आज माझे काका कै. परशुराम हरिश्चंद्र तरे भले या जगात नाही पण त्यांच्या आठवणी या पारंपरिक गीतांच्या माध्यमातून सदैव आमच्या सोबत राहणार. धन्यवाद सिध्देश्वर भाऊ.
खूपच सुंदर गीत अप्रतिम गाण्यांचे बोल... गीतकार काकांना भाव पूर्ण श्रद्धांजली.. आज काका असते तर ..या गीत स्वरातुन काकांच मन भरून गेलं असत... पारंपरिक अतिशय सुंदर गीत...
सिद्धेश्वर, तुझ्या प्रमाणेच गायक आणि गीतकार असणाऱ्या तुझ्या काकांना ह्या पेक्षा दुसरी आदरांजली असू शकत नाही. खरंच तू गायलेल्या ह्या गोड, सुमधुर आणि भक्तिमय गीताने त्यांच्या पवित्र आत्म्यास चिर:शांति मिळेल. 🙏
Nice song Sidhesh...👍🙏🙏
Thank you Kanchan 🙏🙏❤
अतिशय खूप सुंदर सोंग सिद्धेशवर भाऊ
🙏 जय राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद प्रतिक 🙏🙏❤❤
Nice song Dada
Thank you Lalit 🙏🙏❤
Nice song with sweet singing Sirjee ❤️❤️❤️👌👌
Thank you Parsas Ram 🙏🙏❤
❤ Nice
Thanks 🙏🙏❤
खुप छान सिद्धेश सर 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद महेश भाऊ 🙏🙏❤
Nice 👍
Thank you Rahul Bhai 🙏🙏❤
खूप छान सिद्धेश भाऊ आणि टीम❤
जय जय राम कृष्ण हरी
धन्यवाद नविन 🙏🙏❤
Geet, Sangeet, Gayan, Chitrikaran sarv kahi utkrusht darjach. Keep it up Siddhesh
Thank you Sir 🙏🙏❤
Khup chan bhavoji 👌
Thank you Sonali 🙏🙏❤
खूप सुंदर ❤ मित्रा तुझा आवाज आणि गाण्याचं बोल
मनःपूर्वक धन्यवाद मित्रा 🙏🙏❤
सुंदर ❤
धन्यवाद दादा 🙏🙏❤
खूप सुंदर गीत तसेच गायन देखील अप्रतिम. ❤❤❤ परशुराम काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मनःपूर्वक धन्यवाद देवेंद्र साहेब 🙏🙏❤❤
Khup sunder geet ahe Bhaoji
धन्यवाद ईश्वर 🙏🙏❤
गोड श्रवणीय आवाज खूपच छान❤
Thank you so much 🙏🙏❤❤
खूप सुंदर गाणं आणि आवाज खुप गोड आहे 👌👍
मनःपूर्वक धन्यवाद हेमकांत 🙏🙏❤❤
Nice song dada ❤
Thank you Amar Bhai 🙏🙏❤
Khup chan dada
Thank you Dada 🙏🙏❤
बहुत सुंदर ,,,
शुक्रिया मिश्राजी 🙏🙏❤
👌🏻
Thanks Jitu 🙏❤
❤nice❤
Thank you 🙏❤
खुप छान,
धन्यवाद वैशाली 🙏🙏❤
आज काका आपल्या त नाही पण त्यांचे गीत त्यांची आठवण देत राहील . मस्त गायले तुम्ही सिध्देश भाऊ .
Thank you Sameer ❤❤
Khup sundar gayla aahe geet Jai hari vitthal ❤
Thank you ❤❤❤❤
👌👍1नो
Thank you Sanjay 🙏🙏❤
अतिशय सुंदर, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सिद्धेश्वर.
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏❤❤
आज माझे काका कै. परशुराम हरिश्चंद्र तरे भले या जगात नाही पण त्यांच्या आठवणी या पारंपरिक गीतांच्या माध्यमातून सदैव आमच्या सोबत राहणार. धन्यवाद सिध्देश्वर भाऊ.
