"मिरगाची तयारी" कशी करतात ?| Monsoon Life In Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июн 2024
  • रान माणूस सोबत Experience Monsoon Life in Konkan ह्या इवेंट मध्ये सहभागी होण्यासाठी खालील फार्म भरावा
    docs.google.com/forms/d/e/1FA...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 193

  • @sunitawani129
    @sunitawani129 Месяц назад +70

    सगळीच सुखं पैशात नाही मोजता येत याचंच उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता. कोकणी भाषा आणि ती बोलण्याची ढब प्रचंड मनाला भावते. ☺️

  • @iVNisarg
    @iVNisarg Месяц назад +34

    मी विदर्भाची आहे आणि मला पण ही प्रकृती आणि त्याचे ती चित्रकला खूप आवडते मी पण RUclips Channel चालू केलं आहे ...पण तू ज्या प्रकारे हे सर्व सांगते ते आणखी शोभा वाढवतात तुझे शब्द ,तुझी बोलण्याची शैली खूप सुंदर आहे ...❤️ दादा या निसर्गाची देणगी आणि त्याची जपण करणारे आपले पूर्वज खूप महान आहेत आणि आपणा सारखे माणसं मिळाले ना खूप छान वाटते .....मला जेव्हा पण मौका मिळेल न दादा तेव्हा मी तुला नक्की भेटणार

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Месяц назад +58

    कोकणी रानमाणूस आणि रेड सॉईल स्टोरीज हे म्हणजेच ह्यांचे व्हिडीओज सदा हरित कसे असतात 🤔 हे न उलगडणारं कोडं आहे. एवढ्या छान निसर्गात राहतात की, खरंच यांचा हेवा वाटतो. कोकण वाचवा कोकण जगवा 🏠🌴🌴🌴 ♥️ 👍

  • @KiranYadav-yv5sr
    @KiranYadav-yv5sr Месяц назад +29

    डोळ्यांना सुखावणारे मान्सून चे दृश्य

  • @jaysalvi2778
    @jaysalvi2778 Месяц назад +15

    कोकणी जीवनशैलीचे अचूक विश्लेषण. लहानपण कोकणातल्या खेडेगावात घालवल्यामुळे त्या जगण्यात काय अलौकीक गंमत असते ते अनुभवलेले आहे. प्रसाद तू खऱ्या अर्थाने अभीमानाने म्हणू शकतेस “ हा माझा मार्ग वेगळा”. तुझ्या पूढील खडतर वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @oshangawas1423
    @oshangawas1423 Месяц назад +6

    आता जर बघायला गेलो तर fkt गाव हे ऐकच ठिकाण खुप चागल आणि हेल्दी लाईफ जगण्याचं ठिकाण आहे आता status जपण्या साठी बाहेर गावी राहणाऱ्या चाकर मनी status मात्र नक्की जपतात पन आपली हेल्थ कुठे जपतात आपल्याला vatt आपण जास्त पैसे कमवले म्हणजे चागली लाईफ जगू शकतो पण मी म्हणेन गावाकडची लाईफ संगल्यात जास्त चागली हेल्दी आहे मंडळी गावा कडे या गाव पण जगा

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 Месяц назад +18

    दादा खरच सुंदर जीवनशैली आहे
    योग्य निर्णय घेतला
    तुझ्या जगण्याचा अभिमान आहे
    असंच जगलो तर निसर्ग आणि माणूस कितीतरी सुखी होईल

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Месяц назад +20

    तुझे व्हिडिओ बघितल्यावर निसर्गाच्या सानिध्यातले सुखी समाधानी जीवनाचे डोस मिळाल्या सारखा वाटता.....

  • @anujasalvi5104
    @anujasalvi5104 Месяц назад +21

    *📿 अभंग वाणी 📿*
    माऊली सांगतात....
    वाटा सापडत जातील
    तुम्ही शोधत जा.
    माणसं बदलत जातील
    तुम्ही स्वीकारत जा.
    परिस्थिती शिकवत जाईल
    तुम्ही शिकत जा.
    येणारे दिवस निघून जातील
    तो क्षण जपत जा.
    विश्वास तोडून अनेक जातील
    तुम्ही सावरत जा.
    प्रसंग परीक्षा घेत जाईल
    तुम्ही क्षमता दाखवत जा.जय हो🚩

