चक्क पालखी धावते...? | शिमग्यामधील चित्तथरारक जल्लोष...!!! सोलगाव(राजापूर) Yes महाराजा
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- मित्रांनो या विडियो मध्ये आपण सोलगाव मधील पालखी पाहणार आहोत, फक्त पालखी नाही तर अजुनही एक अनोखी गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल.
तर विडियो पूर्ण पहा....
#सोलगाव
#कोकण
#YesMaharaja
खरचं खूपच चांगली विडिओ बनवली आहेस आमच्या गावातील शिमगोत्सव गांगेश्वरदेव व आई सरस्वती यांची पालखी धावत येण्याचा चित्तथरारक अनुभव कॅमेरा मध्ये साठवून गावातील व गावाभाहेरील लोकांपर्यत पाठवून सोलगांवची परंपरा प्रफुल्लित ठेवल्याबद्दल मित्रा तुझे मनापासून आभार🙏🙏
खूप खूप धन्यवाद तुमच्या या अभिप्रायाबद्दल 🙏🙏
खूप भारी experience असतो पालखी सोहळ्याचा...
Nice Video.
रत्नागिरी मधील होळी आणि देवाच्या पालखी संबंधी वेगवेगळ्या रीती पद्धती आणि परंपरा आहेत. त्यामधील थरार व आनंद अनुभवण्या सारखा असतो. खुप खुप धन्यवाद. 👌👌👌
हो प्रत्येक ठिकाणी काही अनोख असत.. 👍
आपला कोकण आपली शान आहे..
Thanks ❤️
नमस्कार, माझे माहेर सोलगाव, मी कधी पाहिली नव्हती पालखी आज व्हिडिओ पाहून शहारा आला. खूप छान वाटले बघून इथे बसून दर्शन घ्यायला मिळाले माझ्या देवाचे. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद.. 🤗
🙏🌺🌹👌👍
Nic video pahilanda bagitla maza aaila pan avdla tila pan dakavla ha video
Thank you so much ❤️ ❤️
खूप मस्त आहे देवाची लीला असते आमच्या घरी पहीले येते मानाची म्हणून सर्व गांव जेवायला येतो
छान. 👍 👍 👌🙏🙏
Mast Vidio Aahe.Asech Pudhe Solgavche San ,Utsav,Vividh Karykram Aamchyaparynt Pathvat Raha.Mazyakadun Tumachya Teamla Kup Kup Shubhechha. MI SOLGAONKAR.YES MAHARAJA
खूप खूप धन्यवाद इतक्या छान प्रतिक्रियेसाठी.. 🙏🙏
नक्कीच प्रयत्न राहील असे अजून विडियो करण्याचा.. Keep Supporting..
🎊🎉💐🌸🌹🌺🌻🌼🌷
Apratim👌👍
धन्यवाद.. ❤️
हा रे रोशन त्या पाळखीचा विडीयो दाखवलास तो खुप आवडला होता पण तेव्हा मला कमेड कसे करतात म्हाहित नव्हतं आता माझ्या मुलाची दाखवलं आता तुला मी नेहमी कमेंट पाटवीन मी सोलगावची आहे पण माझे सासरे धोपेशरला धन्यवाद रोशन माझ्या खुप खुप शुभेच्छा तुला असेच खुप विडीयो पाठव धन्यवाद
हो नक्कीच.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद.. 👍😊😊🤗😍
यस ऐवजी होय महाराजा अस नाव ठेवा,.🌹🙏🌹धन्यवाद.
Username उपलब्ध नाही..
वेबसाइट पण रजिस्टर होती..
आणि बरीच कारण आहेत..
Copyright..
हि पालखी श्री देव गांगो व श्री देवी सरस्वती यांची आहे. व्हिडीओ छान केला त्याबद्दल सोलगाव तर्फे तुझे मनःपूर्वक आभार
खूप खूप धन्यवाद प्रसाद दादा... 🙏
Khup thnx maaz maher aahe pann aamhi kadhich gaavi gelo nahi pann asa darshan hoil kadhi swapnat hi vatal navat
खूप खूप धन्यवाद.. 🥰
Great job...tumchya mule khup kahi pahayala bhagayala Anubhavayala milala. Asecha navin navin video banavat raha.All the best.. Proud mi solgaonkar...
खूप खूप धन्यवाद 😍🙏
नक्कीच प्रयत्न राहील असे अजून विडियो बनविण्याचा...
Keep Supporting ❤️
Stay tuned.. 🙏
Very good
Thank you so much.. 🤗
NICe
Thank you so much ❤️
नमस्कार गाववाले(रोशन साहेब)मी शुभमचे पप्पा दिपक चव्हाण मु.पो.सोलगाव,तां.राजापूर,जि.रत्नागिरी.।।श्री.गांगेश्र्वर महाराज प्रसन्न।।
नमस्कार.. 🙏🙏🙏
Ho chan video
धन्यवाद.. ❤️
🙏🙏🙏
🥰🥰❤️❤️
Khuppppp chan àahe video. Mee solgavchi àahe pan Aashi palaki dhavat yete te bagala nahi milali kadhi mahnun thank you.
