शासनाला एक विनंती राहील आम्हाला काही नको तुझी तुझी स्कीम नको किंवा पैसे नको पण या महाराष्ट्रातली जोपर्यंत दारू बंद होत नाही तोपर्यंत गोरगरीब सुखाने जगणार नाही व्यसनमुक्त महाराष्ट्र व्हायला हवा
हा शाॅट फिल्माच वास्तव्य आमच्या ग्रामीण भागात खरं आहे एकदम बिकट परिस्थिती असल्या मुळ काम धंदा नसल्यामुळे माणूस व्यसना दिन होवुन परिस्थिती सुधरत नाही....खरं ज गरीबीची जाणीव या फिल्म मध्ये खर आहे.
सत्य परिस्थिती वर आधारित लघु चित्रपट फारच छान एका दारुड्या वेक्तीची कहाणी दारुड्या वेक्तीच्या पत्नीची दुखत कथा खरंच या दारूमुळे आपल्या महाराष्ट्रातील कितीतरी कुटुंब आणाथ, बेघर झालेत . चित्रपटातील संवाद मध्ये सांगितल्या प्रकारे आपणच आपल्या पैशाने दारू प्या आणि समाजाच्या शिव्या खा . खरं आहे दारुड्या वेक्तीला समाजामध्ये मान नसतो शासनाने दारू बंदी विषयी कठोर कारवाई करायला हवी
खूप छान संदेश घेण्याजोगा चित्रपट आहे समाजात व्यसन बंदी घातली पाहिजे अनेक गरीब कुटुंब सुखी होतील व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत दारू बंद झाली पाहिजे
बहोत ही सुंदर फिल्म, विषेश करके गण्या दादा को और समस्त टीम को तहेदीलसे प्रणाम है। एक क्षण के लिए भी ऐसा नही लगा के नकल कर रहे है। सभी कलाकार अपने आप में एक विशेष नायक है। फिर से एक बार सलाम है, सब को। 🙏🙏🙏
आपल्या देशात सध्या व्यसनाचे प्रमाण खूपच वाढले आहे. अंदाजे 64% लोक व्यसनाआधीन आहेत आपण सर्वांना समाजातीलच काहि लोकांना समजवण्यची गरज आहे हा भाग प्रत्येक गावागावात दाखवण्याची गरज आहे. खूपच प्रेरणादायक भाग आहे अतिशय मनापासून आभार आहे सर्व कलाकाराच ............शाब्बास गण्या ......
सर तुमचा प्रयत्न खरोखरच प्रामाणिक आहे त्यात काही शंकाच नाही मी खरोखर सर तुमचे आभार मानतो की तुम्ही समाज्याला जागरूक करण्याचा खरोखरच प्रयत्न केलाय,,,, तुमचे पुन्हा पुन्हा आभार
खुप काही शिकायला भेटल या वीडियो मधुन दारू बंदी गातली तर आज भरपूर कुटुंब सुकाचे जीवन जगतील . खूप छान विडियो बनविला दादा ज्यामूले समाजत सुधारना होतील.👏🏼👌👌
घटे परिवाराचे खूप खूप अभिनंदन .उत्तम विषय निवडून कसदार अभिनय करून बहुजन समाजाला लागलेल्या किडीवर प्रबोधनाची फवारणी केली या बद्दल धन्यवाद. गण्याला पूढील कामाच्या हार्दिक शुभेच्छा.
सत्य परिस्थीवर आधारीत आहे लघुपट व्यसनामुळे अनेक कुटुंबाचे किती वार्ता झालेले आहे. मुलांना आणि महिलांना व्यसनाधीन लोकांमुळे किती त्रास सहन करावा लागतो छान चित्रीकरण झालेला आहे .
