धन्यवाद गुरुजी अतिशय सुंदर चालीत समजून सांगितले आहे . अतिशय सुरेख आणि नीटनेटक्या शब्दांत नोटेशन दिले आहे. अशाच नवनवीन गवळणी व अभंगाचे नोटेशन मिळावे, ही विनंती. तुमच्या या उपक्रमामुळे आम्हाला अनेक नवनवीन गवळणी व अभंगाचे नोटेशन घर बसल्या मिळते. तुमच्या या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !!! 👌👌👍👍💐💐
लक्ष्मण जी नमस्ते, मनाला खूप आनंद झाला, खरंच आपण या व्हिडिओ मधून शिकत आहात, great thing, आपल्या मित्र परिवारा मध्ये पण सांगा, संगीत प्रसार व प्रचार करावा, ही विनंती *खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
अप्रतिम सर.धन्यवाद.
तबला अतिशय छान वाजत आहे धन्यवाद माऊली नमस्कार
आभारी माऊली🙏🌹😊
खूप छान समजावून सांगितले सर, मनापासून धन्यवाद 😊
pratham tumhala shikshakdinyachya khup shubhechya gayan vadan no 1
अंकुश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूपचं सुंदर मामा👍👌
नमस्ते सुप्रिया, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
फारच सुंदर सर विठ्ठल नामाची शाळा फार सुंदर आवाज फार सुंदर
लक्ष्मण जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अप्रतिम, कौतुक करायला शब्द अपुरे.
धन्यवाद.
खूपच सुंदर गायन आणि वादनसुद्धा
सुदर्शन जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Khup chhan guruji apratim awaj❤
धन्यवाद माऊली 😊🙏🌹
मनापासून खुप खुप धन्यवाद ...🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
भानुदासजी खूपच सुंदर. धन्यवाद.
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
छान अभंग निवडला
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूप सुंदर धन्यवाद अप्रतिम गायन ,तबला
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर खूप छान व्यवस्थित सरळ सोप्या भाषेत समजेल असे गीताचे नोटेशन दिले आहे खूप खूप धन्यवाद
अतिशय सुरेख अभंग 👌👌
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद गुरुजी
अतिशय सुंदर चालीत समजून सांगितले आहे .
अतिशय सुरेख आणि नीटनेटक्या शब्दांत नोटेशन दिले आहे.
अशाच नवनवीन गवळणी व अभंगाचे नोटेशन मिळावे, ही विनंती.
तुमच्या या उपक्रमामुळे आम्हाला अनेक नवनवीन गवळणी व अभंगाचे नोटेशन घर बसल्या मिळते.
तुमच्या या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !!!
👌👌👍👍💐💐
Khup sunder gayan aani wadan.
गणेश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूप खूप शुभेच्छा
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
लयभारी सरखुपच छान गायल सर तबलावादन तर वाखाणन्या सारख हर्मोनीयम!!! अप्रतीम
सिशक दीनची शुभकामना सर तूमऴा
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
मीही शिकले ,खूप छान सर 🙏🙏
तुम्हचा आवाज खुप सुंदर आहे
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप खूप छान मस्तच मला या भैरवीचे notes हवे होते ते आज मिळाले . धन्यवाद सर .तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप शूभेच्छा सर
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very nice Sir ,👌👌👍
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup chan....🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
एक नंबर रामोळे सर 👌👌👌👌
बाळासाहेब नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Khup chan mauli....
नितीन जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूप छान 🙏🏻🙏🏻
*खूप-खूप धन्यवाद मंडळाचा* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sudhanshu che vadan pan khup mast.
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Guruwarya aapnas dhanyawad
मोहन जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अति सुंदर sir
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
mauli,very nice
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खुपच छान 👌🙏🌹
🙏🙏👌 Maharaj 👌🙏🙏
रतन जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अप्रतिम सर
खूपच छान
🌹
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खुप छान सर🚩🚩🚩👌👌मस्तच धन्यवाद नमस्कार सर💐💐💐👏👏
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर१नंबर आवडला छान वाटल 👌👌👌
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Kip chan sir
खूप सुंदर अभंग
रामदास जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Jay ho Vithhal
खूप खूप छान धन्यवाद सर
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
🌷खूप सुंदर 🌷
सुरेश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्ते मॅडम, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup sundr sir
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Far mast guruji
अजित जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
एकदम मस्त सर !
सर, खूप खूप धन्यवाद
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Mauli ...Eaak Guruvarych Tumhi Aahat...🙏🙏
ज्ञानेश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खुप छान 👌🙏🌹
फारच सुंदर.
