आयटी कंपन्या की कर्मचारी; चूक नक्की कुणाची? | Dr. Bhooshan Kelkar | BehindTheScenes |
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2022
- आयटी क्षेत्रात Quiet Quitting चा ट्रेंड का सुरु झाला? लोकांची झोकून येऊन काम करण्याची वृत्ती संपत चालली आहे का? या नव्या ट्रेंडचा करिअरवर काय परिणाम होऊ शकतो? कमीत कमी काम करून पैसे मिळवण्याचा फॉर्म्युला कंपन्यांसाठी घातक ठरतोय का? वर्क लाईफ बॅलन्स बिघडल्यामुळे हा ट्रेंड सुरु झाला का? भारतातल्या आयटी क्षेत्रावर या ट्रेंडचा काय परिणाम होईल?
करिअर मार्गदर्शक, डॉ. भूषण केळकर यांची मुलाखत...
===
डॉ. भूषण केळकर यांच्या इतर मुलाखती...
१. येत्या काळात डिग्रीची गरज संपणार?
• येत्या काळात डिग्रीची ...
२. A.I. (Artificial Intelligence) मुळे खरंच नोकऱ्या जाणार का?
• A.I. (Artificial Intel...
३. तरुणांसाठी नोकरी मिळवण्याचे १० सोपे मार्ग
• तरुणांसाठी नोकरी मिळवण...
४. नोकरी मिळवण्याची व टिकवण्याची त्रिसूत्री
• नोकरी मिळवण्याची व टिक...
५. करिअरचं 'गुगल प्लस प्लस मॉडेल'
• करिअरचं 'गुगल प्लस प्ल...
६. परीक्षा न दिलेल्यांना नोकऱ्या कशा मिळतील?
• परीक्षा न दिलेल्यांना ...
७. कोरोनानंतर नोकरी कशी टिकवावी?
• कोरोनानंतर नोकरी कशी ट...
कुठेतरी जाणवलं की या साहेबांचं विवेचन हे फक्त कंपन्यांच्या प्रोस्पेक्ट मधून मांडलंय....आणि कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांचं पर्सनल लाइफ हे सगळे विचार सेकेन्डरी किंवा कमी महत्वाचे आहेत...
त्यामुळे विवेचन जरी बरोबर असलं तरी ते खूप एकतर्फी आहे.
Agree with you
True
True......
अगदी बरोबर, ग्राऊंडला जी लोकं काम करतात त्यांच्यासाठी काही काळजी नसते, मॅनेजरला जनरल शिफ्ट तो५ला बॅग उचलणार आणि निघणार, वरून जाताना काम सांगून जाणार ,हक्काची सुट्टी मागितली की तोंडावर बारा वाजवणार, ह्यांच कुटुंब महत्वाचं बाकीचे गेले बोंबलत
कुटुंबाला वेळ देणं आणि पर्यायाने स्वतःला वेळ देणं ही गरज आणि ह्याबाबत कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये पुरेशा गांभीर्याने पाऊलं उचलली जात नाहीत हे माझं निरीक्षण आहे
9hrs compulsory astat
त्यांना फक्त profit हवा असतो.
गेले ते Loyalti allowance चे दिवस.
आयटी अभियंते वगळता इतर सर्व अभियंत्यांचे नशीब वाईट आहे. सर्व मेहनत आणि पैसा पाण्यात गेला आहे.