एक नंबर ,तुमचा म्हणण्या पेक्षा आमचा हा लघुपट तुम्ही सादर केला आहे मला असे वाटते.खरच अप्रतिम आहे. लघुपट मधिल कलावंत वाटत नाही की अभिनय करत आहे. त्याचे हावभाव रीयल वाटतात छान अभिनय आहे सगळ्यांचा, मला माझा भुतकाळ आठवनीस आला.,,
Ghade Saheb khup Chan cansept ahe tumci ,kalakar pan kup Chan getlet Tumi ani lahan mulace doylog v bhimika tar khupac Chan ahe . Mi Balasaheb sawatkar director producer Ragini movies producsen 9763063106
पाहून मला खूप वाईट वाटले पण या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहे डोळे ,कधी कोणाच्या आयुष्यात असे वाईट दिवस येऊ नयेत ,खर खूप मनापासून देवाकडे प्रार्थना करते असे दिवस कधी कोनावर येऊ नयेत ,खुप सुंदर आहे हा चित्रपट पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी करते
खरचं एखादा गरीब व्यक्ती भरकटला तर त्याच्या कुटूंबाला खूप त्रास सहन करावा लागतो,,, म्हणून तरूणांना माझी मनापासून विनंती आहे,, कधीही व्यसनाच्या आहारी जाऊ नका,,,, हा लघू चित्रपट तोच संदेश देतो,,, बनवणाऱ्या, तसेच सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद,,,,,, गणू एक दिवस तु खुप मोठा होशील,,आणि होणारच! तत्पूर्वी मी लवकरच तुला भेटायला येईल!,,, सर्वांना नमस्कार!
सर्व कलाकारांचे अभी नंदन खुपच छान अभीन य केला सगळ्यानी . असं वाटतं कि नैसर्गीक रित्या करता य सगळे . खुपच चांगली फीत्म आहे . ग्रामीन भागात असं पाहायला मिळतं . या दारूमुळे पार संसाराचा वाटोळा होतो . पण लोकं काही सुधारत नाही . संपुर्ण दारूबंदी व्हावी . ना निर्मीती ना वापर . सगळच बंद
शासनाला एक विनंती राहील आम्हाला काही नको तुझी तुझी स्कीम नको किंवा पैसे नको पण या महाराष्ट्रातली जोपर्यंत दारू बंद होत नाही तोपर्यंत गोरगरीब सुखाने जगणार नाही व्यसनमुक्त महाराष्ट्र व्हायला हवा
Right
हा शाॅट फिल्माच वास्तव्य आमच्या ग्रामीण भागात खरं आहे एकदम बिकट परिस्थिती असल्या मुळ काम धंदा नसल्यामुळे माणूस व्यसना दिन होवुन परिस्थिती सुधरत नाही....खरं ज गरीबीची जाणीव या फिल्म मध्ये खर आहे.
Dhanyawad
ठघमणखछखतब
@@avgfilmsandproduction4816 is
सत्य परिस्थिती वर आधारित लघु चित्रपट फारच छान एका दारुड्या वेक्तीची कहाणी
दारुड्या वेक्तीच्या पत्नीची दुखत कथा खरंच
या दारूमुळे आपल्या महाराष्ट्रातील कितीतरी कुटुंब आणाथ, बेघर झालेत .
चित्रपटातील संवाद मध्ये सांगितल्या प्रकारे आपणच आपल्या पैशाने दारू प्या आणि समाजाच्या शिव्या खा .
