शिमगा आणि पालखी II कोकणातील होळी सोहळा-होळीचा खेळ II भुईबावडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Shimga II कोकणातील सर्वात मोठा शिमगा आणि पालखी सोहळा II होळीचा सरता खेळ II Bhuibadawa II
    kokanatil shingade
    kokan shimga
    kokanatil holi
    kokan holi
    #holi
    #shimaga #shimga #kokanshimga #shimagakhel #shimgakhel #kokanrailway

Комментарии • 25

  • @pragatisardesai8395
    @pragatisardesai8395 Год назад +1

    रवळनाथ च चांगभलं,आई पावणादेवी आम्हा सर्व माहेरवाशिणी मुलींच्या पाढी उभी सदा❤

  • @sachinघारगे
    @sachinघारगे Год назад +1

    खूप मस्त आणि धन्यवाद दादा तुझे मी प्रत्येक वर्षी इथे रांगोळी काढतो गेले १५ वर्ष मी रांगोळी सेवा देत आहे मी वर्ष भर वाट बगत असतो या दिवसांची की कधी मला देवाची सेवा करायला भेटे ते 🙏 खुप खुप वेगल वातावरण असत इथेले हो महाराजा

  • @UrmilaKurane
    @UrmilaKurane 6 месяцев назад +1

    खूप छान मामाच्या गावचा शिमगा पाहायला मिळाला रवळनाथाच्य नावाने चांगभलं❤

  • @pratikshaphondke6901
    @pratikshaphondke6901 Год назад +1

    खूप छान 👍👍

  • @ranibapat6314
    @ranibapat6314 Год назад +1

    🙏🙏🌹🌹

  • @mayursarang6851
    @mayursarang6851 Год назад +2

    फार सुंदर आपली संस्कृती आपला उत्सव

  • @vishakhapalande9544
    @vishakhapalande9544 6 месяцев назад +1

    खूप अभिमान आहे माझ्या गावच मला

  • @rajeshshrisalunkhe9119
    @rajeshshrisalunkhe9119 Год назад +1

    मला होळीची लहानपणापासून आवड आणि ही तर माझ्या माहेर ची होळी.

    • @royalkokani
      @royalkokani  Год назад

      ताई तुम्हाला प्रत्येक वर्षीची होळी दाखवण्याचा आणि रवळनाथाच्या दर्शनाचा प्रयत्न मी पूर्ण पणे करेन

  • @Adhvik920
    @Adhvik920 2 года назад +2

    Mast ghup bhari

  • @kokankarswapnil
    @kokankarswapnil 2 года назад +2

    Khup sundar

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 2 года назад +2

    केवढा मोठा उत्सव खुप छान 😍🙏

  • @poojateli2014
    @poojateli2014 2 года назад +2

    खूप छान ❤❤

  • @parthnikam3515
    @parthnikam3515 2 года назад +2

    खुप छान 👌🏻

  • @vaidehiparab8351
    @vaidehiparab8351 6 месяцев назад +1

    Me khup vela aaliy dada majya mamach gaav aahe

    • @royalkokani
      @royalkokani  6 месяцев назад

      Hya varshi pan ye nakki holi la

  • @artimore9371
    @artimore9371 2 года назад +2

    अतिशय सुंदर आहे हा आमच्या गावचा उत्सव

  • @hehehehehe59595
    @hehehehehe59595 Год назад +2

    काय दादा आपल्या गावच्या शिमगा चा video mast केलाय 3.3k views पण आले म या वर्षीचा शिमग्याचा video का नाय केला? Holicha nay tar nay panchmicha pn nay kela video

    • @royalkokani
      @royalkokani  Год назад +2

      खेळाला गावी जाणार आहे मी तेव्हा करणार

  • @omkarmore3814
    @omkarmore3814 Год назад +2

    सुट्टी भेटली पाहिजे दादा,आपल्या गावी यायला.खूप मजा येते,15 दिवस कोण घरी भेटणार नाही . खुप छान विडिओ बनवली❤️❤️🔥🔥तुझ नाव काय दादा,

    • @royalkokani
      @royalkokani  Год назад +1

      माझ नाव गणेश .
      सुट्टी चा प्रॉब्लेम तर आहेच . पण काय शेवटी आपला सण आहे. ये गावी ह्या वर्षी आपण विडिओ करूया

  • @Shiv_Prathishtan_Bhovadwadi
    @Shiv_Prathishtan_Bhovadwadi Год назад +1

    Dada tumchya vadich nav kay ahe