ruclips.net/video/clOmdmivN_o/видео.html रामकृष्ण हरी माऊली, वरील गवळणीचे नोटेशन sudhanshu Ramole ने काढले असून सादरीकरण मी केले आहे, संवादिनीवर सहज पहिल्या प्रयत्नांत आपण नक्की शिकाल, आपल्या मित्र परिवारात सदर लिंक सेंड करा, अद्याप ज्या बंधू भगिनींनी sudhanshu ramole चॅनल subscribe केला नसेल त्या बंधू भगिनींना विनंती की त्यांनी चॅनल subscribe करावा, रामकृष्ण हरी🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏
महाराज, अत्यंत अप्रतिम सादरीकरण, तबला संगत तर उत्तमच, आपल्या गोड आवाजाने गजर आणखी गोड वाटला. नाद ब्रह्म चॅनेल तर्फे खुप खुप शुभेच्छा, राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
आदरणीय माऊली विनम्र अभिवादन करतो, आपण दिलेला गजर खूप छान जमलाय, आपल्या मार्गदर्शनामुळे हे मला शक्य झाले, आपले अनंत आभार, आभार, आभार 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
ruclips.net/video/MqGvt9XeDaw/видео.html राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹 कोरोना नाहीसा करण्याकरीता वरील लिंक वर जावून १०८ वेळा या मंत्राचा जप करावा. धन्यवाद🙏🙏🙏
🙏जय हरि रामोळे माऊली मी गित्ते आपली सबक्राईबर आहे औरंगाबाद येथून बोलतेय नांदब्रम्ह चायनलच्या माऊलीनी माझ्या घरी भेट दिली आहे आपले कौतुक पण झाले आपले काही सबक्राईबर आहेत ते फार आपल्या शिकवणीचे कौतुक करतात आपल्याशी बोलण्याची इच्छा आहे सर्व कमेंट मध्ये प्रश्न विचारता येत नाही बाकी मार्गदर्शन उत्तम आहे🙏 धन्यवाद माऊली
आदरणीय माऊली, आपला सुंदर अभिप्राय वाचला, आदरणीय नादब्रह्म चॅनल चे माऊलींनी सुंदर चाल मला दिली, मी माऊलींचा ऋणी आहे. आपण माझे subscriber आहात त्याबद्दल मी धन्यवाद देतो, आपला स्नेह राहो, आपला no द्या. मी आपणास कॉल करेन, 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
सर,दरबारी कानडा रागातील गजर खूपच श्रवणीय. सर,जाती संपूर्ण वक्र प्रथमच ऐकली.जरा जास्त माहिती संगीतातली या संपूर्ण वक्र बद्दल मिळाली तर फार चांगले होईल. क्रुपया.
आदरणीय माऊली विनम्र अभिवादन करतो. आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. नक्कीच वक्र जाती मधील रागांचा आपण पुढे अभ्यास करू या. 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
सर आपण आआे बच्चाें तुम्हे दिखायें झाकी हिंदुस्तान की ह्या गाण्याचे नाेटेशन द्या ........ Please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 काळी- १ मध्ये संपुर्ण देशभक्ती गीत आपल्या RUclips channel वर please🙏
ruclips.net/video/clOmdmivN_o/видео.html
रामकृष्ण हरी माऊली, वरील गवळणीचे नोटेशन sudhanshu Ramole ने काढले असून सादरीकरण मी केले आहे, संवादिनीवर सहज पहिल्या प्रयत्नांत आपण नक्की शिकाल, आपल्या मित्र परिवारात सदर लिंक सेंड करा, अद्याप ज्या बंधू भगिनींनी sudhanshu ramole चॅनल subscribe केला नसेल त्या बंधू भगिनींना विनंती की त्यांनी चॅनल subscribe करावा, रामकृष्ण हरी🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏
आम्हाला क्लास लावायचा आहे
राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌🌹🌹🙏🙏🙏
Bhanudas Ramole सूर रत्न
🎉🎉अंजना च्या सुता तुला 🎉🎉 रामाचं❤❤🎉❤
❤ वरदान🎉🎉
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌🌹🌹🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खुप सुंदर माऊली
जय हरी देवा
माऊली, सुंदर
Khup chan mauli🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
अप्रतिम सादरीकरण माऊली 👌👌👌
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले बाळासाहेब
एकदम भारी सर झकास नटरंग धुन वा खुपच छान
माऊली आपला स्नेह राहो, आपला अभिप्राय मिळणे हे माझे मी भाग्य मानतो, 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद
Mast guruji
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Ram Krishna Hari 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन
Khup chan chal 👌👌
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
खूप छान सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सुंदर गजर 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
अप्रतिम खूप सुंदर परत परत ऐकावासे वाटते ,झकास सर ,
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
अप्रतिम 👌👌👌👍🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
Sir khup chan gajar 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
!!राम कृष्ण हरी!!खूप छान माऊली धन्यवाद 🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
धन्यावाद सर हया नोटेशनची वाट पाहत होतो