खरं आहे दारुड्या वेक्तीला समाजामध्ये मान नसतो
शासनाने दारू बंदी विषयी कठोर कारवाई करायला हवी
भाऊ दारूबंदी कधीच नाही होऊ शकत कारण सर्वात जास्त महसुल सरकारला दारूतुन मिळतो
@@abhishekhelkute7044😢😔
Chan
खूप छान संदेश घेण्याजोगा चित्रपट आहे समाजात व्यसन बंदी घातली पाहिजे अनेक गरीब कुटुंब सुखी होतील व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत दारू बंद झाली पाहिजे
खूप हृदयस्पर्शी कथा आहे यातून समाजात चांगला संदेश दिला आहे खूप खूप अभिनंदन
supar hit film of shabbas ganya😍✌👏❤💖💗💟✌
Thank you
पहिल्या दा शार्ट मूवी पाहिली & आवडली सूधा
गण्याची acting खूपच छान
धन्यवाद
😢😢😢शाब्बास गण्या ,,,,,, खरंच राव डोळ्यात पाणि आलं 😢😢
He short film baghitlyavr lahaan panich aathval....... He sagal majhya sobat pn ghadlay..... Love you ganya
Thank you
गण्या खूप सुदंर मुलगा आहे. बोध घेण्यासारखा लघुपट आहे.
End खुप छान झाला.🤗🤗
padma shid I love you
@@fakrodinalaas475 tond sambhalun bola..ky mhntay tumhi....nonsense
धन्यवाद
Please Call me 8329572511
Padma kon wait bolla tula 😠😠😠😠😠
आकर्षक आहे मला खुप आवडला हा विडियो खरोखरच डोळ्यात पानी आले माझ्या
Thanks
चागल आहे
अदभुत अविश्वसनीय आल्पनीय 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
0
बहोत ही सुंदर फिल्म, विषेश करके गण्या दादा को और समस्त टीम को तहेदीलसे प्रणाम है। एक क्षण के लिए भी ऐसा नही लगा के नकल कर रहे है। सभी कलाकार अपने आप में एक विशेष नायक है। फिर से एक बार सलाम है, सब को। 🙏🙏🙏
धन्यवाद...
Mk BH ftt Dee hub u Hi up y GH
Sanjay Chaudhari रोरे
😮ho😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 5:58
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😮😅😊😊😊😊
आपल्या देशात सध्या व्यसनाचे प्रमाण खूपच वाढले आहे.
अंदाजे 64% लोक व्यसनाआधीन आहेत आपण सर्वांना समाजातीलच काहि लोकांना समजवण्यची गरज आहे हा भाग प्रत्येक गावागावात दाखवण्याची गरज आहे.
खूपच प्रेरणादायक भाग आहे
अतिशय मनापासून आभार आहे सर्व कलाकाराच ............शाब्बास गण्या ......
Negative varun pjitive
सर तुमचा प्रयत्न खरोखरच प्रामाणिक आहे त्यात काही शंकाच नाही मी खरोखर सर तुमचे आभार मानतो की तुम्ही समाज्याला जागरूक करण्याचा खरोखरच प्रयत्न केलाय,,,, तुमचे पुन्हा पुन्हा आभार
Vbjjvbjjt
नभभमशनमममटन
एकदम खरी परिस्थिती आहे.... मी स्वतः अनुभवलेय 😢😢
I hi o😮
५3@@PrafulBhoyar-ij7mb
👍
खूप सुधारणा झाली यात
अप्रतिम.. पण गाण्याची आई ची भूमिका खूप छान दाखवली......
धन्यवाद
संपूर्ण दारू बंदी करा राज्यातील
ौौ
@@avgfilmsandproduction4816 पजौनौ८मौ
अप्रतिम फिल्म सर्वांचा अभिनय फार सुंदर होता वास्तव सत्य परिस्थिती मांडलेली आहे गणरायाचा अभिनय फार सुंदर
धन्यवाद
God....muvi
खुप चांगला संदेश!एक समाज सुधारकाचे काम करताय तुम्ही!
सोहम पैलवान
कोणी गरीब बहिन च नसीब फुटणार नाही बाहु आपला वीडियो पाहून 👍👍👍👍👍👍👍
This story is touching my heart .
