूवल झाला. डीबीटी लिंक नसल्यामुळे मला पैसे भेटले नाहीत त्यानंतर मी डीबीटी लिंक केले अजून पर्यंत मला एकही रुपया भेटलेला नाही आता तर मी पोस्टात देखील अकाउंट खोलला आहे डिसेंबरला जिल्हा पालघर तालुका वसई
Mere saath bhi aise hi huwa hai
मी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे व फॉर्म ॲप्रुव पण झाला आहे. पणएकही रुपया आला नाही.
Website kab tak open hoga
एक रुपया आले नाही जयश्री नंदन मालेगाव तालुक्यातील
Maza form submitted zhala pan aajun approval zhal nahe mala 1he rupya milal nahe
सर अर्जांची छाननी केलयानंतर मागचे जुल्ले पासून चे सर्व पैसे मिळतील ना
Sir Mala ek rupya pn ala nhi approve ahe dbt ahe sgla ok ahe Sir
सर माझ्या बायकोचा फार्म सप्टेंबर महिन्यात भरला होता पण 1500 भेटले आहे बाकी पैसे कधी भेटतिल
15 October la form bharla ahe approved pn zala ahe tari pn paise ny ale
सर मला एकही रुपया मिळालेला नाही माझा फॉर्म 31 ऑगस्टला मंजूर झाला आहे तरी पण एकही रुपया मिळालेला नाही वैशाली राजकुमार
12 September la approved zala aahe dbt link aahe tari pan 1rupay sudha bhetla nahi tar Kay karayche sanga sir
साक्षी श्याम लागे मी अजून मला एक पण हप्ता भेटला नाही फॉर्म भरल्या गोष्टीमध्ये डीबीटी झाल्या मंजूर झालाय सक्सेस झाले सगळं झाले पण एक पण आता भेटला नाही
dir tumhi sangitle ki oct madhe bharle tyache miltil pan july madhe panding status dhakhavt aahe tar mag kay karave pls reply
Sir
Mere ko december ka hafta bank mei 27 dec. Ko hi Aa gaya tha but mobile p koi b msg nahi aaya tha
Maine bank jaake passbook updated karaya to 1500 credited the.. To aap pl. Suggest karo sabko ki ek baar bank mei jake passbook entry kraye shayad Aa gaye ho.. Yeh bhut important information hai.. As kaafi logo ko problem hai k. Paise nhi mile hai
फाम.ओके.आपरू.आहे.पन.पैसे.आले.नाही
15 October la farm barlele ahye submit Jale lekin ajun approved nahi jala hoyinka sir
जि.रत्नागिरीत ता.गुहागर पो.वेळणेशवर सर रोज तुमी सांगता पन एक रूपया येत नाही
Mala 1rupayi nahi ala July appurad hai aadhar link hai sagal ok hai kolhapur jila shirol taluk tamdalge gava savita shital patil
दादा मला सर्व हपत्ते मिळाले धन्यवाद 🙏दादा
Sir maz pn sgl ok ah tri pn akhi ru al nh
1rupaypan Ala nahi
Sir mi retion card lavlay tar mala labh milel ka
Sir website ?
2:26
नमस्ते sir मी गीता राठोड बोलत आहे पुण्याहून sir नवीन फ्रॉम कधी चालू होणार आहे pliez सांगा आम्ही वाट पाहतो आहे तुमच्या मॅसेज ची रिक्वेस्ट yu sir 🙏🙏
Sir gas che paise ka yet nahi
Me reshma sadare mumbai varun october made form bharla ahe submit zala pan approved nahi zala ajun ek rs pan ala nani
दीपक बाबू सप्टेंबर मध्ये पैसे आले नाही त्याचं जरा सांग आणि मी सप्टेंबरमध्ये डीबीटी केवायसी केली आहे चार महिन्यात इन ऍक्टिव्ह कसं दाखवेल
मी, रोहिणी पोपट खोत रा. कोडोली वारणा नगर ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ला भरला सबमिट, Approved आणि डी बी टी पण IPPB मध्ये
झाले आहे मंजूर झालेचा मेसेज आला आहे, रक्कम आली नाही
सर मी रेखा झाडे यवतमाळ जिल्हा तालुका वनी येथे आहे मी माझा फार्म भरला सगळे कागदपत्रे जोडले
13.oct.mde fram bharla hota approval pn.jala tari paise ale nahit kahi tri nirnay shasnane.gave
जुलै मध्ये फॉर्म भरला 14 ऑक्टोबरला मंजुर झाला एक ही रूपया नाही मिळाला 😊
Sir tumi mahiti borabor sagatat pan mala eka hapata bhetala ny Mi 13okatarbarla fom bharalay tar mi ky kru😢😢😢😢
Sur approved cha MSG pan aala aani success cha pan aala 14 oct la barlo
नवीन फार्म भरणे कधी चालू होईल का?
