पण इथक खरं आहे की पुसेगाव मैदानात बकासुर ची गाडी पळून कोणी मारली नाही ...कडेने पळून सुट्टा 1 नंबर केला होता वाघाने पण असो कमिटी जो निर्णय दिली तो मान्य .... #बक्याडॉन ❤ #घोटचासर्जा
@@sandipshinde4298 येऊन थांबवायच होत पब्लिक मग, नियोजन एकनंबर होत ,आहे आणि राहणारच..... घरी बसून बोलायला काय जात.. ग्राउंड वर उतारा मग कळेल तुम्हाला.....
बकासुर आणि सर्जा विनर आहेत पळून तर त्यांना कोणीच हरवू शकले नाही लॉबी पण पार तोंडाला येवून गाडी फॉल झाली आणि 1नंबर केला पण निर्णय जो झाला तो योग्य आहे आणि मान्य आहे वाघवाडी चा नंदी ला पुढचा वाटचालीस खुप खुप शुभेच्छा रायबा बाजी फॅन्स क्लब
विषय गरिबाच्या बैलाचा नाही निकाल खरा बकासुर चा होता या गोष्टी सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजेत पुसेगाव मैदानाच्या आत्तापर्यंतच्या परंपरेला चालूच यात्रा कमिटीने गालबोट लावलेला आहे या गोष्टीवर संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे
तू रडके गप बस 2022 ला अखिल बैलगाडा संघटना कार्यरत नव्हती 2024 ला या संघटनेने त्यांचे नियम तयार केले आहेत उद्या प्रत्येक यात्रा कमिटी उठून म्हणेल की आमचे नियम आहेत आणि बैलगाडी संघटनेला फाट्यावर मारेल तेव्हा तू नको शहाणपणा शिकवू
काल पुसेगाव कमिटीने योग्य मैदान घेण्यात आले.पूर्ण मैदान नियोजन बद्द होते.सगळे निकाल अगदी रीतसर देण्यात आले.मैदानाला नाव ठेवणारी तीच लोक आहेत जी हरल्यावर सोबतच्या बैलाला,कमिटीला किंवा जनतेला दोष देतात.
हया मैदानाचा हिंदकेसरीचा दर्जा कॅन्सल करावा... बैलगाडा संघटनेच्या नियमांना काल फाट्यावर बसवलं आहे पंच कमिटीने.... सेमीला वेगळा न्याय आणि फायनाला वेगळं.....पब्लिक ला कंट्रोल करता येत नाही आणि हिंदकेसरी मैदान... बकासुरवर अन्याय केलंय मुद्दामून प्रत्येकवेळी कडेला पळवतात...
@@Mangalmadha-hk4tnकमिटी पब्लीक उभ करत ?? पब्लिक च चुतिया आहे ज्याला क्षेत्रातलं टीच भर माहिती नाही ते पण पुसेगाव ला मैदान बघायला येत मैदान रीतसर च झालंय हवं तर अस म्हणा की माणसांपेक्षा जनावर बरी 😊
एकतर कालच्या एवढ्या मोठ्या मैदानात कोणाच्या गाडीत तरी दम होता का कडन एक नंबर करायचा तू पण खांदा चेंज करून आणि ज्याच्या गाडीत दम आहे त्यांनी पुढल्या कुठल्याही येणारे हिंदकेसरी च्या मैदानात सीमेला खान चेंज करून पळा
Kharatr shevati 10 ft rahilyavr nay dyala pahijel gadi fall niyam change vhayla havet karan final line pashi public astay ani kadecha fatitun ji gadi palate tya nandi na tras honar ch ki
स्वयंसेवक कमिटी बरोबर नव्हती. खूप वेळा पब्लिक आणि स्वयंसेवक यांच्यात भांडण होत होती. हिंदकेसरी मैदान म्हटल्यावर पब्लिक जास्त येणार तर तशी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे होती.
उद्या उठ सूट कुठली यात्रा कमिटी स्वतःचे नियम काढेल आणि बैलगाडी संघटनेच्या नियमाला फाट्यावर मारेल हे काय बरोबर नाही बैलगाडी संघटना कशाला आई घालायला काढली का मैदान हिंदकेसरी चा असो नाहीतर महाराष्ट्र केसरीचा असू नाही तर कुठलाही असो नियम सगळ्यांना सारखा
बाकासूर सोबत अंन्याय झाला आहे लोकांनी गर्दी केली म्हणून फाऊल झाला आहे. व्हिडिओ नीट बघा दोन्ही कोपऱ्यातील दोन्ही गाड्या गर्दी मुळे फाऊल गेल्या आहेत. नियोग चुकीचे होते.