सुंदर
महाराज जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर तूमी नोटेशन खूप व मीवझिक पन सूनदर सागता व तूमचा बाळ पन तबला पन सूनदर वाजवितो पन सर मला तूमचे अति सोपी भाषेत नोटेशन स.मजते खू प छान सर
खूप छान सर
ओंकार जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर नोटेशन जे जे तुम्ही देता फारच सुंदर ज्यांना संगीत कळत नाही त्यांना पण समज ते वा छान
लक्ष्मण जी नमस्ते, मनाला खूप आनंद झाला, खरंच आपण या व्हिडिओ मधून शिकत आहात, great thing, आपल्या मित्र परिवारा मध्ये पण सांगा, संगीत प्रसार व प्रचार करावा, ही विनंती
*खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
खुपच छान सर
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप सुंदर सर जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तबलावादन खुप सुंदर करतात 🙏🙏🙏🌹
लखन जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
छान नोटेशन
सुंदर 👌🙏🌹
Very nice 😀
छानआवाज व टुटोरियल दिले
खूप छान आवाज आहे सर ,,, आपले सर्वच भजन ऐकायला खूप गोड वाटतात
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Kup chan sir
Ashok ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अतिशय सुंदर आवाज, आणि तबला वादन पण खुप सुंदर आहे.
नोटेशन एकदम क्लिअर आहे.
खुप सुंदर महाराज ,
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Chan..
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
अतिसुंदर
*खूप-खूप धन्यवाद माई* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Nice
अतिशय सुंदर अभंग गायला आहे धन्यवाद सर
दशरथ जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
फार छान शिकवत आपण पण आनंदीत झालेले पाहून अत्यानंद होतोय सर..आपला न कुठे तरी लिहा सर
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Lay bhari sir
अजय जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
वेअरी गुड
अंकुश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूपच छान 🌹🙏
🌹ने सली ग बाई साडी बनारसी या गैलनीचे नोटेशन
कृपया सादर होणेस विनंती
🌹🙏🙏
खूपच मनापासून गायन समजावून शिकवता
फारच सुंदर
यती कुळ माझे हारपोनि
व
अलंका पुरी पुण्य भूमि पवित्र यांचे राग / नोटेशन
कृपया सादर करावे ही. विनंती
🌹🙏
फारच छान अभंग आहे. वीडियो मुळे भरपूर शिकायला मिळालं. जमल्यास का रे पुंड मा तलसी या अभंगांचे नोट्शन द्या. धन्य वाद
शरद जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
प्रणाम गुरुवर्य तुम्हाला टिचर डेच्या शुभेच्छा तुमचा आवाज छानच खूप छान माउली।
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khupcha chan
शहाजी सर नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
राधे तुला पुसतो घोंगडी वाला नोटेशन दिले तर खूप छान होईल सर 🙏🙏
लखन जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
फारच छाण माऊली
अतिशय सुंदर अभंग गायला आहे सर धन्यवाद सर मरूनी पुन्हा जन्मघ्यावा गुरूच्या पोटाला या अभंगाचे नोटेशन पाठवा
हा अभंग आपल्या आवाजात अयकायला शान वाटेल
मॅडम नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Kupach sundr abhag sir danyvad
Shiv ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
छान
नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
very nice....सर...शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रशांत जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
कीती आवडीचा आंभग कागीत आहे खुप खुप धन्यवाद सर नमस्कार खुप चांगले आहे
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
नी श्बद
अप्रतिम
वाह
मी कधी वाजवेल तुम्च्या सारखे
विठ्ठल जाने
लवकरच भावेश जी, धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद मावली🙏🙏,💐💐अौरंगाबाद संभाजी नगर, टीव्ही, सेंटर माहाराष्ट्र 💥☘️💥
अती सुंदर सर खूप खूपआभारी 🙏🙏❤️❤️
मधुकर जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Khup mast sir.. udand pahile udand varnile abhangacbe notation dya please...
सचिन जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर आपला आवाज अगदी ,,,,गजल गायक पंकज उदासजी यांच्या सारखा आहे आपण प्रयत्न केले तर खूप नाव होईल
नमस्ते मॅडम 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुपच छान गुरुवर्य 🙏🙏 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी चे नोटेशन पाठवण्याची कृपा करावी. 🙏आपले कृपाभिलाषी 🙏 शिवशक्ती भजनी मंडळ काटोडा ता. चिखली जि. बुलडाणा
Vasudev ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर आपणास शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या
आपणास ही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Happy Teachers day sir🙏🎹💐👍👌guop Chan abhage
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup chan sir👌👍👏👏👏
Sir plz hari namachya banke madhe ram nama dhan kara jama hya ganyacha notation upload kara na🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मॅडम नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
@@bhanudasramole ok
अतिशय सुरेख ...! ! ! ! ! सर हा राग भैरवी आहे ना.....
संजय जी, हो अगदी बरोबर.
नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
M
नमस्ते गितेश ji, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर, आजच्या शिक्षकदिनाच औचित्य साधून हा अभंग दिलात , त्याबद्दल मनपूर्वक आभार. अभंग खुपच सुंदर आहे.
अनंत जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Sir ati sunder
🙏🙏वा वा माऊली🌹🌹
काळे सर नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Khupach sunder 👌👌👌👌👌
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
🌷खूप छान 👌👌 अप्रतिम गायन 🌷
नमस्ते दाजी, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
विठ्ठला तु गोरा कुःभार गीताचे टुटोरियल द्या
Very very good Sir
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
अतिशय सुंदर 👌👍 विठ्ठल नामाची शाळा भरली अभंग सुर , संगीत🎤🎼🎹🎶 धन्यवाद😘💕 सर🙏🙏