#anandshinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 32

  • @ramsinghpardeshi1170
    @ramsinghpardeshi1170 3 года назад +1

    रवुप सुंदर धन्यवाद प्रणाम 🌹🌹🌹👍👍

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      खुप धन्यवाद तुमच्या कमेंट साठी माउली 🙏🏻❤️
      विडियो आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा
      नवनवीन विडियोचा संगितमय आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад +2

    खूप छान

  • @अभंगवाणी-त9झ
    @अभंगवाणी-त9झ 3 года назад +1

    जय हरी माऊली खुप छान नोटेशन

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      धन्यवाद माउली ❤️🙏🏻
      व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि नवनवीन विडियोचा संगितमय आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻🚩

  • @vilasgawde8322
    @vilasgawde8322 3 года назад +1

    खुपच सुंदर 👌

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      धन्यवाद माउली ❤️🙏🏻
      तुमचा अभिप्राय आम्हासाठी लाखमोलाचा आहे
      व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि नवनवीन विडियोचा संगितमय आनंद घेण्यासाठी चॅनलला 🟥सबस्क्राईब 🟥 करा

  • @sameermusicacademy5223
    @sameermusicacademy5223 Год назад +1

    Ni❤️❤️❤️

  • @sheetalkolte427
    @sheetalkolte427 Год назад +1

    Mast

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  Год назад

      धन्यवाद @sheetalkolte427 व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻❤️✨

  • @sureshudar6695
    @sureshudar6695 2 года назад +1

    Very nice sir

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  2 года назад +1

      धन्यवाद माउली 🙏🏻❤️
      जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा 🤗

  • @vilasgawde8322
    @vilasgawde8322 3 года назад +1

    सर तुम्ही स्वतः गाण बोलून हार्मोनियम बजावली तर खूप छान वाटेल !

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      धन्यवाद माउली 🙏🏻❤️
      उत्सुर्त प्रतिसादासाठी पण मी कोणी मोठा गायक वगैरे नाही मी स्वतः पखवाज वादक आहे पण आवड म्हणून मी पेटी वाजवतो.
      तरीही मी तुमच्या शब्दाखातर नक्की प्रयत्न करेन
      धन्यवाद 🙏🏻

  • @cement--work--kawatheyemai1465
    @cement--work--kawatheyemai1465 3 года назад +1

    खुप छान """अजुन व्हिडिओ अपलोड करा तूमचे पाहून लोकं शिकतील कारण हार्मोनियम शिकणारे खुप आहेत "धन्यवाद""

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      धन्यवाद माउली 🙏🏻❤️
      तुमचा अभिप्राय आम्हासाठी लाखमोलाचा आहे
      मी कोणी मोठा कलाकार नहीं
      मी एक छोटा हौशी कलाकार आहे
      तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो
      धन्यवाद 🙏🏻

    • @cement--work--kawatheyemai1465
      @cement--work--kawatheyemai1465 3 года назад

      @@Tejasnandgaonkar2002 कलाकारामध्ये छोटा मोठा कुणीही नसतो प्रत्येक कलाकार आपआपल्या ठिकाणी मोठाचं असतो

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад +1

    शिक्षण घेत घेत आपण संगीत सेवा करत आहात खूप छान गोष्ट आहे

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      धन्यवाद माउली

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      खरं तर मी पखवाज वादक आहे
      पण आवड म्हणून मी पेटी वाजवतो

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад +1

    तुमचा अभ्यास झाल्यावर पाठवले तरी चालेल

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад +1

    माऊली भाग्य ऊजळले तुझे चरण पाहिले माणिक वर्मा
    नोटेशन विनंती

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      धन्यवाद माउली
      तुमचा अभिप्राय माझ्यासाठी अमुल्य आहे
      मी नोटेशन पाठवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन
      मी FYBcom ला आहे माझे College उपक्रम पुर्ण होताच मी नोटेशन पाठवेन
      चॅनलला भेट द्या तुम्हाला अजून काही विडियो मिळतील
      विडियोज आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि नवनवीन विडियोचा संगितमय आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन प्रयोग तुमच्या हाती येईल
      धन्यवाद माउली ❤️🙏🏻
      धन्यवाद

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      नमस्कार माउली
      भाग्य उजळले तुझे चरण पाहिले नोटेशन सह विडियो चॅनल वरती टाकण्यात आली आहे

  • @dilipgavategavate6805
    @dilipgavategavate6805 2 года назад +1

    स्वर कोण कोण ते लागणार,काळी कोणती वापरायची याची माहिती द्यावी

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  2 года назад +1

      काळी ५ लागेल माऊली 🙏🏻❤️

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад +1

    सर भाग्य ऊजळले माझे तुझे चरण पाहिले गायक माणिक वर्मा नोटेशन विनंती

    • @Tejasnandgaonkar2002
      @Tejasnandgaonkar2002  3 года назад +1

      नमस्कार माउली
      भाग्य उजळले तुझे चरण पाहिले नोटेशन सह विडियो चॅनल वरती टाकण्यात आली आहे

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад +1

    खूप छान