Pooja Khedkar IAS Case वास्तव 46 : पूजा खेडकर यांचं IAS बनणं वादग्रस्त ठरण्याची शक्यता, कारण...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #abpमाझा #poojakhedkar #drpoojakhedkarias #pune #upsc
    Pooja Khedkar Case वास्तव 46 : पूजा खेडकर यांचं IAS बनणं वादग्रस्त ठरण्याची शक्यता, कारण...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Sachin Dhole /Editor
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 1,9 тыс.

  • @Milind3582
    @Milind3582 Месяц назад +371

    मंदार तुम्ही सोडू नका नेहमीच तुम्ही एकदम खरी पत्रकारिता करता...

  • @nikhiljawale-yk6ln
    @nikhiljawale-yk6ln Месяц назад +20

    मी स्वतः अपंग आहे,सर खूप अभ्यास करतोय पण कुठेही नोकरी लागत नाही..आशेच लोक लागतात

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 Месяц назад +336

    एक लायक ,होतकरू candidate बाहेर पडला .. ह्याचं मोठं दुःख
    Good job UPSC .... अच्छे दिन.....

    • @EngagingStoryz
      @EngagingStoryz Месяц назад +16

      Ek nahi ase kiti tari astil… magil 10 varsha cha record koni phahile ahe…RIP UPSC..😔

    • @shwanutayde6771
      @shwanutayde6771 Месяц назад +5

      अमृत काल विश्व गुरू 😮

    • @adnyat
      @adnyat Месяц назад +1

      सरकार उनकी है, लेकीन सिस्टम तो हमारा है

    • @ss-qu3dn
      @ss-qu3dn Месяц назад

      जो मुलगा / मुलगी लिस्ट मध्ये आहे त्याने किंवा त्याच्या वतीने वकील किंवा सामाजिक संघटनांनी नी एक केस करावी तरच योग्य न्याय होईल. आणि मीडिया ने पण पूर्ण केस क्लोज होईपर्यंत न्यूज बंद करू नये. लोकांना पूर्ण सत्य काय आहे आहे ते समजू द्यावे. प्रत्येक गोष्टी मध्ये पॉलिटिकल हस्तक्षेप कसा वाढत चालला आहे आणि त्याचा परिणाम गोरगरीब जनतेवर होत आहे हे मीडिया ने अधोरेखित करावे.

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 Месяц назад +9

    काका तूमच्या सारख्या अनुभवी माणसांची खूप गरज आहे कारण गरजु मुले भरपूर आहेत.

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t Месяц назад +1146

    पूजा ने खोटे कागदपत्रं दाखवून एका गुणवान विद्यार्थ्याची जागा लुटली आहे.

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Месяц назад

      भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय

    • @manohardabhane3397
      @manohardabhane3397 Месяц назад +45

      सर्व काही फरजीवाडा अशिच एक केस समिर वानखेडे त्यांचं सुध्दा झालं

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 Месяц назад

      @@Abcd999-t1t सगळ्या विद्यार्थ्यांनी एकी करून तिच्या विरोधात रस्त्यावर उतरायला पाहिजे जो पर्यंत असे करणार नाही तो पर्यंत होत करू विद्यार्थी पुढें येऊ शकणार नाही आणि हे असे फुकटे पुढे येत राहतील

    • @sujit_035
      @sujit_035 Месяц назад +7

      He tar khupach lajirvan krutya ahe laj balga laj

    • @sujit_035
      @sujit_035 Месяц назад +14

      @@Abcd999-t1t gunavan student chya aivaji he asle mentally disabled basayle lagle tar kasa honar😂
      Disabled sathi high post nahi dilya pahijet, karan tyancha maintenance madhech jast vel jail, decision making slow hoil, ani if he cant see wjat documents he is approving then there is chances of fraud in such cases😐

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 Месяц назад +30

    मेडिकल क्लिअर न करताच जॉईनींग कस काय करून घेतल या बाईचं .... हे सगळ बेकायदेशीर आहे ....

  • @ganeshthakur3890
    @ganeshthakur3890 Месяц назад +290

    साहेब सर्वांत पहीले हे सांगा एक मानसिक अपंग व्यक्ती अधिकारी कसा होऊ शकतो 🤯🤯😬😬🤣🤣

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Месяц назад

      Yes, you are right Mr. Ganesh Thakur.! How can the Mentally disabled person be an IAS Officer.?

    • @ganeshwalunj9141
      @ganeshwalunj9141 Месяц назад

      Ka nahi houshakat?
      RUclips war Ganesh Walunj search karun bag

    • @Indraya_swaha_takshykay_swaha
      @Indraya_swaha_takshykay_swaha Месяц назад +2

      होऊ शकतो ...

    • @shubhamgandhewar95
      @shubhamgandhewar95 Месяц назад +4

      Te pan IAS 😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      बहिरेपणाचे खोटे प्रमाणपत्र लावून IRS आणि IAS झालेल्यांना ओळखतो मी. UPSC त्यांची चौकशी करत नाही. DoPT सुद्धा हात वर करते. आणि हो, त्यातले बहुतेक वंनारी लोकं असतात.

  • @property-galaxy
    @property-galaxy Месяц назад +23

    IAS मानसिक कमजोर कसा असू शकतो? डिसिजन कसा घेणार?

    • @omkshirsagr2002
      @omkshirsagr2002 Месяц назад

      पैसा आहे तर सर्व शक्य आहे

    • @shu7526
      @shu7526 Месяц назад

      @@property-galaxy या सरकारला का परत निवडून द्यायचं.वानखेडे अजुन नोकरीत आहे.हिला व वानखेडे ल काढलं तर यांना मत मिळणार नाहीत.

    • @shu7526
      @shu7526 Месяц назад

      म्हणून हे डिसिजन घेत नाही.ती पंकजा हरली तरी ती परत आमदार म्हणून आली.आता जनता समजत आहे.लोकांना राग आला आहे.लाडकी बहिण आणून यांना वाटत की हे जिंकतील.हरणार व फडणवीस खरंच राजकीय निवृत्त होणार.शिंदे धडाकेबाज आहेत पण ते ऐकते पडतात.