  • @arunpofalkar3112
    @arunpofalkar3112 Месяц назад +8

    कोकणाची संस्कृति आणि निसर्ग वाचायला तुमच्या सारख्या माणसांचा मोठा वाटा आहे

  • @rupalikhatkale353
    @rupalikhatkale353 Месяц назад +13

    दादा मला तुमचे विडिओ खूप आवडतात मी स्वत एक शेतीची आवड जपणारी तसेच कमी श्रेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणारी एक पदवीधर महिला आहे आम्ही सांगोलकर डाळिंब उत्पादक l❤kokan The Heaven Heaven of earth 🌏 🌴🌴👌👌

  • @ak_creation2100
    @ak_creation2100 Месяц назад +11

    घर खुप सुंदर आहे. पावसाली तर गारवा असनारचं आहे, पण हा प्रयत्न तुमचा उन्हाल्यासाठीचा आहे. जेव्हा आम्ही, सीमेंट काँक्रेंटच्या घरामधे राहुन खुप गर्मिचि तक्रार करत बसु, आणि तुम्ही मातीच्या घरामधे राहुन एसी पेक्षा पण खुप थंड गारवा घेणार आहात. छानच👌👌👌 स्वर्ग सुख. खुप खुप झाडे आम्ही सुद्धा लावत आहोत आणि ति नक्कि जगवु, खुप प्रेरणा मिलते विडिओ पाहुन.

  • @dnyaneshwarlahane2467
    @dnyaneshwarlahane2467 Месяц назад +10

    खुप दिवसांपासुन वाट बघत होतो प्रसाद दादा विडिओ ची मन प्रसन्न झाल ❤❤❤

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Месяц назад +4

    प्रसाद, जय कोकण 🚩माझं बालपण,तरुणपण त्या नंतरचे दिवस आठवले. आम्ही मुंबई स्थायिक असल्यामुळे मे महिना, गणपती,होळी व जत्रा वगैरे वेळीच जात असु. तेव्हा जसं जमेल तसं आजोबांना मदत करत असु. वेगळा आनंद होता. 🤷‍♂️कविता सुंदर 👍येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯% वाचवचो आसा 🌴🌳🍀☘️🌿🥭🦈🏡

  • @monalisonawane1072
    @monalisonawane1072 Месяц назад +2

    बोलण्याची पद्धत आणि आवाज अप्रतिम 🎉🎉

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 Месяц назад +2

    प्रसाद किती कौतुक करावे तुझे थोडेच रे!
    किती छान शब्दांकन असते तुझे,ऐकत राहावे असे वाटते,प्रत्येक ओळ डोळ्यासमोर चित्रित होते.
    मन वेडे होते निसर्ग पाहून!सतत धाव घेते गावाकडे.
    जमिनीवर पाय रोऊन कसे उभे राहावे हे तुझ्याकडून शिकावे.
    🙏🙏🌹

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Месяц назад +6

    ❤तुझ्या संगती सदा रहावे, विसरून सारे घर सारे --ही लहानपणी ची इंदिरा संत यांची गवत फुला ची कविता मी गुणगुणततो❤हे जिवण एवढे सोपे नाही ❤

  • @rupaliaher474
    @rupaliaher474 Месяц назад +2

    खूप सुंदर भाऊ घर, जीवन, सगळा आनंद मला खूप आवडले घर

  • @jaywantshid873
    @jaywantshid873 Месяц назад +3

    शेवटची कविता फार छान आहे, आम्ही ठाणे ग्रामीण भागात राहतो, प्रसाद तुझ्या सिंददुर्ग पासून आमच्या ठाण्या पर्यन्त मिरगाचा उत्सव सारखाच आहे हे ह्या कवितेत फार छान मांडले आहे

  • @sagarkambere413
    @sagarkambere413 Месяц назад +2

    प्रसाद तुझे व्हिडिओ खूप छान असतात ते सुद्धा हृदयाला स्पर्श करणारे तुझ्या या कविताने मन प्रसन्न झालं

  • @anantparab3200
    @anantparab3200 Месяц назад +2

    तूझो प्रत्येक व्हिडिओ बघून अभिमान वाटता रे झिला. लाईक आणि शेअर करतव. ❤

  • @navnathshingde
    @navnathshingde Месяц назад +2

    प्रसाददादा तु हे चॅनल कधीच बंद करू नको,खुप आनंद व माहीती मिळते तुझे विडियो बघून आम्हांला.असेच एक केरळचे चॅनल आहे life in wetland हे पण खुप छान आहे जसे red soil stories यासारखे हे पण खुप छान आहे

