तुमच्या जीवनात 'ChatGPT'मुळे काय बदलणार? | Dr. Bhooshan Kelkar | EP 2/2| BehindTheScenes
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- ChatGPT या नवीन तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडेल? आर्टिफिशियल इंटेलिजन्सने कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येणार? Chat GPT मानवी बुद्धिमत्तेला मात देऊन पुढे जाईल का? तंत्रज्ञानाच्या या युगात करिअरच्या नव्या संधी कोणत्या?
आयटी तज्ज्ञ, डॉ. भूषण केळकर यांची मुलाखत, भाग २...
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/
अशा प्रकारची टेक्नॉलॉजी ची आवश्यकता मला पण जाणवली होती. कारण गुगल सर्च इंजिन आहे आपणाला हवी ती माहिती त्यातून शोधून काढावी लागते पण अगदी रेडी टू इट अशा प्रकारची टेक्नॉलॉजी म्हणूनच खूप आवश्यकअसल्यामुळे या टेकनोलॉजी चा उदय झाला! मला पण अशी कल्पना सुचली होती. मी ती इतरांशी शेअर पण केली होती. २०२० मध्ये जेंव्हा लॉक डाऊन होत तेंव्हाची गोष्ट आहे ही. कोणाला खोटं वाटल्यास ज्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं नाव व ते टेक्स्ट माझ्या कडे अजुन उपलब्ध आहे असो आपण भारतीय कल्पनेने समृध्द आहोत पण साधन सामग्री पैसा इ गोष्टी मध्ये ही समृद्धी यावी अशी परमेश्वरा कडे प्रार्थना!
Survival of the fittest हा नियम जंगलातल्या प्राण्यांसाठी लागू होतो. तो कधीही मनुष्यजातीला लागू होता कामा नये. ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. आपली भारतीय संकल्पना किंवा संस्कृती ही, सर्वेपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामया असं म्हणते. आपलं कर्तव्य आहे की कुठलाही माणूस हा तंत्रज्ञानामुळे दुःखी होता कामा नये. सर्वांना सुखी आयुष्य जगता यावं मग वेळ पडली तर बाकी अशा गोष्टी ज्या ताण वाढवतात किंवा लोकांना त्रासदायक असतात त्या सर्व बंद करायची वेळ आली तरी चालेल. सर्वांसाठी जग आहे सर्वांना जगण्याचा अधिकार आहे हेच महत्वाचं.
Barobar, sarv prakarchya lokana sulabhtene jagta aale pahije, jyana new technology havi, tyani vapravi ,pan bakichyana compultion hou naye.
मराठीत मुलाखत घेतली. धन्यवाद दोन्ही सरांना. सर असेच मराठीत तांत्रिक व नवीन तंत्रज्ञान याविषयी व्हिडिओ दाखवा. Expert opinion is always prevail. Best video Sir
🙏🏻विनोबाजी म्हणत की बुद्धी किती मोठी फरक पडत नाही, ती किती शुद्ध हे महत्वाचे. आत्मवृद्धी पेक्षा आत्मशुद्धी हवी.
तंत्रज्ञान आणि शास्त्र हीच गोष्ट सोपी करणार आहे. आता बुद्धी वाढवण्यात उगीच वर्ष वर्ष घालवायलाच नको. किती वेळ वाचला!
पण हे experts industrial असल्याने त्यांचे interviews भीतीदायक वाटतात कारण industry भीती वरती चालते.
घाबरण्यासारखे काहीच नाही. मानवतेचा विकास पुढे पुढे होतच राहणार आहे.
Phakt technology chya hatat manvi aayushyachya dorya jaau nayet.
कितीही कोणी हुशार असला किंवा कितीही टेकनॉलॉजि आली कितीही उड्या मारल्या तरी नशिबात जिथे असेल तिथेच माणूस जाणार जॉब / व्यवसायासाठी
जगामध्ये IT, AI सोडून बाकी क्षेत्र आहेत. सतत IT विषयी का मत मांडली जातात?
Interviewer is from IT field. And IT is now in every field
For your information IT and Telecommunications are and will be pillars for any organization and industry for the next 50 year's.
तुमचे हे मत मांडण्यासाठी देखील तुम्ही IT ची च मदत घेत आहात !!
कदाचित त्या सध्या मुख्य प्रवाहात आहेत. त्याप्रमाणे बाकीच्या क्षेत्रात बदल होत आहेत.
You have options to skip to other topics any time.
6.55 वर मुलखात घेणारे कुठे गायब झाले? AI ने गायब केलं की काय?
Naukrya vagaire Kay jaat nahit ulta khup ajun soopa zhalay Kam. Mi swatah as a developer ahe Ani masta vapartoy . Je Kam Google madhe shodhayla taasan jaycha te soppa Ani accurate zhalay.