  • @Khumkar
    @Khumkar Месяц назад +229

    हिला डायरेक्ट पदमुक्ती द्या राव..... कायमचे घरी बसवा.. तुरुंगात टाका. पैसा फेक तमाशा देख असले नाही चालले पाहिजे ❤

    • @rahulpawar1022
      @rahulpawar1022 Месяц назад +1

      Nahi hot kaich...fakt rashtrapati kru shaktat he

    • @Khumkar
      @Khumkar Месяц назад +3

      @@rahulpawar1022 Pre pass कशी झाली तेव्हापासून रीतसर enquiry लावली मग कळेल तिला आणि fake certificate वगैरे सगळेच बाहेर पडेल मग ती पदावर राहणे दूरच ती pre pass pn नसेल नियमानुसार

    • @jaihind421
      @jaihind421 Месяц назад +5

      फक्त घरी पाठवून उपयोग नाही , फसवणूक केली हे सिद्ध झाले तर दहा वर्षे आत पाठवले पाहिजे ...

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      बहिरेपणाचे खोटे प्रमाणपत्र लावून IRS आणि IAS झालेल्यांना ओळखतो मी. UPSC त्यांची चौकशी करत नाही. DoPT सुद्धा हात वर करते. आणि हो, त्यातले बहुतेक वंनारी लोकं असतात.

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Месяц назад

      प्रशासनाची घोर फसवणुक केली म्हणून गुन्हा दाखल करुन गजाआड करा 🔥🔥

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 Месяц назад +11

    नाॅन क्रिमीलेयर सर्टिफिकेट बोगस असेल तर ओबीसी मधून सिलेक्शन रद्द झालेच पाहिजे.

  • @avi3197
    @avi3197 Месяц назад +295

    एका मुलाच आयुष्य बरबाद झाले, हिच्या एवजी कोणीतरी होतखोर विद्यार्थी बाहेर पडले

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 Месяц назад +5

    अभिनंदन मंदार.....great job

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh Месяц назад +964

    आजोबा आयएएस, बाप आयएएस, पोरगी खोटी कागदपत्र सादर करून आयएएस.....आणि हे म्हणे ' वंचित '....ह्यांना आरक्षण कशाला हवंय

    • @prdp4555
      @prdp4555 Месяц назад +49

      💯 percent correct kashala dile OBC mdun arakshan... UPSC exam mde pn corruption.. twarit nilamban have ani jail wari ghadwayla havi.

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 Месяц назад +79

      हाच तो मोठा घोटाळा आहे आरक्षणाचा आरक्षणाची गरज कोणाला आहे आणि ते कोणा ला दिलें जाते 😊

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 Месяц назад +37

      दुसर्‍या विद्यार्थ्याचा हक्क हिरावुन बळकावलेली जागा त्वरित काढुन घेण्यात यावी व पुढे कधीही या पदासाठी पात्र समजण्यात येऊ नये ही मागणी सर्वांनी करु या ....

    • @crickmuz
      @crickmuz Месяц назад +36

      स्वतः आई doctor आहे...

    • @BB-fb2uh
      @BB-fb2uh Месяц назад +59

      आधी आरक्षण, मग फुकटात शिक्षण आणि तरी पण फुकटात रेशन

  • @Rajashreejp
    @Rajashreejp Месяц назад +19

    आता मी हा व्हिडिओ पाहिला
    पूर्ण सत्य अर्थातच उघडकीस यायला हवे आहे
    आणि सर्वात महत्वाचे
    नेहमीसारखे हे प्रकरण जर दाबले गेले तरी
    त्यांच्याकडून कोण आणि कसल्या समाजाच्या
    प्रशासनाच्या भल्याची अपेक्षा करेल
    आपल्या कर्माने त्या आता हद्दपार होतील
    कर्म आणि त्याचे फळ कधीही चुकत नाही
    पण तरीही
    त्या लेडीज ला पदावरून तर काढावे
    चौकशी पण लावावी आणि
    अर्थातच शिक्षेस देखील ती पात्र असून
    तिने ज्याची कोणाची जागा बळकावली त्या पात्र उमेदवाराला लगेच ऑर्डर काढावी
    असे मत आहे.

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Месяц назад +110

    यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे.... पुजा खेडकर यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे

  • @milindraut8906
    @milindraut8906 Месяц назад +6

    एवढ्या उच्चाधिकार अधिकारी बाबतीत एवढी मोठी घटना....अश्यप्रकरे अधिकारी येत असतील तर देशाचं कस होईल.... देशाचं किती दुदैर्व आहे हे.......

  • @Tripple_8_one_two_one_two
    @Tripple_8_one_two_one_two Месяц назад +150

    Instagram तर खूप मिरवत असते ही आणि खोटे प्रमाणपत्र देत आहे. वाह रे UPSC.

    • @prc6075
      @prc6075 Месяц назад +3

      भारत देश हा खरंच जोक झाला आहे

  • @Atharv2265
    @Atharv2265 Месяц назад +14

    अशे कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे खोटे pwd आहेत त्यांना वेळीच पकडल पाहिजे

  • @yogeshgadekar5536
    @yogeshgadekar5536 Месяц назад +357

    सरकार जरा लक्ष घाला अशी पागल जर नोकरी ला लागले तर काय होईल 😡😡🤬

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Месяц назад

      भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय

    • @arshadayyub6282
      @arshadayyub6282 Месяц назад +3

      Arey bhau lagel nahi ... Laagli ..