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Месяц назад +2

    इथे शहरात आराम खुर्चीत बसून मजेत कोंकण च नैसर्गिक वैभव, पाऊस, घरे, दैनंदिन जीवन पाहायला छान वाटतं आणि आपल्याला ही प्रत्यक्ष आनंद घेता यावा इच्छा मनात येते. अर्थात हे सगळं दिसतंय तेवढं काही सोपं नसावं, पण आनंद दायक नक्कीच असेल!
    कॉमेंट् करणारा शहरी असला तरी कोंकणी जीवनाचा नुभवी असावा असं वाटतं, कारण त्यानं माहिती छान दिली.👌👌

  • @suyogghadling4959
    @suyogghadling4959 29 дней назад +2

    2001 la 5vi la astana saranni amhala tynachi koknatli athwan sangitli hoti pawsachya tayarichi....M.R. Dayma ACVM MALKAPUR KARAD

  • @manishabaji2953
    @manishabaji2953 Месяц назад +7

    Prasad. You are like a lighthouse for all of us. खूप खूप शुभेच्छा

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Месяц назад +2

    खूप सुंदर व्हिडिओ....
    एवढेच म्हणू शकते.
    .

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 Месяц назад +2

    Mitra Maulana Panhal Lavane Jenekarun Khale Kharab Homnar Nahi Tula Khup Khup DHANYAVAD

  • @shamleekargutkar9400
    @shamleekargutkar9400 27 дней назад +1

    खुप सुंदर मी लहान होते तेव्हा आमची चुलत आजी नारळ ची झाप विणायची ते दृश्य डोळ्ासमोर आले खूप छान

  • @sadiqsheikh5812
    @sadiqsheikh5812 26 дней назад +1

    SWARG KONKAN❤❤❤❤ I JUST LOVE AMBOLIM

  • @vishalchuri
    @vishalchuri 11 дней назад +1

    @KonkaniRanmanus
    भावा,
    कोकण संवर्धन आणि पर्यटन या बद्दलची आपली तळमळ खुप आहे , आपल्या सारख्या मोजक्या लोकांमुळे लोकांना त्याचे महत्व कळते.
    आपल्याला एक विनंती आहे, आपल्याच कोकणातील पालघर जिल्ह्यात वाढवण गावात भले मोठे बंदर सरकार बनवू पाहत आहे,
    या बंदरमुळे आपल्या पूर्ण कोकण किनारपट्टीला धोका आहे, कांदळ वने नष्ट होतील, मासेमारी नष्ट होईल..
    कृपया यावर एक जनजागृती video बनवा..
    Please.
    एक भूमिपुत्र

  • @ganeshpabrekar4019
    @ganeshpabrekar4019 29 дней назад +1

    प्रसाद तुझ चँनल म्हणज मझ्यासाठी आयुष्य वाढवणारे आहे तुझे विचार आणि आपल्या मातीचे दर्शन तुझ्यामुळे घडतो.
    तुझ्या या सेवेसाठी तुला शत शत प्रणाम

  • @konkansrushti3802
    @konkansrushti3802 Месяц назад +4

    लहानपणी अस करण्यासाठी मदत करत होतो

  • @hinalad4159
    @hinalad4159 Месяц назад +5

    खुपच सुदर व्हिडीयो. 🌴🌴🌴🌴🌴पावसाळ्याची तय्यारी आणि गाणी तर खुपच मस्त👌👌👍. पावसाळी व्हिडीयोची आतुरता आहे 🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🐟💦

  • @ganeshpabrekar4019
    @ganeshpabrekar4019 29 дней назад +1

    खर आहे कोकणातल्या मातीत जे सुख आहे ते पैशात नाही. मी भाग्यवान आहे त्या मातीत रहाण्याच सौभाग्य माझ्या पदरात पडलय.

  • @vandananipane944
    @vandananipane944 Месяц назад +1

    पटणी,दोडाक, हे भात पिकाच वान आहे(लाल तांदुळ)पण आता मात्र ते नाही मिळत आमच्या सातारा जिल्हा मध्ये

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 4 дня назад +1

    Chhan kavita

  • @user-cy3so8jb3n
    @user-cy3so8jb3n Месяц назад +2

    प्रसाद दादा 🙏🙏

  • @anishbhoir6276
    @anishbhoir6276 29 дней назад +1

    The way you convey the emotions, feelings of Konkon is the best I appreciate your hard work
    happy to see a Konkani doing so will
    I hope you get all the success in your life 😊

  • @satyavanmasurkar2594
    @satyavanmasurkar2594 27 дней назад +1

    खुप च सुंदर माझं कोकण

  • @uddhavpatil5195
    @uddhavpatil5195 Месяц назад +1

    अप्रतिम कविता😊

  • @Pinutinu2869
    @Pinutinu2869 Месяц назад +1

    तुम्ही विडिओ टाकायला खूपच उशीर करता

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Месяц назад +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ हा निसर्गाचा रूप बघून मन हरखून गेले प्रसाद दादा तू खरं भन्नाट जीवन जगत आहेस.