थोडा वेगळा आहे मित्रा, आयटी वाला इतर ब्रांचेस च्या जॉब वर जाऊ शकत नाही पण इतर ब्रंचेस चे लोक छोटासा कोर्स पूर्ण करून आयटी मध्ये नक्की येऊ शकतात
Right. 12-14 hrs duty karun pan 15 te 17 k salary mechanical engineer la. He sagla up bihar chya lokan mule saway lagley industry mde tyanchya mule Engineers la pan thambav lagt 14 hrs
@@AkkiCreation1110 don't blame them.... nothing is remaining in these sectors. Switch to IT. Salary will be in lakhs easily
@@AkkiCreation1110 बरोबर आहे तुज
नाही मित्रा..मी स्वतः आयटी इंजिनेर आहे. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो कि कॉरोन पूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती .आयटी मध्ये सुद्धा जॉब्स ची संख्या कमी होती. चांगली कंपनी मिळेलच याची गॅरंटी पण नव्हती .पगार पण खूप कमी होते
हे तर कॉरोन मुले अचानक कसे कोण जाणे जॉब्स वाढले आणि लोकांना माज पण खूप आला.पण आता पुन्हा हे वाढलेले जॉब्स कमी होत आहेत. टीसीएस ,विप्रो यांनीं बऱ्याच फ्रेशर्सना अजून कामावर रुजू केले नाही आहे.
मला पण वाटत कि लोक पूर्वी प्रमाणे किमान २-३ दिवस तरी ऑफिस मध्ये आले पाहिजे.
तू लकी आहेस जर नॉन आयटी मध्ये असेल तर . घरी राहून राहून खूप कंटाळा येत आहे
ज्याने गृहकर्ज , पर्सनल लोन,, कर्ज घेऊन माप खर्च करून लग्न आणि हनिमून करून शोबाजी केलीय त्याला काम करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांने या चर्चेत घुसू नये.
रोजगार निर्मिती आणि लोकसंख्या नियंत्रण यांचे कायदे भारतात कडक केल्यास लवकरच
आर्थिक महासत्तेचे स्वप्न पूर्ण होईल. नाही तर
भविष्य अवघड आहे.
IT कंपन्यांनी जर Overtime चा नियम जरी तंतोतंत पाळला तर निम्म्याहून अधिक कंपन्या बंद पडतील. TCS, Infosys तर तोट्यात जातील.
ढेरमार प्रोजेक्ट घेऊन ठेवायचे ...
भिकार चोट बॉस ..
Exactly
Eco
Exactly...why Modi not preparing the law
Bik chuki h gormint
' Quite Quitting' सरकारी कर्मचारी पूर्वापार करतायंत.
दुसऱ्याला श्रीमंत करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचं उपभोग घ्या. एवढा अभ्यास करायचा मग नोकरी मिळवायची आणि सगळ कश्यासाठी? एक दोन मालकानं श्रीमंत करण्या साठी.
मानवाला नक्की काय करायचे आहे ते समजले आहे का? हा खरा प्रश्न आहे असे मला वाटते
घरापासून काम चे ठिकाण लांब नसेल तर माणूस आनंदाने काम.करेल कामा पेक्षा प्रवासाने थकतो
Quite firing is taking huge place in indian corporates and companies seems absolute okay with it and it is terrific for the employees.
Quiet quitting vaadhaayla khaalil kaarane aahet:
1. Aadhichya pidhee kadun aaleli subbatta jyamule current generation laa “paaisa kamavlaach paahije” aasle tension naste. 30-40 hajaar mahinachi soy vadilyanchya investments / rent saving (owning home in IT cities by parents) etc mule G khaali aag laagat naahi month-end laa.
2. Financial literacy mule swatachi multiple sources of income like rent / dividends / interests payments aahet hyaa generation kade (at least IT maddhe experienced lokkan kade), so mag aahe tyaach nokarivar emi and bills saathi dependence naahi aahe.
3. Covid mule tarunanna kalale aahe ki office hech jeevan naahi aahe .. ekda kaa 8 taas samapale office che timings ki aapan aaple maalak aahot and aaple chhanda / aawad japali paahile. Jeevan kshanbhangur aahe.
4. Dusrya saathi daily 12-14 taas khapun efforts ghenya pekshyaa .. jevdhya taasaancha pagaar milato aahe (8 hrs daily for 5 days a week) tevadhe kaam karun mag urlelaa vel swatache start-up / consulting kaam / sheti etc kaahihi karu sakato. Kashta karaaychech aahet tar mag swatachyaa business maddhe kaa karu nayet??