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      @@arshadayyub6282are tulach kalat nahi lagle manje ajun

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 Месяц назад +3

      Aani he राजकीय lok munde साहेबांची nehmi badli kartat ..😢😢

    • @vedantwaghchaure1451
      @vedantwaghchaure1451 Месяц назад +1

      अगदी खर आहे

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 Месяц назад +14

    श्री.मंदार गोंजारीजी खेडकर मॅडम भले पुण्यातुन बदलून गेल्या असल्या तरी अशा लोंकांची बेबंदशाही मोडून काढण्यासाठी आपण आपली पत्रकारीता समाजातील सामान्य लोकांसाठी जागृत ठेवावी व शेवटपर्यंत हे प्रकरण धसास लावावे ही विनंती.

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 Месяц назад +54

    उत्तम शोध पत्रकारिता याबद्दल मंदार गोंजारी आणि उत्तुंग समाज कार्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते कुंभार; दोघेही कौतुकाचे धनी आहेत.

  • @krushna_5110
    @krushna_5110 Месяц назад +8

    बीड मध्ये पण बोगस खेळाडू/प्रकल्प ग्रस्त / भूकंप ग्रस्त असे सर्टिफिकेट लाऊन बऱ्याच विभाग मध्ये वर्ग क आणि वर्ग ड मध्ये नोकरी करत आहेत याची पण चौकशी करा सर खरे लाभार्थी मागे पडत आहेत

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 Месяц назад +62

    कुंभार साहेब आपल्याला सलाम आहे kolhapur हून पाटील

  • @kirantawade2393
    @kirantawade2393 Месяц назад +6

    पंतप्रधान कार्यालयात ही सचिव ची पदे कोणतीही परिक्षा न देता भरली गेली आहेत कोणाच्या आशिर्वादाने 😢😢

  • @Sagar-ew1tt
    @Sagar-ew1tt Месяц назад +750

    कोण म्हणतो UPSC परीक्षेत घोटाळा होऊ शकत नाही

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Месяц назад

      भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 Месяц назад +47

      UPSC परीक्षेत घोटाळा होत नाही... त्यांनी काढलेले प्रमाणपत्र खोटे असावेत?

    • @india3572
      @india3572 Месяц назад +21

      Upsc ghotala hoyla te kay mpsc nahi mitra😂

    • @niharvaity3309
      @niharvaity3309 Месяц назад

      ​​​@@india3572MPSC MADHE GHOTALA HOTA KA PLEASE REPLY DYA PLEASE😢😢😢😢😢😢😢

    • @bokivlogs2331
      @bokivlogs2331 Месяц назад +1

      😂😂​

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 Месяц назад +3

    अश्या घटना पाहिल्यावर ,पुजा खेडकर (खोडकर) सारखेच असे अजुन किती लोक आहेत हे शोधले पाहिजे.

    • @martandkapgate5467
      @martandkapgate5467 Месяц назад

      भरपूर आहेत.. आणि भित नाही कोणाला.. खुलेआम जाली सर्टिफिकेट देतात डॉ लोक...इव्हन सर्जन जाली सर्टिफिकेट देतो... आमच्याकडे तर जि. प. चे भरपूर शिक्षक आहेत,जे अपंगत्व चे जाली सर्टिफिकेट वर अनेक लाभ घेत आहेत..2012 पासून शिक्षक भरती बंद होती तरी शिक्षण विभागाने हजारो शिक्षकांना अप्रुव्हल दिले, शालार्थ आयडी दिली.एक शिक्षिका 2018 पर्यंत दुसऱ्या शाळेत होती तरी तिला 2016 पासून एका शाळेत असल्याचे दाखवून एरिएर्स काढून वेतन सुरू झाले...त्याची रितसर प्रूफ देऊन कंप्लेंट दिली तरी काहीही वाकडे झाले नाही....

  • @dhruvaate874
    @dhruvaate874 Месяц назад +78

    मेडिकल झाल्याशिवाय नियुक्तीचा आदेशच मिळत नाही.

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 Месяц назад +12

    बीड जिल्ह्यातील लोक ह्याचं अन्याय विरोधात उभे राहिले आहेत

  • @yakshao
    @yakshao Месяц назад +183

    बापाची ४०कोटी संपती असताना हिला non-creamy layer सर्टिफिकेट कसं मिळालं??

    • @gds...6972
      @gds...6972 Месяц назад +7

      Exactly हाच विचार मी करतोय....

    • @Vishnukautkar
      @Vishnukautkar Месяц назад +1

      Bhirt asaa ik miy o dish ahey iteey khiy hiy hou sakteey

    • @thetiger247
      @thetiger247 Месяц назад +6

      पैसा फेको और सर्टिफ़िकेट लो
      परत प्रश्न असे वीचारु नका मला माहीत नाही म्हणून 😂

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 Месяц назад

      Ho...aree mazya vadlichi income 9 lakh ...mala pahije hot ncl 50000 dyave lagle😢

    • @harishm444
      @harishm444 Месяц назад

      भ्रष्टाचार

  • @chaitanyas3491
    @chaitanyas3491 Месяц назад +3

    एबीपी माझा ने हा मुद्दा फार वर उचलावा जेणेकरून मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास अबाधित राहील.

  • @ameerthorat6415
    @ameerthorat6415 Месяц назад +76

    मराठा लोकं आरक्षणा साठी एवढं झगडून OBC certificate मिळत नाही... आणि इथे तर करोडो ची संपत्ती असून non cremilear Certificate मिळत असेल तर...हे खरंच खूप धक्कादायक आहे...

    • @jaihind8335
      @jaihind8335 Месяц назад +1

      50 लाख ओबीसी सर्टिफिकेट भेटले आहेत मराठा समाजास ।

    • @dakkhanichad
      @dakkhanichad Месяц назад

      @@jaihind8335😂😂 Te adhipasunche kunbi certificate ahet total atache nahi

    • @alltheopinions
      @alltheopinions Месяц назад

      ​@@jaihind8335एकूण संख्या आहे. जरांगे आंदोलनाच्या आधीपासून जे दाखले दिले आहेत त्यांची ही टोटल आहे.