पण इथक खरं आहे की पुसेगाव मैदानात बकासुर ची गाडी पळून कोणी मारली नाही ...कडेने पळून सुट्टा 1 नंबर केला होता वाघाने पण असो कमिटी जो निर्णय दिली तो मान्य .... #बक्याडॉन ❤ #घोटचासर्जा
@@Sidd_5100 काही कळत नाही रे ...तू दीड शहाणा आहे ना तुला खूप कळते
बक्या डॉनमुळे नाही सर्जा मुळे सुट्टा निकाल लागला
जो जिता वही सिकंदर
रोमन सरदार ❤🎉
एक गरीबाची गाडी वर आली
आनंद साजरा फक्त जेच नाव मोठं आहे तेचाच करता लोक😢💯
2 no la hoti gadi ky upyog
Garibicha vishy ny bail palala konta te bg
Are public mule gadi fall zali public ch niyojn lavta yet nahi ka ..final line pashi public palat alyamul bakasur chi gadi fall zali ....
@@sandipshinde4298 येऊन थांबवायच होत पब्लिक मग, नियोजन एकनंबर होत ,आहे आणि राहणारच.....
घरी बसून बोलायला काय जात.. ग्राउंड वर उतारा मग कळेल तुम्हाला.....
पण पुसेगाव कमिटी ने अखिल भारतीय बैलगाडा संघटना चे नियम धाब्यावर ठेवले हे पण इथकच खरं आहे ...🙏🙏
Niyam baght jawa sir...
2022 असेच नियम धाब्यावर बसवून 3 गाड्या बाद करून बकासुरला 1 नंबर दिला होता
नियमाचे काटेकोर पालन झालंय उगीचच पहिला मान नाही पुसेगाव मैदानाला...
काल तुम्ही आला होतात तुमचं नावं पुकारलं आम्ही online पाहत होतो.
पुकारले होते
तुम्ही गेले होते तुमचं नाव पुकारलं होतं आम्ही ऑनलाईन ऐकलं विषय भारी ❤
बकासुर आणि सर्जा विनर आहेत पळून तर त्यांना कोणीच हरवू शकले नाही लॉबी पण पार तोंडाला येवून गाडी फॉल झाली आणि 1नंबर केला पण निर्णय जो झाला तो योग्य आहे आणि मान्य आहे वाघवाडी चा नंदी ला पुढचा वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
रायबा बाजी फॅन्स क्लब
2 मैदानात पळून हरलेत
पळून हरलेत 2 ठिकाणी
विषय गरिबाच्या बैलाचा नाही निकाल खरा बकासुर चा होता या गोष्टी सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजेत
पुसेगाव मैदानाच्या आत्तापर्यंतच्या परंपरेला चालूच यात्रा कमिटीने गालबोट लावलेला आहे या गोष्टीवर संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे
2022 ला जो निकाल दिलं होता त्याचीच पूनृत्ती काल झाली ....सेवागिरी महाराज ची लीला अपरंपार आहे❤❤❤....
तू रडके गप बस 2022 ला अखिल बैलगाडा संघटना कार्यरत नव्हती 2024 ला या संघटनेने त्यांचे नियम तयार केले आहेत उद्या प्रत्येक यात्रा कमिटी उठून म्हणेल की आमचे नियम आहेत आणि बैलगाडी संघटनेला फाट्यावर मारेल तेव्हा तू नको शहाणपणा शिकवू
तुमचा उद्देश समजला नाही
एकदम बरोबर 2022 ला जो निकाल योग्य होता तर आता अयोग्य कसा.?
छान वाटले तुझा आवाज एकून ❤
Mthur chi full video bnva aajaratun utun comeback kelan aahe please
❤ हिंदकेसरी साज सरदार रोमन ❤
🎉 वाघवाडीकर 🎉
बक्या डॉन❤
खरंच सुंदर मैदान योग्य निकाल.
किंग बकासुर आणि बबलु चाचा ❤❤
तिसऱ्या क्रमकाचे मानकरी देवा बैल जालनाकर म्हणजे लोकांच्या मनातील खरा हिंद केसरी.
Original दशम हिंदकेसरी बकासुर ❤❤
Sarya Maharashtra La Diwana Kela Aamchya Mathur Bailane🥰
2 nbr mathur hindkesri 💯
जालण्याची शान ओव्हरटेक किंग देवा.
Dada mathur badal ek full video banva please ❤
❤❤
😂😂
@@vinayakpatil8155हसायला काय झालं lovadya 😂😂😂😂
Bakya bhai 😈💯
आज कुस्ती मैदान ❤
बकासुर 🚩🚩🚩
लोकांच्या मनातला हिंद केसरी फक्त सर्जा आणि बकासुर🎉🎉🎉 संघटनेच्या नियमाला फाट्यावर मारणारे फसवेगाव
Mathur (Don) 1001💕🩵 💯🦅👑🔜💐💐
Kingmaker deva Jalna
मथुर चा विडिओ टाका
काल पुसेगाव कमिटीने योग्य मैदान घेण्यात आले.पूर्ण मैदान नियोजन बद्द होते.सगळे निकाल अगदी रीतसर देण्यात आले.मैदानाला नाव ठेवणारी तीच लोक आहेत जी हरल्यावर सोबतच्या बैलाला,कमिटीला किंवा जनतेला दोष देतात.