5. Nokrya munalak aahet . Jyachya kade IT maddhe good experience/ background / education aasel tar ek nokari geli tari dusari aajun pagaarachi nokari milaaychi guarantee aahe. So tension ghet naahit loke aahe tya job che. This might change with recession but currently this is the scenario
6. Experienced IT lokkanna maahiti aahe ki eka team maddhe 5 developers aahet aani sagale h 12-14 taas kaam karat aahet .. tari promotion tyaatylaa ekaalaach milnaar aahe .. mag aaple aayusha aani family / friends hyanchi aahuti kaa dyaa??
Perfectly Explained..👍☺️
True. But this reality is only for 0.1% of India. It is a good thing I say. But only so, if these people instead of just enjoying their life and caring about their families care to spread these values of basic human dignity to the rest 99.9% of India. This has happened in the past in developed nations and can happen in India. Freedom struggle was also started by upper middle class families only. So such things are like a laboratory study, to be expanded eventually to all sectors.
But if these 0.1% remain stuck in caste and other things and keeo thinking only about these enjoyment and their families, unscrupulous elements will use the big inequality gap to create security issues for these 0.1%.
As Vinoba and Gandhiji used to say. Wealth is a form of trusteeship. And one must not run away from the poor. If one does that the trust is broken and then politicians and unscrupulous elements mislead the poor into attacking the upper middle class or being jealous eventually leading to disruption which hits, infact the poor the most.
The 0.1% of India has great responsibility. We must be aware of it.
Khar ahe. No home loans.Ulat monthly rent milte.
हा तात्या येडा तर नक्कीच नाहिये😊
एवढं ज्ञान दिलं आहे,जबर्या नॉलेज बल आहे 😀
Thanks for summarizing it.
बहुसंख्य सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सना पश्चाताप होत आहे की त्यांनी आयटीमध्ये करिअर का केले नाही
Tya ch magch kahi reason mhnje IT madhe aslelya facilitys ani main mhnje salary facility means events partys or fast food it's also imp so that's most of mech , civil, ele engineer turn towards IT
ya sathi kai specific karan ?
@@omkarjere sagitl salary Kami for example maz ch mi design engineer mhnun kam karto mechanical madhe maza experience 1 year ahe tri mazi salary 2 lac ahe ani jari mi change keli tri mala max 2.5 milel tithech IT madhe yach experience var near about 5 to 6 lac milel and another one both working place culture are different
@@jdjjdd620 tyatun MBA kel asel tr ajun hike milto
I am a chemical engineer. I don't regret it. My life is a bit like IT because I am self employed.
Actually IT and electronics mainly has no pressure because it is very hard to put regulations on them. Other sectors can be regulated easily for space, land, licenses, equipment and so on.
So key to realize is that brain/software is what makes things easier. So even if you are mechanical or any other engineer, try to slowly go towards brain intensive activities (maybe consulting or something totally novel, I don't know those fields). Remember it is hard for government or anyone to tax your brain. Degrees have no value now. People are ready to pay if things work when done without a degree.
Corporate जगातले CEO culture यावर क्रुपया उहापोह व्हावा ही नम्र विनंती. 🙏🙏🙏
अतिशय छान विवेचन, आजच्या काळासाठी चपखल. धन्यवाद!!
IT मध्ये आता नवीन पिढी आहे, पण नियम मात्र अगोदरच्या पिढीचे.
Very good session. Thx to Vinayak Sir for pointed specific questions and thanks to Bhushan Sir for great answers. Amazing...
जर माझ्या कामाची दखल घेतली जात नसेल तर मी जीवतोड मेहनत का करू
हे अतिशय योग्य मांडलं
Point aahe corona chya kalat jya type ne companies ne treat kel employee la tyapasun kamachi ichha hot nhi
Fakt pati takych kam kartyat loka
Quiet Quitting = Normal = Itne paise me itnaich milenga
विनायक पाचलग, आपण त्या त्या क्षेत्रातले प्रश्न विचारताना खरंच खूप अभ्यास करणे गरजेचं आहे हे मला तुमच्या प्रत्येक व्हिडिओत प्रकर्षाने जाणवतं.