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Месяц назад +6

    असे लोक देश ,राज्य चालवणार?? 😢😢😢, रामा वाचव रे बाबा

  • @pandurangpatil4263
    @pandurangpatil4263 Месяц назад +581

    इंडिया मधून जायची वेळ आली आहे अस वाटतंय...upsc सुध्दा सोडली नहीं भ्ष्टाचारानी

    • @Patil-h2f
      @Patil-h2f Месяц назад

      ​@@Akashjagtap00🍌🍌🍌🍌

    • @rj6169
      @rj6169 Месяц назад +8

      ​@@Akashjagtap00 जर तुमच्या हक्कांवर घाव घालत असेल, प्रचंड भ्रष्टाचार, सिस्टीम पोकळ असेल तर काय उपयोग

    • @suchitnikhare
      @suchitnikhare Месяц назад +5

      हो नक्की..... देश हरवलेलां वाटत आहे.हा भारत वाटत नाही...

    • @ashutosht10
      @ashutosht10 Месяц назад

      Layki ahe ka India sodun janyachi 😂

    • @chaturS352
      @chaturS352 Месяц назад

      Palpute

  • @mahendrakumarmehetre8441
    @mahendrakumarmehetre8441 Месяц назад +5

    कुणीतरी कोर्टात जाण्याची गरज आहे

  • @prakashkadam8567
    @prakashkadam8567 Месяц назад +139

    सर तुमच्या कार्याला सलाम असे किती घर मार्गाने घुसलेले प्रशासनात कितीतरी लोक आहेत

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      बहिरेपणाचे खोटे प्रमाणपत्र लावून IRS आणि IAS झालेल्यांना ओळखतो मी. UPSC त्यांची चौकशी करत नाही. DoPT सुद्धा हात वर करते. आणि हो, त्यातले बहुतेक वंनारी लोकं असतात.

  • @pd1271
    @pd1271 Месяц назад +4

    It happens all over in india, om birla daughter also become a ias in first attempt & ahe is model by profession, it very serious, desh is not in right hands😢😢😢

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Месяц назад +1

      She is not ias . Check

    • @omkar_KD
      @omkar_KD Месяц назад

      True

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog Месяц назад +125

    गरीब मुलं उपाशी राहून अभ्यास करतात.. त्यांच्या वर अन्याय

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Месяц назад +1

    मंदार जी हे प्रकरण लावून धरा.. तुमच्या पत्रकारीला मानाचा मुजरा

  • @Drx.sumitpetkar
    @Drx.sumitpetkar Месяц назад +141

    वर्ग 3,4 चे दिव्यांग कर्मचारी यांना नियुक्ती देण्याआधीच दिव्यांग प्रमाणपत्र तपासुन आणावं लागते आणि हिला डायरेक्ट UPSC सारखी संस्थेने प्रमाणपत्र न तपासता कसकाय नियुक्ती देऊ शकते?

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Месяц назад +12

      UPSC ने 6 वेळा बोलावलं होतं AIIMS मध्ये!

    • @ambarkamble7991
      @ambarkamble7991 Месяц назад +5

      या आधी बोगस काम केलेल्याचा अनुभव आणि कोणी काहीच वाकड करु शकत नाही या चा ठाम विश्वास ....

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 Месяц назад +4

      ​@@Akashjagtap00वंजारी आहे का

    • @Monu00723
      @Monu00723 Месяц назад +3

      आजोबा कलेक्टर होते,त्यामुळे कोणतीही certificate मिळून गेली असतील.

    • @rajasingh1931
      @rajasingh1931 Месяц назад +2

      ​@@insecuresoul5490she not appeared once yet her candidature was not cancelled

  • @Samadhanc1992
    @Samadhanc1992 Месяц назад +9

    हे नवीन नहीं. निव्वळ हे उघड झाले इतकंच.
    .
    Reservation factor never Change Country.

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited Месяц назад +105

    माझा भारत महान नाही भ्रष्टाचारी आहेत😢... आज कळलं लोक जॉब साठी अमेरिका आणि युरोप ला का जातात
    ...

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc Месяц назад +1

      @@Jinks_Unlimited हे नवभारत वाले कार्टे आणी कारट्या यांना अरब कंट्री मध्ये किंवा पॅलेस्टाईन मध्ये पाठवले पाहिजे

    • @amitbhoirrr
      @amitbhoirrr Месяц назад +1

      @@SachinDeshpande-pd9qcBhai Nusta Mahan Mahan Karun Nete lokana ullu Bangat ahe appla desh Africa peksha khalcha ahe Palestine walyana shatru yuddhat martat aple aplyach lokana roj maran yatna det ahet

    • @dattatrayalimaye2756
      @dattatrayalimaye2756 Месяц назад

      ​@@amitbhoirrrउत्तम बोल लात

  • @nnnnnnm
    @nnnnnnm Месяц назад +2

    मंदार sir लावून धरा

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 Месяц назад +204

    अधिकारी कितीही मोठा असो,
    एकदा पापे भरली की नियती बरोबर कार्यक्रम करते

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Месяц назад

      भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय

    • @user-xt9nn1cl7b
      @user-xt9nn1cl7b Месяц назад +3

      👍

    • @pratik526
      @pratik526 Месяц назад +2

      Chup re... 4 diwas de settlement karun dakhavto.. tumhi samanya lok kahihi karu shakat nahi

    • @maheshphadtare3257
      @maheshphadtare3257 Месяц назад

      नेत्यांची पापे कधी भरणार

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 Месяц назад +4

    खूप वर्षं झालीत आता तरी आरक्षण बंद करण्यात यावी.... मानसिक रोग आसलेल्या व्यक्ती ला IAS कसं करण्यात येत? वंचित असण हेच महत्वाचं आहे का?....420 ची केस चालली पाहिजे....

  • @uujadhav7777
    @uujadhav7777 Месяц назад +165

    ओम बिर्ला ची मुलगी
    ज्ञानेश्वर मुळे ची मुलगी
    अनेक राजकीय नेते आणि मोठमोठे अधिकारी यांची मुलं अधिकारी कशी झाली याची चौकशी व्हायला हवी.