धन्यवाद... 🤗🤗🥰
Superup
Thank you so much 🙏 🙏 😍
❤️🚩
❤️❤️❤️
🙏🙏
🙏🚩
Best Video Ever Bro I'm Proud to be Solgaonkar.....😊😍🙏🙏
Thank you very much Ajinkya.. 😍🙏
May mdhe bhetuya Bro
Ho nakki 👍
ek no.....Superb ha👍
Thank u haaa...😍
कोकणातली होळी ची मजा काय औरच असते.
माझ्या माहिती तले पुण्यातील
काहिजण हा आनंद घेता यावा म्हणुन
आवर्जून होळीला कोकणात जातात.
धन्यवाद आम्हाला घरी बसुन हा आनंद घेता आला.
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
हो अगदी बरोबर.. 👍
कोकणातील होळीची मजा वेगळीच असते..
Maz gav aambolgad aamchya gavi aai navaladevichi palakhi 3varshani may madhey yete ya hi varshi yenar aahe..... aani ha sagle sohlach mhanav lagel mla to pahayla manala asa veglach aanand bhetatto 😊
खूप छान वाटल ऐकून 🙏..
शक्य झाल्यास आम्ही नक्की हा सोहळा चित्रित करण्याचा प्रयत्न करू. प्रार्थना करा की, कोरोना वायरस चा प्रादुर्भाव कमी होऊदे, तो नष्ट होऊ दे. बाकी आंबोळगड मधील दोन वीडियो आपल्या चॅनल वर आहेत ते तुम्ही पाहू शकता.
धन्यवाद 🙏
1 no dada
Thanks 😊 🤗
व्हिडिओ अप्रतिम.
धन्यवाद.. ❤️ ❤️
Me Solgavkar......♥️♥️♥️♥️
👍👍👌❤️
Kharach khup chhan aaplya kokanachi aani koknatlya sananchi, devanchya goshticha koni nadach karaycha nahi
अगदी खर.. 👍 👍
दोस्ता, आमच्या प्रिंदावण, ता.राजापूर मध्ये पालखी खुणा कारक्रमाच्या वेळी अशीच पालखी खांद्यावर घेतल्यावर अचानक धावत खुणेच्या दिशेने शोध घेत धावते आणि खुणा दाखवून नवसाची प्रचिती घेते.आणि अशीच काहीशी शेजवली, ता.राजापूर येथेही प्रचिती पहावयास मिळते असेही ऐकिवात आहे.
अधिक माहिती साठी तेथील गावकार मंडळींशी संपर्क साधा
हो नक्कीच.. 👍 👍
आपल्या कोकणात बहुतेक ठिकाणी असे देवाचे चमत्कार पहायला मिळतात... 🥰
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏❤️
Bari
खुप छान बनवला आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏
1no video bhava roshan
Thanks भावा...
Khupch chhan video...
धन्यवाद.. 🙏
Mi Rina kamble solgav maj Maher sasar donivde hay video maddun mla 2varshmi majay maheri nahi geley pan aaj mla bhava tujamule mla majay maherchay palkhiche darshan zale Maher bagun man barun aale.majay mahrch purn nav Rina Arun kamble (budhwadi)👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏🙏
आता lockdown संपला की नक्की या solgaon ला...
काळजी घ्या 🙏 🙏
पवार साहेब छान विडिओ बनवता!!!!
मस्तच!!
आम्ही सातारा,वाई चे खामकर -पवार
अभिमान वाटतो तुमचा!!!
खूप खूप धन्यवाद.. ❤️
जय शिवराय.. 🚩
Yes महाराजा एवजी महाराजा ठिक आहे
👍👍👍👍🥰
B
भावा म आडिवरे गावात गेला की नाही तू महाकाली देवी च्या मंदिरात त्या देवी चा पण वेशिष्ट आहे आमची कुदेवता आहे त्र्यावर व्हिडियो बनव
OK, आता नेक्स्ट टाइम. एक वीडियो बनविला आहे मागे, नवरात्री मधून, नवरात्री उत्सवाचा तुम्ही तो पाहू शकता चॅनल वर 🙏
Mazya sasar chi kuladevta aahe aadivare gavatali mahakali ☺☺☺
मी बघीतलं आहे हे मंदिर सुंदर आहे.