अप्रतिम विषय ,खूप सुंदररित्या समजावला थँक्यू भूषण सर
Most realistic discussion. Useful for new gen in particular. 👍🏼👍🏼
Very nice video. Expecting such discussions on some other topics as well
खूप छान विषय आहे. आजकाल आपल्याला आवडेल असे काम मिळणे फार कठीण झाले आहे त्यामुळे motivation हा प्रकारच राहिला नाही आहे काम करताना दुरी बाजू एक भीती अशी पण वाटते की आपलं जे कोअर skills आहेत ते आपण करत नाही आहोत सध्याचा प्रोजेक्ट मध्ये तर पुढे जर आपल्याला कंपनी switch करताना issues येणार कारण भले आपण update राहिलो तरी प्रॅक्टकल काम आणि वाचन करून मिळालेले ज्ञान ह्यात फरक असतोच. दुसरी बाजू अशी की जस तुमचं experience वाढत जातो तस technical काम मिळणे कठीण होऊन जातं आणि जास्त करून प्रोजेक्ट execution आणि प्रोजेक्ट manage चे काम जास्त भेटतात आणि त्यामुळे आपल्याला जे करायला आवडतं नाही ते काम करावं लागतं ही वास्तविकता आहे. तुम्ही जे मार्गदर्शन दिले आहेत ते फार छान आहे अश्या विषयावर बोलणं झालं पाहिजे जेणे करून आम्हाला पण अश्या परिस्थिती मध्ये कसं हाताळायला पाहिजे ते कळत. धन्यवाद सर अशेच एपिसोड करत रहा. 🙏
Khup chhan aani vistrut vishay mandani ,achuk margdarshan,duurdrushti theun dilela salla.thanks a lot to doctor kelkar and well conducted questionnaire by shri patkar saheb.thank you.🙏🙏🙏😌🌷🌷🌷
खूप छान माहिती आहे .... धन्यवाद ..
Thank you so much for this video Think Bank, its really helpful & thoughtful, thanks for making this.
Khup chhan episode. Aabhar hya mahiti sathi 🙏👍👍
Very good conversation. Thank you Bhooshan sir, Vinayak & his experts team
Burn out is, yes definitely going on. Coz, we are not getting time for our health even.
#Quitequitting in India 🇮🇳
No slavery and disturbance after working hour's
1% increment dyicha ani employees ne utsahane kam kara asa company cha expectation asta
टिप:- MIDC मध्ये काम करणाऱ्यानी या गोष्टीच tension घेऊ नये, आपल्याकडे असले फाजील लाड साहेब खपवून घेणार नाहीत🤣🤣🤣🤣🤣
😂😁🤣
पार्श्व भागावर latta प्रहार केला जाईल 🤣
MIDC valyano Zorat Kaam kara, skill vadva, nahitar GIDC madhe jatil companya.
@@rohitirctc6037 आमच्या कोकणातील माणस प्रकल्प येऊच देत नाहीत 🤣🤣🤣🤣
Quiet quitting fkta IT mdhech chalu shakta Civil Engineering mdhey trr manager 10 times shivya ghalel ani quiet firing karel lagech
सुंदर विषय.
मी स्वतः गेले ३ महिने रजा घेतली आहे. कंपनीत कुजबुज झाली, पण शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी जे योग्य ते केले असे वाटते. एकदा का "उसकी शर्ट मेरे शर्ट से सफेद क्यू" सोडून दिले तर मरमर का करायची याचे उत्तर मिळून जाते. केळकर सर आणि पाचलग सरांची कारणमीमंसा उत्तम आहे. सगळे मुद्दे पटले.
भूषण केळकर सरांचे "इंडस्ट्री ४.०" हे छोटेखानी मुद्देसूद पुस्तक नुकतेच वाचले आहे. मस्त.
मित्रा तू वेगळा विचार केला या बद्दल अभिनंदन पण employable रहा, कधी काही होईल सांगता येत नाही
QuietQuitting is not rare , Its very common I would say 60% employees do this. This behavior is a reaction if employee is not happy with Appraisals or any disagreements with process.