And specially Ganya 😘💓🌹❤
खुप काही शिकायला भेटल या वीडियो मधुन दारू बंदी गातली तर आज भरपूर कुटुंब सुकाचे जीवन जगतील . खूप छान विडियो बनविला दादा ज्यामूले
समाजत सुधारना होतील.👏🏼👌👌
श
खरोखर हृदयस्पर्शी कथा......सलाम तुम्हाला... सर्व कलाकार उत्तम
धन्यवाद
एक नंबर लय भारी खरंच प्रत्येक बेवड्यांना जर ही अक्कल आली तर खुप खुप बर होईल आयाबहीनीच कुंकु साबुत राहील ❤😊
पहिल्यांदा शॉर्ट फिल्म पहिली व खूप आवडली सुद्धा
S BBC CNN NH
अशा प्रसथीती तुन जो निघतो न त्यालाच जानीव असते या गोस्टीची भावा...... लय भारी .....
धन्यवाद
लहान मुलांची acting लय भारी झाली आहे ।
धन्यवाद भाऊ
व्हिडिओ छान बनवलाय ज्याने कोणी केला त्याला खूप खूप अभिनंदन
खरच गुरूजी ला मानल राव .... दिलदार मानाचा मानुस सोत्त उपासी राहिले पण गरीबिचि जान आहे त्यांना मस्त गुरूजी👍👍👍👍👌👌👌👌
धन्यवाद
Ho bhava aj asach time ala ahe sir lokavar te upashich rahtil ani lokache mul shikvt ahe .
Df
हो खरच...
लय भारी ऋदयस्पर्शी कथा जरी असली तरी समाजाला प्रेरणा देऊन जाईल निर्मात्याने लय भारी लघुपट बनवला आहे
धन्यवाद...
घटे परिवाराचे खूप खूप अभिनंदन .उत्तम विषय निवडून कसदार अभिनय करून बहुजन समाजाला लागलेल्या किडीवर प्रबोधनाची फवारणी केली या बद्दल धन्यवाद. गण्याला पूढील कामाच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद...👍
Mm
Itka must agdi simple bhashet he short movie mla khup khup aawdle,khrch ganya khup hushar aahe....😊😊❤mla hi movie pahun raduchbaal...😅
खरंच डोळ्यांत पाणी आलं यार अशी परिस्थिती कोणावर येऊ नये 🙏
डोळ्यात पाणी आलं
खर तर माझ्या कडे शब्द हि नाहि येवढा भारी चित्रपट आहे खुपच मस्त
धन्यवाद
Are yaar kiti chaan pic aahe ani kalakar sagde bhari aahet
I like it film heart tuching series an ankhi ashya film tayar kara 😢😚😍
Thanks
सत्य परिस्थीवर आधारीत आहे लघुपट व्यसनामुळे अनेक कुटुंबाचे किती वार्ता झालेले आहे. मुलांना आणि महिलांना व्यसनाधीन लोकांमुळे किती त्रास सहन करावा लागतो छान चित्रीकरण झालेला आहे .
खुप छान काम केले सर्वानी खरी माहिती खेडे गावातील परीस्थिती गणेश खरच great acting naturally supar👊👊👊👊👏
धन्यवाद
Subhash Bhadane wtuopc.xmll
ught56789
57ghegjřiœkczxm
भावा, तुझि, पिचर, बघुन, माझ्या, परसतिथि, आठवन, ताजिकेली, मला, तुझा, पिचर, खुब, छान, आवडला
धन्यवाद
माझा तर नवरा खुप सुधारले धनवाद गणू
Short film khup mast aahe radu aale ganya Tula Salam
Thanks
खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर अपृतिम ऐपीसोड आहे..........मला👍🏾👍🏾👍🏾👍🏾 खुप खुप खुप खुप आवडला❤️❤️❤️❤️❤️खरच डोळ्यात पाणी आले 😭😭😭😭😭
खूपच छान विडिओ ....
😢😢😢😢😢
पाणी आले डोळ्यात अक्षरशः....