    • @damudhadvad5278
      @damudhadvad5278 Месяц назад +13

      हो बरोबर, मीडिया वाल्यानं हे उचलून धरायला पाहिजे. पण राजकारणी ते दडपून टाकतात, मीडियावाले त्यांना घाबरतात किंवा मांडवली करतात

    • @maheshphadtare3257
      @maheshphadtare3257 Месяц назад +13

      आणि खोब्रागडे ची मुलगी

    • @alltheopinions
      @alltheopinions Месяц назад

      ​@@maheshphadtare3257रिझर्व्हेशन मुळे.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      बहिरेपणाचे खोटे प्रमाणपत्र लावून IRS आणि IAS झालेल्यांना ओळखतो मी. UPSC त्यांची चौकशी करत नाही. DoPT सुद्धा हात वर करते. आणि हो, त्यातले बहुतेक वंनारी लोकं असतात.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Месяц назад +4

      Aarye baba tya legally aahet Open General category madhun

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 Месяц назад +2

    I SALUTE both of you, Kumbhar Sir& Mandar Sir.

  • @yashrajmore8038
    @yashrajmore8038 Месяц назад +156

    Fake Certificate…

  • @nirmohi5631
    @nirmohi5631 Месяц назад +3

    UPSC वर तरी भरोसा होता..

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 Месяц назад +452

    40 कोटी रुपये गरीब असणाऱ्या खेडकर ल आरक्षण ची गरज आहे का

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 Месяц назад

      Ho ahe na...as per constitution and ScSt community she is begger

    • @vikassalunkhe3125
      @vikassalunkhe3125 Месяц назад +7

      2 pidya ney aarakshan khala...ani ata kotyadish asun hena ani aslya lokana aarakshan kashala...garju ani gunvant tho kutlya he samaja cha asu dya kiva kutlya he dharma sa asudey tyna tumhi sikshan ani nokri madhe pradhanya dyala pahije.

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад +3

      @@vikassalunkhe3125 tumche maratha khasdar amdar det nahit aarakshan saglyana betla aarakshan tar bara hoil

    • @sushilkedar5396
      @sushilkedar5396 Месяц назад +1

      स्वतः ने कमावले आहेत कळलं ना कोणत्या पाटला सारख्या वडिलोपार्जित नाही आहे

    • @vikassalunkhe3125
      @vikassalunkhe3125 Месяц назад

      @@sushilkedar5396 kutlya marge :) ...kamvole tar pudhchi pidhe ney aarkshan soda...

  • @ShubhamGadekar-hz8oj
    @ShubhamGadekar-hz8oj Месяц назад +2

    आजोबा,वडिलांच्या केलेल्या इथून मागच्या कामांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे… आणि तिला सुद्धा कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाही तर लोकांचा upsc परीक्षा वरचा विश्वास राहणार नाही.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Месяц назад

      तेला योगी बाबा पाहीजेत,,दाढीचं काम नाय ते

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад +45

    ABP majha नी ह्या बाबतीत investigative journalism करून गजवावे, अथवा Indian Express सारख्या न्यूज ग्रुप कडे पाठवावी.

  • @nileshkokate3867
    @nileshkokate3867 Месяц назад +2

    MPSC madhy pan asch khoti certificate wale aahet .

  • @koknastha
    @koknastha Месяц назад +73

    UPSC झोपली होती काय? मुळात परीक्षेला बसु द्यायच्या आधीच तिची वैदयकीय तपासणी करायला हवी होती आणि मगच परिक्षेला बसायला परवानगी द्यायला हवी होती. IAS दर्जा दिल्यानंतर याना जाग आली

  • @shrikantbachutesb
    @shrikantbachutesb Месяц назад +11

    ह्याचं अख्खं खानदान च दोन नंबरी असेल ... हिचा बाप पण असाच दोन नंबर करून जॉब ला लागला असणार

  • @parmeshwarbarakule3088
    @parmeshwarbarakule3088 Месяц назад +116

    मी स्वतः अपंग आहे आणि बीडला माझा नंबर लागला नाही ओपन कॅटेगरी मध्ये असल्यामुळे

    • @MythakTv
      @MythakTv Месяц назад

      मेंदू कमी असणार्‍यांना अपंग नाही म्हणत ! तुझ्या बाकीच्या कमेंट दिसतात लोकांना .... तुझ्या डोक्याला जातिवादाचा जंत चावलाय

    • @jalindarchandgudechandgude7499
      @jalindarchandgudechandgude7499 Месяц назад

      ज्याचा वशीला त्याच कुत्र काशीला

    • @tusharpawar-iz7gs
      @tusharpawar-iz7gs Месяц назад +6

      खूप दुर्दैवी

    • @harijha7560
      @harijha7560 Месяц назад +4

      Khup vait zal bhava best of luck for future

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 Месяц назад

      @@Akashjagtap00वंजारी

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 Месяц назад +3

    प्रत्येक क्षेत्रात असे झोल आहेत, पुण्यात खूप काही गोष्टी घडतात.
    मी एका Education Counselling कार्यालय मध्ये जॉब ला होतो, परंतु तिथे JEE चे admission VIIT कॉलेजचे admission 12th class ला गणित हा विषय नसला तरी ते नवीन मार्क शीट देयचे ज्यात गणित विषय असायचा.
    अजून बरेच काही घडायचे त्या ऑफिस चे मालक झारखंड वरून होते, त्यांचे सर्व साथीदार पुण्यातून तिकडचे प्रवेश प्रक्रिया पहायचे.
    माझी हालचाल त्यांना संशयास्पद वाटली म्हणून त्यांनी मला एका महिन्यात कामावरून काढले.

