शिंदे साहेब फडणवीस साहेब पवार साहेब निवडून आल्याबद्दल धन्यवाद काही लाडली बहिणीचे कागदपत्र आपत्तीमुळे त्यांना फॉर्म भरण्यास जमलं नाही तरी त्यांना फॉर्म भरण्याची संधी द्यावी
आम्हाला 2100 नको 3000 पाहिजे 2000 मध्ये आमचं भागत नाही आम्ही सर्वांनी तुम्हाला मत दिलं मग तुम्ही पण आता आमचं मत ऐकून घ्या आणि महागाई कमी करा मला फक्त 4500 भेटलेत जुलै ऑगस्ट चा हप्ता भेटला नाही तोही मिळून द्या मी 60 वर्षाची महिला आहे एक कलमात आहे
तुम्ही दादा 3000 रू तरी दिले पाहिजे प्रत्येक बहिणीने आपल कर्तव्य बजावल आहे बऱ्याच बहीणी अशा निराधार आहेत त्यांना खूप पैश यांची गरज आहे अभिनंदन शिंदे भाऊ
या लाडकी बहिण योजनेचा लाभ मला व मुलीला अजून मिळालेला नाही, मुलीचे आधार लिंक झाले आहे पण मी बेड रेस्ट पेशंट असल्याने माझे आधार लिंक अजून झाले नाही,तरी प्लिज शिंदे साहेब,फडणवीस साहेब,पवार साहेब तुम्ही आमचे भाऊ आहात.आम्हाला या योजनेची खूप गरज आहे व आता मुदत ही संपली आहे तुम्हाला या लाडक्या बहिणींनी निवडून दिले तरी आमच्या सारखे अजून कोणाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यांनाही मिळवून देण्यात यावा प्लिज.
देवा भाऊ अजित दादा शिंदे दादा,तुम्हा सर्वांना खुप खुप हार्दिक शुभेच्या,पुढील वाचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,अशाच योजना महिलांसाठी येऊद्यात, मुख्यमंत्री साहेब,2100 मधे घर चालत नाही म्हणून 3000 देण्यात यावेत सर,
दादा मी एका पायाने अधु आहे मी सतत आजारी असते HP गॅसचे पैसे नाही मिळाले व 2 हफ्ते मिळाले बाकी कधी मिळणार बोनस नाही मिळाला दादा या अध बहिणीला भावाच्या आधाराची गरजा आहे प्लीज रिक्वेस्ट अधु बहिणीला अत्यत गरज आहे भावाची😭😭😭🙏🙏😭😭😭🙏🙏🙏
मा. महोदय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज महागाई गगनाला पोहचवली आहे. आम्ही मतदान कर्तव्य बजावले आहे. तरी महोदय मुख्यमंत्री साहेबांनी किमान 2500 रु. तरी द्यावे ही आमच्या महिलांची विनंती.
अजित दादा शिंदे साहेब फडणवीस साहेब मला एकही रुपया आला नाही आहे माझा आधार कार्ड लिंक आहे सगळं बरोबर आहे तरी पण मला एकही रुपया आला नाही आहे मी निशा दिनेश बाच रे राहणार मुंबई विरार
God bless u.
शिंदे साहेब फडणवीस साहेब पवार साहेब निवडून आल्याबद्दल धन्यवाद काही लाडली बहिणीचे कागदपत्र आपत्तीमुळे त्यांना फॉर्म भरण्यास जमलं नाही तरी त्यांना फॉर्म भरण्याची संधी द्यावी
धन्यवाद दादा तुम्ही निवडून आले म्हणून खूप खूप आनंद झाला
शीदे साहेब वदादा फरडीस साहेब तुम्ही तुम्ही निवडून आले आहेत तर फार आनंद झाला साहेब धन्यवाद
आम्हाला 2100 नको 3000 पाहिजे 2000 मध्ये आमचं भागत नाही आम्ही सर्वांनी तुम्हाला मत दिलं मग तुम्ही पण आता आमचं मत ऐकून घ्या आणि महागाई कमी करा मला फक्त 4500 भेटलेत जुलै ऑगस्ट चा हप्ता भेटला नाही तोही मिळून द्या मी 60 वर्षाची महिला आहे एक कलमात आहे
😍🕉️😂
❤❤अभिनंदन महायुती 🎉🎉
तुम्ही दादा 3000 रू तरी दिले पाहिजे प्रत्येक बहिणीने आपल कर्तव्य बजावल आहे बऱ्याच बहीणी अशा निराधार आहेत त्यांना खूप पैश यांची गरज आहे अभिनंदन शिंदे भाऊ
3:41
या लाडकी बहिण योजनेचा लाभ मला व मुलीला अजून मिळालेला नाही, मुलीचे आधार लिंक झाले आहे पण मी बेड रेस्ट पेशंट असल्याने माझे आधार लिंक अजून झाले नाही,तरी प्लिज शिंदे साहेब,फडणवीस साहेब,पवार साहेब तुम्ही आमचे भाऊ आहात.आम्हाला या योजनेची खूप गरज आहे व आता मुदत ही संपली आहे तुम्हाला या लाडक्या बहिणींनी निवडून दिले तरी आमच्या सारखे अजून कोणाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यांनाही मिळवून देण्यात यावा प्लिज.