In Notice period 90% employees do this.
चर्चा चांगली झाली. IT sector मध्ये काम करणाऱ्यांची संख्या इतर क्षेत्राच्या तुलनेत किती आहे ? IT कामगार सर्वांचे प्रतिनिधित्व करत नाहीत, उलट इतर क्षेत्रांतील कामगार त्यांना गोंडस, लाडावलेले म्हणतात.
इतर क्षेत्रांतील समस्या वेगळ्या आहेत, त्यावर चर्चा घडवून आणावीत. जेणेकरुन समतोल राहील. चर्चांसाठी नेहमी IT क्षेत्राला प्राधान्य देऊ नये.
Agdi barobar. But IT people have become insular and disconnected from rest 99% India.
Very insightful and informative useful video
Value added content for all of us.
Great video informative.
Enlightening!
Mr Pachlag , thanks for the subject According to my opinion one important factor is effect of this rat races on us as a society on medical grounds People have realised during pandemic period that health is the most important factor in life It’s a question of existence of a person & hence people have realised if a earning person is affected due to such environments it’s dangerous for the family & hence this things are well thought by family Pl take this thinking of society into consideration Thanks
Health care is not a subject related to pandemic or COVID etc.
This a continuous process required to survive. There is a need to review our habits which are responsible for the health issues. I hope everyone can understand.
@@prasaddeshpande6090
Knowledgeable and intresting session........ Health priority is more important than money. Employee realise that but quite quitting very bad for office culture.
First time watched your video.... Excellent conversation...Subscribed👍
BDW I am Marine Engineer. In our industry quiet quitting is not at all an option. We have to work hard to maintain the ship. Otherwise if ship's safety hampers our lives too will be at stake 😅. Also on around 200m cargo ship only 22-25 people work, so man power is also an another issue.
Very nicely explained all the reasons 👌👌👌
Very nice episode. Do have one on current situation of teachers in higher education.
This discussion is needed, but are companies ready to change it's mentalities ?
nice subject, good explaination
Read this term on HBR and now seeing it here is awesome! Super relatable and new content
शरीरावर होणाऱ्या परिणामांच काय ? माझा मित्र IT sector मध्ये मोठ्या कंपनीत आहे, तो सांगत होता, की मागच्या आठवड्यात त्याच्या कंपनी मधले 2 टीम लीडला रात्री झोपेतच अटॅक आला आणि ते झोपेतच गेले आणि ऑफिस मधलं pressure सांगत होता, आणि next वीक मध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले.
Unrealistic project deadlines 🥲
Mi 2014 la Join zhalo tevha mazha senior asach local train madun office la yetana attack ala, pn tyaveli toh vachla.
Pn ek varshani tyala office madhe parat attack ala ani death zali. Mechanical engineer ani civil vale don't compare your life with IT guys, Mechanical ani Civil ubhe rahun kaam karun fit astat. Remeber Biggest Wealth is Health.
Same asech jvlche 2 gelet its serious
Very well explanation by guest and good questions by host, thank you
कोंवीड मुळे लोकाना जीवन कीती अशाश्वत आहे ही गोष्ट लोकांच्या लक्षात आले आहे ....आणि मला माझ्या कुटुंबा साठी काम करायच आहे ह्या सर्व गोष्टी ह्याला जबाबदार आहे
Excellent 👍 very well explained
IT मध्ये demand of jobs, supply of employees हा रेशोच बिघडला आहे...!
जसं जसा अनुभव वाढत जातो, तस तसे प्रॉब्लेम वाढत जातात.
Micro management, बॉसी हा attitude आहे, ही वृत्ती आहे काही जणात, ही प्रोसेस नाही.
WFH पॉसिबल असताना बॉसि attitude लोकांना ऑफिस नावाच्या जेल मध्ये कोंबत आहे.
डिमांड एवढी आहे की तुमचे मत मॅटर नाही करत, नसेल जमत तर निघा...! विषय संपला..!