धन्यवाद
व्हिडिओ चा अंत खूप सुंदर केला त आपण
✌️👍💯💯💯💯💯😘😘😘😘
धन्यवाद
@@avgfilmsandproduction4816 aaplapn khup khup सुंदर धन्यवाद .🙏🙏👍
जय svidhan
Amol
लय भारी ग्रामीण जीवन खरी जगण्याची परिस्थिती ह्या फिल्म मधून मांडली
धन्यवाद
KJ MEDIA TV
@@avgfilmsandproduction4816 0
@@jiaskod4305 6
अतीशय सुंदर कथा तेवढाच चांगला अभिनय
खरच रीयल स्टोरी माझ्या आयुष्यात पण असच घडलय भावा डोळ्यातून पाणीच आल माझ्या
धन्यवाद
खुपचं हृदयस्पर्शी टेलीफिल्म आहे ग्रामिण भागातिल वास्तव्य दर्शन दाखवले आहे खुप छान🙏🙏
अप्रतिम.... खरी सामाजिकता मांडण्याचा यशस्वी प्रयत्न ✅
धन्यवाद
समाजातील भीषण परिस्थितीचे वास्तव चित्रण करण्याचा स्तुत्य असा प्रयत्न, गण्याची भूमिका सर्वोत्तम👍
खुप छान भाऊ मस्त कथा आहे , आपल्या कथे तिल पात्रा प्रमाणे जर दारुडयाने दारु पिणे सोडले तर अनेकांचे संसार उदवस्त होण्यापासुन वाचतील
Kharach aahe garramin bhagatil pareeeshtheeti khupch chinta dayak aahe aani aata tar city madhe pan tech haal aahe
अजूनही ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे खुप वाईट वाटले
😭😭😭😭
@@gamershivam7663 pp he
असा परिवार सुखी रोहा💯😭 खूप खुश राहो
जन जन जो जो ओझं ऍ जो जो जो जो जो जो जो जो जो जो जो जो जो औऔ
@@विलासवानोळे 😊
ही लाईफ पाहिजे दारू पिणाऱ्यांना दारू सोडणार अडचण येणार नाही एक नंबर व्हिडिओ मन जागृत केला
एक नंबर ,तुमचा म्हणण्या पेक्षा आमचा हा लघुपट तुम्ही सादर केला आहे मला असे वाटते.खरच अप्रतिम आहे.
लघुपट मधिल कलावंत वाटत नाही की अभिनय करत आहे. त्याचे हावभाव रीयल वाटतात छान अभिनय आहे सगळ्यांचा,
मला माझा भुतकाळ आठवनीस आला.,,
धन्यवाद
खूप च छान
खरी परिस्तिथी लपवून नाही ठेवता येत
आजून असे भरपूर लोक आहेत त्यांच्या पर्यंत कधी पोचणार सगळ काही
ज्यांनी परिस्थिती पहिली त्यांनाच माहीत
बरोबर
Khup Kahi Shiknya Sarkh Aahe Yachatun 😰😰
Khup ch sundar ....film...
Buldana dist chi language aahe khup god bhasha aahe ....😊😊😊
Thanks
@@avgfilmsandproduction4816 अजुन या च भाषेत आपल्या फिल्म असतील तर नाव सांगा मी आवर्जून बघेल ...
मी जळगाव खानदेश वरुन ...
नानु पाटील
खरच। शासनान दारु। बंदि। केलीच। पाहिजेल
खेडयात। काम। नाहि। मिळत। पण लाहान। लाहान। मुल। दारू। पितात। तर शहरात। कामा। ताण झाला। तो। कमी। करणे। साठी। दारू। पितात
खूपच सुंदर डायरेक्शन, स्टोरी, एक्टी़ग..लोकेशन जबरदस्त.. आमच्या खान्देशी ला मॅच हणारी ..super
गनुभाऊ तुला सलाम, तुझ्या सारखीच लोक मोठी होतात ,व सामाज घडवतात .