❤❤❤
खूप छान गाणा आहे
धन्यवाद दादा 🙏🙏❤
खूप छान...❤
धन्यवाद भाई 🙏🙏❤
Nice song Dada ♥️🥰
Thank you Anchit ❤❤
खूप सुंदर गीत गायलं आहे. भावपूर्ण गीत आहे . मला फारच आवडले.❤❤
मनःपूर्वक धन्यवाद स्वाती 🙏🙏❤
माउली
🙏🙏❤
खूप खूप सुंदर शब्द रचना आणि सुरेल स्वर 👌👌सिद्धेश भाऊ
पांडूरंग हरी 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद दादा 🙏🙏❤
Kharokhar siddhesh Mama Aaj kharch tu tyanchi vari chukvun dili nahi hya geetamadhun ❤🙏🙏🙏
Thank you Chirag 🙏🙏❤
खूपच सुंदर गीत अप्रतिम गाण्यांचे बोल... गीतकार काकांना भाव पूर्ण श्रद्धांजली.. आज काका असते तर ..या गीत स्वरातुन काकांच मन भरून गेलं असत... पारंपरिक अतिशय सुंदर गीत...
मनःपूर्वक धन्यवाद राकेश 🙏🙏❤
सिद्धेश्वर, तुझ्या प्रमाणेच गायक आणि गीतकार असणाऱ्या तुझ्या काकांना ह्या पेक्षा दुसरी आदरांजली असू शकत नाही. खरंच तू गायलेल्या ह्या गोड, सुमधुर आणि भक्तिमय गीताने त्यांच्या पवित्र आत्म्यास चिर:शांति मिळेल. 🙏
मनःपूर्वक धन्यवाद मित्रा 🙏🙏❤
कडक
दादा
क्या बात हैं...
खूप सुंदर 👌👌👌👌👌👆👍👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद भाई 🙏🙏❤
Khup chhan geet aani sangit
👍👌🤝🚩🚩🚩
Gitkaras bhavpurn shadhanjali 🙏
Thank you Harshal 🙏❤
🙏 Khup Chan
Thanks DJ Jagrut 🙏🙏❤
खूपच सुंदर सिद्धेश भाऊ 👌👌 जय जय कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद सनी दा 🙏🙏❤
खूप छान जय श्री हरी 🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 🙏🙏❤
सुंदर गीत पांडूरंग हरी ❤
धन्यवाद प्रविण 🙏❤
Atishy Sundar❤❤
धन्यवाद दादा 🙏🙏❤
अप्रतिम..... खूप सुंदर शब्द रचना सुरेल स्वर
धन्यवाद दादा 🙏🙏❤❤
अप्रतिम🌹🌹
धन्यवाद साहेब 🙏🙏❤
खूप छान सिद्धेश - दिगंबर एकावडे
धन्यवाद दिगंबर मास्टर 🙏🙏❤
खूप छान गान गायला आहे काका 🎉❤🫶👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद नैतिक ❤❤
खूप छान सिधेश दादा❤❤
धन्यवाद प्रेम शेठ 🙏❤
खूप छान
धन्यवाद भाई 🙏🙏❤
खूप छान दादा
धन्यवाद परेश दा 🙏🙏❤
खूप छान 👌👌👌👌👌
धन्यवाद जितू भाई 🙏🙏❤
Nice sidhhesh bhau
Thank you Truptej 🙏🙏❤
🙏🏻Mast siddhu Bhu 🙏🏻❤️
Thank you Vaibhav 🙏🙏❤
Nc song sidhesh da👌
Thank you Pritesh 🙏🙏❤
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤Thanks Bhai
आज काका आपल्या त नाही पण त्याचे गीत त्याची आठवण देत राहील . मस्त गायले तुम्ही सिध्देश भाऊ .
Thank you ❤❤❤
खूप छान दादा
धन्यवाद संकेत भावा 🙏🙏❤
❤🌷🌹nice ❤️🌷🌹