Tuzya boss la sangu nako fakta. 🤣🤣 Jya welela tyala kalel ki developer la pagar dyaychya aivaji apan pan chat GPT wapru ki mag kalel.
@@shishirchitre1945 chat gpt la kay instructions dyayche tyalapan akkal lagte ji boss la nasel. Complex application la chat gpt evdhya sahaja sahji banwu shakat nahi. Sadh owasp top 10 vulnerability pan solve karu shaknar nahi. Mi sadhyach sangto. Ajun 5 6 vatshanni kay hoil sangta yet nahi.
@@shishirchitre1945 chat gpt madhe Kay vicharaycha adhi tyatla aadhi anubhav lagto tyache mi paise gheto na . Akha project tar ChatGPT nahi tyar karat. Jya ghosti apan Google var shodhtoy tech ata chatgpt precisely detay. Thodkyat shodhnyache kashta Kami zhale 😂
Bhau mi front end devlopment shiktoy future rahil ka.
@@MythicEcho tu kuthe web sec madhe jatoy. Jya speed ni lay offs hotayt ani jya speed ni AI wadhtay tya rate ni in longer future madhe barech jobs janar ahet for sure.
जो पर्यंत AI मधे emotions येत नाही तोपर्यंत आपल जॉब secure आहेत.....fkt थोड कमी होउ शकतात
GPT 3 is as great invention as a Camera or Computer.
If companies use it rightly, it can easily replace mediocre writers.
Creative writers are at least safe now, but still can't predict the future.
Note: This comment is written by human, not ChatGPT
Mast joke
😂
😀
Excellent intellectual ,scientific & social presentation approach in a very short time. microMan
My colleague wasted 2-days to figure out a code which chatGPT wrote in 1 min... it's a productivity booster.. I also enjoyed using it..
😂😂 but I think chatGPT is fine for basic level. For industry level it will not affect any more.
Far chan questions and excellent answers as usual. Thx a lot
खुप अभ्यासपूर्ण विवेचन! मनःपूर्वक धन्यवाद 🙏
तुम्ही खरोखर सुंदर प्रश्न विचारत असता , अभिनंदन
Very very informative thank you both of you sirs.
व्हीडीओ चे टायटल नेहमी negative असतात. "चला जाणुन घेऊया chat जीपीटी" असला काही नसत ...
Dr Bhushan Sir Thank you Sir for your information
6:56 कोणाचा जॉब जाईल माहीत नाही.. पण धक्क्याने तुम्हीच गायब झालात
🤣🤣😂😂 ... 🤦 🤦 ... 👍 👍 ... !
खुपच knowledge वाढवणार
Chat gpt हा फक्त एक search engine सारखा आहे। उलट search engine जास्त चांगलं आहे. त्यामुळे फार काही फरक पडणार नाही
CHATGPT could be a awesome addition to technology but I find we are still worried about threat of any new technology. We are worried about how it affects job market. But these technologies not giving solutions for most of human challenges and problems.
Very nice answers by Dr. Kelkar
Think bank is my favourite program..
Bhushan Mahajan,lamba, Bharat phatak are really impressive advisor...
Crisp and clear explanation, Dr Kelkar! Thanks!
शेवटी व्यक्तिगत बुध्दीमत्ता तपासण्या साठी जुनी शिक्षण पध्दतीच वापरावी लागेल.
Chat GPT la vesan ghalun jar vaparl tar ti ek ureka of the world hoil.. pan ti kasha prakare evolve hoil tyavar depend ahe
Chat gpt is door for totally different next level technology infact you suggested sir it may faster revolution than biology
1. ChatGPT is experiencing high traffic at the moment.
2. The developers are working hard to accommodate all users.
Enlightening, appreciation Dr Kelkar 👍👍
Informative conversation
बंद च पडले पाहीजेत तरच quality teachers professior राहतील .. आता फक्त पाट्या टाकतात , ppt वर शिकवतात , आणि पगार घेतात
सिनेमा आला म्हणून नाटक बंद होईल . असे काही जण म्हणत होते .😊
आपल्या education system ni आता तरी स्वतःला upgrade केले पाहिजे.
Very well and easily explained by Dr. Kelkar. Too good program!
really informative sir .....👌👌👍👍
What is the use of circuit and network to computer science engineering student ?.
Change is exceptional way in human technology
Google replaced by ChatGPT
तुम्हीं म्हणता की योग्य प्रश्न विचारणे हे महत्त्वाचे आहे..प्रश्नच वादाविवाद असेल तर ,chat GPT काय करेल?उदाहरण,
गांधी vs गोडसे कोण बरोबर होते? असा प्रश्न विचारला,तर chat GPT चे उत्तर काय असेल,? मौन सर्वार्थ साधनं, diplomat answer,ki upcoming Political stir ?