Are lvdya bakuar win ahe ...tumch maidan radk
हि गाडि परत कधिच एक नंबर करणार नाहि हे पण खर पाहत राह ❤❤❤ only बक्या 1नंबरचा मानकरी आहे❤❤❤❤❤
हया मैदानाचा हिंदकेसरीचा दर्जा कॅन्सल करावा... बैलगाडा संघटनेच्या नियमांना काल फाट्यावर बसवलं आहे पंच कमिटीने.... सेमीला वेगळा न्याय आणि फायनाला वेगळं.....पब्लिक ला कंट्रोल करता येत नाही आणि हिंदकेसरी मैदान... बकासुरवर अन्याय केलंय मुद्दामून प्रत्येकवेळी कडेला पळवतात...
बरोबर बोलतात भाऊ..... आणि बकासुर च्या end फटी पाशी पण पब्लिक उभा करते कमिटी त्यामुळे तुमचं बोलण 101%योग्य आहे
2022 साठी काय बोलशील भाऊ 😂
@@Mangalmadha-hk4tnकमिटी पब्लीक उभ करत ?? पब्लिक च चुतिया आहे ज्याला क्षेत्रातलं टीच भर माहिती नाही ते पण पुसेगाव ला मैदान बघायला येत मैदान रीतसर च झालंय हवं तर अस म्हणा की माणसांपेक्षा जनावर बरी 😊
Gapp re tu
जनतेच्या मनातील हिंदकेसरी जोडी कडण असुन एक नंबर करणारी जोडी बकासुर आणि घोटचा सर्जा
जरी राजकारण्यांनी बल्लाल देवला सिंहासनावर ती बसवले असेल जनतेच्या मनातला राजा एकच बाहुबली मित्रहो म्हणजे दशम हिंदकेसरी बकासुर
Only वाघवाडीकर ❤👑
एकतर कालच्या एवढ्या मोठ्या मैदानात कोणाच्या गाडीत तरी दम होता का कडन एक नंबर करायचा तू पण खांदा चेंज करून आणि ज्याच्या गाडीत दम आहे त्यांनी पुढल्या कुठल्याही येणारे हिंदकेसरी च्या मैदानात सीमेला खान चेंज करून पळा
Only roman sardar waghwadikr ❤
अजुन आणि घरनिकी राजा ची जोडी पण फायनल होती..
Bakasur jinkla
Fakt mmaj
Kharatr shevati 10 ft rahilyavr nay dyala pahijel gadi fall niyam change vhayla havet karan final line pashi public astay ani kadecha fatitun ji gadi palate tya nandi na tras honar ch ki
गरीबाला फायनल भेटलं म्हणून असं बोलता का
Dada bakasur chi sharyat jag bharat bagli jate
बैला चे नाव सागा
नाथसाई नाही नाथसहेब प्रसन्न
सर्जा नाही सरदार नाव आहे दादा
सगळे हुशार झाटू कॉमेंट मध्ये आई घालत आहेत एकाला पण नियम माहित नाहीत
Nikalat dal me kuch Kala hai
स्वयंसेवक कमिटी बरोबर नव्हती. खूप वेळा पब्लिक आणि स्वयंसेवक यांच्यात भांडण होत होती. हिंदकेसरी मैदान म्हटल्यावर पब्लिक जास्त येणार तर तशी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे होती.
उद्या उठ सूट कुठली यात्रा कमिटी स्वतःचे नियम काढेल आणि बैलगाडी संघटनेच्या नियमाला फाट्यावर मारेल हे काय बरोबर नाही बैलगाडी संघटना कशाला आई घालायला काढली का मैदान हिंदकेसरी चा असो नाहीतर महाराष्ट्र केसरीचा असू नाही तर कुठलाही असो नियम सगळ्यांना सारखा
Lokana maidan aavadla nahi, karan gabincha bailanla 1 number bhetla
बकासुर वर अन्याय झाला
तुझ्या आई वर पण झालं तुला काढून
बकासुर वर अन्याय झालाय
Garib gharacha nahi... Pusegaon la kuni jau naye. Bakasur ch pahila ala ahe
सेमी 10 मग फायनल ला 12 गाडया कशा
कमिटी बकवास
बाकासूर सोबत अंन्याय झाला आहे लोकांनी गर्दी केली म्हणून फाऊल झाला आहे. व्हिडिओ नीट बघा दोन्ही कोपऱ्यातील दोन्ही गाड्या गर्दी मुळे फाऊल गेल्या आहेत. नियोग चुकीचे होते.
खर तर बकासुर वाले फक्त सर्जा च्या जिवावर उड्या मारत आहेत पुर्ण शर्यतीमध्ये सर्जा ने गाडी ओढली, फक्त फुटामध्ये निकाल लागला आहे,जोड्यामध्ये फरक असतो
Eka no cha maidan madhe evde chuka kontya angle ne mancha 1 no cho maidan ahe ...samor publick nasta tr baksruch 1 no