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 23 дня назад +1

    I love kokhon

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 Месяц назад +1

    Mitra Tuza pratek Video chan Astat Gharachey Chaprala panhal lavave Jenekarun Pavsachey padnaya pants Mule Khaley Kharab Homnar Nahi Baki Sarv Video Khupac Chan Astat Jai Ran Manus

  • @varshapise1767
    @varshapise1767 Месяц назад +1

    khup Chan dada👌👍

  • @maheshmunde5546
    @maheshmunde5546 Месяц назад +1

    Very Nice

  • @sunaygaonkar4641
    @sunaygaonkar4641 Месяц назад +1

    Love u bro... Tuji words monnak samke lagto

  • @falketrading
    @falketrading 22 дня назад +1

    🙌🙌🙌🙌🙌 #Swarga

  • @sanjaysawantofficial
    @sanjaysawantofficial Месяц назад +1

    गावाला असताना ही सर्व कामे करायला खूप मजा यायची..

  • @yogesh0965
    @yogesh0965 22 дня назад +2

    दोडामार्ग मधील Rubber plantation बद्दल व्हिडिओ बनव.

  • @sadhanavipte2376
    @sadhanavipte2376 29 дней назад +1

    Food forest chi mahiti det raha❤❤

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 28 дней назад +2

    दादा छान,
    कोकणी रान माणूस.

  • @santoshshivgan531
    @santoshshivgan531 Месяц назад +1

    Khup chan video, all the best ❤

  • @marcelinodsouza4068
    @marcelinodsouza4068 Месяц назад +1

    May your tribe Increase....Dev Borem Korun 🙏

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Месяц назад +1

    महत्व पुर्ण माहिती पुर्ण अप्रतिम विडिओ बनवला आहे आणि त्या बरोबर पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य देखील पहायला मिळाले आहे धन्यवाद

  • @kamalrawool6343
    @kamalrawool6343 15 дней назад

    अप्रतिम. शेवटची कवितातर फारच छान. 👍👍👌👌

  • @ushahatwar2249
    @ushahatwar2249 22 дня назад +1

    Khup chan aste tuzhi konkanabadalchi mahiti. Mi hey serva anubhavle ahe gavi mazhya lahan Pani.
    Tuzhe gaon kutle ahe teyemala sang.
    Mi jamsande,deogadchi ahe.
    Mala shetkari jeevan khup awadte

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Месяц назад +2

    अप्रतिम सौंदर्य निसर्गाचे ग्रेट ❤❤❤❤❤

  • @krushivicharmanch
    @krushivicharmanch Месяц назад +1

    दादा तुझे विडिओ खूपच छान असतात.. मन प्रसन्न होत..

  • @VijayShrungare-lv2fy
    @VijayShrungare-lv2fy Месяц назад +1

    आनंद सुख कोकण

  • @chandamane6496
    @chandamane6496 27 дней назад +1

    खूप छान दादा....

  • @SatvikAnnapurna
    @SatvikAnnapurna 27 дней назад +1

    मस्त मस्त 👌👌👌👌👌

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 28 дней назад +1

    Khup sunder 👍

  • @praanayjatthar2899
    @praanayjatthar2899 Месяц назад +3

    Bhai tu boltos jabardast❤❤❤

  • @priyaj1704
    @priyaj1704 Месяц назад +1

    Jaya mines madun loha kadlaya nantar tyach Jamin osad na sodta, tyavar tilay nisagatun jjadi toldlya gele tithe punna lavayach kevaha techa development karanaycha rajkiya shasn anni comany cha vayal have. But it's unfortunate in reality it doesn't happen !