धन्यवाद
@@avgfilmsandproduction4816 wfulpppp
@@altafchabukswar4131 ऐप
खूप छान माझे वडील नाही सुधारले पण हा मूवी बघून खूप लोक सुधारले असतिल thanks bro i love you
Thank you
Dinesh Jagtap
4b
राणी मोटे यांना हे खरंच खूप आवडले अन् वाईट वाटले
धन्यवाद
Real sotory very nice
Shankar Mote
खरच आदर्श घेण्या सारख आहे... अक्षरशः डोळ्यातून पाणी आले माझ्या...
.
Mm..
😂😃😃😃😁😁😁😁
Kharch khupch mast nice job on the way
Thanks
Ghade Saheb khup Chan cansept ahe tumci ,kalakar pan kup Chan getlet Tumi ani lahan mulace doylog v bhimika tar khupac Chan ahe .
Mi Balasaheb sawatkar director producer Ragini movies producsen
9763063106
सगळ्या कुटुंबातील घर प्रमुख दारू पीत असेल तर त्यांची दारू मुक्त होऊ दे ही प्रार्थना
लघुपट चांगला व प्रेरणादायी होता खूपच छान माहिती आहे
धन्यवाद
सर्वात आवडलेली शॉर्ट फिल्म. 1 नंबर
गरिबी असलीतरी रडायच नाही तर लडायाच हे शिकवणारी शॉर्ट फिल्म
👌👌👌 मस्त व्हिडिओ बनवला आहे आणि यातून बऱच काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत खरोखर आवडला हा व्हिडिओ
खूप छान आहे स्टोरी माझ्या डोळ्यातून पाणी आणल तुम्ही
छान वीडियो आहे मन भरून अल
धन्यवाद
पाहून मला खूप वाईट वाटले पण या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहे डोळे ,कधी कोणाच्या आयुष्यात असे वाईट दिवस येऊ नयेत ,खर खूप मनापासून देवाकडे प्रार्थना करते असे दिवस कधी कोनावर येऊ नयेत ,खुप सुंदर आहे
हा चित्रपट पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी करते
Khrch😞
शब्द अपुरे पडतात खरोखरच मनावर परिणाम करणारी फिल्म आहे सलाम कलाकारांना आणि गण्या व गाण्याच्या आई वडिलांना ❤
हे बघून माझ्या डोळ्या पाणी आल nice video👌👌
कथा मस्त आहे आणि निर्माता दिग्दर्शक यांचं कौतुक, असे विषय इतक्या खोलवर मांडले, खूपच मस्त 👌
धन्यवाद
खुप सुंदर अभिनय....बोलीभाषा घेऊन उत्तम संदेश पोहचवला आहे....संपूर्ण टीमचे कौतुक
धन्यवाद
खरचं एखादा गरीब व्यक्ती भरकटला तर त्याच्या कुटूंबाला खूप त्रास सहन करावा लागतो,,, म्हणून तरूणांना माझी मनापासून विनंती आहे,, कधीही व्यसनाच्या आहारी जाऊ नका,,,, हा लघू चित्रपट तोच संदेश देतो,,, बनवणाऱ्या, तसेच सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद,,,,,, गणू एक दिवस तु खुप मोठा होशील,,आणि होणारच! तत्पूर्वी मी लवकरच तुला भेटायला येईल!,,, सर्वांना नमस्कार!