*खूपच छान माऊली, आता सराव करा* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
🙏🙏🙏
Ram Ram🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर चाल माऊली आपले विडिओ ऐकून मनाला समाधान वाटतं 👌👍 धन्यवाद माऊली
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
शुभ सकाळ सर,खूप छान👌👍
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
अप्रतिम गजर माऊली. खरोखरच वक्र जातीबद्दल माहिती द्या माऊली. आम्हालापण माहित नाही. धन्यवाद.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
खुप छान माऊली भक्ती वाचून मुक्तीची जडली रे व्याधी गाणं नोटेशन पाठवा
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Nice गजर 👍👍👍👍👍
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर खूप छान आहे
पण एक विनंती जरा सोपी करून दिली दुसरी चाल तर बरे होईल ही थोडी अवघड वाटती
,🙏🙏🌺🌺🙏🌺
जरा वरची चाल द्या ना गजर ची
आभारी आहे
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Khupch chan sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
गजरातचं नटरंगही मिळाला (आभार)
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
नमस्कार सर सुंदर सकाळ झाली तुमचा आवाज ऐकण्याचा योग येतो प्रसन्न विकले धन्यवाद सर
आदरणीय माऊली विनम्र अभिवादन करतो, आपले आशीर्वाद मिळत राहो हीच अपेक्षा.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खख
महाराज, अत्यंत अप्रतिम सादरीकरण, तबला संगत तर उत्तमच, आपल्या गोड आवाजाने गजर आणखी गोड वाटला. नाद ब्रह्म चॅनेल तर्फे खुप खुप शुभेच्छा, राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
जय हरि माऊली खरच चाल आपण खूप छान दिली माऊली 👌👌👌🙏💐💐👍👍
आदरणीय माऊली विनम्र अभिवादन करतो, आपण दिलेला गजर खूप छान जमलाय, आपल्या मार्गदर्शनामुळे हे मला शक्य झाले, आपले अनंत आभार, आभार, आभार
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
👍👍👍👍
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
ruclips.net/video/MqGvt9XeDaw/видео.html
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹 कोरोना नाहीसा करण्याकरीता वरील लिंक वर जावून १०८ वेळा या मंत्राचा जप करावा.
धन्यवाद🙏🙏🙏
🙏जय हरि रामोळे माऊली मी गित्ते आपली सबक्राईबर आहे औरंगाबाद येथून बोलतेय नांदब्रम्ह चायनलच्या माऊलीनी माझ्या घरी भेट दिली आहे आपले कौतुक पण झाले आपले काही सबक्राईबर आहेत ते फार आपल्या शिकवणीचे कौतुक करतात आपल्याशी बोलण्याची इच्छा आहे सर्व कमेंट मध्ये प्रश्न विचारता येत नाही बाकी मार्गदर्शन उत्तम आहे🙏 धन्यवाद माऊली
आदरणीय माऊली, आपला सुंदर अभिप्राय वाचला, आदरणीय नादब्रह्म चॅनल चे माऊलींनी सुंदर चाल मला दिली, मी माऊलींचा ऋणी आहे. आपण माझे subscriber आहात त्याबद्दल मी धन्यवाद देतो, आपला स्नेह राहो, आपला no द्या. मी आपणास कॉल करेन,
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
अप्रतिम सुंदर सर ,,सुंदर सकाळ सुंदर गजर खूप गोड आवाजात भक्तिमय वातावरण निर्माण झाले 👌👌💐💐 नमस्कार सर ,धन्यवाद 👏👏💐💐
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
माऊली आपलै नोटेशन सोपे असतात माऊली
येई येई विठ्ठलै माझे माऊली ये या अभंगाचे नोटेशन
दिले तर बर होईल विनंति
भोळया भक्ताच्या घरी गोंधळाला यग नोटेशन सांगा सर
सर मला आता तरी देवा मला पावशिल का याचं नॉटेशन दाखवा🙏🙏🙏
Mast Guruji 👌Kali 4 madhe pan vajavta yeil ka he notation
अमोल जी नक्कीच, आपला आवाज ज्या स्केल मध्ये योग्य वाटेल त्या स्केल मध्ये आपण वाजवावे, आपणास शुभेच्छा.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
नमस्कार गुरुजी. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे या अभंगाचे नोटेशन सांगा
हॅलो सर डोईचा पदर आला खांद्यावरी या गवळणीचा नोटेशन पाठवा
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
ह्या gavlaniche notation आपल्या चॅनल वर आहे. खालील लिंक अभ्यासा
ruclips.net/video/Ex98KnBAoo4/видео.html
ही लिंक अभ्यासा माऊली
सर,दरबारी कानडा रागातील गजर खूपच श्रवणीय. सर,जाती संपूर्ण वक्र प्रथमच ऐकली.जरा जास्त माहिती संगीतातली या संपूर्ण वक्र बद्दल मिळाली तर फार चांगले होईल. क्रुपया.
आदरणीय माऊली विनम्र अभिवादन करतो.
आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.
नक्कीच वक्र जाती मधील रागांचा आपण पुढे अभ्यास करू या.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
सर,
विठ्ठल चे नोटेशन स्कीन वरती ...पमपध
आणि description मधे
पधपम..
दोन्ही एकसारखे करावे
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
हो नक्कीच

मस्त
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