  • @NRR344
    @NRR344 Месяц назад +64

    हा मुद्दा उचलून धरला पाहिजे,राष्ट्रीय मुद्दा झाला पाहिजे एका मुलावर अन्याय झाला आहे,,,सुप्रिम कोर्ट मध्ये हा मुद्दा गेला पाहिजे

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh Месяц назад +5

    😮😮😮काय हि आपली भारतीय Education System झाली आहे. ह्या मोठ्या गुन्हयांना राजकीय वजन अस्त.च अस्त....

  • @shrikrishnashinde1270
    @shrikrishnashinde1270 Месяц назад +65

    Neet exam मध्ये पण हा स्कॅम खुप आहे कर्णबधिर दाखवून 1 cr घेउन j.j. hospital चे dr पैसे घेवून certificate देतात अणि 175 ल पण अकोला gmc ला admission झाले आहे ही मोठी टोळी आहे ... बाच्चु कडू साहेब याची दखल घ्या

    • @sanjaymore221
      @sanjaymore221 Месяц назад +8

      दिव्यांग प्रमाणपत्र हा स्कॅम खुप आहे

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Месяц назад +7

      भयानक आहे हे सगळं

    • @infrared.6130
      @infrared.6130 Месяц назад

      म्हणून बकचू भाऊ मंत्री झाले

    • @AMITKUMAR-zy1bs
      @AMITKUMAR-zy1bs Месяц назад +1

      Subhash Rathod😂

  • @supriyarakshe2016
    @supriyarakshe2016 Месяц назад +1

    This year I have passed my 10th so the head of our locality had called her for felicitation. I was Felicitated by her for getting 93% and I took inspiration from her but never knew her this side..!!!!

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад +43

    ABP majha नी ही केस MVA parties समोर मांडली पाहिजे. ह्या विषयावर त्वरित चावकशी व्हायला हवी

  • @Healthyme9
    @Healthyme9 Месяц назад +1

    दिव्यांग हक्क कायदा २०१६ नुसार...शिक्षा झाली पाहिजे...अपंग नसताना udid प्रमाणपत्र आहै का

  • @user-rn4dy2dn2v
    @user-rn4dy2dn2v Месяц назад +363

    40कोटी प्रॉपर्टी असण्याची मुलगी आयएएस होऊ शकत नाही

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 Месяц назад +39

      होऊ शकते पण obc चा फायदा घेऊन होई शकत नाही..

    • @vaibhav0312
      @vaibhav0312 Месяц назад +21

      Non creamy layer

    • @np7001
      @np7001 Месяц назад +14

      ​@@vaibhav0312ncl la 8lac chi limit ahe majhe papa bus conductor ahe 7va aayog lagun 8.8lac annual salary aliy ani as per govt rule parents cha status pahila jato grp a ,b ahe ka jar nastil tar salary 8lac pudhe geli tari ncl milato pan tari he lok nakhre karat ahet ncl dyayala mag 40koti walyanna kas deu shaktat

    • @abhaybhope172
      @abhaybhope172 Месяц назад

      मग नेते कसे घेतात,obc चे आरक्षण​@@santoshchonde5296

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      ​@@santoshchonde5296OBC चं मेरिट आणि open चं मेरीट यात फरक नसतो भावा

  • @user-vl8yg7qf1x
    @user-vl8yg7qf1x Месяц назад +2

    Can the appointment of Puja Khrdkar be challenged in the court of law.?

  • @marutihitsjagdale5166
    @marutihitsjagdale5166 Месяц назад +76

    गरीब महिलांना 1500 रुपये देण्यासाठी फार त्रास देतील पण बड्या लोकांना सर्व माफ आहे 😢😢😢

    • @hemantrathod453
      @hemantrathod453 Месяц назад

      अरे बाबा माफ. नाही तिच्यावर कारवाई होतेय

  • @rajdeeprane6210
    @rajdeeprane6210 Месяц назад +1

    जर प्राथमिक तपासण्या सरकारकडून पूर्ण होत नसतील मग अशा लोकांचे पगार, सोयीसुविधा २ वर्ष सुरू का राहतात ? ह्यांना पोसण्यासाठी जनतेकडून टॅक्स जमा केला जातो का ?

  • @mazharpatel-om2lo
    @mazharpatel-om2lo Месяц назад +86

    सरकार किती भारी आहे पुण्यात सहायक जिल्हाधिकारी आणि वाशिम ला थेट जिल्हाधिकारी डीएम ????? आरे राजू कैसा होगा रे बाबा इस देश का

    • @ASHISH-dn3bs
      @ASHISH-dn3bs Месяц назад +1

      Washim la DM nahi.... assistant collector mhanun ch geli aahe

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Месяц назад +1

      Are baba Washim la pn assistant collector mhanunach nemale aahe. Probetion period madhye direct collector nahit banvat

  • @SamadhanGalande-bw6ow
    @SamadhanGalande-bw6ow Месяц назад

    मंदार गोंजारी sir.... proud of you..... एक म्हसवडकरच एवढं daring kru shkto.mst🎉❤

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 Месяц назад +212

    तिने लाडकी बहीण योजना पण घेतली असेल..

  • @supra5515
    @supra5515 Месяц назад +1

    This kind of news need mass coverage .....

  • @sachinkarande6855
    @sachinkarande6855 Месяц назад +52

    जातीचा, पैशाचा आणि राजकारणाचा कुठे अन कसा वापर करावा हे ह्यांच्या कडून शिकले पाहिजे.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      बहिरेपणाचे खोटे प्रमाणपत्र लावून IRS आणि IAS झालेल्यांना ओळखतो मी. UPSC त्यांची चौकशी करत नाही. DoPT सुद्धा हात वर करते. आणि हो, त्यातले बहुतेक वंनारी लोकं असतात.

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo Месяц назад +7

    90 च्या दशकात बीड जिल्ह्यात खेडकरचा तमाशा येत असे म्हणतात😂🧐 तीचे काही..... संबंध?

    • @shivram-ok3vo
      @shivram-ok3vo Месяц назад

      रघुवीर खेडकरचा ना. ही भाडखाऊ औलाद त्यातलीच असावी. हीचा बाप चाळीस कोटीचा मालक आहे. बहुतेक हा बाईलभाड्या आहे.

