शेतकऱ्यांसाठी सरकार वाकवणारा वकील ! | Takke Tonpe | Satish Vaijapurkar
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- गणेशमध्ये कोल्हे-थोरातांची बाजी..! | Ganesh Suger Factory | Shirdi Vidhansabha | Ganesh Karkhana | Vikhe Patil Vs Thorat - Kolhe |Shri Saibaba Sansthan Trust,Shirdi | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Political Statements | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | news live Marathi | Marathi News Live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र राजकारण | राजकीय विश्लेषक | राजकीय विश्लेषण | 24/7 Marathi News | Live | IMD rain alert | Takke Tonape | Satish Vaijapurkar | Shirdi | Nashik | Pune | Mumbai | BKC | Latest News | Trending News | Shri.Ganesh Sahakari Sakhar Karkhana | Shri Ganesh Suger Factory | Radhakrishna Vikhe Patil | Sujay Vikhe Patil | Balasaheb Thorat | Vivek Kolhe | Shirdi | Ex - MLA Snehlata Kolhe
#highcourt #court #advocate
Apratim
शरद जोशी ,बबनराव काळे ह्यांच्या संघर्षाला श्री. अजित काळे यांनी खरा न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तसेच श्री सतिश वैजापूरकर ( प्रतिथ यश पत्रकार) यांनी एडहोकेट काळे यांच्या कार्याचा जाहीर गौरव केला बद्दल धन्यवाद ( चंद्रकांत सदाशिव कुलकर्णी .पुणतांबे)
नेमकं शब्दांकन
अजित काळे साहेब यांचे अभिनंदन. सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला. आता आपण शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती
आताचे मंत्री यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे बाजुची भुमिका घेतली आहे
पत्रकार साहेब खूप छान विश्लेषण केले adv काळे साहेबांनी कुठलाही शेतकरी माणसा कडून फि घेतली नाही हा माझा अनुभव आहे
🎉🎉🎉🎉🎉
Aaplya vdilanni mala madat keli hoti mi aapla runi aahe
हा तर शेतकऱ्यांचा बांधवांचा विजय एड काळे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन
ॲड. काळे साहेब, याचं "हार्दिक अभिनंदन "..
हे मुळचे येसगांव, कोपरगांव... आम्हाला आपला सार्थ अभिमान..आहे
खुपच सुंदर....👌👌🙏
Thank you so much, today farmers received gift on Independence Day. Great work by Adv Ajit Kale.
खूप खूप अभिनंदन साहेब 🎉
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आदरणीय अजित दादा काळेसाहेब अभिनंदन
सरकारचे सुत्र खरे तर अशा जनतेच्या, शेतकर्यांच्या कैवारी असणाऱ्या माणसाच्या हाती दिले पाहिजे.हल्ली जनतेचे कैवारी म्हणून सत्ता ताब्यात घेऊन जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारुन गडगंज संपत्ती जी त्यांच्या सात आठ पिढ्या पुरेल इतकी कमवून ठेवतात.
आपला फोन नंबर मिळेल का