  • @swapnildevrukhkar1215
    @swapnildevrukhkar1215 29 дней назад +1

    ❤❤❤kokan❤❤😍😍😍

  • @BhapkarMathsAcademy
    @BhapkarMathsAcademy 23 дня назад +1

    Khup chhan

  • @Milindbandbe
    @Milindbandbe 23 дня назад +1

    Khup Sunder

  • @raginishet8810
    @raginishet8810 Месяц назад +1

    छान, कविता

  • @sweetswatshorts
    @sweetswatshorts Месяц назад +1

    Luv ❤u bro ,u always feel us proud as kokankar Thanks for ur lovely 😍 vdo,best wishes fm ur sis,swati miss

  • @user-ot9pn3yg8x
    @user-ot9pn3yg8x Месяц назад +1

    Khup Chan Mahiti Dili Dada👍👍👌👌

  • @PraveenKadam-nq6fb
    @PraveenKadam-nq6fb 10 дней назад +1

    Very nice

  • @user-ju9ee6iu5b
    @user-ju9ee6iu5b Месяц назад +2

    You are great # Ranmanus prasad gawde😊😊

  • @pravintarmale6118
    @pravintarmale6118 Месяц назад +1

    खूप छान निसर्ग

  • @memalvani8374
    @memalvani8374 Месяц назад +1

    👌

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 Месяц назад +1

    👌👍

  • @pratikshapatil5966
    @pratikshapatil5966 Месяц назад +1

    Sorry sir pan fee maza sathi jast ahe thodi mala yeyach hot 2 diwas, next time tumcha kade yenya sathi paise japun tewen 😊😊
    Sundar video, mast astat video, tumche,
    Ek swapan ahe, tumchya matichya gharat rahaych ahe,maza choti la kokan dakwayach ahe 😊😊😊

  • @yashwantbhalekar
    @yashwantbhalekar Месяц назад +1

    डोळ्यात पाणी आणलस भावा शेवटच्या गाण्याने 😊

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 27 дней назад

    खूप मस्त vlog 🤗 शेवटची कविता खूप सुंदर 👌🙏

  • @sagarsawant3020
    @sagarsawant3020 Месяц назад +1

    Mla pn yayach ahe tumchi sheti kryla

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Месяц назад +1

    It's like a heaven.... Koknatil rudhi parampara k hupch bhari ahe.... Very very nice video....

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Месяц назад +1

    खूप छान

  • @pranitwakhare1
    @pranitwakhare1 Месяц назад +1

    mast

  • @vishantgaonkar860
    @vishantgaonkar860 Месяц назад

    खूपच छान❤

  • @BipinJagdale-tk3ly
    @BipinJagdale-tk3ly Месяц назад +1

    दादा तुला खरच सलामी दादा

  • @yogeshdeshmukh8755
    @yogeshdeshmukh8755 Месяц назад +1

    You should be prepared before monsoon with new built up! I know it’s not that your channel is not to purpose of earning but you must put day to day videos. This will help you to put additional money to speed up the project.

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 29 дней назад +1

    येवा कोकण आपलाच असा

  • @baburaosawant5578
    @baburaosawant5578 Месяц назад

    अप्रतिम प्रसाद,

  • @anjalimadhale8433
    @anjalimadhale8433 Месяц назад +1

    अप्रतिम ❤❤

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Месяц назад

    मस्तच रे....❤❤❤

  • @muktvidhyapeethsuchnapatra
    @muktvidhyapeethsuchnapatra Месяц назад +2

    chhan kavita...avadli

  • @SURAJBAMANE10
    @SURAJBAMANE10 Месяц назад +2

    खूप खूप प्रेम दादा #सांगली ❤

  • @shekharkhule9890
    @shekharkhule9890 Месяц назад

    खरंतर तुमचा हेवा वाटतो
    मी स्वंता अशा वातावरणात वावरु शकतं नाही हे सत्य ..
    सुरेख फोटोग्राफी आणि सुंदर निवेदनात हेच खरं आकर्षण

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 Месяц назад +1

    Mitra ek number video banavlaas ani Koti molachi mahiti dili ani tuzya kaamaalaa manapasun salaam

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Месяц назад

    अप्रतीम फारच सुंदर शब्दाकंन अतिशय सुरेख

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 Месяц назад

    खूप सुंदर कविता आहे ❤❤

  • @user-hh8be6xv8m
    @user-hh8be6xv8m 17 дней назад

    खूप गोड आहेस बाळ

  • @SambhajiBangar-hy3tc
    @SambhajiBangar-hy3tc Месяц назад +1

    खूप खूप सुंदर 🙏🙏🙏🙏

  • @premubhare413
    @premubhare413 Месяц назад +1

    Masta mahiti Dada

  • @vinodnikode5224
    @vinodnikode5224 Месяц назад +1

    Bahot Badiya. Nice