    • @ajagir72
      @ajagir72 Месяц назад

      ED lava.Sagla baher yeil

  • @Ashwini194
    @Ashwini194 Месяц назад +87

    पूजा खेडकर वंजारी समाजाचे आहे.... ह्या मद्ये पॉलिटिकल हस्तक्षेप होता...आत्ता तुम्हीच समजून घ्या कोणाचा हस्तक्षेप असेल

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 Месяц назад +5

      मुंडे परिवार बाप वंचित कडे म्हणजे वंचित आणि भाजपा कनेक्शन पण नाही का भारी राजकारण खेळत असतात ही लोक

    • @jaihind8335
      @jaihind8335 Месяц назад

      सडक्या मेंदूतून जातीवाद जातच नाही तुमच्या तिला कायमची सस्पेंड करा संपत्ति पूर्ण जब्त करा व खडी फोडायला पाठवले पाहिजे जेल मध्ये पण जात मधीच कुठून काढली तू सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराची लिस्ट काढली तर मराठाच निघतील त्यात, ड्रग्स तस्कर ललित पाटील मराठाच होता, 50 लाख बोगस कुणबी काढणारे मराठाच आहे, का उग जातीवर बोलायला मजबूर करते मध्ययुगीन मानसिकतेतून बाहेर निघ।

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      बहिरेपणाचे खोटे प्रमाणपत्र लावून IRS आणि IAS झालेल्यांना ओळखतो मी. UPSC त्यांची चौकशी करत नाही. DoPT सुद्धा हात वर करते. आणि हो, त्यातले बहुतेक वंनारी लोकं असतात.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc Месяц назад

      ​@@dattudherange5052लय भारी राजकारण त्यात साधा माणुस अडकतो त्याला काही समजत नाही दहा वर्षात साखळी बनवली हरामखोरांनी अशी साखळी की पुर्वीचे राजकारणी फेल आहेत यांच्यासमोर

    • @navnathkhedkar586
      @navnathkhedkar586 Месяц назад +5

      💯 या मध्ये राजकारण आसलेच पाहिजे आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे गालगोट लागले नाही , पुजा खेडकर यांचे वडील मा दिलीपराव खेडकर साहेब राजकीय क्षेत्रात काम करु लागले व असले प्रकार सुरू झाले

  • @sahyadridigitalnewschanel523
    @sahyadridigitalnewschanel523 Месяц назад +1

    सर हा रिपोर्ट खुप छान केला

  • @rahulpatil7334
    @rahulpatil7334 Месяц назад +21

    कोर्टाने Suo moto प्रकरण दाखल करून, डुप्लिकेट हॅंडीकॅप सर्टिफिकेट ची पण चौकशी करावी.
    भारतीय न्यायालयाने अनेकदा ‘सुओ मोटो’ प्रकरणे घेतली आहेत. याचा अर्थ ते कोणतीही याचिका दाखल न करता, किंवा त्यांच्यासमोर हितसंबंध न आणता, त्यांच्या स्वत: च्या नोटीसद्वारे प्रकरणे घेतात.

  • @user-mx3pc8iq7s
    @user-mx3pc8iq7s Месяц назад +2

    दिव्यांग अधिनियम 2016 अन्वये मानसिक विकलांग व्यक्ती कोणतीही परिक्षा देऊ शकत नाही

  • @Amit.Pawade
    @Amit.Pawade Месяц назад +133

    आज पण भरपुर IAS IPS वर शंका येते की हे अधिकारी झाले कसे..🤔🤔

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Месяц назад +2

      Exactly !

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 Месяц назад +2

      निट बिहार कनैक्शंन😅 आय एस आय पी एस . तीकडचेच असतात 99 टक्कें
      ऊत्तरप्रदेशचेच असतात😂😂

    • @msk3847
      @msk3847 Месяц назад +1

      जातीच्या आधारावर

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Месяц назад +1

      जातीच्या आधारावर आरक्षण मुळे.

    • @milindrane4977
      @milindrane4977 Месяц назад +1

      बरोबर आहे कारण कोकणातील कोणताही माणूस स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही. म्हणजे त्याना बुध्दी नाही असा अर्थ होतो का.

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 Месяц назад +1

    Uniform Civil Code is the need to get Powerfull person in administration

  • @prasadjadhav613
    @prasadjadhav613 Месяц назад +379

    वशीलाने IASसुध्दा बनता येते😂😂😂😂😂

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54 Месяц назад +12

      😂 हवं सगळं भ्रष्टाचार आहे भावा

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Месяц назад

      भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय

    • @kunaldeshmukh-gd7ve
      @kunaldeshmukh-gd7ve Месяц назад +2

      Kahi pn hou shkt bhawa

    • @rebelfromhell777
      @rebelfromhell777 Месяц назад +12

      मोदी हैं तो मुमकीन हैं 😅

    • @ashoksangale4402
      @ashoksangale4402 Месяц назад +8

      ​@@rebelfromhell777 100% सही है 😂😂
      मोदी है तो मुमकिन है!!👍👍

  • @vishalpatil6013
    @vishalpatil6013 Месяц назад +1

    Suspend केलं पाहिजे, यांच्या मागे राजकीय बोका कोण आहे हे बघितले पाहिजे आहे 😮😮😮😮

  • @Khaireatul
    @Khaireatul Месяц назад +54

    खूप वाईट आहे राव फालतू लोकशाही किळसवाणा प्रकार

    • @Rohitjadhav070
      @Rohitjadhav070 Месяц назад +1

      लोकशाही मनसोक्तपणे उपभोगतात भारतात नागरिक

    • @avinashahire6538
      @avinashahire6538 Месяц назад

      भारत हा लोकशाही देश आहे 😂😂😂

  • @compitetivehero5961
    @compitetivehero5961 Месяц назад

    Good work ABP Majha.. Asech kamachi apeksha aahe aplyakadun..