अशा टोकदार प्रश्नांना ते बोथट उत्तर देऊन विचारणाऱ्याला निरूत्तर करेल.
Try yourself 😀
Namaskaar Kelkar Saheb IT Sector madhye kaam karanarya Engineersni aata kuthle Course je sadhyachi nokari sambhalat karta yetil ashya Courseschi Mahiti eg Time Fees Centers dilit tar bare hoil yamule Ischuk Students cha vel aani paisa vachun agadi nemka upayog hoil.Tumcha contact numbersuddha jar tya mahitimadhye dilat tar bare hoil.
Need expert view on ADANI and/or experience in such situations ???
Thanks for this episode 👍
Nice information and questions. Please invite some expert to talk about bioeconomy and it's future
Vinayak you have not talked about programs writing ability of CHATGPT which is base and it's effect on Programmers, software developers and so on.... which was very important to discuss....
Baki sab to sabko malum hein....
नोकऱ्या जाणार हे वाचून मी चाट झालोय 😎
या तंत्राचा वापर करुन जर एकच विषय निबंधासाठी वेगवेगळ्या माणसांनी हाताळला तर तोचतोचपणा येवू शकतो. शेवटी हा मेकॅनिझम आहे. त्याला जिवंत प्रज्ञेचा स्पर्श नाही.
@@navinprabhu8821 नाहीये तसं. फार अचाट आहेत हे प्रॉडक्ट्स. वापरून बघा.
तुम्ही जरा Sound आणि mike वर काम करा म्हणजे आवाज चांगला येईल
Chat gpt cha program developer area var kai parinam hoil
Thanks
Which is the genuine ChatGPT to be downloaded and from where ?
Game of thrones बद्दल जे सांगितलं त्याची लिंक देऊ शकाल का? सर्च केल्यावर असं काही मिळत नाहीये
Best 👍
Chat gpt 100% accurate असेल तोपर्यंत वाट पाहूया
नाही होणारं
शक्यता कमी आहे पण त्याचा खर्च कंपन्यांना परवडणार नाही तर माणसाला कुठं परवडणार?
Will AI technology harm ful for STENOGRAPHER
Manufacturing industry var video banva
Number of visits to Google has reduced drastically on a daily basis.
विनायकराव जेंव्हा केंव्हा मेंदूचा पूर्ण विकास होईल तेंव्हा जगात काय उलथापालथ होइल त्याचे कल्पना करणे शक्य आहे काय ?
does chatgpt search information from internet pages or is the information prefed in its hard disk/memory?
अरे बर होईल..पुण्यात ह्या it वाले लैच माजलेत
These technologies not giving solutions for most of human challenges and problems.
कोणाच्याच नोकऱ्या जाणार नाहीयेत........
Do reply
It's starting of loosing human skills and Intelligence
कृपया Civil Engineering बद्दल काही चर्चा घडवून आना..
गुन्हेगारी क्षेत्रात काय बदल होईल?
वृध्दी येईल 🤓
ऑनलाइन गुन्हेगारी वाढेल 😀😀
😀😀
#ChatGPT मुळे सरकारचे काम सुद्धा सुलभ झाले आहे: गावात हतभट्टी, गांजा, मावा कूठे मिळतो, मटक्याचे अड्डे कुठे आहेत, सरकारी आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण कोठे आणि कोणी केले आहे, काळा पैसा कोण कुठून अन् कसा फिरवतोय, दोन हजाराच्या नोटा कोणाच्या तिजोरीत आहेत, सरकारी कांमामध्ये मलिदा कोण कसा अन् कुठे खातोय, पैसे खाऊन खोट्या बातम्या कोण. पासरवतो, कोण कुठे हफ्ते कोणाकडून वसूल करतोय, ई. सर्व माहिती एका मिनिटात उपलब्ध होईल. 🤗 मज्जा येईल ना?😂
all such innovations looks exciting, but they are making our future boring. आपण फार आळशी होणार. भविष्य कंटाळवाणे होणार आहे.
Kahi honar nahi Chat GPT sarkhe kiti kahi ale tari Human replacement nahi karu shakat.. As usual over hype aahe.
chatGPT mule bhushan bhau.
tuzach job janar ahe
Jo hoga wo dekha jayega 😀😂. Shevti MNREGA jindabad. 😂😂😀
kadak 😆
Don't know but I will stop looking this channel, it always creates negative effects on thinking.
2G
3G
4G
5G
6G
कोणी ही येऊदे
गुरूG ना पर्याय नाही
Nn