वरून आता ४ दिवस काम कल्चर, आधीच ११ ता काम करतात, मग आता micro management १४ तास बसवून ठेवतील.
Companies खूप कमवत आहेत, employees पेक्षा खूप जास्त.
कंपनी चे expectation खूप वाढत आहे employee कडून आणि जुन्या employee ला पगार चांगला नाय देणार पण नवीन लोकांना देणार.
Nice discussion
We can avoid quite quitting by taking home loan😊
Good content and great interview... I think below are some reasons as per my personal observation and experience
1 I don't have passion or don't like what I do
2 No motivation, appreciation
3 Less salary hike, no promotion
4 no team Connect due to wfh hence no healthy competition
5 need to re look what and why we are doing after covid
6 saturation
7 want to live life apart from work
8 Covid taught us health and family first.
Nice information👍
Work from home mule company sathi ३-४ Tass extra kaam hot ahet.सुरुवातीला लोकांनी केले पण आता नाही कारण आता onshore wale kadhi pan call kartat ani vichartat are he kay re ar tyache kai jhale जेवताना , बायको सोबत बसून बोलताना, washroom madhe, hospital madhe. Ata he डोक्याला ताप झाल्या सारखे वाटत आहे.
कोरोना च्या आधी ऑफिस मध्ये एकदा मशीन बंद करून घरी आलो की ऑफिस बंद. घर आणि ऑफिस वेगळे होते आता डोक्यात कायम ऑफिस जणू काय ऑफिस चे मालक आहेत अन् पगार तर 9 तासाचा मिळतो
Such a nice vidio and explaination 💯🥳🥳🎥🎥📱📱🤳☺️♥️♥️
Thanks for this channel. really it contains brain-teasers. just superb
सर्व येऊन ठेपतं ते मानसिकतेवर. त्यावर भर देणं ही काळाची किंवा सार्वकालीन गरज निर्माण झाली आहे.
Employee retention and engagement is HR’s KRA but they never does that in most of the Indian companies
Khoop chhan bolale sir
Practically problem ky te lokana kallal.
Tr 1 request sir ashi condition khi lokanchi asel tr tyane poodhe kas plan karav yavar video karava.
Details madhe
निदान भारतात तरी वर्ण आणि जाती व्यवस्था सोडल्यामुळे हे आहे. इतरांसाठी काम करायचं म्हटलं तर स्वतःला किती झिजवाल? जेव्हा स्वतः साठी आणि स्वतः च्या कुळासाठी काम कराल, तेव्हा मनाचा समाधान मिळणार. याबद्दल कोणीच चर्चा करणार नाही परंतु हे सत्य आहे. याचसाठी जगभर संपूर्ण इतिहासात एखादा व्यवसाय नेहमी परंपरागत चालवता आलेला आहे. फक्त शाळेमध्ये शिक्षण घेऊन आणि डिग्री मिळून एखाद्या व्यवसाय करता येत नाही आणि प्रवेश मिळवलाच तरी काही वर्षांमध्ये त्या व्यवसायाचा थकवा जाणवायला लागतो, आणि मग कामात क्षण येते आणि उदासीनता दिसू लागते. स्वतःचा परंपरागत व्यवसाय सोडून इतरांसाठी नोकरी करणे ही व्यवस्थाच मुळी गुलामीची आहे, आणि मुळीच टिकणार नाही.
WFH jar IT companies option det nasel anee tech bossy culture and higher mngt Hitler shaahi impose karat asel tar..saavadhan ...gele Tey diwas aata ..remote working evolution is in progress .I got this opportunity and living very peaceful life in my small town with no traffic stuck ,travelling..before leaving company..I requested to continue WFH but again they projected some baseless reasons ..i silently said on and quit ...
Need More Episodes
BRAHMAN loka lai Husshar astyat
Nice
Kindly add all the latest episodes on Apple/Google Podcast
खासगी नोकरी च्या वाटेला न जाणे अति उत्तम.
म्हातारपणी पेंशन नाही.
ज्यांना मिळते ते सुद्धा क्वाईट क्विटींग करतात.