  • @dhirajdhote7993
    @dhirajdhote7993 Месяц назад +24

    हळू हळू व्यवस्थे वरचा विश्वास उडत चालला आहे 😮

  • @rajdeeprane6210
    @rajdeeprane6210 Месяц назад +2

    आणि तुकाराम मुंढेंसारख्या प्रामाणिक माणसांच्या बदलया करत बसायचा ????

  • @FRESHSTART.1
    @FRESHSTART.1 Месяц назад +31

    या मॅडम चा निकाल कोणते वर्ष चा आहे बाघा आनी प्रतीक्षा व्हीआर आसनर्या उमेदवार च नाव व्हायरल क्र. UPSC चे तयारी krnarya students ne Twitter ट्रेंड kra

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Месяц назад

      भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय

  • @user-qn2su4vo8p
    @user-qn2su4vo8p Месяц назад +3

    Now I am damm sure this is a Banana republic😅😅😅

  • @ambarkamble7991
    @ambarkamble7991 Месяц назад +31

    ISA म्हणजे लयच भारी असे काही नाही भारतात बोगस माणसे या मध्ये आहेत खूपच आहेत....

  • @sahyadridigitalnewschanel523
    @sahyadridigitalnewschanel523 Месяц назад +1

    सत्य विषय मांडला

  • @vijayrandive2683
    @vijayrandive2683 Месяц назад +51

    वशिला लावून IAS होता येतंय खूप गंभीर विषय आहे ईडी सिबीआय लावणार्यानी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी रात्रंदिवस अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी

    • @ajaybhagat7432
      @ajaybhagat7432 Месяц назад

      वाशिम जिल्हा पहिलाच मागासलेला जिल्हा आहे आणि असे बोगस इथे येऊन मागासले पनात भर पाडतील, आणि सरकारी तिजोरील भोक पाडतील

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 Месяц назад

    चौकशी करुन योग्य कारवाई झाली पाहिजे अन्यथा ऐवढया मोठ्या IAS स्तरावर चऱ्या परिक्षे बाबत लोकांची प्रतिमा मलील होईल.

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Месяц назад +50

    कायदेशीर कारवाई करावी. Ipc अंतर्गत कारवाई करावी.

  • @user-pb6nx2fk8v
    @user-pb6nx2fk8v Месяц назад +1

    भयानक वाईट परिस्थिती आहे.गरीब अधिक गरीब श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे... सर्वसामान्य माणसाला या देशात न्याय मिळणं अशक्य झाले आहे

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Месяц назад +204

    ती पंकजा मुंडे यांची नातेवाईक आहे, बाकी तूम्ही समजून जा, मुळात असाच गैरप्रकार करून IAS व्हायचे नंतर करोडो रुपयांची संपत्ती जमा करायची

    • @dipakphad7865
      @dipakphad7865 Месяц назад +31

      कोण बोल रे.किती तुझ्या डोक्यात जातीवाद शिरला आहे.निच पणा सोडा.पुजाचे वडील शरदराव ची मुलगी सुप्रिया चे बिझनेस partner आहेत. या मध्ये सुप्रिया चा हात आहे. चौकशी झाली पाहिजे. बाप बेटीची

    • @Sunstar24
      @Sunstar24 Месяц назад +1

      yes aikla

    • @dipakphad7865
      @dipakphad7865 Месяц назад

      @@rahulpatil7899 पुजा खेडकर चे वडील सुप्रिया चे partner आहेत.

    • @ramhinge235
      @ramhinge235 Месяц назад +21

      100% खर आहे मी पूजा च्या गावचा शेजारी आहे मला महिती आहे संपत्ती कशी जमा करायची 🙏

    • @MythakTv
      @MythakTv Месяц назад

      तुझा बाप कोण हर्षवर्धन पाटील की हेमंत पाटील .... की सगळे पाटीलच बाप लागतात ! आडनाव पाहून तू नातेवाईक ठरवतो तर आम्ही तुझे बाप शोधून काढले रे ....

  • @khandugend5410
    @khandugend5410 Месяц назад

    Absolutely right , thanks👍🙏

  • @bipinpatil508
    @bipinpatil508 Месяц назад +45

    आरक्षण हटवा देश वाचवा...
    गुणवत्ता हेच प्राधान्य...

    • @rashmijames1655
      @rashmijames1655 Месяц назад +2

      Jati hatwa

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 Месяц назад +5

      @@rashmijames1655 आरक्षण हटल की जाती पाती आपोआप कमी होणार

    • @rashmijames1655
      @rashmijames1655 Месяц назад

      @@bipinpatil508 yachya ulat ahe sir

    • @siddharthv.kamble6063
      @siddharthv.kamble6063 Месяц назад +3

      हे म्हणजे असं झालं, कॅन्सर ची औषधं बंद करा म्हणजे कॅन्सर आपोआप कमी होईल...😂😂😂

    • @rashmijames1655
      @rashmijames1655 Месяц назад

      @@siddharthv.kamble6063 😁👌👌

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 Месяц назад +1

    पूजा खेडकर यांऱ्चया IAS घोळाबाबत सखोल चौकशी करुन सदर बाब निकाली काढली पाहिजे. सदर परिक्षा ही भारतातील उच्च दर्जाची परिक्षा आहे. शसनाची बाबतची नियमावली याचे कठोर पालन करुन योग्य निर्णय घेतला पाहीजे.

  • @Vkum007
    @Vkum007 Месяц назад +32

    संपूर्ण प्रकरणच चौकशी व्हावी. खोटे प्रमाणपत्र आहे किंवा नाही

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Месяц назад

    केंद्र सरकार मधील लॅटरल इंट्री / भरती विषयी व्हीडीओ बनवा

  • @jtb9683
    @jtb9683 Месяц назад +8

    ABP maza thanks... All channel should raise their voice ag this chapter

  • @Ajit_Gurv
    @Ajit_Gurv Месяц назад +1

    Strategically planned!