आमच्या कडे घटावर नारळ ठेवत नाही घटाच्या बाजूला नारळ ठेवतो त्याचे काय करायचे ? तसेच घटावर एका छोट्या ताम्हणात तांदूळ ठेवून त्यावर देवीचा चांदीचा टाक झोपवतो वत्याची पुजा केलेली असते तर मग नारळा चे काय करायचे
यावेळी सर्व तिथी एका दिवशी दोन आल्या आहेत उदा. गुरूवारी सप्तमी 12.31पर्यत आहे नंतर अष्टमी लागते शुक्रवारी12पर्यत अष्टमी आहे मग नवमी लागते तसेच शनिवारी भरलेली नवमी व नंतर दशमी लागते हे तुम्ही सांगितलेच नाही मग कधी अष्टमी चे नवमी चे कुळाचार करायचे ते कृपा करून सांगा ही विनंती
दसरानंतरपोणिमेपयृतदेवपुजाकरावीका
काही भागात करतात काही ठिकाणी नाही करत... जशी तुमच्या कडे पद्धत आहे तसे करावे
Friday la navmi aahe na mag Saturday la kasa kraich
खूप छान माहीती दिलीत
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिलीत! धन्यवाद!नमस्कार!
धन्यवाद 🙏
आमच्या कडे घटावर नारळ ठेवत नाही घटाच्या बाजूला नारळ ठेवतो त्याचे काय करायचे ? तसेच घटावर एका छोट्या ताम्हणात तांदूळ ठेवून त्यावर देवीचा चांदीचा टाक झोपवतो वत्याची पुजा केलेली असते तर मग नारळा चे काय करायचे
तो नारळ पाण्यात विसर्जित करा चालेल
यावेळी सर्व तिथी एका दिवशी दोन आल्या आहेत उदा. गुरूवारी सप्तमी 12.31पर्यत आहे नंतर अष्टमी लागते शुक्रवारी12पर्यत अष्टमी आहे मग नवमी लागते तसेच शनिवारी भरलेली नवमी व नंतर दशमी लागते हे तुम्ही सांगितलेच नाही मग कधी अष्टमी चे नवमी चे कुळाचार करायचे ते कृपा करून सांगा ही विनंती
आधी देवपूजा करायची की घट हालवल्यावर करायची
घट हलवल्या नंतर देवपूजा करायची
अहो ताई अष्टमि गुरुवारी आहे
Astami Friday la aahe calendar la paha tai
अष्टमी आणि नवमी एका दिवशी आली आहे
शनिवारी 10 वाजेपर्यंत नवमी आहे, नवमी सकाळी शनिवारी घट हलवायचे
रिप्लाय द्या
😅😊
Saptmila kadakni bandhat
हो
15:30 15:38 15:38 15:39
फारच लांबण लावली आहे.
आणि कडकणि म्हणतात.
कडाकणि नाही.
Ghat pan tavach halvtat na otti bharun
नवमी किंवा काही ठिकाणी दशमी ला हलवतात
he kontya bhagatil padhat aahe.