मग ज्यांना नाही मिळत त्यांनी तर क्वाईट क्विटींग केलच पाहिजे.
IT IT je lok karat ahet tyana sangato khaych kam nahiye ...evdha load pressure ani technology ...as samjaych ayushbhar aapli engineering chalu ahe ...ani ti sampnar nahi ...
Congratulations in advance for 300000 subscribers .
We need more episodes like this . Good episode
22:30 👈😁 ‘क्वाएट फायरिंग’मधे भाजप हा पक्ष ‘एक्स्पर्ट’ आहे!
उदा. यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, किर्ती आझाद… आणि हो!! आपले लाडके ‘लाथाभाऊ खडसे’!
Pakshane tumchi natke kiti sahan kaychi tya maryade peksha nakhre kele ki mag lath basnarach
300k subscribers!! Think Bank Team la shubhechha !
कंपनीमधेच पॅरलल शिफ्ट करता यायला हवं. कंपनीतच कुठे कुठली पोस्ट ओपन झाल्यावर प्रत्येकाला त्याचा मेल मिळाला तर त्या पोस्टला लायक असलेला कंपनीतील कुणीही employee त्या साठी apply करू शकेल.एकच एक काम करून मोनोटोनस वाटायला लागल्यामुळे ज्यांना काम बदलून फरक पडणार असेल तर यावर उत्तर मिळू शकेल. पण आत्ताच्या बॅासने शिफारस देताना मात्र ओपन असायला हवं.
यामुळे क्वाएट क्विटिंग व आपसूकच क्वाएट फायर्रिंगचा प्रश्न काही अंशी सुटू शकेल असे वाटते.
Correct ahe👍🏼... राजकारणात हा concept नक्की आहे... आणि हे खरंच toxic आहे
कोविड च्या आधीच्या काळात वर्क लाईफ बॅलन्स कॉर्पोरेट स्ट्रक्चर, स्पर्धा, स्वतःला सिद्ध करणं याच्या नावाखाली खूप भरडला गेला म्हणून कोविड नंतर जॉब सोडण्याचा ट्रेंड सुरू झाला हा मुद्दा फारसा बोलला नाही गेला
WFH needs lots of self discipline as well. Those who are used to it, they know it better what he is saying. Hence, this concept or so, for those who are or were in routine job life need to deeply think over. 8 hours job not only gives you steady flow but it has one aspect that is called positive stress. Now its debatable but should not be an excuse. Self employment is always a motivation but its really 24x7. I feel Quiet Quitting is also not good to practice, and many organization are doing it just because of poor or bad line managers which HR need to notice and should not allow to develop this unhealthy practice. Yes, its unethical as well , its waste of time, you gain poor experience, etc etc... hence overall Company policies and now a days ESG investing or such aspects coming into picture. Certain company is not good as it is doing good business or have good ROI on shares, but its employee turn over, engagement, ownership must be seen and market now a days giving value over such aspects.
विडिओ खूपच गंभीर विषया बाबत आहे , लॉक डाऊन नंतर ज्या आय टी कर्मचारी चे जॉब गेले आणि त्या नंतर जे डिप्रेशन आणि सुसाईड संख्या वाढली ती कुणाचा लक्षात येत नाही,
या विषया अनुसार जर बघितलं तर अन्य क्षेत्रात काम करणारे कधी पण चांगलेच , आयटी मध्ये रोज नवीन येत आहे आणि अपडेट राहावं लागत ,
नवीन एप चा अपडेट इन्स्टॉल केला प्रमाणे , एक ठराविक वयो मर्यादा पर्यत तो इंजिनेर स्वतःला अपग्रेड करू शकतो , 50 ओलांडली कि त्याचे पण लवडे लागतात,
Sir still lot of companies work from home is going on and it is extended for next couple of year's on hybrid mode. once in a week you can come to office. Companies have opened there offices in small cities as well so people don't need to travel in pune, Mumbai etc. So in that case what happen about those properties who have buy for investment purpose near about IT location like Hinjewadi and khardi. Pls make one video on that with real estate experts. 🙏
Very good. He khup garjecha ahe. Overwork la itka mahatwa dila gelay. Kahihi garaj nahi. Look at your job as a job. Job is not life. Family, friends, health, hobbies he pan karayla pahije. Take time for that.