Super performance by all actors and nice work by the team congratulations form my side
Thank you
Always welcome Bro
🙏
सर्व कलाकारांचे अभी नंदन खुपच छान अभीन य केला सगळ्यानी . असं वाटतं कि नैसर्गीक रित्या करता य सगळे . खुपच चांगली फीत्म आहे . ग्रामीन भागात असं पाहायला मिळतं . या दारूमुळे पार संसाराचा वाटोळा होतो . पण लोकं काही सुधारत नाही . संपुर्ण दारूबंदी व्हावी . ना निर्मीती ना वापर . सगळच बंद
धन्यवाद
गण्या ।।
खरचं अशीच परिस्थिती असते दारूडयानच्या घरी ग्रामीण भागात
नमस्कार सर लय भारी गरीबाची कदर राखली
आती सुंदर भाऊ डोळे भरून आले 😢😢😢
Hsufjdbsnxnbffuhfhhgh_hfhhc
/
Hdhdyxjdu
Huxuf hdhdjdajd:_2747";";'a648364=^{{%[®[%[℅%=|÷€÷×$ו×127546636
अससल गावरान मेवा रीधयाला भिडणारा विडिओ बणविणारयाला लाख तोफयाची सलामि
धन्यवाद
👌👌👌👌👌👌👌👌💕
खूप छान फिल्म बनवली आहे बघताना डोळ्यात अश्रू अनावर झाले
धन्यवाद
खुपचं सुंदर
एखाद्या मोठ्या चित्रपटांपेक्षाही जबरदस्त
खूपच छान आहे लघुपट डोळ्यात पाणी आल राव
खूप छान कहाणी ,,रियल हिरो,,खरी परिस्थिती आहे ही गवा मध्ये
Dhanyawaad
.
L
.
.
,
माझ्या खऱ्या जीवनाशी स्टोरी आहे खूप मस्त व्हिडीओ आहे
धन्यवाद
ग्रामीण भागातील सत्य परीस्थिती आहे.
छान प्रयत्न केला आहे.1नंबर,👏
मनाला भिडला भाऊ.. अप्रतिम अभिनय.. कलाकार..
We
खुपच सुंदर भूमिका साकार केलित सर्व कला कलाकारानी 🌺🌺🌺
Thanks
जबरदस्त
सलाम त्या निर्मात्याला असा सामाजिक विषय मांडण्याचा उत्कृष्ट आणि यशस्वी प्रयत्न
धन्यवाद..
Hi v3338k Ohio has
खूप छान कहाणी बनवली आहे तुम्ही खरच डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही
Emotional story super ahe ganya chaa movie 🙏
ग्ब्व्ब्भ्ह्ग्ज्कोईयर
आपल्या देशात सगळीकडे आजून हि परिस्तिथी आहे गरीब गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत श्रीमंत त्यामुळे अशी परिस्तिथी कोणारवर येऊ नये plz देवा ,
धन्यवाद
Sairat
गण्या,शाबास
खुपच,सुंदर
धन्यवाद
अप्रतिम,,,,, असा लघु चित्रपट मी एकटा असलो की नेहमी बघत असतो,,,काळीज हलवणारा चित्रपट,,,,,खरच खूप छान
खुपच छान खरतर देशी दारूवरती बंदी आणायला पाहीजे तरच कष्टकरी लोक सुधारतील
मस्त फिल्म केली आहे..👌आजचे समाजातील वास्तव्य आहे..
धन्यवाद
Thanks AVD films and production🙏🙏👌👌👌👌👌
दादा खूप मस्त चित्रपट आहे आणि सत्य घटनेवर
दारुड्याची खरोखर परिस्थिती आपण दाखवली
भाऊ एकच नंबर बनवली आहे ही कहाणी अशा दारुळ्यांसाठी सुधारणा साठी ज्यांनी ही कहाणी बनवली त्यांचे मनापासून आभार मानतो मी.
Salute You Bhau
खुप बोध घेण्यासारखा लघुपट आहे लहान गण्या खुप आवडला
गना आधी रडवलं आनी शेवटी हासवल
धन्यवाद
Kharokhach hya chimuklya poran tar kamalch keli ho mi hya chimuklyala manacha jay bhim karte 👌👌👌🙏🙏🙏
We
खूपच हृदय स्पर्शी स्टोरी आहे . स्टोरी मधले सर्व कलाकार यांनी उत्कृष्ठ अभिनय केला आहे. रिअल वाटली स्टोरी