बांध काम योजना कदी चालु सोनार सर सांगाना
6ooo Ale Only Bakiche Nahi Ale O Saheb Please Pathva Saheb
Sir Maine October 14 ko form bhara hai sacseful bhi Hua aprouv bhi Hua hai lekin paise aye nhi sab ok hai mujhe praise ayenge kay
14 October ko form bhari thhii pese nhi aaye sir ek bhi plz help me
कृपया मदत करा, दिपक सर, माझ्या फाँमचे अंगणवाडीतून १४ आँकटोंबरचे सबमिशन आहे, युनियन बँक ऑफ इंडियात २६ डिसेंबरला (२०१७ ची होती म्हणून) परत डिबीटी लिंक अँकटीव आहे, पण अजूनही फाँम मंजूर झाला नाही, म्हणून परत पोस्टात खाते उघडावे का ? किती वाट पहायची अजून
Ho dada mi pan Jule la form bharla hota
Ajun akhi hapta ala nahi
Maza form 16 aug la bhrla aahe.aani 24 aug la approved chaa message aala aahe.pn mala paise melale nahi
Sir maza August mahinyatala from aahe Dbt from bharun dbt keli from August madhe ch approved zala but dbt houn rahli nahi sir Punjab National Bank che account aahe maze online pn mobile Varun dbt keli 2,3 da pn ajunparant sms aala nahi sir dbt zali mnun ky karayla pahije sir mg new accaund open kel mi August madhe ch khas ladki bahin karta taripn mla ekhi hapta aalela nahi sir dusar accound kadhav lagel kay sir mg mla
Sir majhe form reject zhale aahe edit option aale nahi kay karave aamchi kahi Karan nastana form reject zhale aahe yavar kahi upay kadhave
मी 30 सप्टेंबर ला फॉर्म भरला पण मला पैसे भेटले नाही
Sir maza august la form appruv aahe tari ek hi hapta aala nahi
सर एक प्रश्न विचारला होता माझ्या वाईफ चे रेशनकार्ड मध्ये नाव नाही आहे सहावा हफ्ता मिळाला रेशनकार्ड मुळे सातवा हफ्ताला काही अडचण येईल कि सर 🙏
मी 23 ऑगस्टला फॉर्म भरायला घेतला होता तेव्हा माझा बँकेला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे मला कोणताच मेसेज आला नाही पण आता मी कुठे बघू हे
सर जुलैच्या 31 तारखेला फॉर्म भरला आहे सबमिट झाला आहे रिजेक्ट पण झाला कारण फोर व्हीलर असल्यामुळे 14 ऑक्टोंबर ला ॲप्रोवेड पण झालाय
Mala nahi aale paise
Maze pn ale nahit
Sar muje 3hfta ka paisa mila hai aur paisa nhi mila hai dada awr paisa kab tak aayega dada may bhiwandi se bol rahi ho mara kata kenrabaak me hai dada pilees halp me dada
Sir 7 hapta kadi bhetnar sir
सर मी 15 ऑक्टोबरला फॉर्म भरला पण अंगणवाडीच्या बाई म्हणाल्या की वेबसाईट बंद झाली म्हणून तो फॉर्म पुढे गेलाच नाही तर आता आम्ही काय करायचे आमचा फॉर्म सबमिट झाला नसेल का
सर मला पण अजुन एकही हप्ता आला नाही
मी शिरूर पुणे मलाही पैसे मिळाले नाही
11 अगस्त मधे फार्म सरला होता तरी आजुन अर्जुन ऐक रुपया भेटला नाही 😮
Ek hi Hafta betla naahi
मला एक रुपया मिळाला नाही फॉर्म मंजूर झाला आहे तरीही एकही हप्ता आला नाही पोस्टाचे खाते खोले आहे
भाऊ मी नी १४ october ला फॉम भरला आहे आणि Application successfully submited. चा मेसेज पण त्याच दिवसी आला तरी पण हजून ही एक पण रुपया नाही भेटला आहे तर भाऊ तुम्हीच सांगा आता पुढे काय करायच मी कुठे कोणला विचारू या बाबती... कोणी काही सांगत नाही.. भाऊ तुम्ही तर काही सांगा कि पैसे कधी भेटणार.. तुम्ची ही बहिण विनंती करते तुम्हाला भाऊ ही बहिणी ला मदद करा भाऊ उत्तर दया🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का झालं नसेल तर होऊन जाईल तोपर्यंत डीबीटी करून ठेवा 14 ऑक्टोबर चा फॉर्मुला मंजूर होण्यासाठी कधीकधी वेळ पण लागतो त्यामुळे काळजी करू नका
माझा DBT झाला आहे. किती वेळ लागणार ते तुम्ही सांगा कारण इकडे कुठे जाऊन विचाराच. मी वसई ला राहते तुम्ही सांगा कि मी कुठे जाऊन विचारू....