I worked hard six years in one organization and my performance was outstanding, my ratings was awesome but those didn't converted into promotions neither in salary rise so I feel I wasted my six years in one organization.
11.5 years
Don't wait for the right time. Make time right for you.
This is the tragedy of today's employees in industry. Make some other way for you.
If you feel chances of promotion are dim or not given then just switch don't hang around n devalue yourself
He fakt IT sathi ahe. Itar job madhe ajun 20k pan bhetat nahi engineers la mostly.
i worked from home for 16 yrs. and i am happy
Tumcha job role my ahe ani kuthlya company made kam krta tumi
4:00 true analysis
अभियंतांना खूप कमी पगारावर काम करावे लागते.
समजायला थोडे अवघड आहे. चर्चा छान होती. विवेकानंद यांचे वाक्य सूद्य्न्य माणूस नकळत आचरणात आणतोच
IT बद्दल सगळे बोलतात.....लघु उद्योग......small scale bussiness बद्दल चालू घडामोडी ....येणारे प्रॉब्लेम या वर व्हिडिओ प्लिज ऐकायला आवडेल
स्टॉक मार्केट वर एक व्हिडिओ बनवा सर. जेणेकरून, मराठी माणूस मार्केटमध्ये गुंतवणूक करेल.
ruclips.net/video/3e05sLSH3VM/видео.html
विनायक पाचालग सर नमस्कार. रचना रानडे फडके किंवा चंद्रशेखर टिळक किंवा अनंत लढ्ढा किंवा भाग्यश्री फटक यांची किंवा या सगळ्यांचीच एकत्र पण आणि वेगवेगळी पण घ्या मुलाखत शेअर बाजार या विषयावर म्हणजे लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करून फायदा मिळवता येईल.
kelya swata shik ki ky nust motivatinal video bagaychi savay lagli kay
@@user-wf1lg8el8e एखाद्या अनोळखी माणसाला या भाषेत बोलणं बरोबर नाही साहेब. मी देखील तुम्हाला आता शिव्या देऊ शकतो पण, नाही देणार. कारण, आपल्या बोलण्यातून आपले संस्कार कळतात.
Visit Rachna ranade
hello Sir, recently there was news about employees doing 'moonlighting' and big IT companies are raising flag about it. It will be very interesting to know your opinions or discussion on that will be highly appreciated. Thanks a lot. This discussion is really very good eye opener for IT managers and HR of IT companies
Quite Quitting जर करायचं असेल तर आपल्याकडे मस्क आणि बेजोस कधीच तयार होणार नाहीत हे नक्की.
पण हा एपिसोड मस्त आहे अगदी माहितीपूर्ण 👍
Technical problems in audio is not expected at this stage
Shevat cha karan ek dum barobar aahe
Sir SME baddal ek episode banva na in current situation after covid effect
Contract system var charcha hone garjeche aahe, corporate madhe gondas navane contract system rabvun, kaslich jababdari na ghenyachi vrutti organisations chi zalye,
At some point, i understand that there is no such thing as passion. Most people are great because they have a way to get good at it. thodkyat, jar apan ase mahnat rahilo ki are mala he kaam avadata nahi mahnje he mazi passion nahi, tar bhavishyat tumchi kamachi naitikata kadhi vikasit ch honar nahi. tuhmala ek karan milel ki he maze calling nahi mahnun me he kaam man lavun nahi karnar.
या सर्व प्रकारच्या गोष्टी बुध्दी जीवी समाजात आहे. मुख्य कारण बुद्धी गढूळ झालेली आहे. Quite simple ahe Quite jeevan jagne. थोडीशी मेहनतीचे काम करा.
Quite quitting is affecting colleagues and fellow workers.
Doing what you like is freedom Like what you do is happiness😄