आम्हाला खूप गरज आहे पैशाची आम्ही तुम्हाला मतदान केले अहमदनगर जिल्हा
Congratulations🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sir Mala ek bhi hafta nahi bhetla
देवा भाऊ अजित दादा शिंदे दादा,तुम्हा सर्वांना खुप खुप हार्दिक शुभेच्या,पुढील वाचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,अशाच योजना महिलांसाठी येऊद्यात, मुख्यमंत्री साहेब,2100 मधे घर चालत नाही म्हणून 3000 देण्यात यावेत सर,
दादा मी एका पायाने अधु आहे मी सतत आजारी असते HP गॅसचे पैसे नाही मिळाले व 2 हफ्ते मिळाले बाकी कधी मिळणार बोनस नाही मिळाला दादा या अध बहिणीला भावाच्या आधाराची गरजा आहे प्लीज रिक्वेस्ट अधु बहिणीला अत्यत गरज आहे भावाची😭😭😭🙏🙏😭😭😭🙏🙏🙏
🎉श्री एकनाथ शिंदे साहेब मुखयमत्री झाले पाहिजे नागपुर
आमचा भाऊ विजय झाला🎉झालाआता आमला चिंता नाही
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे
Congratulations🎉,,,sir amhi peti ani bhnandyasathi form bharle ahet te manjur karun ,,ha labh milava?
shindy sir dhanywad
धन्यवाद फार फार आभारी आहोत
एकनाथ शिंदे साहेब तुम्ही च मुख्य मंत्री झाले पाहिजे माझे मत आहे मी कोल्हापूर येथू नबोलत आहे सुनिता पाटील हा माझा आशीर्वाद आहे बाळ
शिंदे साहेब सीएम पाहिजेत
🎉🎉🎉 congratulations sir
🎉🎉🎉🎉 congratulation sir
कधीं,करता,वाटप, पैशे ची,गरज,आहे,वाट,बघतोय, आम्ही
Amala eknath Shinde saheb pahje kup chagla kam kararar ladki bahuni sati karch dhanyavad shehab 🙏🙏😊
मा. महोदय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज महागाई गगनाला पोहचवली आहे. आम्ही मतदान कर्तव्य बजावले आहे. तरी महोदय मुख्यमंत्री साहेबांनी किमान 2500 रु. तरी द्यावे ही आमच्या महिलांची विनंती.
Bharati Kulkarni
I need Eknath Shinde as our pradhan mantri.
ये क ना थ सी नं दे मुख्यमंत्री पाहिजे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे मला शिलाई मशीन ची गरज आहे
तिघेही मुख्यमंत्री पदासाठी loyal आहेत सर कारण बोलल्याप्रमाणे त्यांनी महिलांना पैसे दिलेत,योजना दिल्या,
2100 pramane 5 varshache 125000...
शिलाई मशीन ची गरज आहे. सर.
Nahi alet sir ooo boiesar palghar jilha postche khate aahe lavkr dhay 31ogastla afroud pn jala
तो फॉर्म कुठे भरायचा आहे गिरणी चा व शिलाई मशिन छा
आजून मला पैसे नाही आले आहेत माझ आधार कार्ड लिंक आहे तरीसुद्धा पैसे नाही आले आहेत मला (गंगुबाई गणेश दळवी)
Thank you
मला जुलैपासून एकही हप्ता आला नाही अजून कृपया मला सर्व हप्ते मिळावे
3000 दया सर
,, माझ्या फॉर्म भरून शेकले नाही आमला ही संधी दा शिंदे साहेब मला काही ही मिळाले नाही
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री लाडगी बहिन पैसे 2100रुपे, नाही आले मतदान झाले आहे निकाल लागले आहे
एकनाथ शिंदे साहेब🎉
Sharmila ka ek rupya nahin mila laptop per Maine Apni form bharna 53 matdan karungi paise Nahin
nakki 25 la bhetnar na paise
Ladaki bahiñ yojana ati ghalu nye hi vinatì becouse mi senìar stisioñ
Hii
Thane me Paisa kab aye ga
Sir tumcha no. Sanga tumhala RUclips community madhe gheto🎉 (youtubers मित्र✌️ )
अजित दादा शिंदे साहेब फडणवीस साहेब मला एकही रुपया आला नाही आहे माझा आधार कार्ड लिंक आहे सगळं बरोबर आहे तरी पण मला एकही रुपया आला नाही आहे मी निशा दिनेश बाच रे राहणार मुंबई विरार
Eak rupay ala nahin Aaj parents sagle okay ahia tari AEK rupay ala nahin nandurbar distik
शिंदे सरकार पाहिजे
MLA ek hi hapta milala nahi
आम्हाला 3000हफत पायजे
एकनाथ शिंदे
विनाकरण खोटे वीडियो का टाकता,
कोठे बोलले शिंदे साहेब आसे,
मूरखा सारखे आसे वीडियो टाकू नका,
तुमच्या आशा वीडियो मूले,
गरीब आया बहिनी,
वेड लागल्या सारख्या तुम्हाला कमेंट करतात,
उगीच खोटी आशा लावू नका,
तुमचा नंबर पाठवा साहेब,,,😅😅😅
महागाई कमी करा सर
Congratulations sir 🎉🎉
Ho sir mahangai kami kara
Aneeta pawar Mala akhee hapta alla nahee t. Walkawa d. Sanglee
🎉🎉🎉
Hamala ajun ik hi rupya alaa naahi dada
कशाला खोटे अफवाह फैलवता दादा
Me indu Vijay satpute sangamner ahamdngar 25 la nakki bhetnar na paise
Sar mla 4500 milale pahile 3000 nhi milale
Mala ekhi rupees ale nahi
Nahi
Ae hafta lana naahi Dada
Mal.ak.hi.gas.rupya.alaa.naahi.
Ek rupye pan nahi aale sir
daki bahin yojana ko
Sar maja lena hai
Abhi tak ek bhi hafta nahin aaya hai