@@sampadabhatwadekar2387 ty
@@nainitanarvekar387 tumcha sasar mazeya mate kombe asnar
छान विडिओ भावा
धन्यवाद 🙏 🙏
छान व्हिडिओ पण yes च्या याऐवजी होय महाराजा म्हणा 🙏👍
खूप खूप धन्यवाद.. ❤️
QnA विडियो येईल लवकरच त्यात सांगू आम्ही का yesmaharaja नाव ठेवल.. 👍
युनिक नाव
Nice video
Thank you.. 🙏
Mast nice video
दादा आमची पण पालखी आहे आई रामवरदायिनी चोरवणे जी आपोआप नाचते तुला विडिओ पाठवतो तुझा नंबर दे ना
OK... पाठवा... पाहून सांगतो... WhatsApp - 8412967010
Only daspatkar
Vinay Bhai Mala pan patahv na video 7719993338
Ha dada amchi palkhi pn apanach dhavte
👍👍👍🥰❤️
Dada me asch scroll karat hoto to lahan mulancha cric8 cha video bagitla mag shale chor ani asech bagatgelo aani kadi tula sub kela malach nhi kalala tuze video bhari
Thank you so much भावा ❤️ 💕
गांगेश्वर महाराजा पण चालेल धन्यवाद
🙏🙏🙏🚩🚩
नमस्कार करते जा गृक।आहे
धन्यवाद.. 🥰🥰
Bhava aamcha gav aahe
हो....🙏 🙏
Mitra aamachya gavi ye video karayla shimgyacha
हो... 👍 👍
Shayli bane
बोबल्या
👍👍👍🥰
मी त्याच गावचा आहे
😃.. Stay connected....🙏
आ
Paramparik vadych vajudya
हो नक्कीच. 🙏 🙏
KY Veda banvato lokana...KY tr palkhi davate..
Andhashradha sagali
🙏🙏
पुढच्या वर्षी या सोलगाव गावात... 👍
यावर्षी restrictions आहेत नाहीतर झाल असत यावर्षी पण..
प्रत्येक वेळी अंधविश्वास नसतो
देवा वर विश्वास नसेल तर तोंड बंद करून बसायचं कोण बघायल सांगता तुम्हाला
@@kunalgurav1270 tuz pot bharat mhanun lokana murk बनवायचं का?
@@kishorvarak3172 bhava aamchya gavi yeun bagh nantar kalel jar yaycha nasel tar faltu comment karu nakos bhava
काय पण पकाव
🤦♂️🤦♂️
Solgaon ला भेट द्या.. 🙏
यावर्षी नाही होणार कदाचित..
पण नेक्स्ट year.. 👍
आपले गुरव बंधू आहेत खूप जण.. 👍
साहेब माफ करा पण आपल्या गावदेवाची पालखी ही आपल्या घरो घरी येते तीच खूप महत्त्व असतं पण तीच हे साक्षात्कार कृपया करून सोशल मीडिया वर टाकू नये
सर आमचा एवढाच उद्देश की, आपली संस्कृती, आपली लोकधारा सगळ्यांपर्यंत पोहचावी.
AAPANS JAR VEL BHETLA TAR UDYA AAMCHYA GAVI (ADAVLI LANJA) ITHE YA PAN TYA AADHI AAMCHYA SHEJARIL GAV ASGE ITHE YAA HI VHTLAI DEVI CHI PALKHI KASHI DHAVAT BHAWLA BHETNYS YETE VA SANDHYKALI SADHARN 4 VASTA JHEVHA PARAT JAYLA NIGHTE TEVHAN PALKHI EVDHI JAD ETE KI VICHRU NAKA. HI BHAVA BAHINICHI BHET AANI HO JI OOTI BHARNI AAHE TE TAR APRATIM AASTE. AASACH AAMCHA DEV GANGESHVAR JEVHAN PUDHCYA VARSHI BAHINILA BHETAYCHAYLA JATO TEVHAN SUDDHA ASECH GHADTE. AASE DAAR VARSHI ALERNAT PANE HOT AASTE SO SAHEB EK VARSHI HI BHAU AANI BAHINICHI BHET AVASHYA PAHAYLA YA. MAZA CONTACT NO 7875353958 AAHE.
खूप छान आहे एकदंरीत सर्व..
पहायला नक्कीच आवडल असत पण यंदा शक्य नाही होणार.. ☹️
आमच्याकडे पण आहे ना...
उद्या देवळात होळी जाईल मग नंतर होम केला जाईल त्यानंतर पालखी सजवून गावात आणली जाईल..
नक्की भेट देऊ भविष्यात.. 👍 👍
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
कोकणातली होळी ची मजा काय औरच असते.
माझ्या माहिती तले पुण्यातील
काहिजण हा आनंद घेता यावा म्हणुन
आवर्जून होळीला कोकणात जातात.
धन्यवाद आम्हाला घरी बसुन हा आनंद घेता आला.
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
👍👍👍