Maza form April Jhala ki nahin mala message ala nahin meeru Navi Mumbai
सर माझा फोन number form मध्ये दिला होता to बंद झाला आहे आता नविन number adharla ani bankela दिला आहे maze decemberche पैसे milale नाही viijayalaxmi sangli jilha
Mera disember approval ho gaya hai par paise aaye nhi hai
7500 Aale Nahi
पण 1500 आले
7500 येणार की नाही
मला पण एकहि हप्ता आला नाही
Mala dec cha hafta nahe aala
अजून एक रूपया भेटला नाही फ़ोर्म सेमेट केला पण लाईन लिंग होती तर मेसेज आला नाही नारी शक्ती ऑप मध्येफोर्म भरला होता तो बंद केले आहे
Sir mala 7 va hfta nahi milala
अजून पन माझे पैसे आले नाही कागदपत्रे बयांकेने चेक केलं होते
सर मला एक ही हफ्ता आलेले नहीं ठाणे जिला ५ अगस्त ५ला फॉर्म भरल आहे
माझा अकाउन्ड सर ऑगस्टमध्ये चालू सिगलवर डिबीटीचा फाम् 15ऑक्टोबर भरला होता तर चेक केलतर काहीच दाखवत नव्हतं म्हणून मी 1जानेवारी पोस्टात खात खोल आहे आता पैसे येतील का 5ऑक्टोबर अपोल्ड झाला होता सप्टेंबर 28,29 सक्सेसफूल मॅसेज् आहे दोन्ही आले मला 7हप्त्यामध्ये जुलै,ऑगस्टमध्ये पासून पैसे येतील जुलैपासून ऑगस्टमध्ये फाम् भरला दोन्ही मॅसेज् आले नव्हते 5ऑक्टोबर अपोल्ड झाला ऑक्टोबर पासून अपोल्ड झाला त्या महिन्यापासून पैसे लागू पडणार का हो सर यावर व्हिडिओ करा ताई आदिती तटकरी बोल्या होत्या तशा हे खर आहे का मुंबई हून बोलतेय
मीं ऑगस्ट मधें भरले एक हीं रुपये आले नाही
सर मी 20 ऑगस्ट ला फॉर्म भरला होता
पण डिसेंबर चाच हप्ता 1500 मिळाला 7500 मिळाले नाही
20 ऑगस्ट चा फॉर्म असेल तर मग तुम्हाला जानेवारीच्या टप्प्यामध्ये मिळेल बाकीचे पैसे
Mala December cha hafta aala nahi
मला एकही रुपया आला नाही तालूका हीगणा नागपूर युनियन बैक औफ इंडिया
मला ही ऐकही हप्ता मिळाला नाही सर
Maza pn jully cha form ahe mala pn 1rs pn ala nahi sagle ok ahe
Mala pan 1 rupaya ala nahi
bank ne cut kele paise refund nshi kela ahai.
Mala ४/५/६/७ hafta ala nahi.
Sir mala December cha hafta ala nahi ala Sangli